संगीत मानापमान हा सुंदर आणि कमाल चित्रपट कलेवर नितांत प्रेम करणाऱ्या रसिक प्रेक्षकांना आवडतोय. असच सर्व मराठी अमराठी रसिकांनी या उत्तम सिनेमाला नक्कीच न्याय मिळवून द्यायला हवा. प्रत्येकाने हा चित्रपट सिनेमा गृहातच जाऊन बघा. आणि इतरांनाही सांगा.. आपल्या भाषेला आपणच मोठं करू. 🙌🙌🙌🙌
@Surekha-e8kКүн бұрын
.agadi barobar 👍👍👌👌
@saijadhav1544kingКүн бұрын
😊
@DhananjayChitambar7 сағат бұрын
भारतीय कोणत्याही परिस्थितीत तग धरुन राहतात ते उगाच नाही. जगात तोड नाही भारतीय संस्कृती ला.जय श्रीराम.
@Adabeauty1114 сағат бұрын
KHup sundar chitrapat...Subodh Bhave steals the show!
@palaviagnihotri9787Күн бұрын
सुंदर अजरामर अविस्मरणय अनुभूती देणारी कलाकृती म्हणजे संगीत मानापमान चित्रपट , सर्वच अद्भुत असे आहे... सदर गीतांचे बोल आणि चित्रीकरण , अभिनय भव्य पडद्यावर पहायला फारच छान वाटते. चित्रपट नक्की बघा ,खुप खुप सुंदर आहे.😍✨
@theartgallery_16Күн бұрын
अमेरिका आणि इतर देशांतही आपला हा मराठी चित्रपट Housefull गर्दीत सुरू आहे.❤ इतर राज्यांतही चित्रपटावर लोक प्रेम करत आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातही हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळतोय. WELL DESERVED 🙌🙌🙌🙌❤️ प्रत्येकाने हा चित्रपट नक्की थिएटर मध्ये जाऊन बघा.
@adiangel622422 сағат бұрын
New Jersey release kuthe zalay ??
@manjiriakhegaonkar199Күн бұрын
अप्रतिम कलाकृती अविस्मरणीय संगीत 🙏
@theartgallery_16Күн бұрын
वाह!! सुंदर आणि अप्रतिम ❤❤ या चित्रपटातील सर्वच गाणी कमाल झाली आहेत.. आणि अर्थातच ही सगळी गाणी चित्रपटगृहात ही सगळ्यांचं मन जिंकत आहेत. चित्रपट तर अत्यंत ताकदीचा आणि सुंदर आहे जो रसिकांना आवडतोय आणि लोक त्यावर उदंड प्रेम करत आहेत. ❤️❤️🙌
@anuradhajoshi5523Күн бұрын
आवडला सिनेमा गाणी सर्वांचा अभिनय छान.
@Sujit_j1834 сағат бұрын
मराठीत चांगले चित्रपट येत नाहीत म्हणणारे कुठे आहेत..या बघा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी चित्रपटांना
@yash-x-hybrid4957Күн бұрын
Apratim kalakruti👌❤️👌
@Surekha-e8kКүн бұрын
Sunder khupch sunder apratim song aahe subodh chaa abhimanyu tar agadi ni shabad 👌👌👌♥️♥️✨️✨️♥️♥️♥️🌹🌹🙏
@MilindManke3Күн бұрын
वाह!! सुंदर आणि अप्रतिम ❤❤
@Official_arkaКүн бұрын
Nice song 🥰❤️
@VarshaGaikwad-z3tКүн бұрын
Aprateem 👌👌👌👌👌
@SakpalsatishКүн бұрын
All songs are very good. Movie is also good
@StatuszShortsКүн бұрын
अप्रतिम...!❤❤
@n.g.nadkarni5170Күн бұрын
अप्रतिम कलाकृती!
@SoniaBty-lx4tvКүн бұрын
Nice voice 😊
@26moonrevatiКүн бұрын
हे गझलसदृश गाणे खूप छान झाले आहे व तसेच छान गायले गेले आहे परंतु हे नाट्यसंगीत या प्रकारात मोडत नाही....
@rajmehta9402Күн бұрын
गझल नाही ठुमरी आहे...
@26moonrevatiКүн бұрын
मी गझलसदृश म्हटलं......काही झालं तरीही हे नाट्यसंगीत असू शकत नाही
@Surekha-e8kКүн бұрын
.natya Sangeet nahich te thumari aahe ti means Prem geet ashe te aani perfect zale aahe he Prem geet sunder apratim ❤
@PPB5005Күн бұрын
@@26moonrevatiनाट्य गीत नाहीच ते . कथा नाट्य संगीताची असली तरी चित्रपट chya प्रमाणे दाखवलाय. प्रेम गीत.
@anad3556Күн бұрын
क्या बात है 😍
@mindandmaheshКүн бұрын
Great movie
@DeepakPadolkarMusicКүн бұрын
Nice song ❤
@physicsi5974Күн бұрын
❤❤
@KaranGaikwad-hg2zwКүн бұрын
😢
@Shraddha_Bavaliya_SingerКүн бұрын
Kya Singing kya he yar
@ST-un5tcКүн бұрын
गाणं छानच आहे. गायक, संगीतदिग्दर्शकाप्रमाणेच संगीत संयोजकालाही credit मिळणे आवश्यक आहे.