राजेश क्षीरसागर यांच्या पत्रामुळे सीपीआरमध्ये पाच कोटींचा घोटाळा| Tarun Bharat News

  Рет қаралды 5,910

Tarun Bharat News

Tarun Bharat News

Күн бұрын

#TarunBharat #cprhospital #rajeshkshirasagar #Ravikumar #curpation #Bhrashtachar
|Tarun Bharat Digital Media | तरुण भारत
Website : www.tarunbharat...
Facebook : / tarunbharatnewsofficial
Instagram : / tarunbharat_official
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbha...
Telegram : Tarun Bharat News
Ads :

Пікірлер: 157
@geetv7011
@geetv7011 9 сағат бұрын
रवी इंगवले सर,, खूप हुशार व्यक्तिमत्व आहे.. तोलून मापून बोलतात... great...
@pratikkole2664
@pratikkole2664 9 сағат бұрын
जय महाराष्ट्र 🚩🔝
@छत्रपती-य6ल
@छत्रपती-य6ल 7 сағат бұрын
तेजा काळा इतिहास पण सांगू काय 😂🤣😝
@देवयानीविखेपाटील
@देवयानीविखेपाटील 7 сағат бұрын
सांगा की hint तरी द्या 😂😂​@@छत्रपती-य6ल
@rahulkhandekar9870
@rahulkhandekar9870 5 сағат бұрын
अगदी बरोबर. लोकांना न्याय मिळालाच पाहिजे
@SantoshPopale-jp9tt
@SantoshPopale-jp9tt 5 сағат бұрын
जनतेच्या मनामनात पोचनारा कोल्हापूरचा बुलंद आवाज R.V.I साहेब (भावी आमदार)
@Rx100lovers47
@Rx100lovers47 5 сағат бұрын
राजेश शीरसागर याना घाम फोडणारा एकमेव ढाण्या वाघ मा.श्री रविकिरण इंगवले साहेब 🦁
@surajkambale5669
@surajkambale5669 3 сағат бұрын
अगदी बरोबर
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp 45 минут бұрын
घंटी पाटील व तङीपार रव्याची चङ्ङी पिवळी करणारा एकच 🚩👑 कोल्हापूरचा ढाण्या वाघ आमदार राजेश क्षीरसागर साहेब 👑🚩
@Rx100lovers47
@Rx100lovers47 5 сағат бұрын
रविकिरण इंगवले साहेबांच नाव घेतलं की शिरसागर ची फाटते ✅
@shrikantpatil8594
@shrikantpatil8594 9 сағат бұрын
जिल्ह्यातील सर्व राजकीय लोकांनी महिन्यातून एकदा तरी CPR ला भेट देऊन या.......अतिशय बिकट परिस्थिती आहे...... CPR सारखी तालुक्याला एक हॉस्पिटल झाली पाहिजेत ...
@rushikeshingavale7670
@rushikeshingavale7670 5 сағат бұрын
कोल्हापूर चा बुलंद आवाज इंगवले साहेब
@neelamravirajchougule6428
@neelamravirajchougule6428 5 сағат бұрын
जनतेचा आवाज रविकिरण इंगवले साहेब
@PavanInagavale
@PavanInagavale 4 сағат бұрын
कोल्हापूर उत्तर च्या जनतेतून घुमत असलेला एकच बुलंद आवाज माननीय श्री रविकिरण विष्णुपंत इंगवले साहेब
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp 53 минут бұрын
🍌🍌🍌🍌😝😝😝🤣🤣🤣
@rakwahmane2868
@rakwahmane2868 5 сағат бұрын
आचारसंहिता लागायला थोडेच दिवस बाकी आहेत,,,,,,,, नंतर खेल खलास,,,,,,,, कमान स्पेशालिस्ट,,,,,, बाळासाहेबांचा आदेश,,,,,, आता आयुष्यात परत नाही,,,, राजेश,,,,,,,,
@छत्रपती-य6ल
@छत्रपती-य6ल 4 сағат бұрын
अरे तुझ्या रव्याला झेल मधून कुणी बाहेर काढला हे तेला जरा इचार तङीपार तुझा रव्या तेला सांग बापाच्या नादाला लागू नकोस म्हणाव बाप बाप होता है , हे लवकरच तुला कळेल कोल्हापूरचा ढाण्या वाघ आमदार राजेश क्षीरसागर साहेब लावा ताकद 👑🧡🚩🏹💪
@devendrasuryavanshi1164
@devendrasuryavanshi1164 5 сағат бұрын
क्षीरसागर साहेब पत्रकार परिषद समोर समोर या जर हिंमत असेल तर दूध का दूध पाणी का पाणी करूया
@sumedhagre6719
@sumedhagre6719 4 сағат бұрын
चौकशी झालीच पाहिजे... भ्रष्टाचार मुक्त कोल्हापूर झालाच पाहिजे.....
@yashrajghorpade9212
@yashrajghorpade9212 4 сағат бұрын
इंगवलेसाहेब आगे बढो कोल्हापूर तुमारे साथ है
@neelamravirajchougule6428
@neelamravirajchougule6428 5 сағат бұрын
महाराष्ट्र राज्य कचरा नियोजन मंडळाचे कार्यकारी ...अध्यक्ष.......
@RiteshChougule-yn3cu
@RiteshChougule-yn3cu 4 сағат бұрын
कोल्हापूर उत्तर चे उत्तर भगवे उत्तर राजेश क्षीरसागर साहेब
@mohsinherlekar54
@mohsinherlekar54 9 сағат бұрын
Only RVI ❤️❤️❤️
@SwapnilNikam-vd5zi
@SwapnilNikam-vd5zi 34 минут бұрын
मा . श्री रविकिरण इंगवले साहेब . कोल्हापूरचा बुलंद आवाज. Only साहेब 🚩
@mayurkadam7349
@mayurkadam7349 5 сағат бұрын
भावी आमदार इंगवले❤❤❤❤
@rahulkhandekar9870
@rahulkhandekar9870 5 сағат бұрын
अटक झालीच पाहिजे
@ganeshlad2525
@ganeshlad2525 2 сағат бұрын
दोन्ही नेत्यांनी समोरा समोर येऊन सत्य परिस्थिती सांगावी उगाच कोल्हापूर शहरातले वातावरण बिघडू नये हि विंनती 🙏🏻 कोल्हापूर उत्तरचा आमदार कोण होईल हे कुणीच सांगू शकणार नाही त्यामुळे जनताच योग्य आमदार निवडले गणेश लाड उज्वल कोल्हापूर संघटना
@milindsalokhe
@milindsalokhe 6 сағат бұрын
एकच राजेश क्षीरसागर साहेब
@rakwahmane2868
@rakwahmane2868 5 сағат бұрын
आदर्श घोटाळा नंतर राजेश घोटाळा,,,,,,बरोबर आहे,,,,,,
@SleepyAirplaneWindow-dn2sw
@SleepyAirplaneWindow-dn2sw 6 сағат бұрын
कोल्हापूर मध्ये काही विकास नाही केला यांनी 152 कोटी चे डिजिटल लावले एकाने 25 कोटी आणले त्याच काय झालं समजत नाही त्यात आम्ही खाड्यात पडतोय रोज त्यात महालक्ष्मी मंदिर आराखडा 1400 कोटी म्हणजे काय कोल्हापूर विकत घ्यायचं काय समजत नाय कोल्हापूर कर जरा जागे व्हा दर वर्षी त्या रंकाळा चा सोन्याचा रंकाळा तरी करा वर्षाला 100 कोटी रंकाळा ला देता आणि त्यात महालक्ष्मी मंदिर मधे एक फारशी हल ली नाही अजून पण दर वर्षी 40-50 कोटी जातात कोठे
@vickydamugade711
@vickydamugade711 4 сағат бұрын
जनते साठी भावी आमदार साहेब तुमीच पाहिजे एकच RVI साहेब
@MahadevMhapasekar
@MahadevMhapasekar 8 сағат бұрын
एखादया सरकारी खात्यात भ्रष्टाचार होत असेल तर तो उघडकीस आणणे हा प्रत्येक सर्वसामान्य नागरीकाचा अधिकार आहे आणि त्याची निपक्षपणे चौकशी करून कारवाई करणे हे सरकारच कर्तव्य आहे - कारण हा सर्वसामान्य जनतेच्या करातून वसूल केलेला पैसा आहे
@YuviYadav-qg4ys
@YuviYadav-qg4ys 8 сағат бұрын
कितीही झाले तरी हे दोघे एकच आहेत भविष्यात हे दोघे पण एकत्र आले तर नवल वाटू नये कोल्हापूर कराना
@shivrajkashid3717
@shivrajkashid3717 5 сағат бұрын
कितीबी समोर येउद्या त्यांना एकटा बास king of politics RVI साहेब....शनी एकदा राशीला लागला की साडेसात वर्षांनी तो पण बाहेर पडतो...... पण RVI नाव एकदा कोणाच्या राशीला लागले की शेवट पर्यंत सुट्टी नाही मग समोर कोण पण असुदे.....फक्त नाव बास आहे RVI साहेब💪💪💪💪💪💪💥💥💥💥💥💥💥
@shreedharvarpe4615
@shreedharvarpe4615 5 сағат бұрын
R.v.i saheb
@subhashpatil6986
@subhashpatil6986 4 сағат бұрын
खानविलकर साहेब. सारखा. नेता. होने. नाही. रिशा. वाला. मुख्य मत्री. आणि. त्याची. पिलावळ. काय. आपेक्ष. ढपला.
@RahulJadhav-t9c
@RahulJadhav-t9c 5 сағат бұрын
Only r.v.i saheb
@shrikantpimple1466
@shrikantpimple1466 7 сағат бұрын
चांगलं काम झालं कि विरोध हा होतोच 🚩
@ShaileshHiraskar
@ShaileshHiraskar 5 сағат бұрын
1 no RVI. Shaeb
@LEGEND-hw4dz
@LEGEND-hw4dz 4 сағат бұрын
इंगवले साहेब ह्यांच्या शिवाय कोल्हापुर ला पर्याय नाही
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp 52 минут бұрын
इस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स कसला घाण ज्योक म्हणायचा ह्यो 😂🤣😝
@vickyyadav2458
@vickyyadav2458 4 сағат бұрын
1 no इंगवले साहेब ❤
@neelamravirajchougule6428
@neelamravirajchougule6428 5 сағат бұрын
कोल्हापूर च्या जनतेन या ..... भ्रष्टा च्या ऱ्याना .... हकलून लावले आहे मागच्या इलेक्शन ला .......
@rakwahmane2868
@rakwahmane2868 2 сағат бұрын
विचार म्हणजे,,,,,, रविकिरण,,,,,,
@jadhavnishant2891
@jadhavnishant2891 6 сағат бұрын
R.v.i saheb only
@shivprasadhande558
@shivprasadhande558 4 сағат бұрын
R.V.I.साहेब भावी आमदार कोल्हापूर उत्तर
@tgrsck
@tgrsck 38 минут бұрын
धनुष्य बाण हाती घ्या, उद्धट व पेंगुइन बिनकामाचे आहेत
@Allinone-b9t
@Allinone-b9t 2 сағат бұрын
एकदा मा.राजेश khirsagar साहेबांनी केलेल्या कामाची यादी पण वाचून दाखवायची व कोल्हापूर साठी किते निधी आणला ते पण बघा इंगवले साहेब दादा काय आहेत ना ते दुसऱ्यांनी सांगायची गरज नाही आसले आरोप इलेक्शन लागेल की होत आसतात याच्याकडे आम्ही लक्ष देत नाहीं मातोश्री ल खुश करण्यासाठी छान प्रयत्न होता one and only राजेश दादा ,कोल्हापूर मध्ये प्रश्न आनेक मात्र उत्तर एक राजेश क्षीरसागर साहेब.
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp 56 минут бұрын
मा.राजेश क्षीरसागर साहेब यांनी कोल्हापूरसाठी किती विकास निधी आणला आहे ह्या पिंङक्याला काय समजणार राव हे बेन नुसत बोंबलत आसतय 😂🤣😝
@surajmore8339
@surajmore8339 4 сағат бұрын
भावी आमदार
@amirshaikh-l3g
@amirshaikh-l3g 4 сағат бұрын
भावी आमदार R V I साहेब 👑👑💪💪
@LEGEND-hw4dz
@LEGEND-hw4dz 4 сағат бұрын
Ingavale saheb ekch
@abhii2525
@abhii2525 8 сағат бұрын
गरजू रुग्णांचा पाठीशी खंबीर पणे उभे रहाणारे नेते म्हणजे राजेश क्षीरसागर साहेब 🚩🦾फालतू ची नेगेटिव गोष्टी पसरवू नका🙏🏻🙏🏻
@kapilnale4151
@kapilnale4151 7 сағат бұрын
किती ही खोटे आरोप केले तरी आमदार राजेश क्षीरसागर साहेबच होणार .कार्यसम्राट आमदार माननीय श्री राजेश क्षीरसागर साहेब
@nivaspatil5271
@nivaspatil5271 2 сағат бұрын
रवी किरण तुम्ही खूप छान प्रश्न मांडला
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp Сағат бұрын
होय काय आरे वा.वा.वा...काय लोकांच्यावर दिवस आलेत तङीपार झालेल्याच बोलण आवङत आहे 😂😝🤣
@ManishaGohire-d8w
@ManishaGohire-d8w 2 сағат бұрын
जिंदगी हर कदम एक नयी जंग है,जीत जाएंगे हम रवी साहेब तुम जनता के संग और सारी जनता तुम्हारे संग है,,, सत्यमेव जयते़_भावी आमदार ओन्ली रवी साहेब 🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp Сағат бұрын
तङीपार आहे वो त्यो त्यान खुन केलाय निरपराध मुलाचा तेला शेरो शायरी काय करताय राव लायकी आहे का ह्याची 😂🤣🤦‍♂️
@rahulkhandekar9870
@rahulkhandekar9870 5 сағат бұрын
Ek number
@mohsinherlekar54
@mohsinherlekar54 9 сағат бұрын
👍👍👍👍👍good one
@marutikondurkar6597
@marutikondurkar6597 4 сағат бұрын
इंगवले साहेब तुमचे नाव जरी घेतले तरी क्षीरसागर यांना घाम येतो
@छत्रपती-य6ल
@छत्रपती-य6ल 4 сағат бұрын
ते जा बा राजेश क्षीरसागर साहेब हाय एवढ लक्षात ठेव व थुकरट विनोद करण बंद कर 😂🤣😝
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp 49 минут бұрын
रव्या तङीपार झाला हुता तेला कुणी बाहेर काढला होता तेला एकदा विचार 😂😝🤣
@tanajijadhav8991
@tanajijadhav8991 4 сағат бұрын
हा घोटाळा नसून राजेश जी यांनी आपल्या घरात बेड खरेदी केले आहेत.
@tanajijadhav8991
@tanajijadhav8991 4 сағат бұрын
त्यासाठी तो फंड होता 😮
@छत्रपती-य6ल
@छत्रपती-य6ल 4 сағат бұрын
तु बघायला होतास वाटत तिथ रव्याला घेऊन 🤣🤣
@devendrasuryavanshi1164
@devendrasuryavanshi1164 Сағат бұрын
@@छत्रपती-य6ल समोर येवून हे वाक्य बोलून दाखव
@sangramatigre6276
@sangramatigre6276 9 сағат бұрын
Ha vasuli kartoy
@Rohan_shinde9
@Rohan_shinde9 8 сағат бұрын
लाखो गरजू रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून मदत उपलब्ध करून देणारे तसेच अनेक मोठ्या हॉस्पिटल्स च्या माध्यमातून मोफत उपचार करून देण्यासाठी झटणारा देवदूत म्हणजे राजेश क्षीरसागर साहेब..❤
@devendrasuryavanshi1164
@devendrasuryavanshi1164 4 сағат бұрын
तुला संपवायला बाळा साहेबांची मशाल इंगवले साहेब ह्यांच्या हातात आहे तू किती पण ताकत लाव
@DattatrayaNakate
@DattatrayaNakate 4 сағат бұрын
एक हा योध्दा कोल्हापूर उत्तर चा आमदार झालाच पाहिजे
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp 51 минут бұрын
मग कोल्हापूरातील गुंङगिरी घराघरात होणार 😂🤣😝
@omkarprabhavle649
@omkarprabhavle649 3 сағат бұрын
हा माणूस खरंच दमदार आहे
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp 56 минут бұрын
जाऊन तेच्या घरात रहा जा मग 😂🤣😝
@GaneshShinde-h3q
@GaneshShinde-h3q 2 сағат бұрын
🚩जनतेच्या मना मनात फक्त राजेश क्षीरसागर साहेब 2024🚩
@devendrasuryavanshi1164
@devendrasuryavanshi1164 Сағат бұрын
@@GaneshShinde-h3q पगार किती तुला साहेबांचा तुमच्या
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp 59 минут бұрын
​@@devendrasuryavanshi1164सुर्यवंशी तु रव्याच निष्ठावंत पेङ कुत्र आहेस हे दिसतय सप्पय 🤣😝
@shivsena0950
@shivsena0950 9 сағат бұрын
Swata kay karu shakat nahi mhnun kaam kartat tencha navani bhunkaych dusra kay jamtay hela swata lay दुधाणी dhutlela ahes mahiti ahe जनतेला
@akshayotari2534
@akshayotari2534 4 сағат бұрын
कोल्हापूर उत्तर चे भावी आमदार RVI साहेब ❤
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp 52 минут бұрын
फिरंगाई प्रभागातुन 😂😝
@anandapatil8928
@anandapatil8928 4 сағат бұрын
साहेब 🎉🎉🎉
@prashantkshirsagar4957
@prashantkshirsagar4957 7 сағат бұрын
एकच क्षीरसागर साहेब 🚩🚩🚩
@rakwahmane2868
@rakwahmane2868 4 сағат бұрын
कमान स्पेशालिस्ट च्या ज्या काही कंमेन्ट दिसत आहेत किंवा पडत आहेत ते सगळे ह्याचे पगारी पुजारी आहेत
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp 46 минут бұрын
तु कुणाच कुत्र आहेस मग 😂😝🤣
@Vipul_Bhandare03
@Vipul_Bhandare03 7 сағат бұрын
चांगला काम करणाऱ्या माणसाची बदनामी करायला चालेत हे पण आता जनतेला पण कळले आहे की तुम्ही टीआरपी वाढवण्यासाठी हे सगळ करत असता आणि आता कोल्हापुरातले लोक तुमच्या रोजच्या बोलण्याने वैतागले आहेत आणि जनतेचा राजेश क्षीरसागर साहेबांवर 💯 विश्वास आहे
@sanjaysankpal759
@sanjaysankpal759 7 сағат бұрын
फक्त आणि फक्त राजेश क्षीरसागर
@RahulJadhav-t9c
@RahulJadhav-t9c 5 сағат бұрын
R v I saheb only
@neelamravirajchougule6428
@neelamravirajchougule6428 5 сағат бұрын
मुख्य मंत्री याची चौकशी ..लाऊन ......... अटक कारवाई करणार का
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp 44 минут бұрын
मॅङम तुम्हाला भुकायला पैसे मिळालेत का 😂🤣
@SanjayBhatkande-g1y
@SanjayBhatkande-g1y 4 сағат бұрын
Tumchya jilhapramulhanich ganapati visarjanadivashi dakhavun dile aahe Ingavle sahebanchya sobat galyat gala ghalun hyani .... Ingavle sahebana shubhechha dilya
@mohamadanaskhan7926
@mohamadanaskhan7926 4 сағат бұрын
Navin amdar pahije..😊
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp 48 минут бұрын
Tu ho mg 😂🤣
@RahulChavan-ud4lo
@RahulChavan-ud4lo 7 сағат бұрын
कोल्हापूर साठी सगळ्यात जास्त निधी जर कोण आणले असेल तर ते मा. क्षीरसागर साहेब हे निवडणूक आली की आपली पोळी भाजण्यासाठी हे सगळे खटाठोप आहे
@Harharmahadev90-j
@Harharmahadev90-j 9 сағат бұрын
कोल्हापूर जनतेला कळलं आहे फक्त मा. श्री राजेश क्षीरसागर साहेब आमदार 2024
@rushikeshingavale7670
@rushikeshingavale7670 4 сағат бұрын
अभ्यासू वेक्ती इंगवले साहेब आमदार फिक्स
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp 54 минут бұрын
अभ्यासू 😂🤣😝
@SudhakarPatil-hl6zg
@SudhakarPatil-hl6zg 4 сағат бұрын
कचरा नियोजन मंडळ आता कचऱ्यात जाणार
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp 50 минут бұрын
तङीपाराची बाजू लईच घेत आहेत खुन केलेला विसरला वाटत 😂🤣
@devendrasuryavanshi1164
@devendrasuryavanshi1164 5 сағат бұрын
आली रे आली आता तुझी बारी आली
@dishantkambale3636
@dishantkambale3636 8 сағат бұрын
Lokancha aarogya shi khelu naye.
@vinayakpatil2463
@vinayakpatil2463 4 сағат бұрын
कुणीतरी इंगवले साहेबांचा नंबर पाठवा
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp 54 минут бұрын
तङीपारचा व्हय 😂🤣
@sangramatigre6276
@sangramatigre6276 9 сағат бұрын
Hyane kay kele kolhapur shati adhi baga
@pchavan47
@pchavan47 3 сағат бұрын
आणि तू काय केलेस ते तरी सांग
@jadhavnishant2891
@jadhavnishant2891 5 сағат бұрын
Atak zali pahije ya gaddarranna
@ganeshlokare620
@ganeshlokare620 9 сағат бұрын
तुम्ही काय केलंय कोल्हापूर साठी ते सांगा आयुष्य भर नुसतं काम करणाऱ्या व्यक्ती वर मोठं मोठं बोलायचं आणि स्वतःचा नुसता टीरापी वाढवायचा हे च काम केलंय ह्या गुन्हेगारने.....आमदार की चे दिवसा पण स्वप्ना पडत आहेत ह्यांना ....उत्तर च एक उतर राजेश क्षिरसागर साहेब
@saigohire8059
@saigohire8059 3 сағат бұрын
Satyachya bajune nyay denara va satya bolnara bhavi amdar RVI SAHEB
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp 55 минут бұрын
😂😂🤣🤣😝😝
@tejasjirge6489
@tejasjirge6489 9 сағат бұрын
आयुष्यभर गुन्हेगारी करून आता आम्ही कीती चांगले दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.... राजेश क्षीरसागर साहेब आगे बढो....हत्ती चले बाजार कुत्ते भोके हजार....
@007Monty
@007Monty 3 сағат бұрын
Shirsagar Suparibaz 😂😂😂😂Atta त्याने Ward yewun dakvave😂😂😂😂
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp 55 минут бұрын
आरे टाॅम्या , कावळ्याच्या शापान गाय मरत नसतय हे जरा लक्षात ठेव 😂🤣😝
@Vinayjadhav9099
@Vinayjadhav9099 8 сағат бұрын
रवींना गांधीनगर व्हाया कोल्हापूर हे केमटी च तिकीट द्या....कसलं तरी तिकीट मिळाल्याच समाधान तरी होईल... सिपीआर ची काळजी नाही तर दादा आमदार होतील याचा पोटशूळ आहे ....
@छत्रपती-य6ल
@छत्रपती-य6ल 7 сағат бұрын
💯🤣🤣🤣🤣😝😝😝👍👍👍
@ganeshlokare620
@ganeshlokare620 9 сағат бұрын
मातोश्री ला खुश करण्यासाठी छोटासा प्रयत्न पण ह्या ला सांगा मातोश्री फक्त खऱ्या शिवसैनिका ला तिकीट देते दहा पक्ष फिरून आलेल्या गुन्हेगार ला नाही
@devendrasuryavanshi1164
@devendrasuryavanshi1164 5 сағат бұрын
कोण गुन्हेगार आहे ते समोर ये आणि सांग
@ganeshlokare620
@ganeshlokare620 4 сағат бұрын
@@devendrasuryavanshi1164 tula kon vadtoy to ....Kuth yeu sang
@छत्रपती-य6ल
@छत्रपती-य6ल 4 сағат бұрын
​@@devendrasuryavanshi1164रव्याची चाकरी करण बंद कर , तडीपारी आसणार्याच व सतरा पक्ष फिरून आलेल्याच गुणगान तुझ्यापाशीच ठेव
@devendrasuryavanshi1164
@devendrasuryavanshi1164 2 сағат бұрын
@@ganeshlokare620 कुठे जमतंय बघ तिथे येतो
@ganeshlokare620
@ganeshlokare620 Сағат бұрын
@@devendrasuryavanshi1164 tula kuth jamaty sang tithe yetoy
@hujju__99
@hujju__99 6 сағат бұрын
अरे तुझा आवाका किती तू बोलतोस किती उठ दुपारी घे सुपारी 😂😂
@VinayakM49
@VinayakM49 6 сағат бұрын
आम्हीच दमदार, पुन्हा आम्हीच आमदार, मा. श्री. राजेशदादा क्षीरसागर साहेब 🚩🚩🏹🏹
@umeshrelekar2883
@umeshrelekar2883 6 сағат бұрын
🐕
@omkarkamble7410
@omkarkamble7410 4 сағат бұрын
Rvi 🔥
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp 54 минут бұрын
घे उङवुन 😂🤣😝
@sachinpatil1435
@sachinpatil1435 8 сағат бұрын
Only aamdar ingavale
@छत्रपती-य6ल
@छत्रपती-य6ल 7 сағат бұрын
शेट्ट 😂🤣
@Rx100lovers47
@Rx100lovers47 5 сағат бұрын
@@छत्रपती-य6ल tula nahit
@छत्रपती-य6ल
@छत्रपती-य6ल 4 сағат бұрын
@@Rx100lovers47 14.इंचाचा हाय माझा चोकोबार घेकी तोंडात 😝🤣
@pchavan47
@pchavan47 3 сағат бұрын
तू घे की
@Rx100lovers47
@Rx100lovers47 3 сағат бұрын
@@छत्रपती-य6ल माज घे की चमड्याच केळ 😀
@ajinkyapatil3468
@ajinkyapatil3468 9 сағат бұрын
Rajesh khsirsagar saheb only 🏹🏹 tyani bharpur kaam kele ahet
@pratikkole2664
@pratikkole2664 9 сағат бұрын
Brashtachar pn bharpur kelay
@छत्रपती-य6ल
@छत्रपती-य6ल 7 сағат бұрын
​@@pratikkole2664त्यो तर बंटी पाटील न पण केलाय 😂🤣😝
@user-jt7ld5md9m
@user-jt7ld5md9m 9 сағат бұрын
फक्त राजेश क्षीरसागर
@arjunambi5184
@arjunambi5184 7 сағат бұрын
आले किती गेले किती संपले भरारा राजेश क्षीरसागर साहेबांचा आजून दरारा 🚩🚩🚩🚩भुंकणाऱ्याला भुंकू द्या मुंगेरीलाल के हसीने सप्ने पडायला लागले आहे याला
@user-jt7ld5md9m
@user-jt7ld5md9m 9 сағат бұрын
रव्या किती भुकणार आहेस😂😂😂😂😂😂😂
@rakwahmane2868
@rakwahmane2868 4 сағат бұрын
फेक अकाऊंट बंद कर आणि तुझे ओरिजनल अकाउंट वरून बोल
@AmerShirsagar
@AmerShirsagar 6 сағат бұрын
कितीही चिखल फेक केलं तरीही 2024 ला आमदार राजेश क्षीरसागर 🚩
@छत्रपती-य6ल
@छत्रपती-य6ल 9 сағат бұрын
आरे रव्या तु साईराज जगताप खून प्रकरणात कोल्हापूरातून हद्दपार होतास तुला अटक झाली होती त्यावेळेस तुला आमदार राजेश क्षीरसागर साहेब ह्या तुज्या बापान बाहेर काढलाय हे विसरू नकोस हे ऋण तु ह्या जन्मात तरी फेङू शकत नाहीस आज तू बाहेर आहेस हे फक्त क्षीरसागर साहेब यांच्या कृपेमुळे 💯
@pchavan47
@pchavan47 3 сағат бұрын
घंटा तू चूत्या आहे झाटू तू आहेस काय तू बोलतो काय तू होतास का बघायला
@avinashkamate1212
@avinashkamate1212 9 сағат бұрын
ठाकरे गटाचे तीन अनमोल रतन एक व्याजाने पैसे देऊन लोकांना लुबाडणारा दुसरा लोकांना दारू पाजून पैसे मिळवणारा आणि तिसऱ्या बद्दल सांगल तेवढं कमीच...😂😂😂
@AjinkyaPatil-xs9uq
@AjinkyaPatil-xs9uq 8 сағат бұрын
नुसतं बोलायला येतंय ह्यांना दुसरं काय काम करायच माहीत नाही.. माणसं चांगले काम करत आहेत ते ह्यांना बगवत नाही... आता तिकीटसाठी चालेल किवेलवला प्रयत्न करत आहात तुम्ही... राजेश क्षीरसागर साहेब खूप चांगले विकास काम करत आहेत... नुसतं बदनामी करायला ठेवलं आहे तुम्हाला...
@arjunambi5184
@arjunambi5184 7 сағат бұрын
आले किती गेले किती संपले भरारा अजून राजेश दादांचा दरारा 🚩🚩🚩🚩
@mandartapkire7921
@mandartapkire7921 9 сағат бұрын
जनतेत क्षीरसागर साहेबांची काम चांगल्या प्रमाणात चालू आहे. याचं पोटशुळ सर्वांना उठलयं
@royalkarbhaar
@royalkarbhaar 9 сағат бұрын
😂
@royalkarbhaar
@royalkarbhaar 9 сағат бұрын
😂
@Spoppplllppppppppllllllpppp
@Spoppplllppppppppllllllpppp 7 сағат бұрын
Tu gap bas ravi tuj kaam sang ky kelas kolhapur sathi 😂
@छत्रपती-य6ल
@छत्रपती-य6ल 6 сағат бұрын
शेट्ट केलीत फक्त खुन ,खंङणीखोर, मारामारी खाजगी सावकारी त्यात ह्या रव्यान प्रगती केली आहे 🤣🤣😝😝
@pchavan47
@pchavan47 3 сағат бұрын
आणि तू काय केले रे
@yashrajghorpade9212
@yashrajghorpade9212 4 сағат бұрын
इंगवलेसाहेब आगे बढो कोल्हापूर तुमारे साथ है
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 62 МЛН
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 1,6 МЛН
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 125 МЛН
The Sad Life of RICH People | Trapped in Rat Race | Dhruv Rathee
21:27
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 62 МЛН