Рет қаралды 61,386
शेततळे असल्यास त्यात मासेपालन कसे करावे, कोणत्या जातीचे मत्स्यबीज टाकावे तसेच यासाठी किती खर्च लागतो व उत्पन्न किती मिळते, याविषयी अनेक प्रश्न असतात. यासंदर्भात२४ वर्षांपासून मासेपालन व्यवसायात असणारे परभणी जिल्ह्यातील शिवहार जोगवाडकर यांनी शेतकरी बांधवांना एका कार्यक्रमात मार्गदर्शन केले. हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघावा.
#शेततलाव
#ShivarNews24
#शेततळे
#समीरपरवेझ
#ShivharJogwadkar
#मत्स्यपालन
#शिवहार_जोगवाडकर
#मत्स्यपालन_व्यवसाय
#मासेमारी
#कृषीविषयकबातम्या
#मासेपालन
#तलाव
#गोडपाण्यातील_मासेपालन
#sameer_parvez
#Fisheries_Business
#MinistryofAgriculture
#Farmers
#Fisheries
#MarathiNews
#AgriculturalNews
#Fisheries
#PondFishing
#FreshwaterFisheries