विषय खूप छान आहे सगळ्यांची acting superb. वेगळ्या विषयावर acting karne he challenging ahe. Aishwarya narkar great abhinetri ahet he kalate hya serial varun.
@aparnas582310 ай бұрын
खूप छान जोडी ,, घारे डोळे वाले लोकं एरव्ही बेरकी वाटतात पण हे दोघे एकदम क्युट आणि प्रांजळ आहेत ,,,दोघेही खूप छान काम करतात राहुल यांनी कवी कलश पण छान केला होता आणि आता तर mr राजाध्यक्ष एकदम परफेक्ट करत आहेत तोडच नाही त्याला ,,, श्वेता माझ्या नवऱ्याच्या बायको मध्ये जास्त छान काम करत होती ,,या serial मध्ये सुरवातीला तिला सुर सापडत नाहीये असे वाटत होते पण आता चांगले करतेय,,, बाकी कलाकार पण उत्तमच ,,माझी आवडती serial झाली आहे ही ,,,सुरवातीला मी बघत नव्हते ही सिरियल बऱ्याच एपिसोड नंतर पाहायला सूरवात केली ती आता एकही भाग चुकवत नाही
@ROHEILSAWANT10 ай бұрын
राहुल खूप serious आणि mature कलाकार आहे. विचारपूर्वक वागणे छान,आवडतं
@tejaladivarekar374110 ай бұрын
Hey nice.... I know the song what you explain its " Nothing Going change my love for you... you want to know my love how much I love you...😊
@VishuPatil-cw2qv10 ай бұрын
Best couple
@shailachavan370810 ай бұрын
खूप सुंदर जोडी त्यामुळे तर आम्ही मनापासून ही मालिका पहातो
@jyotinaik566410 ай бұрын
Mast Couple❤❤
@ajitshah625810 ай бұрын
Its good serial ,no problem!
@prakashdongare383110 ай бұрын
शनिवार चा भाग रविवारी दाखवा व दुपारी एक वाजता असायचा तो बंद केला आहे
@rekhabhosale74410 ай бұрын
Very nice seril❤
@snehajoshi100510 ай бұрын
Khup chan jodi
@darshanagharat229910 ай бұрын
Sereal best' and couple is very best मी अजून एकही भाग चुकवत नाही
@chitraphadnis475010 ай бұрын
Mast interview
@snehalwaghmare738710 ай бұрын
Yacha repeat telecast dupari 1 vaajta dakhva
@Deepalikamble65510 ай бұрын
Mast mala hi malika khup avdty
@nikhilchikkmath10 ай бұрын
Doge actors pan flop ani tyanch serial hi flop!!😂😂