Рет қаралды 384,295
#TarunBharat#RajabhauBhel #राजाभाऊभेळ #Khaugalli #Kolhapurkhaugalli #KolhapurFoodVlog #indianfood #streetfood #foodjoint
|Tarun Bharat Social Media | तरुण भारत
आंबट, गोड, तिखट अश्या सगळ्या चवीचं मस्त असं मिश्रण म्हणजे भेळ. कोल्हापुरातील जगप्रसिद्ध अशी टराजाभाऊंची भेळट. ह्या भेळेचा व्यवसाय सुरु झाला कसा? रोजची लाखोंची उलाढाल करणारा हा व्यवसाय. नेमकं असं काय केलं जात ज्यामुळे ह्या भेळेची चव प्रत्येकाच्या जिभेवर रेंगाळते बघा मग हा स्पेशल व्हिडीओ.
Website : www.tarunbharat...
Facebook : / tarunbharatnewsofficial
Instagram : / tarunbharat_official
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbha...
Telegram : Tarun Bharat News