‘शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार’ Narendra Modi यांच्या समोर Devendra Fadnavis यांची घोषणा |

  Рет қаралды 129,266

Sarkarnama

Sarkarnama

Күн бұрын

Пікірлер: 403
@MalgoundaPatil
@MalgoundaPatil 22 күн бұрын
कर्ज माफी निवडणूक आधी झाली पाहिजे होती
@prakashbhadange121
@prakashbhadange121 22 күн бұрын
ईतके दिवस हे शेट उपटत होता
@SudhakarPawar-g5y
@SudhakarPawar-g5y 22 күн бұрын
काय माफ करणार नाही. ही 15 वर्ष हीच चाललंय. शेतकरी 3 पटीने कर्ज बाजरी आहे.
@tateraomunde3159
@tateraomunde3159 22 күн бұрын
अडीच वर्ष काय पाकिस्तान च सरकार होतं काय 😃
@JustChillDhonduuu
@JustChillDhonduuu 22 күн бұрын
He Usman la ka nahi vicharala😂😂😂 2.5 varshat bill mag kela.
@शाहुफुलेआंबेडकर-व2ष
@शाहुफुलेआंबेडकर-व2ष 21 күн бұрын
​@@JustChillDhonduuu2 लाखांपर्यंत कर्ज माफ केले विसरले का 😂😂😂😂
@Jotyiop
@Jotyiop 19 күн бұрын
😂😂शट्ट उपटत होता
@chandrashekharsonawane4398
@chandrashekharsonawane4398 22 күн бұрын
इतके दिवस काय करीत होता टरबूज 😡
@sandeepshindepatil1180
@sandeepshindepatil1180 22 күн бұрын
फडणवीस विरोधी पक्षनेताच होणार आहे. इतके दिवस तुझ्याकडे सत्ता होती मग का नाही केली.
@siddheshwarkothimbire6194
@siddheshwarkothimbire6194 22 күн бұрын
आत्ता सरकार गेल्यावर कर्ज माफी करणार सोयाबीन 3500 😢
@Kambale3115
@Kambale3115 21 күн бұрын
किती फसवणूक करायचं जनतेच, महाराष्ट्रातील महायुतीचा सुपडा साफ होणार
@vaibhavnanavare7023
@vaibhavnanavare7023 22 күн бұрын
करायची असती तर अडीच वर्षात केली असतीस , एवढे दिवस काय केळे खात होतास , का वेड्यात काढतोस शेतकऱ्यांना 😡
@janhavibache6960
@janhavibache6960 22 күн бұрын
अटी शर्ती किती लावशील देवभाऊ तेही सांगून टाक न बावा
@balwantiharebalwantihare8671
@balwantiharebalwantihare8671 21 күн бұрын
हा भाडखाऊ आहे टरबुजा टरबुजा टरबुजा टरबुजा कर्ज माफी तर काही च देणार नाही​@@janhavibache6960
@surajjagtap7139
@surajjagtap7139 22 күн бұрын
2.5 वर्ष काय केले
@prajyotchougule3785
@prajyotchougule3785 15 күн бұрын
आरे कजऀ माप करतो माफ माफ करतो असं म्हणुन शेतकऱ्यांवर मुदली पेक्षा जास्त व्याज झाली....
@ShivappaChabukswar
@ShivappaChabukswar 22 күн бұрын
1₹ भरलेले पीक विमा दिल का फडणवीस साहेब लोकसभेला जनता धडा दिल तस विधानसभाला पण धडा देणार ❤❤❤
@sunilahirrao1899
@sunilahirrao1899 22 күн бұрын
या लबाडावर विश्वास नाही.
@shivajishinde5914
@shivajishinde5914 22 күн бұрын
शेतकरी मेल्यावर का इतके दिवस काय गवत उपटले का
@rameshkalapgol1519
@rameshkalapgol1519 21 күн бұрын
पुर्ण कर्ज माफी करा
@RavindraWagh-sp5zn
@RavindraWagh-sp5zn 21 күн бұрын
इतके दिवस कुठे होता
@dilipthutte4750
@dilipthutte4750 22 күн бұрын
2014 मध्ये तुम्ही काही दिंडी काढून 6000 रुपये मागून घेतला होता पाशा पाटील आणि तुम्ही आता 2024 आहे लाज वाटू द्या थोडी साहेब फडणवीस आशा पाटील कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्ष
@sopanraoatole2328
@sopanraoatole2328 22 күн бұрын
ऊस, दुध, तेलबिया , फळे,कडधान्यांचे भाव वाढवून शेतकर्‍यांना मिळाले नाहीत उलट ग्राहकांना ह्या गोष्टी जादा दराने खरेदी कराव्या लागतात.
@vishwanathchavan5706
@vishwanathchavan5706 21 күн бұрын
शेतकरी बांधवांना कर्ज माफ़ी देऊ केल्याने आपलयाला एक शेतकरी.विश्वनाथ चव्हाण यांच्या कडून मनापासून आभार मानतो ........कारण 2हेक्टर मध्ये फक्त 13 पोते सोयाबीन झाले आहे खर्च आणि उत्त्पन यांची सांगड बसत नाहीये म्हणून शेतकरी बांधवांना कर्ज माफ़ी ची गरज आहे .
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 20 күн бұрын
साहेब फक्त आटी शर्ती लावुन शेतकऱ्यांना कर्जमाफी पासुन वंचित ठेवू नका .
@bhalchandrapawar5877
@bhalchandrapawar5877 22 күн бұрын
टरबूज्या २ वर्षापासून आज पर्यंत झोपला होता का आज कर्ज माफी ची आठवण झाली आता महायुती सत्तेवर येतच नाही
@जगदंबजगदंब-123
@जगदंबजगदंब-123 22 күн бұрын
संपूर्ण कर्जमाफी कि तत्वता कर्जमाफी
@sarudhokar
@sarudhokar 22 күн бұрын
आमच्या आशीर्वादाने आमच्याच लोकांचा घात व्हायला सामान्य जनतेचा तुम्ही काहीच करू नका तुम्ही फक्त घरी बसा आता
@suhaspawar1722
@suhaspawar1722 22 күн бұрын
महाविकास आगाडी कर्ज माफी करू शकते 🚩
@sachinwankhede-cq1wg
@sachinwankhede-cq1wg 22 күн бұрын
पीक विमा कुठे मिळाला साहेब नांदेड शेतकरी
@SakharamPawar-mo3nz
@SakharamPawar-mo3nz 22 күн бұрын
उद्धव ठाकरें जिंदाबाद
@SakharamPawar-mo3nz
@SakharamPawar-mo3nz 22 күн бұрын
लबाड आहे हा मानुस
@prashantkapase3910
@prashantkapase3910 21 күн бұрын
Khup labad manus ahe haa
@SatishParaskar-ei9uh
@SatishParaskar-ei9uh 21 күн бұрын
साहेब अडीच वर्ष कोणाचं सरकार होतंकर्जमाफी शेतकऱ्यांना दिलीनाही त्या लबाड लोकांनी
@suyograje-dw3hd
@suyograje-dw3hd 22 күн бұрын
लबाडा अडीच वर्ष का केली नाही कर्जमाफी
@mmsd3162
@mmsd3162 20 күн бұрын
अरे देवा तुझी लायकी नाही आहे चाकलेट देना लोकाना तुझा विजय होनार नाही आहे 2024ला 😮😮
@MadhavPawar-s2d
@MadhavPawar-s2d 22 күн бұрын
काय लबाड आहे फडणवीस 1 रूपयात पिक विमा भरला पण 50 पैसे मिळाले नाही फडणवीसच्या काळात च कर्ज माफी झाली होती पण ती फक्त बोगस ठाकरे साहेब यांच्या काळात खरी कर्ज माफी झाली होती
@sarudhokar
@sarudhokar 22 күн бұрын
सर्व जातीमध्ये फूट पाडायचे आणि सर्व जाती सोबत धरून आम्ही विकास करत आहेत असं सांगून कोणतं धोरण राबवत आहे तुम्हालाच माहित पैसे वाटपाचा कार्यक्रम तुम्ही सुरू केलाय सध्याच्या कंडिशनला
@sopanraoatole2328
@sopanraoatole2328 22 күн бұрын
देवा भाऊचा कर्कश भोंगा बंद झाला पाहिजे!
@HanumantArade-rr7eg
@HanumantArade-rr7eg 19 күн бұрын
😂😂😂
@JayShivray001
@JayShivray001 22 күн бұрын
ट रबूज दिवसा शेती साठी लाइन दे
@YouTubePoster000
@YouTubePoster000 22 күн бұрын
तु फक्त 1 रूपये पीकविमा फॉर्म भरून घेतला विमा काय मिळाला नाही पण उद्धव ठाकरेंनी दिली होती कर्जमाफी..... तेच देऊ शकतात 💯💯💯💯
@GaneshSakhare-r7x
@GaneshSakhare-r7x 21 күн бұрын
तुमचच सरकार आहे देवेंद्र फडणवीस साहेब ईतके दिवस झोपा काढल्यात काय
@madhavshinde4725
@madhavshinde4725 22 күн бұрын
तुमच्या सरकारने आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ दिला नाही आता तुम्ही काय लाभ देणार तुम्ही फक्त घोषणा करता
@gangadhardeore8845
@gangadhardeore8845 17 күн бұрын
आदरणीय फडणवीस साहेब .मुख्यमंत्री होनार जय हो .
@hausheravdeshamukah9003
@hausheravdeshamukah9003 22 күн бұрын
तुमच्या सरकारचे दिवस भरले आता फक्त उद्धव ठाकरे च कर्जमाफी करू शकतात
@ravindrapunekar3412
@ravindrapunekar3412 21 күн бұрын
शेतकऱ्यांना मूर्ख बनवता काय ... अडीच वर्ष काय करत होतात मग मताची किंमत आता कळली का ? महविकास आघाडीने कर्जमाफी चं आश्वासन दिल्या नंतर सुचलं का? आपल्या अटी माहीत आहेत शेतकऱ्यांना....
@SandeepTandale
@SandeepTandale 20 күн бұрын
फडणवीस साहेब विरोधी पक्षनेते पदी निवड झाल्याबद्दल सर्व अटि शर्ती सहीत हार्दिक अभिनंदन..‌‌.‌💐 in advance... ----दुध उत्पादक शेतकरी....
@JayhindW3V
@JayhindW3V 22 күн бұрын
काही करू नकोस पण तू पुन्हा येऊ नकोस .
@prajyotchougule3785
@prajyotchougule3785 15 күн бұрын
एवढ्या दिवस काय पाकिस्तान बरं युद्ध खेळायला गेला होता काय
@vkmsd7714
@vkmsd7714 22 күн бұрын
आगोदर सायबीन आणि कापुस यांना आधी 6000 आणि 1200 भाव दे तुझी कर्जमाफी नको
@rohidasjadhav2465
@rohidasjadhav2465 22 күн бұрын
आता पण सत्तेतच होतास ना, मग का केली नाहीस कर्जमाफी, नुसता फेकाफेकी करतो, आता तुला सत्ता नाही नाही नाही नाही नाही, बस बोंबलत
@d.m.thakre1922
@d.m.thakre1922 22 күн бұрын
साल दोघं पण फेकण्यात एक नंबर आहे
@manikraosadar1783
@manikraosadar1783 22 күн бұрын
😅😊😂😅
@santoshnirpal4499
@santoshnirpal4499 22 күн бұрын
देवा भाऊ तुम्ही गंज उद्या केली बास आता
@dilipthutte4750
@dilipthutte4750 22 күн бұрын
भावांतर योजनेचा अर्थ समजतो ना फडणवीस साहेब
@pralhadpatil4208
@pralhadpatil4208 22 күн бұрын
सरसकट सर्व शेतकऱ्यांचे पूर्णपणे एक वर्षाचे पीक कर्ज माफ केले तर शेतकर्यांना त्याचा फायदा होईल अन्यथा कुणाला मिळेल कुणाला नाही अशी परिस्थिती होईल यासाठी सरसकट सर्व शेतकऱ्यांचे कर्जमाफी करावी
@तुकारामबिलबिले
@तुकारामबिलबिले 12 күн бұрын
देवेंद्र जी धन्यवाद
@abhinandanakiwate7710
@abhinandanakiwate7710 4 күн бұрын
🎉🎉
@ishwarankushkar5181
@ishwarankushkar5181 16 күн бұрын
❤ जय श्रीराम ❤
@santoshdeshpande4560
@santoshdeshpande4560 22 күн бұрын
🌷🌷🌷
@kedaryadav1011
@kedaryadav1011 4 күн бұрын
थकीत शेतकऱ्यांना कर्ज माफी करताय म्हणजे जे शेतकरी रेगुलर कर्ज भरतात ते शेतकरी गुन्हेगार आहेत का.कोणीही शेतकरी पैसेवाला नाही खुप आटा पिटा करून कर्ज भरतात.7-12.. कोरा करू. 100% सरसगट कर्ज माफी करू. अशी आश्वासने दिली होती. रेगुलर शेतकऱ्यांना कर्ज माफी करा. 🙏विनंती 🙏🙏
@Rajabhaubhoyar_b
@Rajabhaubhoyar_b 7 күн бұрын
फडणवीस साहेब छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेचे कर्ज माफी चे पैसे पाठवा
@gangadhardeore8845
@gangadhardeore8845 7 күн бұрын
शेतकरी मूख्य मंत्री देवा भाऊ जय हो
@rameshwarwaghale9876
@rameshwarwaghale9876 22 күн бұрын
@rajendrasonune1988
@rajendrasonune1988 21 күн бұрын
1:56 1:58 1:59 2:00
@शाहुफुलेआंबेडकर-व2ष
@शाहुफुलेआंबेडकर-व2ष 21 күн бұрын
मतदारांनी भूलथापांना बळी पडु नका कर्जमाफी करायची असती तर आताच केली असती शेतमालाला योग्य भाव व कर्जमाफी पाहिजे असेल तर हे सरकार घालवा
@ganeshgadhave599
@ganeshgadhave599 21 күн бұрын
जे भूमिहीन आहेत त्यांना पण शेतकऱ्यांना देता तसे कर्ज माफ करणारी रक्कम द्या..
@UdayDeshmukh-w2o
@UdayDeshmukh-w2o 22 күн бұрын
तुम्ही फार वाटोळा केला महाराष्ट्राचा
@YouTubePoster000
@YouTubePoster000 22 күн бұрын
फसवल आहे तुम्ही कर्ज माफी देणार म्हणता म्हणता तुम्ही फक्त वीज बिल माफ केलं आहे..... तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी सरकार होत तेव्हां दिलेच नाही लोकं मूर्ख नाहीत 💯👌👌✌️✌️✌️
@kiranchavan7966
@kiranchavan7966 16 күн бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब 💯✌️✌️
@meghuvlogs1996
@meghuvlogs1996 20 күн бұрын
Jai BJP JAI Modi Shah Jai Yogi Adityanath Jai Ekanth Shinde Bharat Mata ki Jai 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🕉️🕉️🕉️🕉️✊✊✊✊
@pralhadgarje1382
@pralhadgarje1382 20 күн бұрын
निवडणुकीच्या आधी कर्ज माफ करायला पाहिजे होते.जित BJP ची झाली आसती.
@SanjayKale-q8b
@SanjayKale-q8b 20 күн бұрын
हे हरी रामचंद्र जगनाथम हे काय ऐकत आहे😂😂
@dilepjadhav9796
@dilepjadhav9796 19 күн бұрын
सगळे,एकाच,माळीचे,मणी,,ना,महाविकास आघाडी,ना,महायुती, फक्त,नोटा
@NileshChambhare
@NileshChambhare 21 күн бұрын
आधीच करा लागत होती कर्ज माफी सोयाबीन भाव नाही आता लोक काय केल,
@Jotyiop
@Jotyiop 19 күн бұрын
😂😂 एवढे दिवस शट्ट उपटत होता 😂😂
@parshuramsomavanshi6511
@parshuramsomavanshi6511 21 күн бұрын
येतक्या दिवस काय झोपला होता काय कर्ज माफी करायला
@shubhampatil6577
@shubhampatil6577 21 күн бұрын
दहा वर्षे झाली सत्ता आहे तुझी माय कुठे घातला होतास
@DilipKachave-n7c
@DilipKachave-n7c 21 күн бұрын
साहेब विमा कोणाला देला खोटे तरी किती बोल ता
@sunilkorde8585
@sunilkorde8585 22 күн бұрын
कर्ज माफ करून काय करणार बियाणे कीटकनाशक चे भाव कमी करा व शेती मालाला भाव द्यायला पाहिजे
@vilastorawane3477
@vilastorawane3477 22 күн бұрын
आता का केली नाही,निवडुन आल्यावर काय निवडणार आहेत.
@tanmay8056
@tanmay8056 13 күн бұрын
साहेब 2 वर्ष झाले आहे मी ट्रॅक्टर अनुदान करीता अर्ज केला आहे परंतु अजूनही मला अनुदान काय पूर्वसंमती आपल्या सरकार ने दिलीच नाही.......
@amitwaghamare358
@amitwaghamare358 22 күн бұрын
सोयाबीन..... वर बोल 🍈🍈🍈🍈🍈
@baliramthombre9238
@baliramthombre9238 21 күн бұрын
शेमन्या। दुध 25 लीटर आहे
@PintuPatil-jk2yi
@PintuPatil-jk2yi 20 күн бұрын
50hajat anudan
@ashokdunghau1892
@ashokdunghau1892 17 күн бұрын
कर्ज माफी निवडणुकीच्या आगोदर पाहिजे होती
@narayankachave8515
@narayankachave8515 22 күн бұрын
अहो साहेब आताच भावांतर योजना लागू करायला पाहीजे होती तुम्ही कारण 6000 चे सोयाबीन 3500 ते 4000 वर आली
@babasahebpatil1519
@babasahebpatil1519 22 күн бұрын
तुम्ही पुन्हा येणारा आणि विरोधी बाकावर बसणारा वाट लावलीसा राव महाराष्ट्राची
@jagdishparik5790
@jagdishparik5790 20 күн бұрын
साफ साफ सांगा देवा भाऊ , उरेल लोकांना कर्जमाफी देवून महात्मा फुले योजना पूर्ण करनार की नवी योजना आणनार
@sagarmahekar6677
@sagarmahekar6677 21 күн бұрын
आत्तापर्यंत गप का बसलेला दोन्हीकडे सरकार तुमचंच होतं ना नुसतं गाजर दाखवायचं काम करू नका
@dnyaneshwarkhanzode4825
@dnyaneshwarkhanzode4825 21 күн бұрын
Beman ahe ha yach yayku naka
@chotudeshmukh2026
@chotudeshmukh2026 21 күн бұрын
उध्दव साहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद टरबुज तु एक नबंर लबाड आहेस
@VitthalGore-x3r
@VitthalGore-x3r 21 күн бұрын
टरबुज भाजपचा सुपड़ा साफ होनार आहे 2.50वरसात कर्ज माफ़ का केल नाही 2013साली महनला होता सोयाबीन ला भाव 6हजार पाहिजे विरोधी पकशात असतांना
@उमेशधामणे
@उमेशधामणे 18 күн бұрын
लडकी बहिणीचे पैसे येतात त्याच्या मुळे शेतकऱ्यांना मजूरच भेटत नाही
@SurykantPachpute
@SurykantPachpute 17 күн бұрын
शुन्य टकके व्याजा चे पैसे शेतकर्याचे परत का केले नाही माझे पननास हजार तीन वर्षा पासुन सरकारकडे ते परत करा
@DilipShinde-d2q
@DilipShinde-d2q 21 күн бұрын
तुझ्यासारखा चालबाज मंत्री फक्त आणि फक्त तूच असणार
@shindeshashikant9603
@shindeshashikant9603 21 күн бұрын
फडणवीस अजित पवार भ्रष्टाचारी वाटतात का नाही आता
@jagannathnarvade6825
@jagannathnarvade6825 21 күн бұрын
सरकार तर तुमचेच होते तेव्हा काय अडचण होती कापसाला भाव नाही अहो फडणवीस साहेब कर्ज माफी चा आकडा आणि किती किती ऐकर वनंतर काय काय तांत्रिक अडचणी आननार
@prajyotchougule3785
@prajyotchougule3785 17 күн бұрын
Tu aasach bobaltoy tu maf karto mhnun 3 पट vayaj zal.......
@shivajibhujade1680
@shivajibhujade1680 3 күн бұрын
आता लवकर सरकार स्थापन करा आणि कर्जमाफी करा?
@Amitkumar5454am
@Amitkumar5454am 21 күн бұрын
शेतकरी कर्ज माफी 😂😂😂😂 केंद्रात आणि राज्यात एक हाती सत्ता असतांना केली नाही. आता सत्तेवर आल्यानंतर काय गॅरंटी????
@tukarampatil2005
@tukarampatil2005 22 күн бұрын
पिक विमा मिळाला नाही
@babasahebpatil1519
@babasahebpatil1519 22 күн бұрын
तुम्ही बेरोजगार केले राव तरुणांना 2014 पासुन तुम्ही एकही सरकारी नोकरी काढली नाही
@vaijinathsatpute7535
@vaijinathsatpute7535 2 күн бұрын
कर्जमाफी करा
@rameshwakale7814
@rameshwakale7814 20 күн бұрын
Devendraji Vikaspurush
@ऊध्दवआवरगंड
@ऊध्दवआवरगंड 22 күн бұрын
Only jarange patil.
@shivajishelke858
@shivajishelke858 20 күн бұрын
चूनावी जुमला आता महाराष्ट्रात परत येतोय, शेतकरी कर्जबाजारी झाला आहे यांच्या धोरणामुळे