Рет қаралды 246,073
शेतकरी पुत्राचा गेवराईत कुल्फी उद्योग | Money in Kulfi Business | Dairy Farming | Shivar News 24
गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी येथील तरुण शेतकरी पांडुरंग मोहिते यांनी शेतीला जोडधंदा म्हणून कुल्फी व्यवसाय सुरू केला आहे. शेतकरी दूध उत्पादन करतो. अनेक जण गाय पालन, म्हैसपालन करतात आणि दूध डेअरीवर घालतात. दूध डेअरीवर दिल्यास 30 रुपयांच्या आसपास प्रतिलिटर भाव मिळतो. मात्र, कुल्फी उद्योग केल्यास भाव खूप मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा अतिशय फायदेशीर पूरक उद्योग आहे.
#kulfibusiness
#dairyfarming
#businessideas
#कृषीप्रक्रियाउद्योग
#agroprocessing
#shivarnews24