शेतकऱ्यांसाठी आज 23 सप्टेंबर 24 ठळक बातम्या | पिक विमा, कांदा, marathi news, Today Breaking News

  Рет қаралды 45,361

भारतीय बाजार भाव

भारतीय बाजार भाव

Күн бұрын

शेतकऱ्यांसाठी आज 23 सप्टेंबर 24 ठळक बातम्या | पिक विमा, कांदा, marathi news, Today Breaking News
Description
पीक विमा
नमो शेतकरी सन्मान निधी योजना
कापूस बाजार भाव आजचे
कापूस भाव आजचे
मराठी बातम्या live
मराठी बातम्या live
मराठी बातम्या आजच्या ताज्या live
मराठी बातम्या आजच्या
मराठी बातम्या ताज्या
मराठी बातम्या आजच्या ताज्या live tv9
मराठी बातम्या लाईव्ह झी 24 तास
मराठी बातम्या live सह्याद्री
मराठी बातम्या live पाऊस
मराठी बातम्या live tv
Marathi batmya
7 chya batmya
#कांदा_बाजार_भाव #कापसाचे #कापूस_बाजार_भाव #bajar_bhav_today #kanda_bajar_bhav_today #कपाशी
#कांदा_बाजार_भाव_आजचे
kapus bhav today
kapus bajar bhav
Disclaimer
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute tha might otherwise be infringing.
Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use

Пікірлер: 20
@ShantaramJagtap-c7i
@ShantaramJagtap-c7i 5 күн бұрын
जिल्हा नाशिक तालुका मालेगाव दहिवाळ 2022 2023 2024 पिक विमा भेटत नाही
@balushingote8320
@balushingote8320 5 күн бұрын
सर्व शेतकरी शिकलेले नाही. ऑनलाईन. के वाय शी करा. हॆ करा ते करा. सर्व शेतकऱ्याची लुबाडणूक. मदत द्यायची तर सरळ खात्यात टाका.
@suhaswable2790
@suhaswable2790 5 күн бұрын
कर्जमाफी दिली नाही तर,😊 आम्ही भाजपला मतदान करणार नाही, तर मग आम्ही ठाकरे सरकारला मतदान करणार त्यांचीच सत्ता महाराष्ट्रात येणार कारण की ते कर्जमाफी देणारच आहेत आणि अगोदरच अशी घोषणा केलेली आहे
@ShakilTadavi-v2n
@ShakilTadavi-v2n 5 күн бұрын
Darkzon mule setkryala vihir anudan ghetayet nahi
@ShahurajBugge
@ShahurajBugge 5 күн бұрын
@ChandrabhaJadhav
@ChandrabhaJadhav 5 күн бұрын
@deepakrasal5443
@deepakrasal5443 5 күн бұрын
G R T D C Bank la pathva tar Mate milnar
@VaishnaviLakade-hk5hn
@VaishnaviLakade-hk5hn 5 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@meghrajshinde1478
@meghrajshinde1478 5 күн бұрын
राम राम
@GaneshChavale-hm3lh
@GaneshChavale-hm3lh 4 күн бұрын
सर बॅकग्राऊंड म्युझिक चे नाव काय आहे कुठून विकत घेतले प्लीज कमेंट करा
@Bharatiybajarbhav
@Bharatiybajarbhav 4 күн бұрын
कोनता चानल आहे
@GaneshChavale-hm3lh
@GaneshChavale-hm3lh 3 күн бұрын
@@Bharatiybajarbhav सर नवीन चैनल आहे
@gajanansarnaik1447
@gajanansarnaik1447 5 күн бұрын
थटा लावली शेतकऱ्याची सरकारन यावेळेस घरी बसा
@sudhakaringole3508
@sudhakaringole3508 5 күн бұрын
फक्त पंचनामे करा नंतर लबाडाचे आवतन.,,....
@bandumahajan7639
@bandumahajan7639 5 күн бұрын
आमाला पिक,विमा भेटला नाही,तर भाजपा,ला, वर्धा जिला,मधे मत भेटनार नाही पुंन गाव माझा हाती आहेत, वर्धा,आरवी तहसील,आरवी जि वर्धा
@ChandrabhaJadhav
@ChandrabhaJadhav 5 күн бұрын
ईपीक पाहनी नको.सगळ्याकडे स्मार्ट मोबाईल फोन नाहीत, असले तरी हताळतायेत नाहीत.चंद्रभान शंकरराव जाधव आडगाव ,हिंगोली.
@Bharatiybajarbhav
@Bharatiybajarbhav 5 күн бұрын
हो साहेब बरोबर आहे अनेक शेतकऱ्यांकडे मोबाईल आहे पण त्याचा वापर कसा करायचा पिक विमा संदर्भात ती माहिती नाही सरकारने सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करावा
@sureshsawant2704
@sureshsawant2704 5 күн бұрын
अकोला जिल्ह्यात पिक विमा मिळाला नाही 😢😢
@ChandrabhaJadhav
@ChandrabhaJadhav 5 күн бұрын
हिंगोली जिल्ह्य़ातील शेकर् यांन ना अतिवृष्टीत यादित नावे नाहीत.
@Bharatiybajarbhav
@Bharatiybajarbhav 5 күн бұрын
सध्या सरकारने अनेक योजना राबवल्या जात असल्यामुळे लाडके बहीण यासारख्या योजनेमुळे बाकीच्या योजनांमध्ये खूप साऱ्या तांत्रिक अडचणी उभ्या राहत आहे
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 17 МЛН
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 3,2 МЛН
Остановили аттракцион из-за дочки!
00:42
Victoria Portfolio
Рет қаралды 3,7 МЛН
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 17 МЛН