काय ते सुंदर शेत, काय तो निसर्ग. आणि काय ते निष्पाप मराठमोळ जोडप... एकदम ok मध्ये...असो पण खुप नशीबवान आहात तुम्ही दोघे तात्या आणि आई..प्रत्येक जन्मात अशीच जोडी असावी तुमची..अप्रतिम
@Udaynad2 жыл бұрын
तात्या, शेतकऱ्यांना माझा सलाम. शेती करणे किती जोखमीचे, मेहनतीचे. खरोखर तुमचे उपकार आहेत.
@bhagyashridhole16712 жыл бұрын
एक नंबर vdo घरच्या स्री वरच घरचा आनंद अवलंबून आहे साधे स्वच्छ सुंदर मन आणी कष्ट करुन घरातल्या ना स्व्तःच्या हाताने जेवण करुन घालणे याची तुलना कशशिच नाही खरी लक्ष्मी नारायण
@navnathnagane3032 жыл бұрын
तात्या व आजी खूप छान वाटत तुमचं व्हिडिओ पाहून. आनंद व समाधान वाटतं खूपच छान 💐🙏🏻🙏🏻
@archanasalunkhe34822 жыл бұрын
हिरवी गार रान बघन्याचं सुख वेगलेच अस्तं,जे मोठ्या शहारत नाही बघायला भेटत..🌿🌿..आनी तुमच्या चुली वरचं जेवन तर अप्रतिमच असतं👌👌👌
@dipalijadhav29222 жыл бұрын
Mi Ahmednagar madhil (shingave )gavat rahte. City madhe firne aste pn mala shetat rahayla avdate. Zade shudha hava, fresh bajipala amhi pn fresh totun anun bhaji banvto. 🌳🌳🌳🌴🌴🌱🌿🌿🌿🌹🌹
@pravin123132 жыл бұрын
Chhaan . Mast.
@mohitegangubai3522 Жыл бұрын
@@dipalijadhav2922❤❤❤0❤
@movie-rm1bj2 жыл бұрын
स्वतःच्या शेतातली वागी आणि असले जीवन मिळायला नशीब लागतं. 🙂
@kranti54392 жыл бұрын
Hard work also
@amitshelke83222 жыл бұрын
मी मागील दोन तीन महिन्यापूरवी वांगी तोडली आहे
@sumitveer34822 жыл бұрын
Khar hy
@rohinipathak88252 жыл бұрын
@@kranti5439 l
@baddurkarvenkatdas76552 жыл бұрын
अजि अजोबा तुमि भात रोज खात नाहीका आणि तुमचि जोड़ी एक नंबर 🙏👌
@mamatabandivadekar85652 жыл бұрын
नमस्कार आई आणि तात्या🙏🙏 ....खूप छान video आहेत तुमचे ....जेवण बनवण्याची पद्धत तर लाजवाब....शेत खूपच सुंदर आहे .....हिरवेगार.... नुसते बघत राहावेसे वाटते ......त्यामागे कष्टपण खूप आहेत तुमचे 🙏🙏
@vaishalibhoir22332 жыл бұрын
तात्या आणि काकी तुमच शेत आणि तीथल वातावरण बघून मन कस प्रसन्न झाले.
@sharadgawade8992 жыл бұрын
गावाकडची आठवण आली.अस सुख शहरात भेटणार नाही.अशा जेवणाची सर burger -pizza लाहि नाही.एकदम चटकदार.
@narbekarmahadev477510 ай бұрын
स्वर्ग सुख काय असतं ते तुम्हा उभयतांना बघून कळलं आम्हास शतायुषी.व्हा नमस्कार ❤
नमस्कार तात्या आणि काकू. खूप छान. निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही राहता. तुम्हा दोघांना परमेश्वर दीर्घ आयुष्य देवो .
@deepakulkarni11042 жыл бұрын
आजीच्या हातचे गरम जेवण आजोबा नशीबवान आहात 👍👍
@techdhammdip07122 жыл бұрын
मस्तच दर वेळी तुमचा झकास बेत असतो,काकी आणि काकी
@mohanvanikar22892 жыл бұрын
आजचा व्हिडिओ पूर्ण बघितला खूपच छान उकडलेले वांगे खूपच छान होते
@VidaansWorld2 жыл бұрын
तात्या, v आई एकमेकांवर किती प्रेम करतात, तात्या खूप प्रेमळ v kashtalu आहेत
@pandharinathshelke78262 жыл бұрын
तात्या तुमचा Mala लई झ्याक. शेतात जेवणाची मजा काही औरच
@siblingmayhem1592 жыл бұрын
खुप प्रसन्न वाटले video बघुन 😃 मला असे जीवन जगायला खुप खुप आवडेल खरंच तुम्ही खुप भाग्यवान आहात तुम्हाला एवढी छान शेती आहे🙏🏻
@shrikantbhapkar74112 жыл бұрын
तात्या आम्हाला तुमच्याबद्दल लोभ वाटतो, तुम्ही खूप भाग्यवान आणि निष्पाप आहात, मराठमोळा शेतकरी
@vaishalisatpute99912 жыл бұрын
तात्या तुमची शेती खुप छान आहे आणि जोडी पण् छान आहे माझा नमस्कार आशिर्वाद असुदे
@BeingAwesomee2 жыл бұрын
भारी .... चुलीवरच्या भाजी आणि भाकरी.....एक १👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@ratnabadgujar88612 жыл бұрын
काय भारी बेत आखला आहे की मावशी 1 नंबर शब्द अपुरे पडतात असे म्हटले तर वावगे नाही
@mansi009dancer11 ай бұрын
Ajji malahi asech Jevan aavdte. Tumhi khup chan ani sopya padhtine sangta ani banvta. me tumche Sagle videos avdine pahte❤❤
@bharatisalunke11735 ай бұрын
हेवा वाटतो अशा जीवनाचा बघूनच तोंडाला पाणी सुटतं❤
@archanakharat91082 жыл бұрын
खूपच सुंदर शेत आहे तात्या तुमचे आणि उकडलेली वांगी तर खूपच चविष्ट बनवली
@avadhutkadam69192 жыл бұрын
तात्या खरच तुम्ही लय भाग्यवान आहात
@mumtajshaikh51062 жыл бұрын
आजी आणि आजोबा यांना बघुन खूप उत्साही वाटत.
@ashajambhale9952 жыл бұрын
खुपच छान ताई आणि तात्या जेवणाचा बेत लई भारी
@sachinbolaikar21242 жыл бұрын
हीच खरी श्रीमंती आणि हीच खरी दौलत।
@कवितापरांडे2 жыл бұрын
खरंच बेतलयभारिआहे असवाटतय खरंच जेवायला यावं असं वाटतं तुमच्या दोघांची जोडी एकच नंबर आहे 🙏🏻🙏🏻
@sandiphajare69442 жыл бұрын
Ho ka
@अरविंदकांबळे-द9व2 жыл бұрын
जवारी च्या भाकऱ्या व मसाला वांग खूपच छान बेत आणि जेवण मावशी तुम्ही किती छान बनविता हा व्हिडीओ पाहून आमचे पोट भरल्या सारखे झालं मावशी तुम्ही साक्षात अन्न पूर्णा आहात परत एकदा आपल्या गावठी भाषेत लय भारी👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@dilipchavan70922 жыл бұрын
मस्तच तात्या.... शेतात जाऊन स्वतः जेवल्यासारखं वाटलं...... गसला कुटली हो अशी चव... 👌
@sushmavartak1692 жыл бұрын
किती मजा वाटते आपल्या शेतातीलभाज्या बघुन
@maheshmore2356 Жыл бұрын
Aai kitti sundar vatavaran, bhandi kiti swatchha, kitti god bolta, tajya bhajya ahahaha....aai kami jevaychay ga..pan tondala nusta pani sutlay...🎉🎉❤❤❤❤
@shirishtalkeri38582 жыл бұрын
खूप भारी.. natural life.. natural food.. cooking 1 number...असे वाटते tatya कडे रहायला जायला पाहिजे.
@dheerajbhoite40042 жыл бұрын
खूप छान सुंदर माहिती 🙏👍👌
@aakashirkule70002 жыл бұрын
तात्याचा मळा एकदम छान आहे वांगी पण खूप छान आहेत
@amitghogavkar83922 жыл бұрын
तुमचे व्हिडिओज आणि आपली गावरान भाषा एकदम कडक
@satyabhamasangaleverygoodk54832 жыл бұрын
नमस्ते तात्या व काकू खुप छानमळा आहे तुमचा ताजा भाजीपाला वसेंद्रिय खताचा वा क्या बात है तुमी ह्या वयात शेती करतात दंडवत तुम्हा दोघाना मला तुमचा मळा खुप आवडता तुम्हा दोघाना खुप भेटायची इच्छा आहे वांग्याची भाजी मस्त काकू
@gabbar_jan_blossom48342 жыл бұрын
एकदम झकास बेत...... 👌👌👌👍👍
@ashokabhang96542 жыл бұрын
Ukadvangi first time baghitala. Ek number recipe🙏
@supriyaasode65622 жыл бұрын
Ya Sundar Sheti mage tumchi mehnat diste...khup Charan...
@prajaktahasabnis19362 жыл бұрын
Ky sundar shet..ani tajya hiravya bhajya..mastch
@arundhatikolhatkar86382 жыл бұрын
काय ताजी रसरशीत वांगी आहेत 😊😊👍👍👍👍 अशा वांग्याला सांगाल तो भाव देऊ आम्ही 🙏🙏 आम्हाला शहरी लोकांना पण अशी ताजी भाजीच हवी असते हो.....
@samadhanbankar58112 жыл бұрын
या वयात पण मस्त शेती करता तात्या आजी 👌👌👌
@rudranshmomvlogsrecipe87892 жыл бұрын
मी पण vlogs video बनवते एकदा नक्की बघा आणि आवडला तर channel ला subscribe नक्की कारा please 🙏🙏
@samadhanbankar58112 жыл бұрын
@@rudranshmomvlogsrecipe8789 ok
@rudranshmomvlogsrecipe87892 жыл бұрын
@@samadhanbankar5811 🙏🙏
@sushmakadam94032 жыл бұрын
खुप छान मळा आहे
@ganeshgaikwad45052 жыл бұрын
Khup chan vatate tatyacha video pahilyavar malyamdhale jivan khup mast
Mst bet. Methichi bhaji, bhrle Vange ani bhakri👌👌Hech khr sukh
@sushmagaikwad10182 жыл бұрын
तुम्ही या वयात कीर्ती कामं करता खुप खुप छान वाटतेय ठाणे
@alkavardhe54302 жыл бұрын
खरंच आई स्वतःच्या शेतातली वांगी खूप छान होतात त्याला नशीब लागतं ताज ताज खायचं
@कवितापरांडे2 жыл бұрын
आईचिभाशा लयभारी आहे मसाला गबरा गबरालयभरि वाटत आकारला😁😁🙏🏻🙏🏻
@bhavananileshved67656 ай бұрын
Wah kaka kaku khup chhan tondala pani sutley
@vilaskhaire36172 жыл бұрын
जगाचा पोशिंदा आपला शेतकरी बांधव आहे आणि दोन्ही नशीबवान उभयतांस मनापासून सलाम
@surekhamugalikar45957 ай бұрын
Yevdi taji sunder vangi shahrat baghayla hi milat nahit..taji bhaji pahun ch jevaychi echhya hote...mast bet.👌🙏
@latamshinde80572 жыл бұрын
खूप छान रेसिपी
@rahulwagh82472 жыл бұрын
Tatya aani kaku mi tumche Sarva episode baghto khup Chan aastat sarva video
@anandjadhav9004 ай бұрын
लई शहाणा ऐसा जसं काय आमाला सिटी मध्ये आसं करनय सारखं ते रानातला काय पण घीतल आम्ही सीटी मध्ये कोटूण आणायचं सांग तुम्हाला खूप खूप 👍 👍 मस्त
@ruturajrj96772 жыл бұрын
आजी आजोबा खरं आयुष जगताय🙏 भाग्यवान आहात तुम्ही..👑 काय ते प्रेम😊 काय तो बेत😍 काय ती आपुलकी😇 एकदम झक्कास.. मी कोल्हापुर कडे आलो तर या माऊलीची नक्की भेट घेईन..यांचे व्हिडिओ बघताना मनापासून छान वाटत.. फास्ट फूड, chinese वगैरे कुठलं काय.. अस्सल गावरान चुलीवरचं आणी ताजा गरमागरम.. आजी आजोबा आमच्या शुभेच्छा नमस्कार❤🙏
@pandurangsathe898 Жыл бұрын
Khup sunder Tatya
@vilasvirkar93182 жыл бұрын
खूप खूप छान तात्यांचे जेवण आणि मळा
@pallavishende7872 жыл бұрын
Man ekdam prassanna jhal tumcha evdha chan shet baghun as watat ahe tithe ekda jaun yav ani hirwi hirwi jhad aahaha..👌👌
@latadabhade56472 жыл бұрын
मळा फारच छान हिरवेगार शिवार
@arundhatigangal56702 жыл бұрын
तुमचा शेत खूपच छान आहे 👍👍
@sandiphajare69442 жыл бұрын
Mg
@satishbendale95002 жыл бұрын
Tatya & Kaku Guru Poornima pranam God bless you all 🙏🙏
@rudranshmomvlogsrecipe87892 жыл бұрын
Mi pan vlogs video banvate ekada nakki bagha ani avadala tar channel la subscribe nakki kara please 🙏🙏
@ayushop10812 жыл бұрын
My favorite Vangi, methi chi bhaji🥰😍
@aditijoshi5842 жыл бұрын
तात्या तुमच्या शेतात दोन दिवस राहण्याची इच्छा आहे
@shahinsayyad51492 жыл бұрын
Tatya tumacha mala koop chan ahe ani kakun chya recipe tar zakasss
@shobhathorat17242 жыл бұрын
तुमची दोघांची जोडी खूप छान आहे, 🙏🙏
@devlalshirsat29882 жыл бұрын
अप्रतिम काका काकू तुमची रेसिपी आम्हाला खूप आवडते
@nishaoimbe85492 жыл бұрын
आजी आबा खूप चांगला आहे तुमचा मळा आणि तुम्ही दोघ सुद्धा 👌👌👌