धुळे जिल्ह्यातील धुळे तालुका येथील कोण शेतकऱ्यांना कोणताही कोणताही निधी व कोणताही लाभ मिळत नाही तरी ही बातमी दाखवा
@Allnewsmarathi2.0Күн бұрын
उद्या नक्की तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ थेट व्हिडिओ मध्ये
@ashoksuryawanshi3406Күн бұрын
देवा भाऊ लाडक्या शेतकऱ्याच कर्ज माफी करा सरसकट
@jayramburange2004Күн бұрын
आण्णा घसा बसला कारे तुझा तब्बेत बरोबर नाही वाटत सकाळीच उठल्यावर मिठाच्या पाण्याने गुळणी करायची
@sarjeraobhutekar4346Күн бұрын
जालना ग्रामीण भागात आहे का
@arunSurwade-vc3qrКүн бұрын
Jalgaon jamnar
@cwable4612Күн бұрын
Rahata Ahmadnagar
@NanaBhujbal-hb3zxКүн бұрын
कधी. होणार खरं. सांगा
@DipakTopale-b2sКүн бұрын
जळगांव जिल्हा पाचोरा तालुका
@dagadudere361110 сағат бұрын
फक्त फक्त भाषणे ठोकायची एव्हढेच काम सद्या काम चालु आहे फक्त कर्जमाफी भाषणात बोलले जाते बाकी कोणालाही एक रुपया देण्याची इचा दिसत नाही खुप खुप आट्टी नियम फडणवीस मुख्यमंत्री यांची पूर्ण आयेछा आहे कोणालाही लाभ मिळणार नाही असे नियम बनविण्याचे काम सुरू आहे.बाकी सर्व माईक /भाषण हेच मुख्य काम मुख्यमंत्री करतात असे वाटत आहे.
@LaxmanDatwaseКүн бұрын
पैशे,जर, शेतकरयांना,दिले,तर,ते,काय,खानार
@VasantSangle-lq9deКүн бұрын
Nasik सिन्नर
@chandshaikh2107Күн бұрын
देव रोज पावतो पीक विमा येत नाही 👍
@LaxmanDatwaseКүн бұрын
खावून,खावूनकायखातिल1500रू,
@LaxmanDatwaseКүн бұрын
लाडक्या,बहिनिच,निंमेपैशे, नेत्याच्या,खिशात
@ShankarGedam-v6c16 сағат бұрын
Gadachiroli
@JambwantChate-s7sКүн бұрын
फालतु वाटल ❤ फेक बातम्या
@pratikshadavargave6167Күн бұрын
फेक 😅
@AnilMhavlankarКүн бұрын
फेक बातमी देउ नको पी एम किसान पैसे कधी येणार आहे
@sarjeraobhutekar4346Күн бұрын
चुकिची बातमी देवु नका शेतकर्यांचा शाप लागेल
@Allnewsmarathi2.0Күн бұрын
सर या व्हिडिओ मध्ये कोणती चुकीची बातमी आहे ते शोधून दाखवा 1 पण मिळणार नाहीं या चॅनल वर 165 हजार जणांचा विश्वास फक्त खऱ्या बातम्यामुळेच आहे 🙏