किती नीच कपटी आहेत सुभेदार किल्लेदार सायलीच्या आयुष्याचा विचार सुध्दा करत नाहीत मुर्खपणा सुरू आहे चोरटी प्रियाचे किती गुन्हे झाकुन ठेवणार आहात धन्यवाद 🙏
@ManoharPednekar-d5s2 күн бұрын
कालच अर्जुन ने समजावून सांगून पण अनपढ कल्पनाला कळतच नाही. ऐकतांना नशेतच होती का ?