No video

शेतावर बनवले आईसाठी सूप आणि मॅगी 🥰 | कामे करून गेलो आंघोळ करायला | S For Satish | Ambavali (Kokan)

  Рет қаралды 143,072

S FOR SATISH

S FOR SATISH

Күн бұрын

शेतावर बनवले आईसाठी सूप आणि मॅगी 🥰 | शेतीची कामे करून गेलो आंघोळ करायला | S For Satish | Ambavali (Kokan) #ShetavarBanvaleAaisathiSoupAaniMaggi #SoupAndMaggiRecipe #KokanVillageShetichiKame #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatis...
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

Пікірлер: 333
@diyagharat4668
@diyagharat4668 Жыл бұрын
खूप छान निसर्ग वातावरण ....वाटल गावाकडची शेती Nice 👍
@shirishkambli242
@shirishkambli242 2 жыл бұрын
मेहूल दादांनी गावात खुपच एन्जॉय केले. मस्त वाटले. बांधावरचे सूप आणि मॅगी चा बेत लय भारी.
@chitravaydande9131
@chitravaydande9131 2 жыл бұрын
खुप सुंदर निसर्ग रम्य सौंदर्य अनुभवायला मिळाले
@pavanrajkashid9118
@pavanrajkashid9118 2 жыл бұрын
खूप छान विडीओ भातलावणीचे.कामे.वेळेवर.झाले.खूप.छान
@jayashripatil2924
@jayashripatil2924 2 жыл бұрын
एक नबंर व्हिडीओ शेतावरची धमाल मस्ती छान वाटली पारजु परदनु वर्षाला मिस केल
@arjunrevandkar7435
@arjunrevandkar7435 2 жыл бұрын
सतीश जय महाराष्ट्र सतीश फार असा तुझा ब्लॉक होता ब्लॉक पाहताना ती शेती तो निसर्ग तो ओढा तो पाऊस तो धबधबा ती तुमची शेतात खानाची जी मजा फारच छान असा नजराणा या ब्लॉक मध्ये आम्हाला पाहाला मिळाले असा शेतीचा नजराणा तुझा या ब्लॉक मधून पाहायला मिळाले सतीश तुझे मनापासून धन्यवाद करतो सतीश परत तुझे मनापासून धन्यवाद हा ब्लॉक पाहून जय महाराष्ट
@vaijayantimankar1333
@vaijayantimankar1333 3 ай бұрын
किती मजा करता तुम्ही शेतावर 👌💖😊
@pargaonrh5963
@pargaonrh5963 2 жыл бұрын
मेहुल दादा, आण्णा खूप मज्जा करताना दिसतात, दादा खूप छान video
@ashwinikewate2375
@ashwinikewate2375 2 жыл бұрын
Bhari kokan dada... video tr aapla no.1ch. Yummy Maggie ha,,aana,dada, aaie...sagle bhari...
@kusumbhowar1528
@kusumbhowar1528 2 жыл бұрын
Resort peksha he bhari ahe ekdum natural
@vaijayantimankar1333
@vaijayantimankar1333 3 ай бұрын
खरच ही मजा शहरात नाही 👌👌👌❤😊
@ankushbabar2157
@ankushbabar2157 2 жыл бұрын
छान आहे व्हिडिओ आवडला
@dipalikhetle9147
@dipalikhetle9147 2 жыл бұрын
मेहुल दादा गावी खुपच मजा करतात. पावसाळ्यातील मनसोक्त आनंद घेत आहात. तुमची आई खुप आनंदी आणि हसरी आहे. खुप छान आहेत. शेतीची काम , घरतील काम खुप काम करतात. तरीही सतत हसतच असतात. खुप छान आहेत.
@amitkhandale4417
@amitkhandale4417 2 жыл бұрын
Dada tumche video pahtana chehryavar smile yet jate
@neelampowale1431
@neelampowale1431 2 жыл бұрын
सतीश दादा तुम्हाला जसं गावीच राहवस वाटत तसच तुमचे व्हिडिओ सारखे सारखे बगत राहावेसे वाटते खुप खुप छान तुम्हा सगळ्यांना कधी भेटतां येईल ते बगुया 👍👌
@jayantdikshit7455
@jayantdikshit7455 2 жыл бұрын
खुप छान आहे विडिओ सगळे.काम करन दमलेले होते ईथे बघायला बर वाटत मॅगिचे पॅकेट नेणे व सुप वगैरे मिसेस दिक्षीत
@arunapingle330
@arunapingle330 2 жыл бұрын
हिरवं हिरवं गार झालं माझं शिवार हो...👍
@shrikantwagh8795
@shrikantwagh8795 2 жыл бұрын
Verynice.blog.suapr
@sujataparab1482
@sujataparab1482 2 жыл бұрын
Mehul Dada sudha khuoopch enjoy karet ahet
@SS-nakshatra
@SS-nakshatra 2 жыл бұрын
काम करून मज्जा केली तर जास्त समाधान मिळते! सूपची आयडिया भारी मेहूलदादा असेच घट्ट बांधून रहा गावाशी भावाशी आणि मित्र मंडळींशी आता लेकरं मागे लागणार पर्यावर न्या म्हणून
@madandharmadhikari1787
@madandharmadhikari1787 2 жыл бұрын
एवढ्या पावसात व चिखलात आई काम करत असतानादेखील चेहर्‍यावर हास्य आहे, सुंदर परिसर
@rajeshkule5007
@rajeshkule5007 2 жыл бұрын
खरोखर मेहुल दादांनी आपले कोकण आणि गावचे वातावरण विशेषत पावसातील feel एन्जॉय केलं. Hats of to all three persons.God bless you
@kanchanbhor6274
@kanchanbhor6274 2 жыл бұрын
Khupch bhari waterfall
@rujutakubal1603
@rujutakubal1603 2 жыл бұрын
आई ला जेव्हा अस प्रेमाने करून कोणी खाऊ घालत ना तेव्हा चा आनंद काही वेगळाच असतो , आणि तो आईच्या चेहऱ्यावर लगेच दिसून येत आहे👌👌👍 मेहुल दादा खूपच एन्जॉय करत आहेत गावचं जीवन 👌👌👍
@rupeshbavkar6362
@rupeshbavkar6362 2 жыл бұрын
सगळे गावी खुप एन्जॉय करतात आहे 🌴👌🌴मेहूल दादा गावी जाऊन खुप धमाल मस्ती करत आहे 👌 शेताच्या बांधावर बसुन मेंगी, सुप खाऊन लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये हिरवगार गावं कोकण म्हणजे निसर्गाचा आनंद 🌴👌👌🌴 असच आईना सर्वजण एकत्र येऊन मदत करत रहा अशी मी आशा करतो 🙏👍 वॉटर फॉल लय भारी वाटलं मेहुल दादां तर खुप खुष झाले बघुन 👌👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🌴👍
@anirudhapalnitkar1803
@anirudhapalnitkar1803 2 жыл бұрын
इस्तंड सूप कॉर्न फ्लोअर चा उपयोग करून फॉर्मिला केला असल्याने डाट होते पण पावसात या प्रकारे बनवलेले सूप पिण्यास वेगळीच मजा असते शेतातील लागणीचे काम पडता पाऊस गरमागरम सूप कामाचा शीण पूर्ण जातो व शेतीत काम करायला उच्छाह मिळतो
@neelampowale1431
@neelampowale1431 2 жыл бұрын
सतीश दादा तुमच्या गावचा परया वॅाटर फॅाल खुपच छान आहे.शेती लावताना तुमची आई हसतमुख आसतात आनंदानी करतात बगुन खुप आनंद होतो . दादा तुमचा नंबर सांगा निसर्ग खुप छान आहे तुमचे सगळे व्हिडिओ आम्ही बगतो गावी आल्यासारखं वाटते मनाला समाधान वाटते 👌👌👌👍
@sachinkhandagle7891
@sachinkhandagle7891 2 жыл бұрын
खूप मज्जा आहे गावाला छान विडिओ👍
@devdaschavan926
@devdaschavan926 2 жыл бұрын
आईला मॅगी तयार करून दिली खूपच छान असा एखाद्या वेळी आईला खाण्यास पदार्थ करून देणे व आईच्या चेहऱ्यावर हास्य पाहीले खुपच सुंदर
@rohinirajveer4209
@rohinirajveer4209 2 жыл бұрын
दादा आंणा तुमचा कोण छाण ऐंनज्योय केलात आईचे खुप आभार आहेत
@reshmashaikh8065
@reshmashaikh8065 2 жыл бұрын
👌👌👌👌khup chan majja Ali video bghun.
@suvarnaamonkar3542
@suvarnaamonkar3542 2 жыл бұрын
Tumchi sheti n kam bagun mala amcha shetichi n aai babanchi athvan yete. Aai mast lavte. Amche pan asech words ahet aavan chonda.
@Viswa325
@Viswa325 2 жыл бұрын
Waha mastach amhala gavchya paisa madhe bhijalyasarkhe vatay🌧🌧🌧👌☂️☺
@pallavivast5244
@pallavivast5244 2 жыл бұрын
Dada tu pan kiti mehnat karto aani ekch no aapli sheti dada sarvg aahe gavat khre
@manohargunjal8053
@manohargunjal8053 2 жыл бұрын
मेहुल दादा खूप आनंद घेत होते
@pramodinihatwar5447
@pramodinihatwar5447 2 жыл бұрын
Khub sunder 👌 mast enjoy 👍
@pradnyavelaskar984
@pradnyavelaskar984 2 жыл бұрын
Aaiche smile khup chan
@mayabandal4196
@mayabandal4196 2 жыл бұрын
मेहुलदादांनी जे लावणी करताना धरणी मातेला व पीकाला पाया पडले हे अनमोलच आहे व अगदी बरोबर आहे आपल्याला जी आई पोट भरते तिला प्रथम मान दिलाच पाहिजे 🙏🙏🙏निसर्ग सौंदर्य अप्रतिम व मस्तच 👌👌👌नैसर्गिक वॉटर पॉल खूप खूप छान व सुंदर पैसे खर्च करूनही इतका आनंद मिळत नाही 👍👍👍व आईला रानात सुंदर मस्तच रेसिपी करून दिली तिलाही आनंद झाला ✌✌✌सगळ्यांचाच तर नेहमी विचार करते व स्वतः उपाशी राहून लेकराचे पोट भरले तर स्वत चे पोट भरल्यासारखे वाटत असते तिच तर आई 🙏🙏🙏
@maheshraje0133
@maheshraje0133 2 жыл бұрын
धूण धुवायला गेलता तो व्हिडिओ खूप छान
@gulshannalband4686
@gulshannalband4686 2 жыл бұрын
Satishda.very.very.super.duper.vidoesGod.bless.all.of.you.I.like.KONKAN
@kanchanbhor6274
@kanchanbhor6274 2 жыл бұрын
Lay bhari pasatil kame karne
@kishorebhagat5244
@kishorebhagat5244 2 жыл бұрын
खुप सुंदर आहे गाव तुमचे.
@sureshkolekar2004
@sureshkolekar2004 2 жыл бұрын
Khup Chan Dhabdhaba
@nutankhadpekar381
@nutankhadpekar381 2 жыл бұрын
खूप मस्त व्हिडिओ. मेहुल दादाला फार आवडलय नाहीतर आताच्या शहरी लोकांना आवडत नाही असं खेडवळ वातावरण पण तो फुल्ल Njoy करतोय व आम्हाला आवडल की त्यानी लावणी करताना नमस्कार केला की ही काळी आई आपल्याला काय देते आपल्याला शहरात कळत नाही की हा बळीराजा किती मेहनत करतो पावसा-पाण्यात आपण घरात बसून खातो. खरंय आपण आपल्या गावाशी नाळ जोडलीच पाहिजे. आईंच्या तोंडावर सतत हसू असते व शांत आहेत. मला तुमचा मॅगी, सूप,अंडेचा प्लॅन फार आवडला. त्यानिमित्ताने आईंना पण बरं वाटले असेल. तुम्ही आईची छान काळजी घेता . सतीश दादा तुम्हाला 🙏
@savitaprabhu5080
@savitaprabhu5080 2 жыл бұрын
वा सतिश बाळा तुझ्या गावाचे निसर्ग सौदर्यं बघनू मन प्रसन्न होते त्या निसर्गामध्ये आपण सामावून जावे असे वाटते खरंच झाडांना सुध्दा जीव असतो भावना असतात त्यामुळे ती झाडे परत परत उगवत असतात तुझी आई सुध्दा खुप मेहनत कष्ट करते जरा सुध्दा थकत नाही नेहमी चेहरा हसमुख असतो खुप काटक आहे तुझी आई अशीच नेहमी राहू दे तिला बघून खुप आनंद होतो तू अण्णा व मेहूल खुप छान काम करताना निसर्गाचा आनंद लुटत आहेत त्यामुळे थकवा जाणवत नाही छान पैकी अंडी सूप न्यूडलस करून खाल्ले आईने सुध्दा स्वाद घेतला खुप बरं वाटले मेहुलने लावणी करताना नमस्कार केला म्हणजे त्याला शेतीचे महत्त्व कळले शेती म्हणजे अन्नदाता आहे त्यामुळेच आपण जीवन जगत आहोत तसेच गावातील माणसे सुध्दा खुप मेहनती आहेत शेतीसाठी मुंबईवरून आला तुम्हां सर्वांना माझा सलाम तुम्ही तिघं झरावर गेले अप्रतिम होता तो नजारा असं वाटत होत की मी यावं तुझ्या गावी आणि हा आनंद लुटावा लय भारी वाटलं बाळा तुम्ही तिघं खुप मजा करत होता खुप आनंदी होत होता खुप मस्त वाटले खरचं तू बोलला ते अगदी शंभर टक्के खरे आहे आपण जरी मुंबईत असलो तरी गावाची नाळ जोडून ठेवावी गावातील लोकांशी जोडून राहावे खरचं एक नबंर विडिओ होता खुप आवडला आईची काळजी घे आणि तुम्ही सर्व जण आनंदी मजेत सुखी आणि निरोगी रहा काळजी घ्या देव बरे करो
@namitapotdar2173
@namitapotdar2173 2 жыл бұрын
Bapre kiti sundar mastach
@saniakumbhar6170
@saniakumbhar6170 2 жыл бұрын
मेहुल दादा पण खूप मज्जा करत आहेत. खूप छान विडिओ. मेहुल दादा काय करतात business कि job ? त्यांना पण YT विडिओ बनवायला सांगा.
@rajendrapalaskar452
@rajendrapalaskar452 2 жыл бұрын
Hona 👍👍👍👍👍
@vidyamarathe9216
@vidyamarathe9216 2 жыл бұрын
@@rajendrapalaskar452 khup chann vidio
@vidyamarathe9216
@vidyamarathe9216 2 жыл бұрын
@@rajendrapalaskar452 gavchi Maja waygalich
@sulbhakadam9843
@sulbhakadam9843 2 жыл бұрын
आईसाठी बनवलेली मॅगी आणि सूप मस्तच तिचा हसरा चेहरा बघुंनसमाधन वाटले
@stressfreelife1993
@stressfreelife1993 Жыл бұрын
आम्हाला यायला आवडेल कोकणात
@jyotidhas2045
@jyotidhas2045 2 жыл бұрын
Khup chan dada aai tar mastch aahe 👌👌👌🙏
@poojapatilintroduction7683
@poojapatilintroduction7683 2 жыл бұрын
Khup chan video
@shrikantdavande9728
@shrikantdavande9728 2 жыл бұрын
Khupach chan 👍
@vaibhavborade9026
@vaibhavborade9026 2 жыл бұрын
गाव ती गाव छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@prajaktajadhav427
@prajaktajadhav427 2 жыл бұрын
Khupach mast
@shivamtwte__official9121
@shivamtwte__official9121 2 жыл бұрын
दादा लोक बोलतात ना जनंत जन्नत मला वाटतंय कोकण म्हणजेच जन्नत .... खरचं जन्नत आहे कोकण ❤️ Lots Of Love From Sangli Maharashtra 💫
@piyushandarushishorts7056
@piyushandarushishorts7056 2 жыл бұрын
DaDaखुप खुप छान मस्त ❤❤❤👌👌👌
@sujaymore5020
@sujaymore5020 2 жыл бұрын
Khup chan watl video bagun dada 😃
@ashwinipevekar7237
@ashwinipevekar7237 2 жыл бұрын
खरच एक नंबर गाव सगळं खूप फिलिंग करणेसारख आहे शेतीमध्ये सूप नुडल्सची मजा आईचे चेहरा वर समाईल खरंच एक नंबर वन 👌👌
@anitarevale3172
@anitarevale3172 2 жыл бұрын
Nice video
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 2 жыл бұрын
आत्ता पर्यंतचे गावाकडचे सगळयात भारी व्हिडीओ 🤩🤩
@govardhanshelar6628
@govardhanshelar6628 2 жыл бұрын
Waterfall lay bhari dada
@sonalichitnis5402
@sonalichitnis5402 2 жыл бұрын
Khup chhan
@vaibhavwadkar2950
@vaibhavwadkar2950 2 жыл бұрын
अण्णा all Rounder ahe....... तुमच्या व्हिडिओ अप्रतिम असतात मेहुल दादा जरी तुमच्या गावा साठी नवीन असले तरी आता ते तुमच्या गावचे वाटत आहेत.....दादा तुमच्या सर्व व्हिडिओ छान असतात
@suvarnaamonkar3542
@suvarnaamonkar3542 2 жыл бұрын
Kiti majja kartay tumi
@sanyogitakakade1211
@sanyogitakakade1211 2 жыл бұрын
चिंब पावसानं रानं झालं आबदनी!!खूपखूप मनोहर दृश्य पाहायला मिळते आहे... सुंदर अप्रतिम अनुभव आहे.पाऊस.वर आणि गरमा गरम सूप . /मॅगी!! काय. भारी @सतीश तुम्हीं सगळे एकत्र धबधब्यात नीट जात जा रे कारण कातळ आहे v घसरडा आहे.. सांभाळून!खरंच मेहुल नी खूप. खूप अनुभव घेतलाय.. निसर्गाचं आनंद घेतला आहे..!आम्ही तुझ्या व्हिडियो नी🤗😄😄😄😍😀😀😀🌧️🌧️🌾🌊🌫️ व्हिडियो.लय भारी .तुम्ही ही काळजी घ्या
@SFORSATISH
@SFORSATISH 2 жыл бұрын
Thank you
@arjunkorgaonkar4905
@arjunkorgaonkar4905 2 жыл бұрын
Anacha lagin karun zavabdari dehyachi
@govindajadhao463
@govindajadhao463 2 жыл бұрын
Wow Nice Dada.
@swarupachavan941
@swarupachavan941 2 жыл бұрын
तुम्ही केलेली मज्जा बघून खूप छान वाटलं तिथे असल्याची फिलिंग आली
@mahadevkamble7369
@mahadevkamble7369 2 жыл бұрын
खूप छान आहे दादा
@dinkartahakik1001
@dinkartahakik1001 Жыл бұрын
Chan
@yojanamankame6216
@yojanamankame6216 2 жыл бұрын
दादा..आई बोलते ते मला खूप आवडते..छान वाटतं ऐकायला. गावची भाषा...🙂
@ravirajbandopantchougale
@ravirajbandopantchougale 2 жыл бұрын
शेतातील पार्टी खुपच भारी मेहुल दादा खूपच एन्जॉय करत आहेत आण्णा तरी तुस्सी ग्रेट हो यार प्लीज मोबाईल नंबर द्या प्लीज सतिश भाऊ तुमच्याशी बोलायला खूप आवडेल
@sanjayudamale2748
@sanjayudamale2748 2 жыл бұрын
Very nice👍
@nikitapatil73
@nikitapatil73 2 жыл бұрын
छान लावणी
@pnsange
@pnsange 2 жыл бұрын
Maza maza😀😀😀😀😀
@ushasonawane9004
@ushasonawane9004 2 жыл бұрын
आई घर आणि शेती दोन्ही किती छान सांभाळतात या वयात बघून मला पण जोश येतो
@paragsakpal5698
@paragsakpal5698 Жыл бұрын
व्हिडिओ बघून गावी जाऊन शेती केल्यासारख वाटत
@anjalimohite8424
@anjalimohite8424 Жыл бұрын
Nice
@laxmishinde9522
@laxmishinde9522 2 жыл бұрын
satish tumhi kam kami jast bolata ,aai ya age la kiti kartey ,plz to camera anna kade dya ,ani jara raba bare ,!
@neelampanchwadkar877
@neelampanchwadkar877 2 жыл бұрын
Khup Chan video dada...but where is varsha dii...??
@rajeshubhare583
@rajeshubhare583 2 жыл бұрын
मेहुल दादा खुप मज्जा करता कोकणा मध्ये बघुण मला बरं वाटलं
@ravindrabarhate2116
@ravindrabarhate2116 2 жыл бұрын
काळी माती खरे सोन उगवते 👍👌❤️
@sumitvlogvlog8855
@sumitvlogvlog8855 2 жыл бұрын
खरंच जे दादा उभे आहेत त्यांना तू असं वाटते की फॅमिली एकदम फुल एन्जॉय करता आणि खूप बघूये ना एकदम भारावलो मी इथे स्टुडन्ट आहे पण खूप आत मधून समजू शकतो पण असं वाटत नाही की परक आहे खूप ग्रेट यार ग्रेट☺️☺️
@yashrajpurkar6880
@yashrajpurkar6880 2 жыл бұрын
Dada amboli dapoli taluka madhe yete mandangab ny
@nayanjadhav3514
@nayanjadhav3514 2 жыл бұрын
यंदा भरपूर भात पिकणार कारण माहित आहे का मेहूल दादाने भात लावलय त्यामुळे आई खूपच कष्टाळू आहे एवढं काम करतेय पण अजिबात थकत दमत नाही चेहरा नेहमी हसतमुख हसरी आई खूपच छान
@mayurishinde3629
@mayurishinde3629 2 жыл бұрын
खूप छान 🥰
@vsksatara20
@vsksatara20 2 жыл бұрын
कोकण म्हणजे या भारत भूमीला लाभलेली एक दैवी भेटच आहे... जय हिंद जय महाराष्ट्र
@pravinmhatre9616
@pravinmhatre9616 2 жыл бұрын
मस्त
@mangaljadhav5257
@mangaljadhav5257 2 жыл бұрын
दादा अण्णा किती मज्जा करतोय आसेच छान, रहा दोघ भाऊ मस्त एन्जॉय
@ketantodankar4661
@ketantodankar4661 2 жыл бұрын
Mehul saheb mast ...khup Chan 🙏..
@pallavivast5244
@pallavivast5244 2 жыл бұрын
Aai kiti Kam karte dada thakt asel na ti khup ratri jeva ti shetavrun jate
@urmilabane2566
@urmilabane2566 2 жыл бұрын
Lai bhari
@sunitakadam1374
@sunitakadam1374 2 жыл бұрын
Khupach chan aaichi smile mast shabbadacha aapure aahet etaka video mast dada thank you mehul dada aana enjoying
@salilbagwe9663
@salilbagwe9663 2 жыл бұрын
फार सुंदर.. मजा करा..👌👌 कोंकण एक समृद्ध जीवन..👍👌 रखमा माझी पेरणी करी.. माझा पांडुरंग नांगर धरी.. माझी शेती ही पंढरी..🙏 निसर्गाने आपल्याला दिलेल्या गोष्टीची जाणीव असली की आपण त्या ठिकाणी नम्र होतो.. "शेती" ही एक अशी गोष्ट आहे की जिच्याशिवाय जगणं शक्य नाही..❤️ प्रवासात कुठेही शेतकरी बांधव दिसले तर त्यांना आवाज देऊन पुढे चला..🙏
@vibhavati.v.jadhav5203
@vibhavati.v.jadhav5203 2 жыл бұрын
💯✌👌👌👌😘Khup chan dada I like 1 no dada❤😍🥰
@shashikantjagtap2634
@shashikantjagtap2634 2 жыл бұрын
camera problem
@madhaviborkar8695
@madhaviborkar8695 2 жыл бұрын
Satish ..aamhi jo bhaat khato ..tyachi kimmat kharach tumchya mehenat bagun kalali ....amcha namaskar tya sagltana jyanchy mule aapun table var basun aramat khato ...ek ek anna chya danya chi kimmat hi tumchi mehenat aahe ...superb vlog
@amitmodak5246
@amitmodak5246 2 жыл бұрын
Wah Satish Da... Your Man made Drain Pipe through Waterfall ultimately turned into Natural Water fall is Unique.... Kayya Te Shetavari Maggie.. Boiled Andi.... Sup Curry n Kyaa Te Shetta... Water Fall... Kyaa Te Zaddi... Kyayy Te DONGAAR... Kyayy Te Mehul Da ni Great'ANNA'... SAAGLA KASSA EKDAM OKKEY..... Regards....
@sachinpatere8066
@sachinpatere8066 2 жыл бұрын
आईची smile खूपच छान आहे😍🥰
@vishakhamhaskar1234
@vishakhamhaskar1234 2 жыл бұрын
आई ची smile च छान असते मग ति कोणाची पन आई असुदे
@vishalshinde2288
@vishalshinde2288 2 жыл бұрын
Right 👍
@sharayupawar3434
@sharayupawar3434 2 жыл бұрын
खुप छान दादा
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 2 жыл бұрын
अप्रतिम, शेतावर निर्सगांच्या सान्ध्यित म्यागी, सुप खाण्याची मजा काही औरच, धबधब्याखाली आंघोळ करण्याची मजा फक्त गावातच, खुप मस्त ब्लॉग, मजा आली👍
Get 10 Mega Boxes OR 60 Starr Drops!!
01:39
Brawl Stars
Рет қаралды 19 МЛН
КАКУЮ ДВЕРЬ ВЫБРАТЬ? 😂 #Shorts
00:45
НУБАСТЕР
Рет қаралды 3,4 МЛН
The Joker kisses Harley Quinn underwater!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 12 МЛН
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 3,6 МЛН
Get 10 Mega Boxes OR 60 Starr Drops!!
01:39
Brawl Stars
Рет қаралды 19 МЛН