सर मी सचिन शेवाळे कोल्हापूर मी तुमच्या यु ट्युब वरील लेक्चर ऐकून बघून प्रॅक्टिस करून तलाठी भरती झालो रत्नागिरी तालुक्यामध्ये नियुक्ती झाली सर your teaching is very simple and easy to understand सर तुम्हाला लाख लाख धन्यवाद फक्त एकच नाही तर mpsc wrd मध्ये सुद्धा निवड झाली आहे
@NG_Math_ClassАй бұрын
@@sachinshewale8130 congratulations 🎉🎉
@narendrakulkarni7731 Жыл бұрын
सर आज परिक्षा झाली त्यामधे जवळपास आपण शिकवलेले पूर्ण प्रश्न त्याच धर्तीवर आले होते सर मी आपले यु ट्युब वरील व्हिडिओ चा अभ्यास केला होता त्याचा खूप फायदा झाला आपले खूप खूप आभार
@pallavitambolkar2170 Жыл бұрын
Konte vedio pahile Sir??
@dipakadhagale3360 Жыл бұрын
सर आपण ज्या पद्धतीने शिकवता ती अप्रतिम आहे. या लेक्चर मधून खूप फायदा होत आहे. आपले लेक्चर केल्यास रिविझन करणाची सुद्धा गरज पडत नाही. आपल्या या लेक्चर साठी आम्ही आभारी आहोत
@radhaarbale Жыл бұрын
Thank you sir Tumi khup chhan shikavata
@pratikshawadhai9953 Жыл бұрын
Doubt clear zale sir... Thank you🙏🙏🙏
@ayeshamulla3656 Жыл бұрын
Kupcha chan mala ganit yet navte te sope bhaset tumi samjvle te badal aabhari aahot