पैसा कीवा नोकरी सध्या हे महत्वाचे समजले जाते पन हे जे आहे ते लाख मोलाचे आहे हेच खरे जिवन. आहे आपली माती आपली मानस जय शिवराय
@gopalasabe60852 жыл бұрын
मटणावर खूप जोर देतात तात्या
@vishalpatil43532 жыл бұрын
माझे काका पण 80 वर्षाचे आहेत, ते रोज सकाळी 5 वाजता उठून चालायला जातात... 3 किमी, आता गावी गेलो होतो तेव्हा झाडावर चढून आंबे काढले पिशवी भर... आमच कोल्हापूर.😍
@sunilsamindar24602 жыл бұрын
तात्या आणि मावशी ची जोडी खूप छान आहे उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 👌👌👌🙏🙏🙏
@chandsaabjamadar91472 жыл бұрын
जबरदस्त लही भारी कोल्हापूर तात्या,
@papusande43932 жыл бұрын
Khupach chaan video
@NehusfoodMarathi2 жыл бұрын
मस्त तात्या👌
@dineshgamre32982 жыл бұрын
खुप छान व्हिडीओ 👍
@user-ov3oi9vn5v2 жыл бұрын
Mast 1 no 👌 recipe video Tatya 🙏🙏 mausi dhnnewad
@lalitarathod11462 жыл бұрын
मस्त आजोबांची माया
@sujataingale19482 жыл бұрын
Wow super ekch nmbar
@sayalimarathirecipe14362 жыл бұрын
खुप सुंदर आहे👌video🥰🥰
@shankarraothorawat32752 жыл бұрын
तात्या camera wala kon ahe video madhe dakhva
@mumtazkurne17492 жыл бұрын
फार छान मुलाना पन फार परमाने वागवता
@ujwalaingale54562 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ छान असतात पण Normal बोलणे असू द्या. आपण नेहमी घरात बोलतो तस. हे तुमचे बोलणे म्हणजे लहान मुलांना पाठ करून बोलायला लावल्या सारखे वाटते. स्पष्ट बोलते म्हणून राग नसावा व्हिडीओ आणखी छान व्हावा म्हणून बाकी छान.
@ashokabhang96542 жыл бұрын
Jai jawan jai kisan. Tatya ani kaki superior. U be as u r no change is required. Nice family👪. God bless you🙏🎥