संशोधन खुप चांगल आहे..पण याच स्थलांतर कस करणार हा प्रश्न राहिला...हेच मशिन जर ट्रॅक्टरला जोडून चालणार असेल तर मात्र सर्वात जास्त महाराष्ट्रात याचा सेल होणार आणि ते शेतकऱ्यांना सर्वात मोठ वरदान ठरेल ...भेटू आम्ही तुम्हाला लवकरच .. 🏵️🙏🚩🙏🏵️
@rajendradhaytadak45619 ай бұрын
हे फेल जाणार, कारण माती उतरण्यासाठी कमीत कमी दोन सिलेंडर 20 hp इंजिन पाहिजे तरच ते थोडेफार कठीण काम करु शकेल. माती उतरण्यासाठी 75 hp jcb इंजिन सुध्दा कमी पडते मग हे इंजिन तर फुटून जाईल.
@yashwantdawale16629 ай бұрын
अगदी बरोबर
@prasadgirdhari93858 ай бұрын
तुम्ही वापरून बघा , नंतर ठरवा ... न बघता रिप्लाय देवू नका
@SathishDatkhile9 ай бұрын
काम करत असतानाचा व्हिडिओ दाखवा
@prasadgirdhari93858 ай бұрын
सर आम्ही डेमो द्यायला तयार आहोत पत्ता पाठवा
@balvantbhoye6648 ай бұрын
He mashin पुढे,मागे चालते का त्याचा डेमो दाखवा
@prasadgirdhari93858 ай бұрын
सर काम करताना मागे पुढे चालते, या जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जयचेअसेल तर तोचन करून अथवा उचलून न्यावे लागते
@pralhadpatil42089 ай бұрын
ऊस तोडणी लहान लहान मशिन उपलब्ध करावेत जेणेकरून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल
@mohanchakkarwar54679 ай бұрын
खुप उपयोगी आणि मर्यादित किमतीमध्ये,छान उपक्रम आहे.
@sidsirsat83999 ай бұрын
डोक्यावरून स्थलांतर करनार का भाऊ
@AdhyayChaudhari9 ай бұрын
ट्रॅक्टर ला एटोज करता येते का सर ❤
@prasadgirdhari93858 ай бұрын
नाही सर
@SunilShinde-ct3cd9 ай бұрын
घ्या 20 जानेवारी ला मुंबई ला मराठा समाजाला आरक्षण चा मोर्चा काढण्याचा उपयोग नक्कीच होईल