Рет қаралды 76,352
१२ जून २०१२ रोजी पुणे विद्यापीठाच्या पाली भाषा विभागातर्फे सदरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. पी. पी. गोखले यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. आ. ह. साळुंखे यांनी 'तथागत बुद्ध - एक आकलन' या विषयावर व्याख्यान दिले.
डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या इतर व्याख्यानांसाठी 'आ. ह. विचारधन' या आमच्या युट्युब चॅनेलला subscribe करायला विसरू नका. आवडल्यास like आणि share जरूर करा.