तळेबाजारचा आठवड्यातला गुरुवार चा बाजार, बाजारात खाल्ली चुलीवरची लाल वाटाण्याची उसळ 😋

  Рет қаралды 1,341

Exploring JAYANT SARANG

Exploring JAYANT SARANG

Күн бұрын

तळेबाजारचा आठवड्यातला गुरुवार चा बाजार, बाजारात खाल्ली चुलीवरची लाल वाटाण्याची उसळ 😋‎@Jayantsarang
______________________________
हा तळेबाजार गावामधील आठवड्यातून गुरुवारी हा बाजार असतो. त्यामुळे देवगड तालुक्यातील गावातील माणसे ह्या बाजाराला येतात. आणि बाजारात मजा सुद्धा खूप येते. सगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ आणि वस्तू मिळतात. आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे त्या बाजारात पारकर कोल्ड्रिंक्स नावाचे शॉप आहे तीथे चुलीवर बनवलेली लाल वाटाण्याची उसळ मिळते जी तुम्हाला मुंबई मध्ये कुठेही मिळणार नाही. जर गावी तळेबाजार ला गेलात तर खरच त्या शॉप मध्ये जावा आणि उसळ कटवडा खाऊन जीवाची मजा करा.
जर मित्रांनो video आवडली असेल तर नक्की LIKE Share comment करायला विसरू नका आणि माझ्या चॅनल ला subscribe करायला विसरू नका.👍 आणि नवीन कोणी video बघत असेल तर त्यांनी कृपया करून माझ्या चॅनल ला subscribe करायला विसरू नका 👍 धन्यवाद 🙏
________________________________
Follow Us On Instagram- ...
________________________________
#talebajar #bajar #guruvarchabazar #गुरुवार #konknatlabajar #konkan #talebazarvlog #vloginmarathi #marathivlog #youtubers #subscribers #likesforlike #explore #life #konkanlife #like #viral #viralvideo #badlapur #youtubevideo #malvanibazar #malvanivideos #malvanibajar #explorechannel #explorepage #explorekonkan #exploretheworld #exploreindia #exploringjayant #armarimaratha #tambaldegchamahesh #like #coloursofkonkan

Пікірлер: 4
@kittycat4596
@kittycat4596 11 ай бұрын
😍शिंपले😋
@Jayantsarang
@Jayantsarang 11 ай бұрын
Haa 😊👍
@irfannaik558
@irfannaik558 11 ай бұрын
Maz aaich gav chandoshi aahe 😊😊
@Jayantsarang
@Jayantsarang 11 ай бұрын
Ok
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 65 МЛН
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 31 МЛН