शेतकऱ्यांसाठी subsidy 40% Bsc agri साठी. 50% आत्मा गटासाठी 60% शेतकरी उत्पादक कंपनी. 75% कृषी विज्ञान केंद्र साठी 100% शेतकऱ्यांची किती मोठी थट्टा केली आहे सरकार ने
@shivnathwankhede34597 ай бұрын
उत्तम माहिती दिली आहे धन्यवाद बंधु 🙏
@sudampawar9280Ай бұрын
Sirji,akadam changali mahiti dili tya baddal Dhanyawad❤ sirji authorised dealer cha mobile no.pahije hota please deta yeil ka baga❤
@vinodamrutkar5673 Жыл бұрын
आता जागा विकून ड्रोन घ्यावा लागेल अस वाटते किंमत बघून
@satishthite178523 күн бұрын
शिक्षण आट काय आहे
@allinlove6380 Жыл бұрын
Kay chesta keli rav shetkaryanchi
@SandipKalane-nf6qe11 ай бұрын
डाळिंब पेरू सिताफळ या फळ पिकावरती फवारणी करता येते का
@dipstatusid61916 ай бұрын
Ek battery madhe kiti ekar favarni hote
@sunilpund974214 күн бұрын
सर मला पन खरीदी करायच ओ
@tsmaske97025 ай бұрын
खूप महाग आहे ट्रेनिंग साठी 60 हजार खूप जास्त आहे.
@VSShinde-u9u4 ай бұрын
सर ड्रोन ची मॅपिंग व्हिडिओ कंपास व्हिडिओ
@spatil98013 ай бұрын
100 liter cha pahijet 🙏
@SudarshanBandgar-j9b3 ай бұрын
कृषी विज्ञान केंद्रात झालेलं पाहिजे का
@ninadkamale5074 Жыл бұрын
कापूस साठी चालते का
@samadhanmane53753 ай бұрын
अहो सर आमच्या लातूरच्या डीलरचे नाव आणि मोबाईल नो सेंड करा
@sudhirpol87365 ай бұрын
Kuthe milel kinmat kiti
@dineshshinde-sy3yd2 ай бұрын
5 ची 4 एकर होईल
@ashokgudaghe22394 ай бұрын
सबसिडी साठी काय केले पाहिजे
@pahatgoldteaandnamkeenwafe19733 ай бұрын
तज्ञ सांगतात की यकारी 150 लिटर पाणी फवारणीमध्ये वाप्राच सगतात तर द्रोंनी 10लिटर पाणी कश होणार सर,,???
@AnnasahebKale-y3g2 ай бұрын
किंमत किती आहे
@abhimanwaybhat7200 Жыл бұрын
शेतकऱ्याला परवडणारी नाही काही जागेवर या जमिनीची किंमत 5 लाख रुपये 6 लाख त्यांनी काय जमिनी विकून एक लाख रुपये कुणाचे उदर कोणाच्या शेतात फवारायचे
@dnyaneshwrbarge78235 ай бұрын
बरोबर आहे
@HappyDna-sm7hp2 ай бұрын
ड्रोनच्या माध्यमातून फवारणी केल्यास औषधांचे नॅनो पार्टेकल हवेत उडून ते जवळच्या पाणी साठ्यांमधे जाऊन पडते आणि पाणी दुषित होते त्यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते.कंपनीला फक्त पैसा कमवायचा आहे