रजिस्ट्रेशन कराल तेव्हा महाराष्ट्राची वेबसाईट आहे की नाही याची खात्री करा. खूप जणांनी मध्य प्रदेश / उत्तर प्रदेश या वेबसाईट वरती रजिस्ट्रेशन करून ठेवलं आहे.. माझं पण सुरुवातीला तसंच झालं होतं 🤦♂️😅.. तुम्ही ती चूक करू नका.. ✅✅खाली लिंक दिली आहे 👇👇 mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/
@anupwasu_280918 күн бұрын
सामाहिक क्षेत्र असल्यास सर्वांना करावे लागनार आहे की कोणी एक खातेदार 🙌🏻
@officialmahiti_kendra16 күн бұрын
सगळ्यांना वेगवेगळे कार्ड काढावे लागेल.. 👍
@Craft_Hobby_Work18 күн бұрын
Gut No. fetch hot nahi ((CSC madhe pn hot nahi) site slow aahe ??
@officialmahiti_kendra18 күн бұрын
हो site स्लो आहे.. रात्री उशिरा किंवा पहाटे लवकर try करा..
@md_huzaif239815 күн бұрын
Email var Otp yet nahi
@SrivGholap-xx6cq19 күн бұрын
सर तुमच्या उत्तर चे आठवणी वाट पाहत
@officialmahiti_kendra17 күн бұрын
सध्या कोणताच ऑप्शन नाही आहे. वेबसाईट अपडेट झाल्यानंतर येईल
@ravitambe595217 күн бұрын
bhau tumhi mp chya site varun ka bharla form mg fetch detail mdhe tumchya form mdhe pn mp ch ahe na
@officialmahiti_kendra17 күн бұрын
डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक आहे ती महाराष्ट्र राज्याचा फॉर्म भरण्याची लिंक आहे..
@arjunnikam369315 күн бұрын
Occupation details madhe २ option येतात
@officialmahiti_kendra14 күн бұрын
हो काहींना दोन ऑप्शन येत आहेत त्याच्यामधला पहिला ऑप्शन आहे 1) agricultural 2) land owing farmer यामध्ये तुम्ही दोन्ही देखील ऑप्शन सिलेक्ट करू शकता
@santdevidasmaharaj11 күн бұрын
दोन गट नं असल्यास काय करावे
@officialmahiti_kendra11 күн бұрын
ऍड करू शकता. दुसरा पण
@vallabhdahatondepatil997615 күн бұрын
Approvel zal nhi 5,6 divs zal
@officialmahiti_kendra14 күн бұрын
तुम्ही सबमिट केले त्यानंतर ते कृषी विभागाकडे जाणार आहे त्यानंतर तिथून अप्रूव्हल मिळाल्यानंतर तुम्हाला मिळेल
@अमोलझरकरABZ18 күн бұрын
सर अकाउंट डिलेट झाल लागईन नाही होत आणि न्यु युसर पण नाही होत काय करायच माहिती धा
@officialmahiti_kendra18 күн бұрын
खुप जणांचं तस झालं आहे.. पोर्टल आत्ताच सुरु झालं आहे. नविन अपडेट मध्ये हे प्रॉब्लेम solve होतील.. प्रॉब्लेम सॉल्व झाला कि विडिओ नक्की येईल इथे
@rajuubale8614 күн бұрын
Site suralit chalu zali kalpasun
@balurathod913615 күн бұрын
सर पासवर्ड किती अंकी टाकायच आणी अकाउंट कस बनवायच आहे ते सांगा
@officialmahiti_kendra15 күн бұрын
6/7 अंकी टाका.. योग्य पासवर्ड टाकल्यावर तिथे ग्रीन येते.. अकाउंट कस बनवायचं ते विडिओ मध्ये आहे
@rajuubale8614 күн бұрын
Pass@123 banva
@ankushmahaleyt526318 күн бұрын
Pm kisan भेटत नाही district raject तर ही नोंदणी केल्यावर pm kisan लाभ मिळेल का
@officialmahiti_kendra18 күн бұрын
District Reject हे वेगळं आहे.. Pm किसान ऑफिस ला भेट द्या.. तिथे हा प्रॉब्लेम solve होईल... आणि तुम्हाला हे कार्ड काढलंच पाहिजे. पुढील योजनासाठी उपयोगी पडेल
@shivrajthorat796315 күн бұрын
Survey number takla ki land record yet nahi
@officialmahiti_kendra14 күн бұрын
Site प्रॉब्लेम
@avigavit81444 күн бұрын
no data fauond dikha raha hai koi solution ho to bataye
@officialmahiti_kendra4 күн бұрын
Site problem hai.. Firse try kro
@avigavit81444 күн бұрын
@officialmahiti_kendra . आज भी वही प्रॉब्लेम हो रहा है.......
@ankushainkar43749 күн бұрын
Card kon denar? Process
@officialmahiti_kendra9 күн бұрын
Video mdhe process sangitli ahe sgii
@KiranMali-eq5ur18 күн бұрын
Pdf download hotey pan card kuthe download karayche te sanga
@officialmahiti_kendra18 күн бұрын
तुम्ही जो अर्ज केला आहे त्याची pdf तुम्ही डाउनलोड केली.. आत्ता हा अर्ज पुढे कृषी विभागाकडे जाईल तिथून अप्रूव्ह मिळालं कि तुम्हाला तुमचं शेतकरी विशिष्ठ ओळखपत्र मिळून जाईल.. फक्त ही मिळालेली pdf जपून ठेवा 👍✨
@ajaymorkhade412817 күн бұрын
Sir login hot nahi aahe
@DipakPatil-jf6xc18 күн бұрын
Name not score warning yete save kelyavar kay adchan asel bhau
@officialmahiti_kendra18 күн бұрын
जेव्हा तुम्ही नाव टाकता नाव पुढे टाकून झाल्यानंतर शेवटी स्पेस जराही सोडू नका जर स्पेस सोडला तर हा एरर येणार
@mukeshpatil698519 күн бұрын
माझी नोंदणी अप्रोव्ह झाली आहे कार्ड कसे डाउनलोड करायचं
@officialmahiti_kendra19 күн бұрын
आपण जेव्हा नोंदणी पूर्ण करतो तेव्हा एक आपल्या फॉर्म ची पीडीएफ येते त्याच्यामध्ये डाउनलोड ऑप्शन असतो तिथून डाऊनलोड करायची
@mukeshpatil698519 күн бұрын
@officialmahiti_kendra प्रिंट डाउनलोड केले कार्ड कार्ड कसे डाउनलोड करायचं
@Agriculture-l6o18 күн бұрын
Card download option this time not available.
@yadavlaxman757218 күн бұрын
beed district made kadhata yet nahi
@officialmahiti_kendra18 күн бұрын
सगळीकडे चालू आहे दादा.. कदाचित वेबसाईट स्लो असेल
@ganeshbajiraogitte732115 күн бұрын
दादा sign out च्या ऐवजी delete झालं आहे काय करावं लागेल
@officialmahiti_kendra15 күн бұрын
सध्या तरी काहीच करता येत नाही. नवीन अपडेट आल्यानंतर कळेल.
@rajuubale8614 күн бұрын
Dusrya mobile varunc registration kara mazapan zala hota asach mi bharla fom ok
@ganeshbajiraogitte732114 күн бұрын
@@rajuubale86 account tar aadhar number creat hot ahe na. To ekach ahe
@rajuubale8614 күн бұрын
@@ganeshbajiraogitte7321try karat raha
@krushiRaja87216 күн бұрын
दादा csc वरून का होत नाही
@officialmahiti_kendra16 күн бұрын
सध्या CSC वरून होत नाही आहे.. CSC वरून सुरु झाला कि अपडेट येईल इथे.. 👍
@lifeislove2218 күн бұрын
Ajun download la option nahi card
@officialmahiti_kendra18 күн бұрын
दादा ई साइन प्रोसेस केल्यानंतर एनरोलमेंट नंबर नंतर डाउनलोड पीडीएफ असा ऑप्शन येतो तिथून आपण पीडीएफ डाऊनलोड करू शकतो
@SrivGholap-xx6cq19 күн бұрын
फार्मर आयडी डिलीट झाला आहे आता काय करायचे
@officialmahiti_kendra19 күн бұрын
Agristack वरून काढला होता कि.. CSC वरून?
@SrivGholap-xx6cq19 күн бұрын
Agrist... Varun
@officialmahiti_kendra18 күн бұрын
दादा सध्या तरी काहीच ऑप्शन आला आहे.. यासंबंधी काही माहिती आली तर लगेच तुम्हाला व्हिडिओ स्वरूपात मिळेल @@SrivGholap-xx6cq
@officialmahiti_kendra18 күн бұрын
@@SrivGholap-xx6cqखूप जणांना असे प्रॉब्लेम आले आहेत
@gsudarshan992218 күн бұрын
सर्वे नंबर कधी येईल ते पाहिले सांगा बाकी mahiti आहे
@officialmahiti_kendra18 күн бұрын
सर्वे नंबर टाकायचा ऑपशन कधी येईल अस म्हणायचं आहे का आपल्याला?
@gsudarshan992218 күн бұрын
@officialmahiti_kendra opation येत आहे सर्वे नंबर ठाकल की काही येत नाही blank पेज येतोय
@Agriculture-l6o18 күн бұрын
Yeil try kara
@vallabhdahatondepatil997618 күн бұрын
सर्वे नंबर येत आहे दोन सर्वे नंबर ऍड पण झाले एक सर्वे नंबर शेतकऱ्याचे नाव खाली येतं नही आहे@@officialmahiti_kendra
@ravindrachavan344817 күн бұрын
मी ५ दिवसांपासून प्रयत्न करतोय पण होत नाही.
@akashzirmire82913 күн бұрын
Save hot nahi
@officialmahiti_kendra12 күн бұрын
पुन्हा try करा. Site स्लो आहे
@ravindrachavan344816 күн бұрын
सर माझं ७/१२ ची डिटेल्स दाखवत नाही.
@officialmahiti_kendra16 күн бұрын
Site स्लो आहे.. म्हणून
@arjunnikam369315 күн бұрын
सर्वे नंबर टाकल्यावर माहिती येतच नाही fetch सुद्धा होत नाही ५-६ दिवसापासून प्रॉब्लेम येत आहे
@officialmahiti_kendra14 күн бұрын
दादा साईटचा प्रॉब्लेम आहे.. एकदा क्रोम ब्राउझर मधून करून बघा
@arjunnikam369314 күн бұрын
@officialmahiti_kendra हो chrome browser ch वापरतो मी continue