स्नेहल फोटो अँड व्हिडीओ शूटिंग घोरपडी बाबासाहेब पडळकर 9850622560
Пікірлер: 12
@ashokraste29493 күн бұрын
सर्वांचा अभिनय इतका सुंदर की आपले कौतुक करण्यास आमच्याजवळ शब्द नाहीत, आपणास व आपल्या कलेस सलाम, एकापेक्षा एक असे श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कलाकार आहेत,
@anillondhe98954 күн бұрын
वगनाट्यामधील सर्व कलाकारांना मानाचा मुजरा अप्रतिम कला आहे जुनं ते सोनं हेच खरे आहे
@manoharkolekar8594 күн бұрын
ग्रेट, मास्टर श्रेष्ठ जयसिंग कलाकार यानी या तमाशाचा पुर्ण विराम हा गाण्यातून केला आह़े.मला खूपच आवडला आहे. अशीच अपेक्षा मी आपल्या कडुन करित आहे. त्याला एक कारण आहे की आपले काय आणि माझे पण ते शामराव आण्णा वडील होते ना. मी त्यांचा त्या वेळचा तमाशा आमच्या गावातच पाहीला आहे. हे मला तमाशाची जर सुरवात आणि शेवट अश्या गाणे रूपी शीर्षकाणे होत असेल तर खुपच छान.
@subhashchandane-vd2xg3 күн бұрын
असेच नवं नविन वग नाट्या तयार करुन टाकत चला जय लहुजी