Рет қаралды 24,989
तरुणांनी त्वचेची काळजी कशी घ्यावी? | Skincare Tips for Men's
पुरुषांनी त्वचेची काळजी कशी घ्यावी, याबद्दची या काही टिप्स
स्टेप 1 - क्लीनजिंग
फेसवॉशचा वापर अत्यंत महत्त्वाच!
दिवसातून २ वेळा फेसवॉश वापरा, सकाळी आणि रात्री
स्टेप 2
मॉईश्चरायजर आणि सनस्क्रीन दररोज वापरा
स्टेप 3
पिंपल्ससाठी Sweet Almond Oil, Tea Tree Oil, Rose Hip ऑईल याची स्पॉट ट्रीटमेंट
कोरफडाचा गरही वापरू शकता
पिंपल्सच्या डागांसाठी लिंबाचा रस वापरा
संत्र्याच्या सालाची पावडर, हळद आणि पाणी यांचा फेसपॅक लावा
लाल, काळ्या डागांसाठी बटाट्याचा आणि काकडीचा रस लावा
#skincare_tips_for_mans
#skincare
#pudharionline