मी ब्राह्मण समाजाचा आहे. तात्यांच्या रेसिपीज बनवण्याची पद्धत आमच्या घरच्या पेक्षा वेगळ्या असतात. आणि मला तात्यांच्या रेसिपीज खूप खूप आवडतात. मला तात्या व काकू प्रचंड आवडतात व माझा त्यांना आदरपूर्वक नमस्कार. आपल्या देशा मध्ये भरपूर विविधता असल्यामुळे आपल्याला खूप छान छान वेगवेगळे पदार्थांचा आस्वाद घेता येतो. आपण सगळे जण ऐक आहोत आणि मी माझ्या भारत मातेला आदरपूर्वक साष्टांग नमस्कार करतो.
@shailajakamble560711 күн бұрын
तात्या व काकू तुमचे पदार्थ फार छान असतात
@NitinGurav-o1k15 күн бұрын
तात्या मावशी मी केली कमेंट किं तुमी पावट्याची आमटी केली पण रात्री चे जेवण करायला हवं होतं चुलीच्या उबीला नेक्स्ट भाग या थन्डीतच करा चुलीच्या शेकोटीत 🙏🥰🥰
@Shivshakti07-mapa13 күн бұрын
Mi bnvli hoti ashi same bhaji ratri khup ch chhan zali hoti thank you aaji❤aawdli mazya ghari saglyanna
@SarikaPawar-e8s15 күн бұрын
Mast ❤
@pushpagaikwad8415 күн бұрын
Mast recipe season pramaane jewan. Simple healthy life jagat aahe.
@priyankahonrao367815 күн бұрын
Tatya namaskar 🙏🙏 aamhi pan aamchy ranat pavta lavla aahe
@sanjaym.shinde174812 күн бұрын
Tataya tumacha kada javala avadale pan adress mathi nahi please saganal ka mala pan bhagan hovil
@durgashirke315815 күн бұрын
Mastch varna aamti tatya
@sandip198115 күн бұрын
तात्या मी तुमचा सबस्क्रायभर आहे लय भारी व्हिडिओ तुमचे तुम्ही जेवत असताना आमच्या तोंडाला पाणी सुटतय की