शेतकऱ्यांच्या 'लेकरांसाठी' प्रेरणादायी व्याख्यान 👌 मा.सुनील केंद्रेकर I IAS Sunil Kendrekar Speech

  Рет қаралды 33,772

Maharashtra Varta

Maharashtra Varta

Күн бұрын

#sunilkendrakar #sunilkendrakarspeech #sunilkendrakarbhashan
शेतकऱ्यांच्या 'लेकरांसाठी' प्रेरणादायी व्याख्यान 👌 मा.सुनील केंद्रेकर I IAS Sunil Kendrekar Speech
फ्री Upstoxअकाऊंट उघडा: bit.ly/3khLi7R
आर्थिक साक्षरतेसाठी शेअर बाजारात गुंतवणुक आवश्यक आहे. गुंतवणुकीसाठी आजच मोफत अकाउंट सुरु करा.
Join this channel to get access to perks:
/ @maharashtravarta
महाराष्ट्रातील आघाडीचे वेबन्यूज चॅनेल
"महाराष्ट्र वार्ता"
नातं महाराष्ट्राचं..देणं मराठीचं !
Maharashtra Varta News...!
Plz KZbin channel Subscribe
महाराष्ट्र वार्ताच्या सगळ्या अपडेट्स, बातम्या , व्हिडीओ आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आपले नाव आणि जिल्ह्याचे नाव आमच्या 9604595995 या क्रमांकावर Whatsapp करा.
For Bussiness enquiries contact jijaumultimedia@gmail.com
Whatsapp - 9604595995
Other social links
KZbin - / maharashtravarta
Facebook- / maharashtravartanews
Website -
#Viral Video #Marathi News #Maharashtranews
#Funny Video #Live #Marathi
#Livenews #MHvarta #Maharashtrawarta

Пікірлер: 43
@dattakad452
@dattakad452 2 ай бұрын
धन्यवाद साहेब शेतकऱ्या वेदना मांडल्याबद्दल शेतकरी यांची बिकट परिस्थिती आहे
@abasahebjare5177
@abasahebjare5177 2 ай бұрын
सुनील केंद्रेकर, तुकाराम मुंढे खरे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत.
@sandipdandge4298
@sandipdandge4298 2 ай бұрын
धन्यवाद् साहेब तुमच्यासारखी मान्स शेतीत येऊन शेतकर्यांच्या मुलांना योग्य मार्गदर्शन केल्याबंद्दल
@sambhajisuryawanshi5278
@sambhajisuryawanshi5278 2 ай бұрын
केंद्रेकर साहेब.. खूप खूप आभारी आपण शेतकऱ्याचे प्रश्न मांडले..शेतीला जोडधंद्याची जोड द्यावी लागेल.. शेत मजूर मिळत नाही.. शेती अवघड झाली आहे...
@prabhakarjamadar9825
@prabhakarjamadar9825 2 ай бұрын
वास्तव परिस्थिती शेतकऱ्यांच्या मुलांना खरंच प्रेरणादायी मार्गदर्शन ठरेल.
@kailasbehade2243
@kailasbehade2243 2 ай бұрын
अतिशय मोलाचे मार्गदर्शन. आपल्या सारख्या अधिकाऱ्यांची गरज आहे. सलाम आपल्या कर्तृत्वला 💐💐🙏
@mukundjadhav1233
@mukundjadhav1233 2 ай бұрын
Reality Saheb...👌 सर्व काही अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही...
@babanraut6190
@babanraut6190 Ай бұрын
Respected Sunil kendrakar sir amdar, minister honor
@vikramfadfad1223
@vikramfadfad1223 2 ай бұрын
सर तुम्ही छान मार्गदर्शन केले शेतकऱ्यांना कशाच प्रकारची गरज नाही फक्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला पूरक+जोडधंदा करून आपल्या शेतीला वेळ देणे महत्वाचे आहे आणि शेतीला लागणारे बियाणे सुधा शेतकऱ्या नी आपल्या शेतीतले च पेरणीला ठेवावे जेणे करून त्यांचे आतिरिक्त दरात त्यांना ते विकत घेयावं लागणार नाही आणि ताडपत्री +फवारा+सिंचन +बैलजोडी +3 लाख रुपये ची C C स्वतः ची पाहिजे तर शेतकरी नोकरदार वर्ग पेक्षा कमी नाही.
@parmeshwarkhawle7855
@parmeshwarkhawle7855 2 ай бұрын
धन्यवाद साहेब आपण खूपच चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले आहे
@madhavgopnar2189
@madhavgopnar2189 2 ай бұрын
Super
@amolshinde4406
@amolshinde4406 2 ай бұрын
खुप खुप धन्यवाद साहेब तंतोतंत त्यांच्या वेदना मांडल्याबद्दल आणि महत्वाचे शुचना सरकारला सांगितल्याबद्दल
@shubhamdakhore4450
@shubhamdakhore4450 2 ай бұрын
खुप छान माहिती दिली🎉🎉🎉🎉❤❤
@मोहनसिंहराजपूत-र5ङ
@मोहनसिंहराजपूत-र5ङ 2 ай бұрын
भाऊसाहेब अगदी बरोबर बोलले आहेत जय महाराष्ट्र जय किसान
@poonamdavane-patil1587
@poonamdavane-patil1587 2 ай бұрын
Well said.every process needs assessment,planning,intervention and evaluation 🎉
@ankushrode8084
@ankushrode8084 2 ай бұрын
सुपर साहेब
@vimalnathgumte258
@vimalnathgumte258 2 ай бұрын
R/Sir, वास्तव सांगताय, शून्य मशागत पर्याय हा अनुभव पंढरपूर,चले chale गावात गायकवाड शेतकरीचा अनुभव चांगला आहे
@ankushrode8084
@ankushrode8084 2 ай бұрын
सुपर
@SB-jt4rt
@SB-jt4rt 2 ай бұрын
पस्तीस वर्षापासून माझ्या शेताच रस्ता जसा होता तसाच आहे चार वेळा मी माझ्या स्वःताच्या पैशाने सुधारला 2.5 क किमी अंतरकाळ्या मातीचा रस्ता असल्याने तो परत जसाचा तसा होतो आज तीच परीस्थीती आहे . . कृषी प्रधान देशात शेतीच जे आहे तेच आहे संघर्ष जसाचा तसा च आहे ताकदीन टिचून करत पस्तीस वर्षे झाली आर्थिक स्थिती सुधारली पण संघर्ष मागच्या पेक्षा पुढच्या वर्षी जास्त वाढत आहे .
@sushantpatil889
@sushantpatil889 2 ай бұрын
साहेब सगळ्या गोष्टी एकदम बरोबर आहेत पण शेतकर्‍याला त्याने केलेल्या काष्टाचे दाम कधी मिळणार? त्याच्या घामाला योग्य दाम तरी मिळाला पाहिजे
@RajendrShingade-so4mh
@RajendrShingade-so4mh 2 ай бұрын
Salute sir
@typicalindianboy8115
@typicalindianboy8115 2 ай бұрын
खरं आहे साहेब शेतकऱ्यांच्या मुलांनी शिक्षण तर घेतले च पाहीजे पण शेती कड सुद्धा लक्ष दिलं पाहीजे
@kirandeshpande4317
@kirandeshpande4317 2 ай бұрын
मन मारुन जगणारी माणसं असतात, जिवंत असूनही मेलेली माणसं कुणीही कसंही हानले तर हाणून घेणार
@gopalpachpor82
@gopalpachpor82 2 ай бұрын
मा्. शरद जोशी साहेबा नंतर तुम्ही शेती आणि शेतकर्यांची व्यथा अगदी अचुक मांडली.
@snewsnetwork1
@snewsnetwork1 2 ай бұрын
खूप छान माहिती...आपण भाजपा मध्ये असायला पाहिजे साहेब💐👌
@shelkebhagvat2025
@shelkebhagvat2025 2 ай бұрын
अतिशय मुळाशी जाऊन शेतकऱ्यांचा समस्या जाणल्या
@anilnikalje7599
@anilnikalje7599 2 ай бұрын
सनदी अधिकारी यांच्यावर जबाबदारी असताना यांनी समाजासाठी काय केले नाही मझ्या मारली एकाही शेतक्रायचे काम केले नसेल या लोकांचा मला चांगला अनुभव आहे फक्त त्यांचे घरी जा म्हणजे त्यांची वागणूक कळेल
@sachinsibdarkar1160
@sachinsibdarkar1160 2 ай бұрын
Kendrkar saheb BDO Astana pasun sheti kartat..tyache vagnuk changli aahe, tumhi bahutek tyana bhetale nahit
@pavandeokar7992
@pavandeokar7992 2 ай бұрын
Je main ahe market te sodun dya boltoy Bakiche infrastructure Kay chatayche ka
@ganeshkabir4882
@ganeshkabir4882 2 ай бұрын
शेतरस्ते साठी काही नियम बदल केले पाहिजेत कारण यात अलीकडील शेतकरी सहमती देत नाहीत पलीकडील शेतकऱ्याला गरज असते त्यामुळे
@vaishaligokhale2609
@vaishaligokhale2609 2 ай бұрын
शेतकरी संघटनांनी वर्गणीतून पिकांच्या प्रक्रियेची यंत्रणा तयार करावी. घरगुती साठवण, 22:29 थेट ग्राहकांना विक्री, खर्चात बचत आणि शेतीव्यतिरिक्त व्यवसाय हे उपाय तारू शकतील. केंद्रेकरांनी शेतक-यांच्या चुकांवर बरोबर बोट ठेवलं आहे.
@sangharshhakale1185
@sangharshhakale1185 2 ай бұрын
शेतीचा खर्च आणि कांद्याला कापसाला तुरीला सोयाबीन दूध ला भाव द्या साहेब या नसत्या उठाठेवी पेक्षा!
@madhavjadhav6077
@madhavjadhav6077 2 ай бұрын
Social organization aawashak aahe.
@madhavjadhav6077
@madhavjadhav6077 2 ай бұрын
A. C. Madhe baslyele sheti tadnye kase mahanta . Ghodyala pani dakhawan aani ghodyala pani pajwan farak aahe sir .
@madhavjadhav6077
@madhavjadhav6077 2 ай бұрын
Sir manase khub aahe .emandari tayar karne aawashak aahe .lokanchi kam karnyachi echach nahi .
@BharatRasve-h6m
@BharatRasve-h6m 2 ай бұрын
🎉🎉🎉🎉
@suchibidkar7960
@suchibidkar7960 2 ай бұрын
साहेब शेतकरी अन् मजुराला अक्कल शिकवू..नका... अधिकारी अन् कर्मचारी लोकांना अन् राजकारणी लोकांना पण शिकवा.. मोठे अले शेतकऱ्याला शिकवायला
@shekarmisal1664
@shekarmisal1664 2 ай бұрын
Ek wyakti Bhrasht yantranet rajinama denyashivay paryay naahi !!
@agrisomnathkhemnar6581
@agrisomnathkhemnar6581 2 ай бұрын
IAS होणापेक्सा शेती कारायचे मग
@rpghorpade1
@rpghorpade1 2 ай бұрын
इलेक्शन जवळ आल आहे
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 7 МЛН
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12
Funny superhero siblings
Рет қаралды 11 МЛН
स्वप्न बघा - Motivational Speech by Yajurvendra Mahajan
30:18
Deepstambh Foundation
Рет қаралды 731 М.
मुलगी होणं गुन्हा?  | Jyoti Patait | Josh Talks Marathi
20:37
जोश Talks मराठी
Рет қаралды 1,7 МЛН