Рет қаралды 10,836
कामड्याचा गाणं वायरल झालं..... तेंव्हा मी विचार केला होता | Kiran Vartha Podcast | Kamdi Song 💚🌿
पालघर जिल्यातील आदिवासी - गावठी सिनेमा सृष्टीत गावठी - आदिवासी भाषा Gandhar Music KZbin Channel owner Kiran Dada Vartha अग पोरी तू सपनात येना, डफ्याचा चष्मा, गुलाबाचा फुल, धीरे धीरे चल गो मैना, मी काय भुताली आहू त, चंपे बाय यांसारखी अनेक गाणी महाराष्ट्र गुजरात अन्य आदिवासी भागात आदिवासी गाणी हिट्स केली त्या सिनेमा सृष्टीचे आदिवासी कलाकार म्हणून पालघर जिल्ह्यातच नाही तर पालघर ठाणे, रायगड, केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली तसेच दमण दीव, खानवेलच नव्हे तर अख्खा गुजरात आणि महाराष्ट्र राज्यात ज्यांची ओळख त्या कलाकाराची एक वैचारिक गोष्ट, संघर्षमय कथा आपण तारपकरी चॅनेलवर घेवून आलो आहोत...💕🌿
KiranVartha - आदिवासी कलाकार 🫡
किरण वठा - Adivasi Kalakar
Kamdi Song | Gavtya Song
Kiran Vartha New song
Kiran Vartha Podcast
Dhire dhire chal go maina
Dafyacha chashma
Gulabacha ful vanaspati
Gavthi new song
Warli videos
Adivasi Music, All Artists Gavthi song Cinema industry 2024
#kiranvarthapodcast #kiranvartha
#dhiredhire #gavthi