या “भावंडांचं” हे अनोखं “रक्षाबंधन” आवर्जून पहा!! या वेळी हा प्रयोग तुम्हीही करून पहायला हरकत नाही! तुमच्या भाऊ/बहिणीसोबतची एखादी अविस्मरणीय आठवण वा क्षण खाली कमेंट मध्ये लिहा आणि पुढे #taishappath मेंशन करा!! त्यातल्या एका लकी कमेंटसाठी त्या भावंडाला AaSoVa कडून मिळणार आहे “रक्षाबंधन Surprise Gift”
Raksha bandhan houn 3 divs zale tari winner kon ahe ajun hi kall nahi 🤔
@AapaliSosalVaahini2 жыл бұрын
@@dadasahebvarpe4830 सर, विजेत्या ताई/दादाचं नाव परवाच जाहिर होणार होतं. पण, १५ ॲागस्ट उद्यापर्यंत अजून काही स्पर्धकांना संधी मिळावी या भावनेने थांबलो आहोत! उद्या मात्र शेवटचा दिवस असेल या Contest चा!
@ketkik1008 Жыл бұрын
खूप touching 😢 अशी ताई प्रत्येकाला मिळू दे
@pallavibehare77982 жыл бұрын
😘😘❤ फक्त भाऊ च रक्षण करतो असं नाही 😊😊 बहिणी पण भावाची रक्षा करत असतात ❤❤😘😘... खूप सुंदर msg 👌👌
@AapaliSosalVaahini2 жыл бұрын
धन्यवाद!!!
@pallavibehare77982 жыл бұрын
@@AapaliSosalVaahini 😊😊🙏🏻
@monalipatil15932 жыл бұрын
अप्रतिम 👍👍👍 शेंडेफळ असो किंवा जेष्ठ भावंड़ं भाऊ शिवाय सगळं सुनचं आयुष्य. सतत छळणारा मात्र तेवढाच आपल्याला जपणारा असा भाऊ प्रत्येकाला मिळावा.
@AapaliSosalVaahini2 жыл бұрын
खरंय😊
@leenatathatte65502 жыл бұрын
अशक्य भारी!!!!! तेजस काय natural acting केली आहेस ...... खूप आवडला हा व्हिडिओ .... So touching
@supriyasonawane66782 жыл бұрын
Natural😅kaahi pan
@truptithakur23432 жыл бұрын
Need credits.... beautiful and thoughtful script. Great story and acting... always love Pallavi ❤️
एका सुंदर नात्याची अप्रतिम विण घट्ट होत आहे, ती म्हणजे काळानुरूप बदल घडवणारी युवती हो, तरुण युवती सक्षम होत आहे, आपल्या बारमाही भावाला आणि मित्राला वठणीवर आणण्यासाठी प्रयत्नशील असते, हे खूप छान आणि सुंदर संदेश देऊन जातात. तेजस दादा म्हणजे आमचे समर सिंग (मिसेस मुख्यमंत्री) आणि त्या ताई अप्रतिम. खुप खुप शुभेच्छा आणि सदिच्छा.
खूपच छान आहात तुम्ही भाऊ बहीण. मला तुमचा video खूप खूप आवडला. माझ्या दिदी ने हा video मला share केला आहे.
@AapaliSosalVaahini2 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻
@AMOL1112222 жыл бұрын
Khup chaan....pallavi is too good 👍
@vaibhavirajderkar39302 жыл бұрын
Athwan nhi pan ye khup sundar yogayog share krychay.. almost 4 yrs zale mala ani mazya bhavala Rakshabandhan celebrate na karun because me US mdhe n to India .. pn yavarshi Rakshabandhan chya divshich to US mdhe yetoy so amhi airportvrch rakhi bandhun celebrate krnre.. so excited to meet him. #taishappath
@pratidnyachibhade62542 жыл бұрын
0
@shubhangiingale81742 жыл бұрын
खुपच छान
@vijaypatwardhanfoundation84342 жыл бұрын
फारच अप्रतिम कथा पटकथा संवाद दिग्दर्शन आणि दोघेही कलाकार गुणी आणि अप्रतिम. छान छान छान
@AapaliSosalVaahini2 жыл бұрын
धन्यवाद सर ❤️
@pallaviajaypatil2 жыл бұрын
Baba🤗🤗🤗
@komal6332 жыл бұрын
Khup chan video dada aani didi😀💝 I think RUNJI serial madhe hich hoti didi 😅♥
@poojabaste2 жыл бұрын
मी हरिहर गड फिरून आली होती तेव्हा माझी तब्येत खूप खराब झाली होती.मला चालता पण येत नव्हत, खुप ताप,पाय दुखत होते. जो भाऊ कधीच माझ्या साठी कधी काम नाही त्यांनी मला त्या दिवशी जागेवर जेवायला दिलं, माझ्यासाठी पावसात जाऊन गोळ्या घेऊन आला मला खायला दिल्या. माझी मम्मी पप्पा घरी नसताना माझी काळजी घेतली. मला त्याची काळजी बघून च खुप बर वाटलं. This moment is very spl for me♥️☺️....#Taishappat
@AapaliSosalVaahini2 жыл бұрын
तुम्ही तुमचे डिटेल्स आम्हाला आसोवा च्या इन्स्टा पेज वर DM कराल का?
Awesome message and concept ❤️🌹😘😘 Superbb acting, by both the actors. Pallavi loved you👌👌👌👌
@AapaliSosalVaahini2 жыл бұрын
Thank you ❤️
@vaishnavigite48442 жыл бұрын
मला भाऊ नाही आहे त्यामुळे मला रक्षाबंधन आणि भाऊभिज हे दोन्ही सण मो साजरे नाही करत
@tejaswinijadhav62182 жыл бұрын
#taishappath - maja bhau ani mi lahn astna dori cha udya khelycho jo pahilynda 100 udi completely krel tyla dusaryne 1glass pani & mith laun tomato anun dyche... Pratek veles maja bhau C jinkychala tyla mla tomato anun dyave lagyche
@mrudulagodbole90802 жыл бұрын
Khupach Chan mast mast!
@aditikshirsagar5202 жыл бұрын
Train Wala was must needed Thank you #AaSoVa
@mansisathe94972 жыл бұрын
एकदम झकास
@Swati_Pathak3732 жыл бұрын
Kitti goad!! ❤️❤️
@bhaktigoythale34912 жыл бұрын
छान
@sanjivanipotekar6792 жыл бұрын
खुप सुंदर मैसैज
@sheelabhore85792 жыл бұрын
खुपच छान, पल्लवी.
@prajaktayadav79782 жыл бұрын
Love you sis & bro 🤩🤩🤩😍😍🥰🥰🥰❤️❤️❤️🤩🤩🤩😍🥰🥰🥰
@sanjeevanipatil8862 жыл бұрын
Nice msg.. keep going 🎭✌️👏👏🤞👍
@SunnySunShine62 жыл бұрын
लहानपणी भाऊ आणि त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळताना रन धावण्याच्या नादात अगदी मी भावाला धाडकन साष्टांग दंडवत च घातला. पण त्यानेही अजिबात कुणालाही कळलं नाही अशा प्रचंड वेगात मला पटकन उचलले. त्या क्षणापासून मला "मोटी" हे नाव मिळाले पण भावाच्या मित्रांना मी रन धावता धावता पडले होते याची कल्पना पण नाही 🙂 #taishappath
@vaishnavi.48692 жыл бұрын
👍👍👍
@riyanshdeshmukh20462 жыл бұрын
Commendable 👍👍👍👍
@nidhivibhute8382 жыл бұрын
Mi mazya bhava la ekdm parmparik padhti ne rakhi bandhte ni paya pdta na mi tr tyache kes pkdun Paya padyla lavl😂🤭#taishppath
@ashagonshette90022 жыл бұрын
माझा भाऊ माझ्यापेक्षा वयाने 8 वरशाने लहान आहे आणि कमावता पण नाही,तरीसुद्धा त्याच्या सेविंगमधून मला n माझ्या छोट्या बहिणीला गिफ्ट देतो.. एकदा रक्षाबंधन ला माझे n त्याचे भांडण झाले होते..तरीपण स्वतःहून माझ्याकडे येऊन माझ्याकडुन राखी बांधून घेतली. #Taishappat
@AapaliSosalVaahini2 жыл бұрын
तुम्ही तुमच्या डिटेल्स आम्हाला आसोवाच्या इन्स्टा पेजवर DM करू शकाल का !
@ashagonshette90022 жыл бұрын
@@AapaliSosalVaahini Ok sir. Me details insta page la send kelet.
@dhuldavkarpe7462 жыл бұрын
Nice song
@snehavarpe89262 жыл бұрын
आमच्या दिदीसारखे नाहीतर जगात सिस्टरतर नर्सपण असते माझ्या आयुष्यात सर्वकाही फक्त आहे माझी ताई भाव मनीचे सांगताना शब्द शब्द गुंफत जाई #taishappath
@AapaliSosalVaahini2 жыл бұрын
खूपच छान लिहिलंय❤️
@sujatagarud31622 жыл бұрын
So juvenile
@indianmomkajal65152 жыл бұрын
Maza bhau mazya pasun lahan ahe tyamule ky asel tey tyala adhi ani mala nantr tyamule amchi khup bhandan hot😂😂 smjt nhvt mala pn ata to maza ladka ahe #taishapat
@kunalnande92822 жыл бұрын
🙏🙏
@arpitanatu2 жыл бұрын
#Taishappat tumcha vlog khup Chan hota mi aani maza bhau pn khup bhandto aamch kadhich patat nai to mazyapeksha lahan aahe dar veles to mla gift deto pn tyala vatt ki mi pn tyala gift dyav mg ya varshi mi tyala suprise gift dil manun to khup jast khush zala aahe he tyala dilel 1st gift aahe rakshabandhan ch
@user-vy6vn2 жыл бұрын
Mast
@talent_touch2 жыл бұрын
Lahanpani mhnje me agadi 2 months check hote tevha dada 1 year cha hota... Aai jevan banvat hoti dada majyashi khelat asta tyani majya bembit bot takala aani me radayla lagle.. Nntr 2months maza pot red red disat hota..😂😂#taishappath
@Darkroomdoctor2 жыл бұрын
Guys you earn 1 subscriber for life from this video
@bhuminarvekar1092 жыл бұрын
#taishappath आम्ही दोघ 👫लहान असताना २६ जानेवारीला🇮🇳 गल्ली मधे चित्रकला स्पर्धा🎨 आयोजित केली होती. माझा भाऊ त्याच्या मित्रा 🧑🤝🧑सोबत तिथे गेला होता. मला ही जायचे होते पण आजारी असल्यामूळे मला घरच्यांनी जाऊ दिले नाही. स्पर्धेत भाग घेणार्या लहान मुलांना tiffin box 🍱आणि मोठ्या मुलांना exam pad 📋मिळणार होते. घरी आल्यावर माझ्या भावाच्या हातात १ exam pad आणि १ tiffin box पण होता . मग समजले कि माझ्या भावाने स्वतः २ चित्र काढून एक चित्र माझ्या नावाचे ही दिले होते😇.
@AapaliSosalVaahini2 жыл бұрын
खूपच गोड आठवण आहे ही! आपल्या आसोवा च्या इन्सटा प्रोफाईलवर तुमचे डिटेल्स DM कराल का?
@bhuminarvekar1092 жыл бұрын
@@AapaliSosalVaahini ho karte👍
@AapaliSosalVaahini2 жыл бұрын
खरंतर, या स्पर्धेचा विजेता ठरवणं कठीण गेलं. बर-याच ताईंनी आपली गोड आठवण सांगीतली. तुम्ही सगळ्याच विजेते आहात. पण, तरीही यात तुमची ही आठवण विशेष आवडली म्हणूनच आम्हाला सांगतांना आनंद होतोय की तुम्ही या स्पर्धेचे विजेते आहात👏🏻👏🏻👏🏻
@bhuminarvekar1092 жыл бұрын
@@AapaliSosalVaahini धन्यवाद😊😇🤝🤝🙏
@ArnavThorat28282 жыл бұрын
Aamchi nat mhnaje tuz maz jamena tuzya vachun karmena..#taishappath