Рет қаралды 69,379
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यावर आधारित मराठी नाटक
दिग्दर्शक प्रिन्सिपल श्री दिगंबर जगताप सर
Grade: - 3 & 4 Students
शेतकऱ्याच्या भूमिकेत सायली मेलगिरी ,सावकाराच्या भूमिकेत वैष्णवी राजगुरू,सावकाराचे मित्र अतुल येवते व अमन इनामदार, शेतकऱ्याची आई या भूमिकेत अंकिता जाधव ,शेतकऱ्याचा मुलगा या भूमिकेत प्रशांत बावकर, विठ्ठलाचा दूत या भूमिकेत आदिती मोरे, प्रत्यक्ष विठ्ठलाच्या भूमिकेमध्ये माऊली कोरे