Click here to watch the full movie shorturl.at/BgkVS
@R.D-k9k16 күн бұрын
छान picture
@eliaspatel24035 күн бұрын
Must Watch for Everyone…. It’s a Masterpiece….
@sudhirupasani88347 күн бұрын
देऊळ हा सिनेमा आधुनिक मराठी चित्रपट सृष्टीतील मैलाचा दगड म्हणावे लागेल. संवाद, गती, चित्रीकरण, पटकथा, नवीन नवीन अभिनेते, या सर्वच बाजू इतक्या छान की परत परत बघायला आवडेल.
@jitendrapatil-q6v14 күн бұрын
खुप छान ❤️
@SaurabhChaturbhuj17 күн бұрын
सरपंच बाई ची अवस्था 'आणि म्हणून ' सारखी झालीये सब कुछ इशारे पे चल रहा है😂😂
@vijaychavhan40299 күн бұрын
माझी ऐवरेस्ट मराठी ला नम्र विनंती आहे हा चित्रपट पुर्ण अपलोड करावा !
@vijaynigude538712 күн бұрын
पिक्चर. टाका. प्लीज. आम्ही. दुसरी. कडे. नाही. पाहू. शकत
@mohitkariya37878 күн бұрын
amazon prime
@bvirraj593417 күн бұрын
ओम बुतकर ला कोणी कोणी ओळखल?
@ajitmane516013 күн бұрын
As a माणुस म्हणुन 😅
@manojpawar67858 күн бұрын
देव आणि धर्माच्या नावाखाली कश्या पद्धतीने लोकांच्या श्रद्धेची खेळ केला जातो हे दाखवलंय