वंदामी भंते 🌹 अखंड विश्वाला शांतिचा संदेश देनारे तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व भारतीय राज्य घटने चे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रियदर्शनी चक्रवती सम्राट अशोक, छत्रपति शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य जोतिबा फूले, राजेश्री शाहू महाराज माझे आयुष घड़वनारे माझे आई वडिल, माझे प्रेरणास्थान गौतम भाऊ मोहिते, सिद्धार्थ भाऊ कासारे, जे मला मार्गदर्शन देनारे माझे मित्र मैत्रीन व माझे धम्म गुरु भंते यांच्या विचाराना प्रथमता अभिवादन साधू साधू साधू 🌺🌺🌺🌺🌺
@jayashrimeshram58794 ай бұрын
Vandami Bhanteji 🙏💐 साधू साधू साधू
@anitaughade6544 ай бұрын
वंदामी भन्तेजी❤
@chayyashinde17114 ай бұрын
साधू🌹🙏 साधू🌹🙏 साधू🌹🙏 साधू
@RajaniRaut12344 ай бұрын
वंदामी भंतेजी नमो बुद्धाय साधू साधू साधू🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏
@narendrakamble30724 ай бұрын
Vandami bhante 🎉🙏🙏🙏💐⚘
@shitalbhagat32984 ай бұрын
वंदा मी भंते 🙏💐💐 साधू साधू साधू
@user-fx5bt2dx3z4 ай бұрын
साधु साधु साधु 🙏🙏🙏
@panchshilalokhande23024 ай бұрын
साधु साधु साधु 🌹🌹🌹🙏🙏🙏
@user-qq5dk1po1f4 ай бұрын
पूजनीय त्रिवार वंदामि भंते 🙏🙏 साधू साधू साधू 🙏💙💐💐
@panchshilalokhande23022 ай бұрын
वंदामी भंत्ते त्रिवार वंदन 🙏🙏🙏फार फार महत्त्व पुर्ण अशी धम्म देशना आपल्याकडुन अयकाला मीळाली जीवन ऊपोयोगी आपले फार फार आभार आहेत भंत्ते जी युटुब द ग्रेट ह्यापीनेस चैनेलचे पण आभार आहेत कि मला रोज आपली व भीक्षु संघाची पण धम्म देशना अयकाला मीळते म्हणून ह्या चैनलचे पण मणपासुन आभार माणते 🙏🙏🙏
वनदामि भंतेजी खुपचं छान अप्रतिम अशी धम्म देसना दिली तुम्ही जे न करून आम्ही सर्व जण दुःखातून मुक्त होवो तुमच्या विचाराला तोड नाही ते ऐकून खुप एनर्जी मिळते मी माझ्या संपूर्ण गायकवाड परिवाराकडून त्रिवार वंदन करतो तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आरोग्य प्राप्त होवो हीच तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी प्रार्थना 🎉🎉🎉
साधु साधु साधु वंदामी भंत्ते त्रिवार वंदन भिक्षु सघांस त्रिवार वंदन फार फार आभार भंतेजी आपले कि आपली एवढी धावपड होत असताना सुद्धा छान महत्त्व पुर्ण धम्म देशना दिली आभार आहेत आपले भीक्षु संघाचे
@sangitawalde19164 ай бұрын
Vandami Bhanteji namo Buddhay Jai bhim sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏🌹
वंदना भिख संघाला माझे पंचम प्रणाम वंदामी भंनते तणाव मुवत रहाणयासाठी संकटातून मुवत होणयासाठी जे चार गुण अंगी असले पाहिजे तया बदल जे प्रवचन सांगितले आहे तर मनापासून खूप तणामुवत झाल्यासारखा वाटले खूप छान भनते माझ्या मधये खूप परिवतन झाला आहे तुमचे प्रवतन ऐकून जयभीम नमोबुधद भनते
Vandami bhanteji namo buddhy dhmmadesna very Very Very good sadhu sadhu sadhu Jay bhim 🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐
@Tanaji2604 ай бұрын
वंदा मे भंतेजी 🙏🙏🙏🙏
@pranhansramtekeyes59554 ай бұрын
जयभिम भंतेजी 🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@RupaliBhagat-er7cm4 ай бұрын
वन्दामी भंन्ते जी 🌹🙏 खूपच छान धम्मदेसना दिली भंते जी किती ज्ञान आहे तूम्हाला बापरे तूम्हच्या बूद्धीला तोडच नाही बाप्पा. टेन्शन मधून दूर होण्याचा एकमेव मार्ग शिकवत आहात.तूम्हाला निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो हीच बुद्धा चरणी वंदना करते 🌹🙏 साधू साधू साधू.
वंदनीय भिख्खू संघाला माझे त्रीवार वंदन आहे वंदनीय भंत्ते जीनीं फार छान महत्त्व पुर्ण चार धम्म देशना सागीतलीं आणि चार सत्य बुध्द वाणि फार सोपी करुण सांगीतली जीवन ऊपोयोगी लाभदायक आहे भंत्ते जी आपली धम्म देशना अयकुन फार फार समाधान होते आपले फार फार आभार आहेत आणि द ग्रेट ह्यापीनेस चेनलचे फार च आभार आहेत मला ह्या चॅनलवर वंदनीय भंतेजीचे बुध्द वाणि धम्म देशना अयकाला मीळते आणि माझ्या घरातील सरवानांच नातवानां शुध्दा अयकवते छान वातावरण होते आभार भंत्ते जी त्रीवार वंदन 🙏🙏🙏
@veenataiwahule48874 ай бұрын
😊😊😊
@rahulmeshram24734 ай бұрын
Vandami Pujay Bhanteji Panchayng Pranam Namo Buddhay Namo Dhammay Namo Sanghay Sadhu Sadhu Sadhu 🌹🌹🌹
@sunandakhandekar94984 ай бұрын
साधु साधु साधु 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sunandapawar92744 ай бұрын
वंदामी भंतेजी साधु साधु साधु 🙏🙏🙏
@user-ke7dc5nh1w4 ай бұрын
वंदामी bhanteji 🙏🙏🙏🙏🌹
@annapurnadupate40232 күн бұрын
वंदामी भंतेजी तुम्ही खूप छान धम्मदेसणा देत असतात ,त्यामुळे मनावरील ताण तणाव कमी होतो,तुम्हास कोटी कोटी त्रिवार वंदन
भिक्खु संघाला पंच्याग प्रनाम 🙏🙏 नमो बुद्धाय 🌺 नमो धम्माय 🌹 नमो संघाय 🌺 साधु 🌺 साधु 🌺 साधु 🌺🌺🌺 तुम्हाला उत्तम आरोग्य लाभावे ही तथागत गौतम बुद्धा चरणी प्रार्थना करते 🙏 भिक्षु संघाचा असो
@vaishalipakhidde82784 ай бұрын
Vandami bhenteji
@jaybhim.m.g40194 ай бұрын
🙏🏻💐🙏🏻नमो बुध्दाय🙏🏻💐🙏🏻 जय भिम 🙏🏻💐🙏🏻वंदामि भंतेजी 🙏🏻💐🙏🏻
@indubai53754 ай бұрын
त्रिवार वंदन भन्तीजी नमो बुद्धाय जय भीम नमो बुद्धाय 🙏 खूप छान प्रवचन सांगितले त्याबद्दल धन्यवाद भन्तीजी उदंड आयुष्य लाभो हीच बुद्धाच्या चरणी प्रार्थना 🙏😊 प्रवचन ऐकलं खूप आनंद झाला , सर्व लोकांना नंबर विनंती विनंती दानं पठवते पाहिजे कारण आपलं कर्तव्य आहे 🙏🌹🙏😊
Vandami pujyniy bhanteji 🙏 🌹 Namo Buddhay Namo Dhammay Namo sanghas trivar pracyhang pranam karte 🙏 🌹 sadhu sadhu sadhu aapnas anant mangl mayrti karte aaple dhammdesana dili ti athish sundar asi aahe ❤🙏🌹🙏🌹🙏🌹
@madhukartalware22443 ай бұрын
😅नंनशं
@rajendraiokhande78684 ай бұрын
Vandami bhanteji khup chan jaibhim jai sanvidhan 👌👌👌👌👌👌
@ashokinkar66774 ай бұрын
नमो बुद्धाय वंदामि भंत्तेजी साधु साधु साधु
@user-rt6bb1qz6b4 ай бұрын
Vndami bhanteji 🌺🙏🌺 trivar sadhukar 🌸🌼🪷🏵️🌸
@roshaningole7550Ай бұрын
वंदा मी भंतेजी आपले अनमोल रत्न प्रवचन ऐकायला मिळाले आपले कोटी कोटी धन्यवाद. आपल्या ला नम्र विनंती आहे की अठरा च्या आत असलेल्या मुला मुलींन करिता भगवान बुद्ध याचे प्रवचन द्या हि नम्र विनंती धन्यवाद
@vinodkumarpatil52984 ай бұрын
व़ंदामि भंतेजी 🙏🙏🌹
@bhimraokamble20079 күн бұрын
वंदामि भंते, खूप छान प्रवचन करता मनाला बरं वाटतं नेहमी ऐकतो लोकांमध्ये नक्कीच परिवर्तन होत आहे.
@user-lr8kl9rb8h4 ай бұрын
वंदनीय भंते💐💐💐💐💐👍👍👍
@sachinnikam793 ай бұрын
वदनामी भतेजी आपनखुप सुदर बुधद धमम सा गतात
@user-sd8is9bp1l4 ай бұрын
Sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏 tathagat bhagavan goutam budhh ji ko koti koti Naman 🙏🙏🙏🌹🌹🌹 vandami bhantiji 🙏🙏🙏🌹🌹🌹
@user-dq2gh5xe1y4 ай бұрын
🙏🪷🙏🪷🙏🪷🙏💙💙💙👌👌🙏👏👏💐💧💧💧🥝🍏🍉🍈 साधू साधू साधू वंदा मी भनतेजी धन्यवाद भनतेजी
@narayan.m.kamble112411 күн бұрын
❤❤❤ Good 🎉Very nice Speech JAYBHIM 🌹 chhan 🎉 sundar Namo Budhay Namo Dhamay 🎉🎉🎉 Thankyou ,🎉🎉🎉🎉,