Рет қаралды 11,578
तम निशेचा सरला (Tama Nishecha Sarala) - विदुषी अर्चना कान्हेरे (Vidushi Archana Kanhere)
• Lyrics :
तम निशेचा सरला-सरला
अरुण कमल प्राचीवर फुलले
परिमळ या गगनी भरला
पावन शिवजग अवघे झाले
तव दयेचा दीप रे
अरुण कमल प्राचीवर फुलले
परिमळ या गगनी भरला
• गीत : कुसुमाग्रज
• संगीत : पं. जितेंद्र अभिषेकी
• नाटक : ययाति आणि देवयानी
• राग : भैरवी
• ताल : केरवा (८ मात्रा)
• साथसंगत :
• ऑर्गन : पं. विश्वनाथ कान्हेरे
• संवादिनी : श्री. अनंत जोशी
• तबला : श्री. धनंजय पुराणिक
• अल्बम : पुष्पपराग (१९९७)
• निर्माता : स्वरदर्शन
• पुष्पपराग मालिकेतील आठवे पुष्प » • पुष्पपरागसुगंधित शीतल ...