#TCS

  Рет қаралды 34,972

JAVHAR SIR

JAVHAR SIR

Жыл бұрын

TCS/ IBPS MARATHI AND MATH TRICKS BY JAVHAR SIR
संघर्ष करिअर अकॅडेमी,परभणी
#police bharti #जव्हार सर # JAVHAR SIR
#ONLINE क्लास जॉईन करण्यासाठी Sangharsh academy app download करा ...
Application link
eakwf.on-app.in/app/home?orgC...
helpline number 8208992845
Facebook link: / manik.javhar.7
वर्तुळ (circle) पोलिस भरती स्पेशल भूमिती 👇
• वर्तुळ (circle) पोलिस...
वाक्यपृथक्करण 👇
• वाक्य पृथक्करण ( मराठी...
ONLINE आरोग्य सेवक BATCH👇
eakwf.courses.store/99776?utm...
ONLINE POLICE BHARTI BATCH 👇
eakwf.courses.store/99776?utm...
ONLINE D.ED/ B.ED TET BATCH 👇
eakwf.courses.store/117237?ut...
Download Sangharsh Academy APP from Playstore.....
Helpline NO 👉 8208992845
All videos are important for Mpsc /psi /sti /aso /Talathi /gramsevak
Subscribe my channel for new upcoming videos
Like and share my video

Пікірлер: 105
@nustabhatkanti9610
@nustabhatkanti9610
Sir आज पर्यंत खूप lecture बघितीली पण तुमच lecture बघून वाटल की तुमच्या एवढं भारी कोणी शिकवत नाही. तुमच lecture केलं की मो.रा. वाळंबे सुद्धा वाचायची गरज नाही👑🚨🎉❤ .
@ArmyTechAshoka
@ArmyTechAshoka 19 сағат бұрын
सर मी एक माझी सैनिक आहे . 20 वर्ष सेवा करून परत या शालेय शिक्षण ट्रॅक वर येणे अन् परत हे शिक्षण घेणे खूप अवघड आमच्यासाठी पण खरच खूप छान शिकवण्याची आपली पद्धत आहे आपल्या मुळेच मी MPSC मेन्स मध्ये 150 मार्क्स घेऊ शकलो मराठी चे 23 question बरोबर आलें ते आपल्या मुळेच dhanyawad sir🪖🫡
@sagarmaind9187
@sagarmaind9187
सर मराठी मध्ये शब्दसाठा सोडून काहीच आता चुकत नाही मात्र शबडसाठा जास्तच चुकतो म्हणून please मार्गदर्शन करावे......🙏🙏🙏🙏
@_music_sports_Fun
@_music_sports_Fun
मराठीत प्रयोग समास अलंकार या टॉपिक मुळे मी मराठी करत नव्हतो पण सर धन्यवाद आज तुमच्या मुळे अशक्य ते शक्य झाले खूप खूप धन्यवाद गुरूजी ♥️
@bhumaresatishnivrutti2512
@bhumaresatishnivrutti2512
सर तुमचे lecture पाहिले की पुस्तक वाचायची गरज पडत नाही धन्यवाद sir
@Pawanpawar97
@Pawanpawar97
सर तुमच्या वाणी शिक्षक या जगात पण कोणी नसेल, अवघड topic पण खूप सोप्या पद्धतीने शिकवता ,सर कोणीही तुम्हाला मराठी मधी chalenge नाही करू शकणार,,धन्यवाद सर ❤❤❤
@user-nu5pv3xt6y
@user-nu5pv3xt6y 21 күн бұрын
मायीच्यान घालतो सर काय शिकवता तुम्ही आबाबा विषयच हार्ड आहे सर मनातील भावना सांगू शकत नाही सर लय भारी ओ मेलो तरी प्रयोग विसरू शकत नाही❤❤
@SunilRathod-up6jg
@SunilRathod-up6jg
सर तुमच्या सारखं प्रयोग कोणी शिकवत नाही सर महाराष्ट्र त
@gajanankale260
@gajanankale260
अप्रतिम lecture सर विशेष म्हणजे गावरान भाषेत आपण शिकवीत असता त्यामुळे लक्षात ठेवणे आणखीन सोपे जाते खूप खूप धन्यवाद सर
@subhashsanap4975
@subhashsanap4975
_
@rajpawar3073
@rajpawar3073
सर तुमच्या सारखे कोणी ch नाय शिकवत हो तुह्मी पूर्ण concept clear karatat. 1 no teaching sir😊❤
@prasadbhadane4560
@prasadbhadane4560
खुप महत्वाचे points जे इतर प्रस्थापित शिक्षकांची मराठीची पुर्ण batch करूनसुध्दा समजत नाही, ते एकदम साध्या पद्धतीने सांगून डोक्यात कायमस्वरूपी फीट केले...
@shaikhsaddam1622
@shaikhsaddam1622
खूप छान तुमच्या मूळ गरीब मुलांना खूप मुलांना फायदा होतो सर
@sachinatre16
@sachinatre16
8 महिने प्रयोग समजायचा प्रयत्न केला पण आज हे लेक्चर पाहून लगेच समजल
@sachinwagh8002
@sachinwagh8002
मी लई चैनल पाहिले पण आपल चैनल खरच नंबर एक आहे🎉🎉🎉❤❤❤❤
@manjushrihake452
@manjushrihake452
Sir khrach tumhi khup chan shikvhta ❤
@subhashsanap4975
@subhashsanap4975
खूप भारी सर. आपल्या बोलण्याने मला खूप एनर्जी मिळते.❤❤
@All-in-one-Videos2401
@All-in-one-Videos2401
❤सर प्रयोग ल्ये भारी समजून सागितले तुम्ही 🙏🙏 राहिलेल्या भागावर एक व्हिडिओ बनवा सर 🙏❤
@AjayRenge-pn9hk
@AjayRenge-pn9hk
खुप छान शिकवण्याची पद्धत आहे sir जय हिंद ❤🙏🙏
@GajananGhogare-jk2nj
@GajananGhogare-jk2nj 19 сағат бұрын
No.1 sir teaching
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 54 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 17 МЛН
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 7 МЛН
प्रयोग   मराठी   व्याकरण
24:35
Dnyanraj Academy
Рет қаралды 47 М.
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 54 МЛН