व्हिडिओ कसा का असेना पण् शेवट खुप आवडला आपल्याला खरंच 😊
@vaibhavpawar7286 ай бұрын
वास्तविक सत्य समोर मांडले आहे
@ddiwate11562 ай бұрын
फार छान आताच्या मुलींचे डोळे उघडतील हा VDO . पाहून फारच छान सद्या अशीच परिस्थिती आहे
@uttamraj77736 ай бұрын
खरंच खूप छान स्टोरी
@SamadhanBilhare4 ай бұрын
बरोबर बोलला भावा नोकरी वाल्याची अरे शेतकरी पिकवतो म्हणून तुम्ही खाता
@balajikadam90496 ай бұрын
जगाचा पोशिंदा फक्त शेतकरी
@ramprasadpalve29325 ай бұрын
हा व्हिडिओ पाहुन अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आल माऊली धन्यवाद माऊली
@Guru-ib5pj5 ай бұрын
Kalpna changli .
@VilasBhurkud-c1t3 ай бұрын
👍👍
@Ajaypatil-yi9yz5 ай бұрын
लग्न म्हणजे खरचं खूप मोठी रिस्क आहे 😢
@tanvirsayyad77756 ай бұрын
Aaj kharach reality ahe Muli shiklya pan tyanch Pai jamini ver nahi havet, havet,havet
@PrabhakarGavhane-r6u6 ай бұрын
नवरदेव नोकरीला पाहिजे शेती पाहिजे
@shetegr2896 ай бұрын
Jai जवान, Jai किसान!!
@madhukarlakhe33206 ай бұрын
एका पोरीच्या लग्नासाठी आई वडीलांची तळमळ आसते
@surekhadongardive096 ай бұрын
सर्व कलाकारांचे अभिनंदन
@deepakmungase75596 ай бұрын
Shetkaryanchi ha kayam brand hota aani kayam brand cha rahanar 💯👍
@latabarmade88222 ай бұрын
खूप खूप छान वाटले आता खरी अग्निपरीक्षा आहे वडिलांना खूप खूप धन्यवाद
@nirmalapathare2222 ай бұрын
Khub Chan 👌
@subhashmali35486 ай бұрын
😂😢😮❤❤1Nabar🎉
@govindpotdar28853 ай бұрын
VDO KHUPACH CHAAN❤❤❤❤❤
@popataadhav17176 ай бұрын
❤❤❤❤❤
@ShrutiThakre-v6x6 ай бұрын
Akadam. Best
@MarotiKhillare-n3x2 ай бұрын
Good story 🎉🎉
@shankarchavan68722 ай бұрын
चांगला होता व्हिडिओ
@rameshpotdar68892 ай бұрын
शेवटी गोड केला हे बरे झाले व आवडले..
@sharadpatil53656 ай бұрын
आमच्या संतोष दादाची एक नंबर एक्टिंग लय लय भारी😊😊👌👌
@santoshshinde17356 ай бұрын
धन्यवाद दादा 🙏❤️🙏
@FnkkhVbkmkh23 күн бұрын
Lai bhari😊😊😅
@vijaykumarsupekar5052 ай бұрын
छान video बनविला, समाज प्रबोधन नक्कीच होईल
@dajimasal65286 ай бұрын
मुलग्याला नोकरी पाहिजे आणि मुलगी च्या आई- वडिलांना शेती पाहिजे आणि मुलगीला शेतीत जायला नको
@AppasoPatil-o8c6 ай бұрын
सध्याच्या मुला व मुलींनी शिक्षनाची बरोबरी नकारता खऱ्या वास्तव वस्तुस्थिची विचार करूनच जोडीदार निवडावा आणी त्याबरोबरच आई वडिलांचा मानसन्मान ठेवावा हीच अपेक्षा आपल्या लोकांची असते
@madhukarlakhe33206 ай бұрын
अती शहाणी पोरगी
@shobhagopale2 ай бұрын
Khupach chan
@santoshgola14606 ай бұрын
The best
@PrabhakarGavhane-r6u6 ай бұрын
कृपया पाठवा खुरपाय
@prashantnerkar613519 күн бұрын
ही खरी हिंजवडीत कामाला आहे का रे😅😅
@nathsaruk35516 ай бұрын
शेतकरी ब्रँड आहे ब्रँडचं राहणार कायम वजनात❤❤
@KishorPote-z4m5 ай бұрын
💯✔️✔️✔️
@PusphnjliMisal6 ай бұрын
Khupch emotional 😭 mala khup 😢😢
@sunilshinde46326 ай бұрын
शेतकर्याचा मुलगा इंजिनियर आहे त्याच्याशी करतीका लग्न शेणखाचील😂😂😅😅
@YashwantPatil-cr2pi5 ай бұрын
छान मराठमोळा सुंदर बनवला वीडीओ,
@dilipjadhav26816 ай бұрын
नाद नाही करायचा शेतकऱ्याचा
@krushnagavali126 ай бұрын
नाद करा पण शेतकऱ्याचा कुठे करता उगं व माय शेतकरी म्हणतात
@sanjayrathod67286 ай бұрын
नंबर एक भावा तुझ्यासाठी मुसळे त्याला चारा टाक
@AarynBochare6 ай бұрын
रॉयल शेतकरी
@ajaysinhchaugule23336 ай бұрын
माझी लाडकी बहीण पूजा धामे एक नंबर कलाकार 🥰
@sachinthorat61606 ай бұрын
Super
@sunitabattise23186 ай бұрын
Khupch chan ahe
@fillgoodzende5356 ай бұрын
1च नंबर
@swatiaphale36952 ай бұрын
Bahotkhub.
@anjalimohite2082 ай бұрын
असेच वागा रे मुलांनो पोरींच्या घरची मागे लागतील तुमच्या
@balajikadam90496 ай бұрын
Only शेतकरी
@BhagwanMhatre-f7f6 ай бұрын
Chhan
@shivajihake-k4h6 ай бұрын
Very nice
@narayanwaghmare36536 ай бұрын
❤
@arvindsir4432 сағат бұрын
अश्या पोरींना बुधवार पेठेत पाठवावे किंवा फिरवून आणावे
@rajendrashinde13702 ай бұрын
साडी मध्ये खुलते मुलगी साडी वर मुलगी बघायचा कार्यक्रम दाखवावा बाकी एपिसोड सुंदर आहे सलाम टिमला