Рет қаралды 42,388
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गोठा कसा असावा ते पाहणार आहोत. होनमुटे तात्यानी सांगितले आहे. त्यांचा 40 वर्षाचा अनुभव आहे. व महाराष्ट्र शासनाने 4 वेळा आदर्श गो पालक पुरस्कार दिला आहे.
शिवानंद दत्तात्रय होनमुटे
मु.पो.कळमन ता उत्तर सोलापूर जि. सोलापूर
#hf_cow #kisan_agrotech #gotha_kasa _asawa #गोठा_कसा_असावा
Hello farmer friends, today we are going to see how a cowshed should be through this video. Honmute Tatya has said. He has 40 years of experience. And the Maharashtra Government has given the Adarsh Go Palak Award 4 times. Shivanand Dattatray Honmute M.Po.Kalman Ta North Solapur Distt. Solapur