राजकारणापासून ते रिफायनरी भूसंपादनाच्या प्रक्रिये पर्यंत विडिओमध्ये घेण्यासारखे विषय खूप होते पण असो "त वरुन ताक भात" ओळखण्या इतपत तुम्ही रसिक मायबाप सुज्ञ आहातच...शहरात रोजगारासाठी स्थायिक होताना बरेचसे लोक गावाकडे फिरकणे बंद करतात मग हळू हळू जागा जमीन विकून टाकतात.... काल परवा कोरोना सारखी महामारी आपल्याला गावचे महत्व शिकवून गेलेय... जागे व्हा कारण तुम्ही नुसत्या जमिनी नाही आपला गाव विकताय! जमिनी वाचवा, गाव वाचवा तर कोकण वाचेल! विडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा!😊
@Sahyadri_12359 Жыл бұрын
१०१% खर आहे तुमचं. कधी जागी होतील ही माणसं देव जाणे
@mahendragurav5460 Жыл бұрын
खूप छान 👍👌🙏
@surajogale7239 Жыл бұрын
खूप सुंदर व्हिडीओ आहे ❤....एकच जिद्द रिफायनरी रद्द
@amitgajmal2008 Жыл бұрын
Dada aamhi pan kokani chiplunkar pimpli khurd chee
@sunilmahakal6601 Жыл бұрын
आम्या पित्या आणि सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा खूप छान स्टोरी होती आवडली डोळ्यातून पाणी आलं
@sanyogdhamnak6241 Жыл бұрын
खरंच दादा खूप भारी माझ्या सुध्दा डोळ्यात पाणी आलं
@sanketyesare88 Жыл бұрын
खुप सुंदर विषय मांडलात दादा सत्य घटनेवर आधारित अक्षरशः डोळ्यात पाणी आल
@alwayskeeplearning..andtea7380 Жыл бұрын
लास्ट ल डोळ्यात पाणी आल यार....👏
@roshangotarane382 Жыл бұрын
खूपच सुंदर कथानक, भावांनो जसे तुम्ही तुमच्या कॉमेडी ब्लॉग मध्ये खळखळून हसवता तसेच ह्या ब्लॉगमध्ये डोळ्यात पाणी आणलत 😢😢😢
@sunilmirgal265 Жыл бұрын
Khup chaan. Hya Sandesha chi garaj aahe kokani lokana. Aaplya Jamini Par prantiyana Naka wiu naahi tar mumbai saarkhe kokana tun pan Kokani manus naahisa hoyeel. 🙏
@shivrajsawant1266 Жыл бұрын
खूप छान भावांनो आहे चांगला एसएमएस दिलाय तुम्ही
@jayrajashokshetye9443 Жыл бұрын
अम्या पित्या दादा. खरंच डोळे पाणावले.
@majheguhagar2311 Жыл бұрын
उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट मांडणी आणि उत्कृष्ट संवाद हृदयस्पर्शी विषय मांडला आहे. लोकांना चांगला संदेश पोहचवताय तुमच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा🎉 या सर्वांचा मिलाप म्हणजे आपली कोकणी कार्टी टीम ❤️
@udayraje9721 Жыл бұрын
भवानो काय बोलावं शब्दच अपुरे पडत आहेत. डोळ्यात पाणी आणलात 👏👏👏 खूपच छान तुमची वाटचाल अशीच चालत राहो .... ❤Love you all team ❤
@RajendraBhatade-wq7kw Жыл бұрын
लास्ट ला खूपच भारी वाटते
@alpeshdhopat9359 Жыл бұрын
खरंच खूप छान..👌🥹
@Sunil_Nawale Жыл бұрын
चांगली संकल्पणा
@vedantmate6502 Жыл бұрын
अप्रतिम विषय निवडलात. शहरामध्ये पैसा असला तरी सुख आणि समाधान मात्र गावामध्ये च आहे.आणि आपल्या कोकणात तर स्वर्गसुख आहे❤❤
@tejasbhovad5775 Жыл бұрын
भावा काय कमेंट करायची सुचत नाहीय यावर....बस एवढच सांगेन डोळ्यात पाणी यार बघून.....खूप छान❤👍हृदयाला भिडवून टाकल्यासारखा विडिओ😢😢 आहे.....अतिशय उत्कृष्ट समाजा समोर ठेवलेला भाग भावांनो
@mahendragurav5460 Жыл бұрын
खूप छान सुंदर मस्त 👌👍❤️💖💞😍💕
@rachananeman7851 Жыл бұрын
खूप मस्त बोलायला शब्द नाही आहेत कोकण म्हणजे आपल स्वभग्य आहे tumhachay ह्य कार्यकर्म ला मानाचा मुजरा ❤❤खूप क्षान
@alpeshsurve1530 Жыл бұрын
अक्षरशः ... अंगावर काटा आला... खूप छान अतिशय सुंदर...
@SamirKadam-oq4rw Жыл бұрын
वाह... खूपच छान,अक्षरशः डोळ्यात पानी आल.
@sameerpawar4736 Жыл бұрын
अतिशय सुंदर विषय भावांनो..... आज मी स्वतः ह्या परिस्थिती मधून आयुष्य च्या प्रवास करतोय....
@vijaymandavkar3848 Жыл бұрын
खुप छान भावांनो खर आहे गावची जमिन कोकण कारणी परप्रांती लोकांना विकु नये वाढवडिलांची पुंजी आणि आठवण आहे ही आणि आपली जन्म भूमी आहे गाव नसलं तर पुढचा पिढी ला काय माहित पडणार आपल्या रीती परंपरा काय असतात कुल काय असते ते खुप छान संदेश दिला आहात भावांनो
@sudhagad_life Жыл бұрын
कोकणी कार्टी च्या चॅनेल मधला ऐक बेस्ट व्हिडीओ...... आणि जेव्हा पित्या बोलतो वहिनी चे दागिने शपथ घेऊन बोलतो डोळ्यात चटकन पाणी आले भावा... अप्रतिम सादरीकरण, उत्कृष्ट प्रकाशयोजना, अभिनय सर्व उत्तम 👌👌👌👌👌👌👌👌👌
@nitinavere7017 Жыл бұрын
प्रितेशे तुमच्या व्हिडिओ सगळ्यात कोकणातील बेस्ट आहे
@ramangavakar4049 Жыл бұрын
खरच खूप महत्वाचा विषय आहे खरच जमिनी विकू नका रे ती राखा नाहीतर आपल्या च कोकणात आपण पाहुणे होऊन राहीची वेळ येईल
@ganeshmurkar5410 Жыл бұрын
खूप छान...
@vijaykashid113 Жыл бұрын
ज्वलंत विषयाला हात घातलास भावानो डोळ्यात पानी आल असेच नवनवीन विषयावर एपिसोड बनवत रहा 🙏
@badboys599 Жыл бұрын
खूप छान लेखन व अभिनय... आजची सत्य परिस्थिती सर्वांसमोर आणली... मनाला भिडणारी विडिओ...
@abhishinde01 Жыл бұрын
खरचं खुप सुंदर आणि सद्य परिस्थिती निगडित संदेश दिला आहे . डोळ्यात पाणी आलं......❤
@samirtatkare8211 Жыл бұрын
❤सुंदर विषयाची मांडणी केली आहे तुम्ही
@sonalikadam3337 Жыл бұрын
खूप छान मित्रानो खरी परिस्थिती सांगितली तुम्ही
@Sagarpadwal111 Жыл бұрын
11 मिनीटांच्या विडिओ ने आयुष्याच संपूर्ण जीवन शिकवून गेला रे, खूप अप्रतिम संकल्पना नवीन पिढीच्या पुढे मंडळात तुम्ही. शेवटच्या क्षणाला नुसतं मन भरून नाही आले तर, अलगद डोळ्यातून पाणी आलं 😢
@tusharvarankar2168 Жыл бұрын
आजचा भाग हा खूप हृदयस्पर्श होता।आणी भावनिक ..मानल भावा कॉमेडी बरोबर सत्य घटनेवर हा एपिसोड आहे
@pramodkokamkar8677 Жыл бұрын
अतिशय हृदयस्पर्शी भाग होता. आणि कोकणी माणसाच्या डोळ्यांत अंजन घालणारा देखील. बेस्ट आँफ लक
@GaneshShinde-w1l Жыл бұрын
Khup bhari Amit dada Ani pritesh dada.ending khup mala avdhala.dolya madhun Pani aal .khup bhari
@shantaramnivalkar Жыл бұрын
काय बोलू.....शब्दच aपुरे पडतील खुप सुंदर
@VaibhavCKadam Жыл бұрын
कोकणातील घराघरातील परिस्थिती परिणामकारक रित्या दाखवलीय.👌 अतिशय मनापासून आभार तुमचे ❤❤❤😊
@niteshchandiwade8245 Жыл бұрын
सध्याच्या काळाची गरज असलेला विषय आहे. कोकणी माणूसच कोकणाकडे पाट करू लागल्यावर परप्रांतीय त्याचा फायदा घेणारच. तुम्ही हसवता तर खूप पण असे डोळ्यात अंजन घालणारे विषय घेऊन कोकणवाशियांचे डोळे पण उघडत रहा. तुमचा प्रयत्न नक्की यशस्वी होईल. तुमच्या टीम ला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा ❤❤
@sundarkokan2606 Жыл бұрын
Khup Sundar vishay mandala ahe
@prathmeshmiragal8430 Жыл бұрын
खरंच हृदयाला भिडणारी व्यथा आज लोकांपुढे मांडली हे ऐकताना डोळ्यात पाणी आलं हे लेखणी खुप काही सांगुन गेली 😢😢
@aniketjadhav3498 Жыл бұрын
सगळ्या कोकण वासियांचे डोळे उघडणारा विषय हाताळल्या बदल खुप खुप धन्यवाद ❤❤❤
@sachinmahadik844 Жыл бұрын
जबरदस्त कॉन्सेप्ट उत्तम लेखणी व्हिडिओ मार्फत खूप मोलाचे मा्गदर्शन केलात तुम्ही तुमच्या सर्व टीमचे अभिनंदन
@SureshShigavan-vl8lj Жыл бұрын
खूप छान दादा 🎉
@NageshBhayaje-rq5ul Жыл бұрын
भावांनो डोळ्यात पाणी आणलात re 😭😭😭👍🏻👌🏻
@akashgurav4997 Жыл бұрын
अप्रतिम संकल्पना....👏 नकळत डोळ्यातून अश्रू आले ...
@vishalkudkar2313 Жыл бұрын
1 नंबर विषय निवडलाय कोकणातल्या लोकांचे डोळे उघड लेच पाहिजेत
@kokanstardinesh2727 Жыл бұрын
हृदयस्पर्शी वास्तविकतेचे दर्शन घडवले भावांनो.डोळ्यांतून पाणी आले.
@vishalnavale7072 Жыл бұрын
अप्रतिम विचार मांडणी ,,, खरोखर हेच चालू आहे सद्या 🙏🏻
@nileshkaravade Жыл бұрын
Ati sundar lekhan kokani family 😊❤
@jangamkiran1047 Жыл бұрын
खरच खूप छान आहे ...सत्य परिस्थिती मांडळीत...😢😢
@Suryawanshi-rudra1 Жыл бұрын
आतापर्यंत च सर्वात काळजाला भिडणारी व्हिडिओ तुम्ही दाखवली खर पाणी आल मस्त छान 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@gopalnitesh8269 Жыл бұрын
खूप छान,❤ बोलायला काही शब्दच नाही. सत्य घटनेवर आधारित आहे. कोकण वाचवा, आपल्या जमिनी परप्रातीय पर्यंत गेल्या नाही पाहिजेत👍हा मेसेज सर्व कोकणी माणसासाठी.
@sachinmalap Жыл бұрын
Khup Chan message dilat....reality Sangitli 👍👍👍👍
@tusharramane3453 Жыл бұрын
Khup chan
@vijayjadhav467410 ай бұрын
अमित व प्रितेशसर आपण कोकणातील जमिनी विकू नका हा संदेश आपण या माध्यमातून सादर केला तो खूप छान अति सुंदर हृदय भरून येणारा आहे तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद
@shaileshpadyal515 Жыл бұрын
Khup Chan dada
@prasadshikhare8553 Жыл бұрын
हृदयात चर्रर्र दिशी घाव घातला भावा तुम्ही... डोळ्यात टचकन पाणी आलं... सध्या परिस्थिती हीच आहे सगळीकडे. 😢 त्या प्रत्येक मुलीने हे नक्की बघितलं पाहिजे. जी लग्नासाठी शहरात घर असण्याची अट घालते .कारण स्वप्न ही आपल्या सोबत सर्वांना आनंद मिळेल अशी बघावी म्हणजे ती पूर्ण होतात... आणि खरं सुख तर गावातच आहे. आमचं शरीर जरी शहरात असलं तरी मन मात्र गावात आहे. कोकणी कार्टी टीम ला पुन्हा एकदा धन्यवाद 🙏
@sarthakgamer2481 Жыл бұрын
नेहमी प्रमाणे एकदम विषय पटलंय, खूपच छान आणि हृदय स्पर्शी आहे ,
@pravinjadhav6251 Жыл бұрын
मस्तच विषयाला सुरूवात केली ही सत्य कहाणी आहे
@gurunathnandgaonkar823 Жыл бұрын
Khup sundar messege
@sandeshbhalekar9446 Жыл бұрын
खरच प्रितेश दादा आणि अम्या दादा खूप छान काम केलं आहे तुम्ही ही शॉर्ट फिल्म बनवून काही मुलींना अस वाटत की शहरात आपल्या होणाऱ्या नवऱ्याच घर असेल तर आपण खूप खुश राहू पण ते चुकीचं आहे गावा मधी पण माणूस कमी पैसे कमवून खुश राहू शकतो कारण शहरात तर तुम्हाला फक्त 🆔 दाखवून ओळख सांगायला लागते पण खरी ओळख तर तुमची आपल्या गावातच असते..... . खूप खूप आभार असेच आपलं काम करत रहा....🙏🏻❤ ❤#कोकणी मुलगा ❤
@chetanghanekar7830 Жыл бұрын
खरंच भावांनू, काळीज हेलावला. सारखी गावाची ओढ लागते, मुंबईत जीव नकोसा होतो, आणि परत यावस वाटत गावात. लय चांगला विषय निवडलास, प्रत्येक कोकणी माणसाने आपली जमीन ही आपली आई मानून विकू नये. उलट आपण आपली जमीन कशी वाढेल किंवा त्यात आणि काय करू शकतो ते लक्षात ठेवावे
@prashantgurav8229 Жыл бұрын
खुप जबरदस्त भावांनु......एक वस्तुस्थिती खुप छान पद्धतीने मांडली....❤❤❤
@PrathameshSalvi-o4q Жыл бұрын
खरंच हृदयाला भिडणारी अशी तुम्ही एक कोकणची आणि कोकणातल्या मुलांची व्यथा माडलित खूप छान ❤ डोळ्यात पाणी आल.असेच चागले व्हिडिओ बनवत रहा. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.
@pratikvarekar539 Жыл бұрын
पित्या दादा खूप छान संकल्पना सत्य घटनांवरआधारित सध्या हेच चाललय, मुंबईत १०×१० साठी लोक बापजाध्यांची धन दौलत विकतात आणि भावा भावात फूट पडते. पण तुम्ही मांडलेल्या संकल्पनेने खूप मोठा संदेश लोकांपर्यंत पोचला छान दादा असेच नवनवीन व्हिडिओ आणि संकल्पना आम्हा प्रेक्षकांना बघायला आवडेल
@riteshdhangade3821 Жыл бұрын
खूप छान 👌❤
@keshavshinde6678 Жыл бұрын
कोकणी कर्टी चे हे नवीन रूप पाहून खरचं खूप बरं वाटलं
दादाराव___ कोकणी माणसांच्या अस्तित्वाचा महत्त्वाचा विषय आपण मांडला... 👌👌 आता तरी कोकणातील माणसांनी आपल्या वाडवडीळांच्या जमिनी कुण्या परप्रांतीयांच्या किंवा राजकिय लोकांच्या खिशात घालू नये...
@chaitanyj4551 Жыл бұрын
खूप मस्त पण आपल्या कोकणातील खरी गोष्ट आहॆ हे तुम्ही खरोखर माहिती दीली ...
@ghanshyamkajarekar2497 Жыл бұрын
Jabardast.. Dada
@vijayshinde6812 Жыл бұрын
टीम कोकणी कार्टी , हे तुमचं फक्त प्रयत्न नाही, तर मराठी माणसाने दुसऱ्या मराठी माणसाला दिलेली साद आहे.. जर मराठी टिकेल, तरचं महाराष्ट्र वाचेल.. जय शिवराय.. जय महाराष्ट्र..
@mr.shinde2324 Жыл бұрын
पित्या दादा एक मात्र खर बोलला जी परिस्थिती घाटवर आहे तशीच आहे फरक फक्त एवढंच की घाटावरच्या मुलींना gov नोकरी वाला हवा असतो आणि कोकणातल्या मुलीनं मुंबईला भांडी घसनारा लादी पूसणारा का असो पण त्यांना मुंबईला जॉब असणारा लागतो😢
@vansh-yc8us Жыл бұрын
Ek nmbr bhavano
@maheshchavan823 Жыл бұрын
एक नंबर भावोनो
@kokan_premi_nishant Жыл бұрын
अप्रतिम भावांनो.. ❤️😎👍👍 मन जिंगलात तुम्ही लोकांनी..❤❤❤❤❤❤👍❤️😎🌳🌴🌳😍👍
@sanketshigavan9537 Жыл бұрын
अप्रतिम दादा आणि माझ्य भावांनो मन जिकंलत कोकणी माणसाचं अंगावर काटा आला विडोयो बघुन तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सर्वानां❤❤
@arundawande4436 Жыл бұрын
जबरदस्त विषय घेतला आहे. गावच्या जमीनी विकू नका. परप्रांतीय यांना तर अजिबात विकू नका. अमित भावा आणि प्रितेश दादा तुम्हाला सलाम माझा
@rupeshhodbe4607 Жыл бұрын
खूप छान आणि हो ही अशीच चालू ठेवा आम्हाला बघायला आवडेल 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@rajendrashigvan Жыл бұрын
भावानो, खूप छान लेखन , आणि खूप छान सादरीकरन ,,,,,,
@ganeshmahadik2138 Жыл бұрын
विषय एकदम छान निवडलात ....संपूर्ण टीम परफॉर्मन्स एक नंबर......
@ap38427 Жыл бұрын
खुप छान संदेश आहे कोकणातल्या लोकांसाठी. ❤ 👌🏻 🙏🏻
@prasadchipate4848 Жыл бұрын
खरच मस्त अम्या आणि प्रित्या दादा असच काम करत रहा
@sahyadrikokan Жыл бұрын
आतिशय सुंदर विचार आणि अगदी सध्याची जिवंत परिस्थिती आहे हि आपल्या आजूबाजूची छान विषय आणि आतिशय सुंदर सादरीकारण
@ashokambre9492 Жыл бұрын
खूप सुंदर अशीच प्रगती करीत रहा मुलानो.
@nitinvangule7989 Жыл бұрын
खूपच छान डोळ्यातून पाणी आलं
@santoshvedre5040 Жыл бұрын
अप्रतिम, खुप छान. सत्य परिस्थितीवर आधारित.
@amitghavali1503 Жыл бұрын
सुंदर विषय सर्व गावांनी आपल्या गावाच्या जमनी परप्रांतीयांना विकल्या जाणार नाही याची जणजागुरुती करायला पायजे .पंचायतीत असा ठराव मंजूर करायला पायजे .जय महाराष्ट्र कोकण वाचवा .😍
@ganeshsalkar720 Жыл бұрын
खूप सुंदर विषय आहे.. अप्रतिम ❤
@pramodmohite5512 Жыл бұрын
हृदयाला भिडणारे सादरीकरण ....उत्तम लेखन आणि उत्तम विषय ... जो प्रत्येक कोकणी माणसाच्या मनाला स्पर्श होईल.... सत्य परीस्थिवर आधारित प्रहसन ..... या प्रहनसावर बोलण्यासाठी शब्द कमी पडतील अस सादरीकरण खूपच भारी.... भावानो तुम्हाला आणि तुमच्या टीम ला खूप शुभेच्छा ......❤❤❤
@prakashveer9468 Жыл бұрын
खुप छान सादरीकरण, डोळे भरून आले.
@padyal Жыл бұрын
10/10 च्या खोलीसाठी जमिनी विकू नका पोरांना शहरात भले पैसा असाल पण गावात सुख आहे❤❤
@Aasan_life Жыл бұрын
Gav osad padht challeyt😢
@vishwaspadave8103 Жыл бұрын
खुप छान ❤
@pradipjogale5363 Жыл бұрын
खूप छान आणि सध्याच्या सत्य घटणेवर मांडलात हा विषय . ही स्टोरी बगूण भाउक झालो . भावा वरती असलेले प्रेम आपुलकी ही कोकणामधे अजून टिकून आहे, ही स्टोरी सर्वानी पाहावी आणि आपली जमिन विकण्या पासून वाचावी हा तुमचा प्रयत्न नक्की यश देईल आशी आशा करतो.❤😊
@adinibade Жыл бұрын
मनाला एकदम भिडणारी concept डोळ्यात पाणी आल 🥲
@sandipkhade5114 Жыл бұрын
कोकणी कार्टी टिम तुमचे आभार वर्तमानात चालू असलेल्या विषयावर तुम्ही अभ्यास करून त्यावर सामाजिक संदेश दिलात. खूपच छान संकल्पना आहे, आणि कोकणातील प्रत्येक गावातील व्यक्तीने याचा विचार करणे गरजेचे आहे. तरच आपण आपला गावं वाचवू शकतो.
@tejasgurav5995 Жыл бұрын
Khup chan mandani keli dada 😢
@sanjayparpate1732 Жыл бұрын
एकदम हार्ड विषय आहे एक नंबर कोकणी karti❤❤
@vinodkasare2431.. Жыл бұрын
खरचं डोळ्यात पाणी आणल भावांनो.. आजची सत्य परिस्थिती तुमच्या व्हिडिओ मधून तुम्ही मांडली आहे..आज आपले कोकण खरच परप्रांतीयांच्या हातात गेले आहे..आपण कोकण वासीय लवकरच गाफिल झाले पाहिजे.. खूप खूप धन्यवाद..आज खर कोकण दाखवल्या बद्दल..,👌👌🙏🙏
@parvinhode9799 Жыл бұрын
खरंच पाणी आलं डोळ्यात
@alpeshkhakam3424 Жыл бұрын
खुप छान प्रितेश, अमित आणि तुमची संपूर्ण टिम... खुप छान विषय मांडलात... अप्रतिम❤❤🎉🎉
@madhurakambale9527 Жыл бұрын
सत्य घटना आधारित आहे हा विषय कोकणातल्या मुलींनी कोकणातले मुला जवळ लग्न केलं तर ही अशी परिस्थिती कोकणातले माणसावर येणार नाही, कोकणातला माणूस समाधानी असतो , साधी राहणीमान, उच्च विचारसरणी असते म्हणुन आपल्या कोकणातला माणसाने आपल्या माणसाला पुढें नेल पाहिजे दरवेळी प्रमाणे हा विषय परिस्थीची जाणीव करणार आहे