तुमचं चॅनल चांगलं आहे. पण तुम्हाला ते अधिक चागलं बनवण्याची गरज आहे. मराठी भाषेत हिदी भाषेची मिसळ थांबवा. तुमच चॅनल लहान मुले पाहतात. त्याना परकीय हीदी भाषेत काहीच समजत नाही. गोष्ट सपल्या नंतर आपण बोध काय घेतलं हे विचारता तसंच तुम्ही मराठी भाषे मध्ये हीदी ह्या परकीय भाषेची घुसखोरी करून आम्हाला कोणता बोध देताय. आम्ही मराठी भाषेतच पाहण्यासाठी लहान मुलांना आग्रह करतो. मराठी भाषेत परकीय हीदी भाषेची घुसखोरी थांबवा.