वन्दामी भंतेजी 🌹🙏 साधू साधू साधू.भतेजी एवढी छान धम्मदेसना देता असं वाटते की औरंगाबादला राहायला यावका.बापरे किती ज्ञान आहे तूम्हाला वंदन तुमच्या बुद्धीला.🌹🙏
@SiddharthaDabhade-ij7xqАй бұрын
साधू साधू साधू 🪷🪷🪷
@AmitEarthingsolution2 ай бұрын
साधु साधु साधु वन्दामी भन्ते
@dipakkalpande922011 ай бұрын
साधू.साधू..साधू...🌹बुद्धम नमामी 🙏 धम्मम नामामी 🙏 संघम नममी.. भंते आपणाद्वारे अविस्मरणीय अशी बुद्ध धम्म देसना श्रवण करायला मिळाली . याबद्दल मी आपल्या बुद्ध धम्म व संघाचा खूप खूप आभारी आहे. मी धन्य झालो.🌹 त्रिवार वंदन 🙏🙏🙏
@rohinigangurde72312 жыл бұрын
साधु साधु साधु वन्दामि भन्ते 🙏🙏🙏🙏🙏
@milindshivbhagat555611 ай бұрын
Vandami bhanteji... आपली प्रवचन शैली खूपच भिडते... धम्म समजावून सांगत असताना अंतर्मुख होऊन निश्चित चित्तप्रवृती बदलते.. साधू साधू साधू
Namo Bhuddhay namo Dhymmhay namo sanghay 🙏🙏🙏 vandami bhante ji tumhala aaykatach rahave khup khup Dhanyawad ❤❤❤❤🙏🙏🙏🙏🌹🌺🌹🥰
@sunandapawar9274Ай бұрын
वंदामी भंतेजी खुप छान धम्म देशना दिली भिखु संघाला उदंड आयुष्य लाभो भिखु संघाला मंगल मैत्री त्रिवार वंदन करते साधु साधु साधु 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
@jtsalve91552 жыл бұрын
वंदनीय पुज्य भंतेजी, 🙏🙏🙏 त्रीवार वंदन !! अतिशय सुंदर धम्मदेशना श्रवण केली आणि आम्ही आपले कृतज्ञ भावनेने ऋणी आहोत. 🙏🙏🙏
@b.b.bhushan86692 жыл бұрын
वंदामि भन्ते 🌹🌹🌹 🙏🙏🙏
@latadange48882 жыл бұрын
वंदामि भन्ते हे प्रवचन जे लोकं साधना म्हणजे विपश्यना करणारे आहेत त्यांना फारच उपयुक्त आहे आणि आपण ते ईतक्या सोप्या भाषेमधे समजवून सांगितले की सर्वाच्या लक्षात आलेच आसेल आपण फारच महान कार्य करत आहात भंतेजी साधू साधू साधू
👏🌹पूजयनिय वंदामि भंनतेजी🌹 🙏खूप सुंदर आणि छान अशी धम्म देसना दिली आहे🌹🙏 बुद्ध धम्म आणि संघाला त्रिवार वदंन करतो🌹🙏 बुद्धम नमामि🙏 धम्मम नमामि🙏 संघम नमामि🙏 साधू🌹 साधू🌹 साधू🌹🙏🙏🙏
@kapilsaatdive92802 жыл бұрын
साधू साधू साधू! वन्दामी भन्तेजी 🙏
@KarunaGajbhiye-df1wo7 ай бұрын
Vandami bhante ji 🌷🌷🌷🙏🙏🙏 Atishay Chan dhamma deshna , tumch dhamma deshna yekun as vatte kanat God Amrit vaani padtoy Sadhu Sadhu Sadhu 🌹🌹🌹
@kiranhatagale4554 Жыл бұрын
वंदनीय पुज्य भंतेजी 💐💐🙏🙏🙏 साधू साधू साधू
@sagarbhole95612 жыл бұрын
बुद्धम् नमामि 🙇🏻♂️ धम्मम् नममि 🙇🏻♂️ संघम् नममि 🙇🏻♂️ 🙏🙏🙏 भन्ते जि🙇🏻♂️🙇🏻♂️🙇🏻♂️ बुद्धांच्या करुनामय मार्गाने आपले अनि सर्वाचे मंगल हो भला हो 🙏💐💐
@surekhatembhurne80292 жыл бұрын
वंदामी भंतेजी ...फार सुंदर धम्मदेशना आवाज पन फार सुंदर
@charushilaingle92342 жыл бұрын
नमो बुध़दाय, वंदामी भन्तेजी, आजची धम्म देशना तपा, बद्दल माहिती दिली खूप, महत्वपूर्ण आहे,भगवंताचा, धम्म आचरणातून दिसून येते, भिक्खू संघाचे खुप खुप आभार, आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर, यांच्या मुळे आपल्या ला, अनमोल,असा भगवंताचा धम्म लाभला,साधु साधु साधु 🙏🙏🙏🌹🌹🌹