एकदम बरोबर बोलत आहात ताई तुम्ही.एखाद्याला बदनाम करायचे तर हे हातपाय धुवून मागे लागतात.पण धनंजय मुंडे व अजित दादा व देवा भाऊ पुरुन उरणार आहे त्यांना.
@Atulghonge-j8j8 күн бұрын
जय जिजाऊ ताई
@AP-uv1ml12 күн бұрын
ताई करिश्मी तुम्हाला व्हिडिओ काढून लय काय काय बोलली आहे शिव्या दिल्यात्या तिचा कार्यक्रम वाजवा
@rajkumarjaiswal559812 күн бұрын
Jay shree ram tai 🙏🙏🚩🚩
@SurykantKendre-y9c12 күн бұрын
मुद्दाम बदनाम करण्यासाठी ह्या लोकांनी मानसं खोटे बोलणयसाठी उभं केलेलं शडयंतत्र आहे आज पर्यंत हेच लोकांना कुठे झोप लागली होती का आजच कसं आठवण झाली दोन तीन वर्षे खालच्या गोष्टी लक्षात आलं
@nanadhakane917612 күн бұрын
शेतकरी फेक मीडिया पण फेक
@umakantmisal669612 күн бұрын
ऐकदम वास्तव 🎉
@govindaghav939912 күн бұрын
हो ताई ज्या शेतकऱ्यांना गरज आहे त्यांना काहीही भेटत नाहीं हे दोन नंबर धंद्या वाले आहेत .मी 20वर्ष झाले दूध व्यवसाय करतोय आणि ब्यांक वाले मला अनुभववाच प्रमाण पत्र मागतेत काय कमाल आहे ना
@Ghjkgch12 күн бұрын
लाच देनार आणि लाच घेणार तितकेच जबाबदार आसतात
@lataubhe900112 күн бұрын
ताई आळंदीच्या तिथे पण आता ते बांधायला लागले ते मंदिर त्याच्यावर काहीतरी करा आंदोलन
@freefireexplore2412 күн бұрын
म्हणजे तुमच्या दृष्टीने कराड खरा..आणि शेतकरी खोटा का...?
@rameshsanap127012 күн бұрын
आणि तो शेतकरी खरा कशावरूण ?
@Sanjusir67412 күн бұрын
जरंगे खरे बाकी सर्व खोटं 😂😂😂
@freefireexplore2412 күн бұрын
सुधरारे सुधरा तो वंजारी आहे म्हणून त्याला किंव्हा त्याच्या विरुध्द बोलत नाही...1500 करोड प्रॉपर्टी त्याने कमावली गोरगरीब वंजारी किंव्हा आण्य समाज मारून..त्याच्या मुलांना एवढा माज आहे आणि तुम्ही चालले अण्णा अण्णा करत...@@rameshsanap1270
@advocateguide422812 күн бұрын
Jarange chi sit chaukashi zhalich pahije tyache je kon ahet na tyatlya ekach thobad band kel ahe me ajun ahet tyana danka dyaycha ahe me tumchya sobat ahe
@advocateguide422812 күн бұрын
Andhra Pradesh la wqft board barkhast kel gel kayamch