भोपळ्याच्या पाना ची भाजी, पहिल्यांदा बघितली ! रात्रीच्या जेवणाचा बेत छान आहे ! तात्या सोबत आईनी सुद्धा जेवण करायला हवं !
@jyotidhavale208610 ай бұрын
एक नंबर .... 5 स्टार हॉटेल पेक्षा जबरदस्त
@suvarnalatajamdade29358 күн бұрын
तुमच जीवन दोघे छान जगता असेच जीवन जगा मस्त🎉❤
@seemashinde6933 Жыл бұрын
खुपच छान तात्या आणि काकु भोपळ्याची भाजी पहिल्यांदा बघितली 👌🙏🙏
@swatipradhan6839 Жыл бұрын
वाह....काकू....फारच सुंदर जेवण....पाणी सुटलं की तोंडाला....
@vilaskulkarni3304 Жыл бұрын
हेच खरे जिवन शहरी जीवनात काय राम नाही सर्वांना नमस्कार धन्यवाद
@lakhankatare7630 Жыл бұрын
Tatya Aaji mhanje 1 number Jodi.❤️
@mandargondhalekar5199 Жыл бұрын
1 number zakaaasssss mejwani tatya / kaku ....👌👌👌👌
@amitsonawane2177 Жыл бұрын
धन्यवाद तात्या, तुम्ही रात्रीच चुलीवरच् जेवण दाखवल्या बद्दल...! खुप वेळा कमेंट केली होती शेवटी आज बघायला भेटल.. असचं मधे मधे रात्रिचा वीडियो टाकत जा.. बघायला पण छान आणि वेगळ वाटत... 🙏🙏🙏 परत एकदा बेत करा तात्या साहेब रात्रिचा जेवायचा .. चिकन, मटण, मच्छी काहीतरी एक
@hanumantbankar5951 Жыл бұрын
एकदमच भारी बेत.👌👌
@asmitabhelonde1926 Жыл бұрын
तात्या तुमचा पत्ता कळवा आम्ही येवु तुम्हाला भेटायला 🙏🙏
@aarzooaarzoo6993 Жыл бұрын
Naseb lagte kaka chule pe bana hua khana aur o bhi tajhi shbji very Nice All video recipe kaku khup chan recipe b