फार सुंदर व्हिडिओ, लहानपणापासूनच खूप हुशार आहे कोणत्याही क्षेत्रात उत्तम कामगिरी करू शकतो विद्यार्थी माझा आहे मला खूप अभिमान वाटतो अशीच प्रगती हो वो हीच मनोमन इच्छा
@ShubhamPawar4 күн бұрын
मनापासुन धन्यवाद मॅडम🙏🏻 तुम्ही दिलेल्या शैक्षणिक संस्कारांचेही हे फलीत आहे🙌🏻 आपल्या गुरूंना आपला अभिमान असावा, यापेक्षा आणखी एका विद्यार्थ्याला काय हवं 🥰🙏🏻
@atulpatil94874 күн бұрын
कोणतं गाव
@AhoMudra4 күн бұрын
अहिल्यानगर नेवासा जवळ @@atulpatil9487
@dsvlogs50564 күн бұрын
@@ShubhamPawarखर आहे भावा गुरु हेच आपल्या जीवणाचे शिल्पकार
@RahulBChavan4 күн бұрын
गाव कोणत
@poonamhoge53563 күн бұрын
सर्वांची मने जपुन केलेला pre weeding shoot .यालाच तर संस्कार म्हणतात. कल्पना भन्नाटच होती. गावा कडील जीवन शैलीला नुसार साध , सरळ , खरखरच जीवनपद्धती ,Hats Of You Bhava...🎉🎉 10:33
@ShubhamPawar2 күн бұрын
मनापासुन धन्यवाद😍 हाच संदेश यातून द्यायचा होता🥰 राम कृष्ण हरी🙏🏻
@shaileshlande1489314 сағат бұрын
@@ShubhamPawarशेतकरी+सरकारी नौकरी टॉप चां विषय केला शुभम भावा 🎉🎉🎉🕺🕺🕺❤❤❤
@srushtibhagwat25455 күн бұрын
अशी pre-wedding पहिल्यांदा पाहिली ज्यात मुलीसोबत मुलाचा संपूर्ण परिवार सोबत होता... शिवाय मित्र परिवार.. खुप सुंदर चित्रण केलं आहे ...hats of u...❤❤
@ShubhamPawar4 күн бұрын
मनापासुन धन्यवाद😍 काहीतरी नवीन नाही, तर काहीतरी सर्वांसोबत आणि संस्कृतीला धरून करायचं होतं🥰🙏🏻
@RameshvarJorwar4 күн бұрын
❤
@chandrakantshinde81804 күн бұрын
😊😊
@SB-gf9qt3 күн бұрын
खूपच छान Pre - wedding कधीच पाहिले नाही पहिल्यांदा पाहिली खूपच सुंदर ❤😊❤
@MadzCulturalVibes3 күн бұрын
"अप्रतिम! या प्री-वेडिंग शूटमध्ये प्रेम, सौंदर्य आणि नात्याची जादू अगदी विलक्षणरीत्या साकारली आहे. ✨❤️"
@pradiiiiiiiiiiiiiip4 күн бұрын
आपली संस्कृती जपून , आपल सर्व कुटुंबीयांना घेऊन पहिल्यांदा असा pre wed शूट पहिला, अप्रतिम दादा, खूप खूप शुभेच्छा पुढील आयुषयभरासाठी 🎉🎉🎉
@mahesh-09313 күн бұрын
Ekdam bhari ❤❤, nahi tr kay te kahi jan kissinng vegre faltu chale sagle
@ShubhamPawar2 күн бұрын
मनापासुन धन्यवाद दादा🥰🙏🏻
@ShubhamPawar2 күн бұрын
@@mahesh-0931Thank youu🥰
@sumitpatare86845 күн бұрын
शुभम भाऊ तुम्ही दाखवून दिल प्री वेडिंग साठी बाहेर जायची काही गरज नाही आपल्याच भागात खूप भारी व्हिडिओ तुम्ही करून दाखवला. अप्रतिम खरच खूप सुंदर 🙏
@ravindrapawar769750 минут бұрын
खूप छान रे मित्रा❤ मी फौजि आहे , सर्व फौजि मित्रांन्नी video बघितला , खूप छान वाटले , मस्त पुढील वाटचालीस शुभेच्छा❤
@Vikhepatilsvlog4 күн бұрын
याला म्हणतात खरी Pre -Wedding जे की लग्न कसं जमलं लग्ना अगोदर च्या गोष्ठी सर्व फॅमिली ला सोबत घेऊन Shoot करणे .नाहीतर हल्ली Pre Wedding च्या नावा खाली वेगळं च काही बघायला मिळतं मग ते कपड्यांपासून तर शूटींग च्या लोकेशन पर्यंत. पण तुमच्या व्हीडिओ मध्ये पूर्ण पणे आपली संस्कृती जपताना दाखवली गेली आहे...अप्रतिम ,दोघांना देखील भावी वाटचालीस शुभेच्छा 🎉
@ShubhamPawar4 күн бұрын
तुम्ही सांगितलेले मुद्देच मला दाखवायचे होते दादा🥰 म्हणून हे केलेलं😍 राम कृष्ण हरी🙏🏻
@Vikhepatilsvlog2 күн бұрын
@@ShubhamPawar 100%
@rohitbonge427123 сағат бұрын
हो यालाच खर 24 k Pre- Wedding म्हणतात, खूप छान ❤
@rautvidhya764310 сағат бұрын
P. Y
@ajittuwar27084 күн бұрын
एक नंबर ❤ एवढं शिकून ही साधी आणि इतकी छान prewedding, जी सगळया घराला सोबत बघता येते अशी संस्कृतीला धरुंन....1 नंबर शुभम दादा 😍💝
@somnathmote73644 күн бұрын
उगाच नाही creative ahe भो भाऊ ❤🔥🔥🔥 जिथं काहींचे विचार संपतात तिथून भाऊचे विचार सुरू होतात ❤ कोणी बघत नाही असे pre wedding तर लई आहेत पण परीवारासोबत बघता येईल असा pre wedding तू बनवला आहेस अनोखी त्याच बरोबर सर्वोत्तम pre wedding राम कृष्ण हरी ❤🚩🔥🔥🔥
@ShubhamPawar4 күн бұрын
इतक्या सुंदर प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद सोमा भावा🥰 राम कृष्ण हरी🙏🏻
@RajputRajput-p1m3 күн бұрын
Ram Krishna Hari shubham bhava Frist pre-wedding video asel jya mde purn family shoot mde aloy @@ShubhamPawar
@ShubhamPawar2 күн бұрын
@@RajputRajput-p1mhoy dada🥰 राम कृष्ण हरी🙏🏻
@santoshgore1703Күн бұрын
❤
@vaishnaviwagh25222 сағат бұрын
Social media var khup pre wedding bghitle bt one of the bestest number one prew wedding ahe tumchi... Family friends rituals sarvana gheun shoot kely mind blowing
@kv-ytuserКүн бұрын
खूपच छान....👍👌👌 नाहीतर शहरी कमी की काय ग्रामीण भागातील मुला-मुलींची pre-wedding shoot इतके विचित्र असतात की बघताना लाज वाटते. तुमच कौतुक आहे आपल कुटुंब, संस्कृती, मातीची गोडी सगळ्याचं उत्तम सादरीकरण.... दोघांनाही खूप खूप शुभेच्छा 😊
@rampatil23322 күн бұрын
आपली ओळख म्हणजे आपली संस्कृती आणि आपले संस्कार...❤❤❤ या सगळ्यांची काळजी घेऊन बनवलेला हा व्हिडिओ च नसून यातून एक संदेश ही देण्याचा प्रयत्न केला मित्रा... यासाठी आणि लग्नासाठी तुम्हा दोघांना ही खूप शुभेच्छा 💐💐💐❤
@dkvlog...9035 күн бұрын
आज पर्यंत पहिल्या गेलेल्ल्या prewedding vedio पैक्की सर्वात सुंदर vedio झाला आहे दादा त्यात तुझी फॅमिली मुलीची फॅमिली friends circle आणि मुख्य म्हणजे आपली मराठी संस्कृती जपली गेलेली आहे खरंच खूपच सुंदर vedio आहे हा 💝💝💝
@ShubhamPawar4 күн бұрын
हाच संदेश यातून द्यायचा होता दादा🥰 मनापासुन धन्यवाद😍 राम कृष्ण हरी🙏🏻
@govindgaikwad19833 күн бұрын
आपले मताशी मी सहमत आहे .नाहीतर प्रीव्हिडिंगमधे काय काय पाहाव लागत
@Wordsworld-072 күн бұрын
@@ShubhamPawarkonti job ahe
@vaibhavdkadlag262 күн бұрын
आतापर्यंत पाहिलेल्या प्री वेडिंग पैकी मनाला प्रचंड भावलेला व्हिडिओ... मराठी संस्कृती जपताना अत्यंत साधं शेतकरी जीवन आणि दोन्ही कुटुंबांची मानसिकता व त्यावर आधारित व्हिडिओ... तसेच बीएससी ऍग्री नंतर बीएड व TAIT परीक्षा हा प्रवास अप्रतिम असाच आहे...❤ पुढील वाटचालीसाठी असंख्य शुभेच्छा व खुप खुप प्रेम शुभम भाऊ 🎉💐💐♥️🔥
@ShubhamPawar2 күн бұрын
मनापासुन धन्यवाद दादा😍 अशा प्रतिक्रिया मनाला भावतात🥰
@vaibhavdkadlag262 күн бұрын
विशालचा भाऊ आहे मी मोठा 😅♥️
@sudhanshthakre65292 күн бұрын
शुभम दादा अशी pre-wedding पहिल्यांदा पाहिली ज्यात मुलीसोबत मुलाचा संपूर्ण परिवार सोबत होता... शिवाय मित्र परिवार.. खुप सुंदर चित्रण केलं आहे ❤😊
@shridharchikne7038 сағат бұрын
असा pre-wedding शूट पहिल्यांदा पहिला एक नंबर भावा
@jayshreeRam-ee4vs5 күн бұрын
शुभम भाऊ मी 7. 8. दिवसापासून तुझ्या pre wedding ची वाट पाहत होतो..! खरंच भावा लईच भारी आहे राव व्हिडिओ ❤❤
@ShubhamPawar4 күн бұрын
मनापासुन खूप सारे धन्यवाद😍 राम कृष्ण हरी🙏🏻
@jayshreeRam-ee4vs4 күн бұрын
@ShubhamPawar राम कृष्ण हरी 🚩🙏
@manishachaudhari22109 сағат бұрын
खूपच साधे आणि सरळ पणाने केलेले अतिसुंदर प्रे वेडिंग 👌👌👌 आजच्या पिढीला आशा पिढ्यांची प्री-वेडिंग ची गरज आहे
@SamruddhiManthan164 күн бұрын
पहिल्यांदा prewedding video बघावासा वाटला.. Great 👌bless you both 🙌
@JyotiGhodekar-gv2wo8 сағат бұрын
खरंच, खूप खूप भारी ,सुरवातीपासून जुळून आलेले प्रत्येक क्षण आणी त्याचे अप्रतिम सादरीकरण ,खरच खूप छान, आणि तो ट्रॅक्टर चा सीन...... व्वा कौतुकास्पद आहे....❤
@prajwaltaras55914 күн бұрын
सर्वात सुंदर pre-wedding shoot... बाकीच्यांनी ही आदर्श घ्यावा असा creative King चा content..... Superb....❤❤❤❤ Congratulations and.... have nice journey together....❤❤❤❤
@ShubhamPawar4 күн бұрын
Thanks a lot Prajwal😍 Ram Krushna Hari🥰🙏🏻
@AbhishekPanchalAbhirajj1232 күн бұрын
खुप छान आहे प्री वेडिंग मधे दुसर काहीतरी दाखवण्यापेक्षा आशा गोष्टी दाखवन काळाची गरज आहे यामुळे एकमेकांच्या परिवाराची व संस्काराची ओळख होते it is motive for new generation
@ShubhamPawar2 күн бұрын
असाच प्रयत्न होता जो सफल होताना दिसतोय🥰
@Sukanya-s2k2 күн бұрын
खूप भारी भावा.... अशी pre -wedding पहिल्यांदा बघितली... ज्या मध्ये संपूर्ण family and friends circle पण involve आहे... *{...#Loyal shetkari Bro...}*💓😍
@maheshmulephotography90153 күн бұрын
मी स्वतः फोटोग्राफर आहे आत्ता पर्यंत 500 प्रेवेडिंग केल्या पण असा कंटेंट पहिला नाही... आपल्या भाषेत नाद खुळा.....
@vijayanpawar27802 күн бұрын
खूप छान प्रीवेडीग, आहे खुप सुंदर आहे
@ShubhamPawar2 күн бұрын
धन्यवाद माऊली🥰 राम कृष्ण हरी🙏🏻
@ShubhamPawar2 күн бұрын
@@vijayanpawar2780Thank youu😍🙏🏻
@sunilandhale5576Күн бұрын
@varakarivaradan716812 сағат бұрын
हीच तर खरी प्री-वेडिंग आहे रोमँटिक सॉंग दाखवून नाही भाऊ खूप सुंदर स्टोरी❤🎉😅
लईच भारी Tractor तर एकच नंबर गरागरा फिरवलाय , Contain ,acting अस्सल गावातील वाटते Keep it up भाऊ Happy Marriage life 💐
@prachisolunke7855 күн бұрын
Mazya super hero 😘😘😘ne marlela zero 🔥🔥😍😍
@ruparithe11434 күн бұрын
❤😊
@pratikgamingstorytime92234 күн бұрын
hello miss
@sameersarangdhar3 күн бұрын
Bar 😂😂
@kadojimurkute66587 сағат бұрын
अतिशय सुंदर असा मनाला स्पर्श करणारं pre wedding ❤❤
@arijugite49492 күн бұрын
मनातील सर्व गोष्टीला या प्री वेडिंग मध्ये घेतला भाऊ अति उत्तम ❣️❣️आणि तुमच्या जोडीला खूप खूप शुभेच्छा भावी आयुष्यासाठी पांडुरंग परमात्मा तुम्हांला सुख शांती समाधान प्रदान करो हिच ईश्वर चरणी इच्छा... आपली संस्कृती दाखवाल्याबद धन्यवाद.
@shankarwagh9969Күн бұрын
खरंच खूप छान दादा. बाहेर प्री विडिंग साठी आवाढव्य खर्च करण्यापेक्षा सगळं काही जागेवर असत हे तुम्ही दाखवून दिल. त्यात जोड म्हणजे दोन्ही परिवाराचा उस्फुर्त प्रतिसाद. तो ही संस्कृती जपून केल सगळं. खूप छान. तुमचा आदर्श सगळ्यांनी घ्यायला हवा
@Sushkasabe4 күн бұрын
इतका मस्त व्हिडिओ शूट केलाय ना शुभम खरंच एक नंबर.... एकतर गाणं ऑल टाइम फेव्हरेट... त्यात शेतात ला view खरंच आजूबाजूला जो काही निसर्ग घेतलायस ना शब्दच नाहीत... तू पुढे जाऊन दिग्दर्शक होण्यासाठी १००% पात्र आहेस असं मला तरी वाटतंय,😅😅 तरी तुम्हा दोघांनाही पुढील आयुष्याच्या वाटचालीस भरभरून शुभेच्छा 💐💐💐💐
@priyaayare36249 сағат бұрын
खूपच सुंदर. तुम्हा दोघांना वैवाहिक जीवनातील पुढील वाटचालीसाठी सदिच्छा, शुभेच्छा आणि खूप खूप शुभाशीर्वाद.
खूपच छान बाकीच्यांना सुद्धा असा प्रेरणादायी असा pre weedding shoot. तुम्ही दोघेही छान दिसतात.nice couple.
@IrbajiGood2 күн бұрын
pre wedding तर भन्नाटच आहेच,त्या वर असलेल्या comments पण भन्नाट वाटल्या..👌👍.
@smile_queen9744 күн бұрын
खुपचं मस्त झालाय video 🔥👍 हेच असतं.......त्यावेळी ची खरी परिस्थिती , प्रश्न हेच असतात ...... family check pn aani applya.manat pn...... Realityदाखवलीय त्यामुळे एक नंबर झालीय pre-wedding shooting 👍
@arathimulwad3705 күн бұрын
अतिशय सुंदर प्री वेडिंग शूट होता❤. पहिल्यांदाच असा प्री वेडिंग शूट बघितला आहे. प्री-वेडिंग शूटचा कन्सेप्ट खूप सुंदर होता. शुभम आणि साक्षी तुम्हाला वैवाहिक जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉❤❤. असंच हसत खेळत विठ्ठल रुक्माई सारख कुटुंबासोबत एकत्र राहा ❤.
@ShubhamPawar4 күн бұрын
मनापासुन खूप सारे धन्यवाद ताई😍 शुभम आणि प्राची आहोत 🤗
@meghatupe4724Күн бұрын
नवीन पिढीला आदर्श असं प्री वेडिंग शूट झालंय खरंच खूप छान दोघांनाही भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा ❤🎉🎉
@amolgangave9272 күн бұрын
अतिशय unique आणि अतिशय सुंदर तसेच कोणत्याही प्रकारची शायनिंग न करता दोन्ही कुटुंबांना घेऊन इतका छान व्हिडिओ बनवला ....बघून एकदम ह्रदयाच्या जवळ वाटला एक नंबर भावा.....well done And All the very best for next thrilling life ....🎉🎉😅😅
@YogeshJadhav-pt6vp3 күн бұрын
शुभम भाऊ तुम्ही काय जॉब करता तुमची प्री-वेडिंग अप्रतिम आहे❤❤❤❤
@priyachougule4388Күн бұрын
खूप छान व्हिडिओ ,पुढिल लग्नांच्या कार्यक्रमाचे हि व्हिडिओ टाका,पुढिल आयुष्यासाठी शुभेच्छा 🎉🎉
@nanasonawane96562 күн бұрын
आपली संस्कृती आपला अभिमान ..... खूपचं छान आहे प्रीवेडिंग 👌👌
@ashabhusari18832 күн бұрын
खुप छान प्री वेडींग शुट.... असं शुट...ज्याचा सर्वच आदर्श घेतील..... शुभम भाऊ आम्हाला तुम्ही नक्कीच भावी मराठी चित्रपटात अभिनेता म्हणून बघायला आवडेल.... तुमच्या तोंडून डाबर शब्द खुपचं छान वाटतो ऐकायला... राम कृष्ण हरी..
@meenashinde73954 күн бұрын
इन्स्टाग्रामवरच या शुटिंगची येवढी भयंकर आतुरता लागलेली होती कि माहीत होतं काहीतरी जगावेगळं असणार आहे... खरंच मी सुद्धा पहिल्यांदा अशी प्रिवेडींग शुटिंग बघीतली...😍
@latadabhade5647Күн бұрын
फारच सुंदर
@sumitapendse230713 сағат бұрын
शुभम, किती संयमी, संस्कारी, तरल प्रेमाविष्कार! ❤
@avinashg82163 күн бұрын
खतरनाक.... 🎉नागराज ला पाठवा वीडियो
@पाऊस7 сағат бұрын
Pre wedding पहिल्यांदा बगितला अप्रतिम.
@AkshayPawar-q3t3 күн бұрын
शुभम भाऊ एक नंबर pre wedding बनवली भावा.अशी pre wedding पहिल्यांदाच बागितली. ❤❤
@lakshmikshirasagarКүн бұрын
Ek no. Bhava... Best best & best.. राम कृष्ण हरी.. ❤️
@TravelwithPratikkКүн бұрын
इंटरनेटवर पाहिलेल्या सर्वात सुंदर व्हिडिओंपैकी एक. एकदम सिनेमा लेव्हल प्रे-वेडिंग शूट.🔥❤
@akshaygangawane2 күн бұрын
Shubham sir... अप्रतिम चित्रण आणि ॲक्टिंग गाण्याला न्याय देणार.....वा..वा..क्या बात है सर खतरनाक ❤❤
@Ranigolhar3 күн бұрын
अतिशय सुंदर कल्पना ❤ खूप छान आहे pre wedding... अशीच सुंदर post wedding लाईफ राहो...
@sumitapendse230713 сағат бұрын
❤तुम्हा दोघांना सुंदर, समजदार, सहजीवनासाठी भरभरून प्रेम आणि शुभेच्छा
@fortlover_ramesh302 күн бұрын
आता पर्यंत भरपूर व्हिडिओ बघतिले पण असा कंटेंट नाही खूप छान 🎉🎉❤
@Shri1-e3 күн бұрын
अप्रतिम प्रिवेडिंग सोयरिक जुळण्यापासून ची स्टोरी अशी खूप आवडली
@sanketzapdekar6399Күн бұрын
खरचं खुप मस्त शूट केल आहे. आपली संस्कृती जपून व्हिडिओ बनवला आहे.❤❤❤❤❤
@arvindduryawanshi400114 сағат бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ मराठी संस्कृती जपलेला व्हिडिओ ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@sagarkokane90595 күн бұрын
मी पण पहिला आणि सगळ्या परिवारासही दाखवला. खूप छान ❤
@NamdeoMore-kh6ff2 сағат бұрын
Khupach chhan. Aayushya bhar sukhi raha
@rutikpawar13875 күн бұрын
शेतकरी राजा आहे आणि भविष्यात शेतकरीच राजा राहिल हे दाखवून दिले खुप छान विडिओ आहे धन्यवाद भाऊ राम कृष्ण हरी
@RohiniChikteКүн бұрын
खुप छान अशी pre wedding पहिल्यांदा बघितली👍👌👌
@sarlakunde3043 күн бұрын
मला आता पर्यंत एकपण शूटिंग आवडली नव्हती,पण आताची खूपच भारी होती. अशी प्रि वेडिंग शूटिंग कधीच कोणाला जमणार नाही आणि होणार पण नाही. आवडली खूप😊.
@madhuripawar43062 күн бұрын
खूप खूप छान सुंदर पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा हाच निर्मळपणा आयुष्याभर तुम्हा दोघांबरोबर राहु दे🎉🎉❤❤❤
@pratikgamingstorytime92234 күн бұрын
Ek number bhava ❤❤# शेतकरी... brand ❤
@Artist_Vaishnavi25Күн бұрын
Wow दादा खूप चान केले १ नंबर pre wedding shoot केले परंपरा आणि प्रेमाचे एक सुंदर मिश्रण, येणाऱ्या लग्नाचा आनंद साजरा करताना या मराठी कुटुंबाचा आनंद टिपून ठेवते! हास्य सर्व काही सांगून जाते पुढील नवीन अध्यायासाठी. खूप सारे शुभेच्छा आणि आनंद❤🎉🥰👌
@DasharthPawar-ns4vn5 күн бұрын
अशी प्री-वेडिंग पहिल्यांदा पाहिला भेटली शुभम भाऊ एक नंबर आहे 🙏🙏
लय भारी pre wedding shoot आहे मन भरून बघावसं वाटतयं❤❤❤🎉🎉🎉
@rameshvarsultane992Күн бұрын
समाजाचा pre-Wedding बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता पण भाऊच्या ह्या प्रयत्नाने पुन्हा नव्याने समाजाचा दृष्टिकोन बदलला सलाम भाऊच्या कार्याला
@smitarananaware79272 күн бұрын
खुप सुंदर अभिमान वाटेल असे सुंदर चित्रीकरण 👌👌👍♥️♥️
@archanapatil...595Күн бұрын
❤खुप छान प्री-वेडिंग 😊।। रामकृष्ण हरी।।😊
@mandarpatil37265 күн бұрын
खूप मस्त झालंय दादा...❤ प्री वेडिंग ... एकच नंबर..❤
@AnitaWagh-h8y3 күн бұрын
शुभम दादा आज पर्यंत अशी प्री वेडिंग कधी बघितली नाही एकच नंबर प्री-वेडिंग झाली मी तर दोन वेळा हा व्हिडिओ बघितला❤❤🎉🎉🔥🔥🔥🔥
@prachie32284 күн бұрын
Superb pre wedding shoot ashach pre wedding content chi garaj aahe.so nice exact pic capture with correct time bounding ❤❤❤❤👍👍👍👍
@kalpanagopale6035Күн бұрын
खुप सुंदर व्हीडिओ, अशी pre- wedding थीम बनवणे यासाठी संस्कारच लागतात. दोघांनाही भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा 💐
@SakshiPawar-gp7py5 күн бұрын
खरच कुप्फ च भारी फ्री प्रिवेडिंग अशी प्रेवेडिन पहिल्यांदाच पाहिली ❤🤩🤩🎉🎉
@KomalGawali-qb5xx3 күн бұрын
Really appreciate your creativity kup mast ayhe pre-wedding ❤❤
@DayanandNarwate5 күн бұрын
अशी प्री विडियो कधी बगाय पण नाही एक नंबर जोडी आहे तूमच्या दोघाची ❤❤
@Art_by_charlie3 күн бұрын
Ram Krushna Hari 🙏🏻🙏🏻 Khup bhari create kele👌 Itka bhari ahe ki we can't define in words... #love_from_rajasthan❤❤
@chaitanyasuryavanshi11145 күн бұрын
No words to express bro 😎🥶 best pre wedding shoot of the year 😊 she is luckiest girl because like you gentlemen she got ❤
@sanjaykulkarni75725 сағат бұрын
Shetkari kutumb khup chan ☑️☑️♥️♥️
@shankaryadav83272 күн бұрын
Khup chan Aahe Shooting ☺️😊🤩🙈
@vishwaa842 күн бұрын
Very innovative concept. Farach chhaan pre wedding.
@kdkd11573 күн бұрын
खूप छान प्री wedding video आहे माझ्या मामा च गाव पण तुमच्या गावाजवळ च आहे पाचेगाव .त्यामुळे तुमचे व्हिडिओ खूप जवळचे वाटतात .गावाला आले की नक्की भेटणार तुम्हाला. देवगड च्या महाराजांना नमस्कार.तुमच्या छान व्हिडिओ साठी शुभेच्छा and Happy married life both of u 😊
@tejaswinisawale1333 күн бұрын
खूप खूप छान दादा चटकन डोळ्यात पाणी आले खूप गोग आणि छान वाटत आहे जुन्या आत्वणी झाल्यात रे.खूप निरागस आणि खरं पावित्र्य च अस प्रेम आहे यात.❤❤❤❤
@GS-DEVIL-95 күн бұрын
अतिशय सुंदर एक नंबर प्री वेडिंग शूट झाला आहे मला खूप आवडला अशी पाहिजे प्रो वेडिंग शूटिंग बघतंनी आणि खूप चांगलं वाटलं
@ShubhamPawar4 күн бұрын
धन्यवाद दादा🥰 राम कृष्ण हरी🙏🏻
@swapnilzagde24294 күн бұрын
Mst❤❤❤❤❤
@GS-DEVIL-94 күн бұрын
@ShubhamPawar राम कृष्ण हरि 🙏
@GS-DEVIL-94 күн бұрын
@ShubhamPawar मी संगमनेर कर
@PriyaLakade-x6l3 күн бұрын
Khup sundar with family data
@sandeshtodkar18 сағат бұрын
आपली संस्कृती, परंपरा जपून संपूर्ण कुटुंबाला समाविष्ट करुन अत्यंत सुंदर व्हिडिओ बनवला आहे.❤
@kaleganesh17084 күн бұрын
Aataparyant cha youtube varcha apratim video . Story acting and directions ya saglyancha ek number execution mhanje video .#Ramkrushna hari#
@ShubhamPawar4 күн бұрын
Thanks a lot Dada🥰 Ram Krushna Hari🙏🏻
@sunilnikam28703 күн бұрын
शेतकऱ्याची प्री वेडिंग....छान आहे सर्व काही....फक्त त्यात सरकारी नोकरी नको होती... ओन्ली शेतकरी..... शुभेच्छा तुम्हाला....👍
@ashwinikondhalkar22334 сағат бұрын
1 no movie pahtoy as vatl khup chan . Gavaldchi aathvan karun dili . Aamchya lagnache days aathavle.❤❤
@DivyaLangar-s9k4 күн бұрын
Why i am blushing 😂❤️❤️🥰🥰best video 📸
@pradipagre6879Күн бұрын
याला बोलतात मराठी pre wedding ✌🏻👌🏻 खुप सुंदर अतिशय छान 🫵🏻
@VinitKapare4 күн бұрын
Khup bhari zali ahe pre-wedding 😍👏💖
@maharudrasoundsКүн бұрын
भावा खूप छान अप्रतीम संस्कार आणि परंपरा जपली भावा आज पर्यंत बघितलेले लाखो रुपये खर्च केलेले सगळे प्री वेडिंग तुझ्या या प्री वेडिंग समोर फिके आहे ..
@arunpusawale14833 күн бұрын
सर्व छान आहे... पण मुलगी बघण्याचा कार्यक्रम साडी नेसून करायला पाहिजे होता..❤
@shubhammahajan97722 күн бұрын
दादा pre-wedding नाही short film केलीय राव तुम्ही.... एक नंबर ❣️❣️❣️❣️ आणि हा तुम्हा दोघांना खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎊
@krushnahatagle48324 күн бұрын
खुप छान video आहे ...uniq काहीतरी....😍👌
@SurajBhoye-bp2vdКүн бұрын
Wow...I am from Gujarat but i like your videos bro❤ Greatest pree weding video
@saidevotees99434 күн бұрын
Ashi pree weding ajun pahilich nhi 1 number vedio
@tg_wrld3 күн бұрын
It was unique pre-wedding I've never seen before...hats off to the cameramen for taking the great angle of every scene... everything is awesome 👍 ... editing was to good 👍 all..the ..best for your great future 💫✨
@VinayakGarje-h5b4 күн бұрын
Khup chan ❤😍💗💝laganat play kelya var public chya reaction kay hotya tyach pan vedio tak baki shoot mast hot ram krushna hari ❤💝💗😊