Win Rs. 1 Cr every match!! Beat VVS Laxman & get a chance to win 5X. Download now & get 1500 Rs joining bonus & 20% extra cash. Hurry, make your team now : www.my11circle.com/influencer-com.html?IM_Direct_Adziny&YT_Influencer_IND_30042021&Raanvat_productions
@vitthalaagalawe93003 жыл бұрын
आप्पा सारखा माणूस प्रत्येक गावात असला पाहिजे. खरंच अप्पा एकदम छान काम करता.
@vinodpotphode9803 жыл бұрын
खरच खूप छान एपिसोड शेतकरी जगला तर देश जगेल जय जवान जय किसान आणि काळजी घ्या
@RaanvatProductions3 жыл бұрын
धन्यवाद 👍✌️
@pokale34873 жыл бұрын
आजचा एपिसोड लयच भारीआहे कारण शेतकराची व्यथा मांडलीय 🙏🙏
@dadasahebnale11713 жыл бұрын
Jor
@tusharparhad20683 жыл бұрын
महाराष्ट्रातील एकमेव वेब सिरीज शेतक-यांची व्यथा मांडणारी.... मस्त अक्षय भाऊ
@akashmasal75153 жыл бұрын
सगळ्या एपिसोड किता 1 no एपिसोड शेतकरी राजा.....👍🏻🙏🏼
@surajpatil92123 жыл бұрын
हे बघायला वाचायला छान वाटत छान डोळ्यांत न पाणी पन येतया पन सरकारला अन व्यापारी लोकांना काय नाही पडत त्यांची एका शेतकऱ्यांचे हाल दुसरा शेतकरी च जानतो😔😔😔
@amolnanvare93463 жыл бұрын
एकदम झक्कास कडक 👌👌👌👌 जगात भारी आम्ही शेतकरी (बळीराजा) विश्वास भावा लय भारी बोलला तू व्यापाऱ्या ला चेहरयावर तेरा वाजले त्याच्या 👌👌👌👌 या कोरोना आणि लॉकडाऊन सगळे घरी बसलेत पण फक्त आणि फक्त शेतकरी बळीराजा शेतात घाम गाळतोय म्हणून सर्वांचं पोट भरत कोरोना आल्यापासून मोठमोठी भाजी मार्केट मॉल्स सगळं बंद आहे म्हणून तर आता मोठ्या लोकांना आता रस्त्यावर भाजी विकत बसणाऱ्या शेतकऱयांची आणि आणि छोट्या दुकानाची वाट आणि त्याची किंमत दिसू लागली आहे कोरोना च्या महामारी मध्ये शेतकरी रस्त्यावर बसून भाजीपाला विकताना स्वतःला आणि आपल्या घरदारला कोरोना होईल का याचा विचार न करता आम्ही शेतकरी कसा ब्रँड आहे हे दाखवतोय 🙏🙏परमेश्वरा कडे एवढीच ईच्छा आहे बळीराजा च बळ लावकर येऊ देत🙏🙏 (All Team Stay Home Stay Safe)
@anupgodase8533 жыл бұрын
ऑस्कर वाडी कलाकारांना सर्वात अवघड काम म्हणजे, डायरेक्टरला हुल बावळ्या म्हनने 😂 बरोबर ना🙌😅
@manasikanade47053 жыл бұрын
😁😁😁
@kunalnemade53263 жыл бұрын
Hehe 🤣🤣🤣
@ASREAL333 жыл бұрын
100%
@entertainmentadda91143 жыл бұрын
Ha
@sachinpangarkar78323 жыл бұрын
👌मस्त भाग होता आजचा 👌
@mehboobbawde82803 жыл бұрын
आज चा एपिसोड खूपच सुंदर छान वाटला जर शेतकरी थांबला तर जग ही थांबेल हे सत्य विसरुन चालणार नाही. 🌱🌹🌱जय जवान जय किसान 🌱🌹🌱
@सह्याद्रीफ्लाईंगसाउंडसिस्टिमरु3 жыл бұрын
शेतकरी आत्महत्या कारण फक्त हेच लोक आहे आपल्या माला भाव मिळत नाही
@umeshus453 жыл бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@sanketthombare41353 жыл бұрын
1 no bolla vishwas rao❤️💝 brand is brand only shetkari ❤️😍
@pankajdeshmukh65653 жыл бұрын
एकदम महत्वच्या विषय मध्ये हात घातला तुम्ही खूप छान
@shelkeutreshar54883 жыл бұрын
आजचा एपिसोड खूप खूप आवडला खरंच आजची व्यथा मांडली या गोष्टीवर सगळ्यांनी विचार करून शेतकऱ्याला साथ द्यावी दिलीच पाहिजे विश्वासराव म्हणले तसेच खरे बोलले
@avinashsarak46353 жыл бұрын
Khupch bhari reality dhakvali ahe hya episode madhe
@umeshus453 жыл бұрын
एक नंबर भाग घेतला आहे
@ganeshjamdhade92243 жыл бұрын
शेतकरी हा brand आहे आणि Shetkari brand च राहणार 🙏🙏👍👍😎😎😎
@ganeshvarpe52633 жыл бұрын
लाकडाऊन झालंय पण एक शेतकरीच व एक देशाचं सैनिक हे दोघांच काम कधीच बंद नाही पडल
@RaanvatProductions3 жыл бұрын
👍👍
@RaanvatProductions3 жыл бұрын
💪
@RaanvatProductions3 жыл бұрын
@@ganeshvarpe5263 👍👍
@sandipgajbhare60143 жыл бұрын
अप्रतिम झाला आजचा एपिसोड 🙏💗
@mangeshkharat6013 жыл бұрын
ek no aajcha bhag appa
@vaibhavpatil98423 жыл бұрын
Kadk aapa❤❤❤😘😘
@Ra..tho.d093 жыл бұрын
𝐤𝐚𝐝𝐤 𝐚𝐚𝐩𝐚❤️❤️❤️😘😘
@pravinvalvi44463 жыл бұрын
Heart touching episodes विश्वासराव
@prakashpatil53593 жыл бұрын
अप्रतिम,,शब्द नाहीत असा एपिसोड दाखवला. जय जवान,जय किसान.
@nandinigondole10743 жыл бұрын
Nice episod👌
@ganeshghodke1383 жыл бұрын
आजचा एपिसोड मध्ये शेतकर्याची खरी परिस्थिती मांडली 🙏
@barkatali51943 жыл бұрын
आजचा एपिसोड खुप छान होता अप्पा लय भारी शेतकरी राजा जगला पाहिजे .
@deepaksargar9053 жыл бұрын
Ek no motivational episode 👍👍👌
@prasadaghav55583 жыл бұрын
Great episode bro..👍👍 Pan as mazya setat yeun gel ast na Nahi manun aai shapt evdha hanla Asta na
@amolsarode44923 жыл бұрын
खूप छान मेसेज दिला तुम्ही आजच्या एपिसोड मधून 🙏
@sudarshanbanduke71353 жыл бұрын
फुल कडक शेतकरी राजा
@nitinjadhav92903 жыл бұрын
आजचा इपिसोड लई भारी आहे कारण त्यात शेतकरी माणसाची व्यथा मांडली आहे...,
@sachinshinge32563 жыл бұрын
आप्पा यांच्यासारखा माणूस प्रत्येक गावात हवा समजावून घेणारापण आणि समजावून सांगणारापण
@sandipmote61993 жыл бұрын
Ly bhari episode....Appancha Kayda ly bhari. Khatkyav boat jagyav palti .. Actor pahije tr Appan sarkhach..1 number acting ..Directed saheb Great Salute...
@avinashmarke55103 жыл бұрын
Bhava man jinkal nice episode ❤️
@WINGADLINO28343 жыл бұрын
सुदंर एपिसोड आहे,शेतकरी आहे मनूर आपण आहे 👌👌👌👌👌
@umeshus453 жыл бұрын
मस्तच
@mamtatoke95153 жыл бұрын
आजचा भाग छान होता. शेतकऱ्याची व्यथा मांडली, शेतकऱ्या मुळे जगता आणि त्यांच्यावरच अन्याय करता. जय किसान
@pravinsahare23443 жыл бұрын
खुप छान आजचा एपिसोड. डोळ्यात पाणी आलं की विश्वास दादा आणि आप्पा . म्हणे देश हा मोठमोठ्या बिजनेस म्यान लोकांमुळे चालतो पण लॉकडाऊन च्या काळात कळत की जेव्हा शेतकरी शेतात नांगर हाकतो ना तेव्हा देश चालतो म्हणून शेतकऱ्याला कधीही कमी समजू नये. वावर हाय तर पावर हाय !! Only शेतकरी Brand 💪🌾🌾 जय जवान जय किसान!!! 🙏
@SopanSatkar-rr5rh4 ай бұрын
🎉🎉🎉
@marutisawant49353 жыл бұрын
लई भारी👌👌👌
@dattagaikwad5123 жыл бұрын
खरच आजचा एपिसोड खूप खूप आवडला 🙏🏻
@umeshus453 жыл бұрын
कडक
@chavan71563 жыл бұрын
नंबर एक आजचा भाग
@abhijeetsapkal97793 жыл бұрын
खरचं अभिमान वाटला तुमच्या टीम चा
@khandulambe48683 жыл бұрын
Msat ekdam kadak episode hota bhavano
@dashrathghumare41383 жыл бұрын
Mast Dada 💐💐💐
@avinashtupe1803 жыл бұрын
lay bhari👌👌👌
@ganeshbobade8503 жыл бұрын
Khup changla msg dila tumhi aaj abhinandan..
@niketandalvi21813 жыл бұрын
मन हेलावून टाकणारा एपिसोड
@janardhan_veer3 жыл бұрын
Kdkkkk Episode ❤️🙏❤️
@justdoit1053 жыл бұрын
super... ek number
@gadhavemanoj3 жыл бұрын
आप्पा 1 नंबर भूमिका मांडली🙏🙏🙏
@ravindrawaghmare96753 жыл бұрын
खरंच खूप छान एपिसोड
@umeshus453 жыл бұрын
Nice video👌👌👌👌👌
@gopalmorey78902 жыл бұрын
1 no aappa
@mundesantosh28193 жыл бұрын
Kadakkk
@वाळूंजफिल्मसिटी3 жыл бұрын
Khoop bhari vatta
@amolkulkarni22003 жыл бұрын
Lai bhari episode
@saurabhnikam50483 жыл бұрын
आप्पा..♥️🔥
@rupaligaikwad68823 жыл бұрын
एक नंबर डीयवरीग केली
@maheshgiranje23103 жыл бұрын
1 no akshy shet
@ajaysakhalkar19323 жыл бұрын
डोळ्यात पाणी आणल राव आजच्या भागान
@sandeepmatawade46013 жыл бұрын
Ek Number frds
@PramodThoratRanjani3 жыл бұрын
Good person this episode and farmers and marketing information about good 👍
@yogeshmirgane78083 жыл бұрын
बरोबर आहे शेतकरी हा नावाला जगाचा पोशिंदा आहे युद्ध झाले दुष्काळ पडला पूर आला महामारी आली काय जरी झाला तर याचे पडसाद बळीराजालाच सहन करावे लागतात 1 दिवस या बळीराज्याची जागा घेऊन बघा मग समजल कष्ट करताना घामाच्या धारा कुटून कुटन येतात ते 🚩🙏