सर खूप छान मार्गदर्शन केले तुमच्या टीम चे मनपूर्वक आभार 🙏
@dayandlimbhalkr72042 жыл бұрын
DG
@SangitaKhadke2 жыл бұрын
बरं झालं बाळुभाऊने तारलं बा नाहीतर मारत्या डुबला होता 😂😂😂 पण झाबरू असा कसा बेजबाबदार वागला , झाबरूचा समजदारपणा तर गावात सगळेच मानतात..... जनजागृती करणारा व्हिडीओ 👍👍👍🙏
@vivekgudekar3322 жыл бұрын
सर ग्रेट माझ्या विदर्भाची शान
@captionlovers72072 жыл бұрын
मामा ला.वापस.बोलवा भाई पुन्हा
@harshalkigamingvideo60672 жыл бұрын
🥰🥰🥰🥰
@prafulsatpute20162 жыл бұрын
थैले लेके कहा आणे का ,झाब्रू 😂😂😂🤣🤣 एक 1👌👌
@ganeshdhangar82942 жыл бұрын
Mazya jivanatal yekdam kharaa prasang aahe ha, sir salute you🙏🙏
@nitindongre5807 Жыл бұрын
जबरदस्त ,,,,,,😂😂😂
@ajayrathod-31512 жыл бұрын
रामराम गुरुजी 🙏🏻🙂 गुरुजी हे केबीसीचा कॉल मले पण आला होता.😂😅😅😂
@8x-krushna922 жыл бұрын
Same
@funnymoment31262 жыл бұрын
Same sir 8 thousand magavt hote ani nantr 25 crore deto mhane
@rushikeshjadhav19472 жыл бұрын
बाळू भाऊच्या डब्बल M.A. मूळ वाचले मारोतराव 👌✌🏻🤣🤣🤣🤣🤣
@saurabhkumbhekar20192 жыл бұрын
Khup chan sir lokanna jagrut karnyasathi 🙏👌
@manthangadve94482 жыл бұрын
सर माझ्या पण व्हाट्सअप वर आलो होतो केबीसी मी डिलीट केला तो ग्रुप २५ लाख इनाम जीते है असे म्हणत होते
@manoharpokale32752 жыл бұрын
छान माहिती दिली सर, online फसवणूक खूप लोकांची झालेली आहे 👌👌🙏🙏
@avinashchandankar22552 жыл бұрын
डबल टिबल MA होयेल आहे आमचं अन म्हसाडा चारून रायले 🤣🤣🤣
@tanuvadurkar83452 жыл бұрын
Very great video...... Khup chan mahiti.... Chan ❤️❤️👌🏻👌🏻👌🏻
@anantjumle42062 жыл бұрын
छान मेसेज पाठवला सर हा ,कारण भरपूर लोक असे आहेत की ते फसवतात अशा लोकांना पोलिसांच्या ताब्यात दया असा पण एक व्हिडिओ तयार करा सर
@Vinod_Surushe2 жыл бұрын
काल मारतीले लागली लॉटरी ....आज मला लागली लॉटरी 😂😂😂
@prashikwaghmare13872 жыл бұрын
Reality 🙏❤️
@anandsurwade77932 жыл бұрын
सर दर्यापूर च नाव घेना, गजानन सुरवाडे, उपराई, 😁😂🤣😄😅😆😉
@nitinthakaresir23862 жыл бұрын
छान गाव आहे दर्यापूर-बनोसा-बाभळी
@dw...43212 жыл бұрын
आमच्या शेजारच्या माणसांसोबत पण असंच झालंय त्याचे हजार रुपये लुबाडले होते.....😄😄😄
@beingakashwarke2 жыл бұрын
🤣😃😃😂🤣😂😂😆😆😀😀😆
@manthangadve94482 жыл бұрын
आजपासुन मी तुम्हाला मार्गदर्शन गुरुजी म्हणतो 🙏🙏🙏
@govindasushir76062 жыл бұрын
आज खुप मजा आली सर भाषाशैली खुप चांगली वापरली सर तुम्ही चोट्ट्यावानाच्या मायबहीण 🤣🤣 आणखी असेच गावाकडचे शब्द वापरत जा सर 🙏😂😂
@mangesh19912 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂एकदम भारी च आणि एकदम खरं आहे तुमच्या या आजच्या व्हिडिओ ने खुप जणांना सावध केलं आहे 👌👌👌
@dp87462 жыл бұрын
Froad लोकांचे फोन कधी येईल सांगता येत नाही मला पण खूप दा कॉल आले आहे..... मस्त विडिओ बनवला गुरुजी... 🙏🙏🙏
@darshansonule98302 жыл бұрын
सध्याच्या प्रसंगाला अनुसरून विडिओ बनवला सर जी,आज काल हे सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणावर घडत आहेत,गावातील भोळ्या भाबड्या लोकांना हे लोक गंडवतात, आपल्या विडिओ च्या माध्यमातून खरंच सर जी मोठया प्रमाणात जनजागृती होत आहे,,,,खुप खुप मनस्वी धन्यवाद सर जी
@dineshtike82732 жыл бұрын
छान सर 👌 सर्वांनी अशा फसवणुकीपासून सावधान राहावे..🙏
@pramodbire84052 жыл бұрын
सर एकच नंबर 🙏🙏
@akshaypatilsarode75112 жыл бұрын
Aaj khup महत्त्वाचा विषय mandla sir... बरेच जण फसले आहे sir... Fake राहते हे सर्व sir...
@pravinbawane62612 жыл бұрын
अप्रतिम माहिती कारण मला सुद्धा असा call आलता .bhay चांगल्या पद्धतीनं बोलते आणि यांच्या जाळ्यात अडकले तर चांगलंच गंडवते हे लोकं म्हणून प्रत्येकानी सावध व्हा यला हव्.बाकी पात्र मस्त खास करून जगणं, आणि बाळू भाऊ च .
@skmusic512882 жыл бұрын
मले आलता रे असा कॉल सावधान रहा 😂😂😂😂😂😂😂
@rajuraut99072 жыл бұрын
सर तुम्ही आज एक उत्तम उदाहरण दिल असे लोक फक्त गोड बोलून लुटायचे काम करतात यात आपलेच नुकसान होते ह्या लोकांना हेच काम असते स्वतःला काही काम नाही व दुसऱ्यांचे पैसे लुटायचे ईश्वर राजू राऊत कारंजा लाड
@prashantwaghekar93602 жыл бұрын
थैल्या ले के👌👌👌🤣🤣😂😂
@akashturerao.03862 жыл бұрын
सर मला पण असाच एक काॅल आलता जसे माझ्या सोबत घडले अगदी तसेच तुम्ही या विडीओ द्वारे कळवले ❤️❤️
@pankajchanne11402 жыл бұрын
गुरुजीं व्हिडिओ चांगला झाला. हा व्हिडिओ बनवून तुम्ही समाजाला फार चांगला संदेशदिला याप्रमाणे लोक फोन करून लोकांना फार असतात
@Gaurav10-2 жыл бұрын
Jabardast..😂😂🙏🏻
@sagarhole30062 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन सर. 👍 उन्हात पक्ष्याची पाणी पिण्यासाठी खूप वणवण होतें आहे सर .कृपया त्यांच्यासाठी पाणी मिळावे म्हणून आपण काय मार्गदर्शन करावे .यासाठी आपल्या कल्पनेतून एक व्हिडिओ बनवा सर.
@rushikeshtelkunte33352 жыл бұрын
मस्त सर एक नंबर ❤️❤️😂😂
@kanchankhandare18822 жыл бұрын
डबल m.a ekla he तीबल m.a काय आहे म्हणल😂😂😂😂
@akshaybhagat57742 жыл бұрын
मनोरंजन विडिओ च्या माध्यमातून अतिशय चांगला संदेश दिला सर... आणि तुमचे विडिओ खूप छान असतात.
@rajeshmore88882 жыл бұрын
सर तुमचं चॅनेल विदर्भाची शान आहे 1नंबर माहिती दिली अशे फोन कॉल लोकांना अत असता त 🙏🙏👍
@shrikantkhanande34262 жыл бұрын
धन्यवाद सर खूप छान 👌👌
@maggi123472 жыл бұрын
Very helpful vdo sir G 👌👌🙏👍👏👏
@prashantnagrale27332 жыл бұрын
सर तुमी चागली मायती दिली आसेच फोन यसेमेस यते फसुनुक करते जन जागुती होते विडियो मदुन धन्यवाद सर विडियो बनोला बदल 👌👌
@aniruddhagiri89222 жыл бұрын
झाब्रू ने क्लायमॅक्स मध्ये रंगत आणली😃😀😄
@akshayanbhore72642 жыл бұрын
सर, मला पण खुप काॅल आले...! खुप, छान विडीयो बनविला....! 👌👌👌🥰
@jeewanshelke76522 жыл бұрын
Mast.... As roj hot rahte ... Changle margdrshn👍👍🎉zabru maruti = Jay viru 🎉😂
@bhise8962 жыл бұрын
😅😅mala pan 2 velsh lagli hoti lotri😁
@vishalfiske55752 жыл бұрын
राउत सर आपले सवँ विडिंओ खुपच छान असतात .आजचया विडिओ मधुन आपलया चयाहतयाना खुपच सुंदंर सदेस दिला तया बदंल आपलया टिमचे मनपुवँक आभार.
@atulborkar14362 жыл бұрын
चांगला धडा शिकवला झाब्रू ने लॉटरी वल्या ला
@Rahul_Atram_7502 жыл бұрын
Khup chan Mahiti Dili Sir ...🙏👍
@ganeshsonnar94532 жыл бұрын
खरं तर आम्हाला खरी लॉटरी लागली सर..... Teacher taka Tak नावाची..रोज खळखळून हास्याची लॉटरी दिली तुम्ही आम्हाला लावून...🙏🙏🙏
@maheshkondawar34942 жыл бұрын
अत्यन्त स्तुत्य, विषय हाताळला राऊत सर, आज शहरी भागात सायबर साक्षरता असल्याने, ग्रामीण भागातील लोक जास्त बळी पडत आहेत
@prabhakarpakde12042 жыл бұрын
असे फसवे मेसेज आणि फोन येतात त्यापासून सावध राहावे लागते खूब छान मेसेज आहे साधा माणुस फसतो धन्यवाद नमस्कार
@gadbadboy6412 Жыл бұрын
Mast 😂😂😂😂❤
@mranuingle47942 жыл бұрын
Jhabruu dada mst dist aahe aata 😀😊
@sachinmengade29982 жыл бұрын
Super vidivo Sir, सर कोरोना पासुन् आर्थिक अड़चनी मूल खूप कोटूबिक भांडन वाडले या विष्यवर एक वीडिवो बनवा प्लीज, बीड
@Freetimevlogs50482 жыл бұрын
Mahyad tondya balu bhau great
@prakashrathod79602 жыл бұрын
आजचा व्हिडियो प्रबोधन करणारा होता 👍 असे फ्राड चे मेसेज, लिंक खूप लोकांना येतात अन् बरेच लोक यात फसले सुध्दा आहेत... लोकांनी सावध राहावे...
@skmusic512882 жыл бұрын
झाब्रु न चांगलच धूनकल 😂😂😂
@nitinlunge50862 жыл бұрын
मस्त विषय आहे सर् ।
@pavanpanzade11312 жыл бұрын
अतिशय महत्त्वाची माहिती समोर ठेवून सादरीकरण केले सर एकच नंबर सर. डॉन पवन रा.सागंवा बु। ता.दर्यापुर जि. अमरावती
@sakshichirde24902 жыл бұрын
Maroti chi majja ahe ba...😂😂
@sagarlakade20452 жыл бұрын
मजा आली 😀😀😀😀
@rahulwaghode72292 жыл бұрын
सर तुम्ही 30 मीनीटाचा विडिओ बनवा,😊😊
@narayanpesode92102 жыл бұрын
होणारी फसवनुक पासुन कसे सावधान राहिले पाहिजे हे आज राऊत सरानी दाखऊन दिले
@anilwankhade12 жыл бұрын
Informative episode 👌👌
@amolthombre47762 жыл бұрын
Same issue happened with me...😂🙄🙏🙏🙏🙏
@रामदासनबामनकररामदासनबामनकर2 жыл бұрын
अशा प्रकारच्या फोनवर विश्वास ठेवू नका हे लोक आपल्याला फसवतात
@malayka7892 жыл бұрын
Sir zabruu cha dress khada sir .. जून ते सोने सर ✌️✌️
@polelaxmanpolelaxman15772 жыл бұрын
राम राम गुरुजी 🙏🙏🙏🙏
@deepakgawai43042 жыл бұрын
नमस्कार सर काल मुलगी पहायला गेलो होतो तिथे पाहुण्यांना सुध्दा teacher taka Tak चा ईपीसोड दाखवला
@wxgyt2 жыл бұрын
Sir asa maseeg ala hoto 😁😁
@shaileshsakhare99592 жыл бұрын
Mla pan laagli hoti hi lottery 🤑🤑🤑🤣🤪😜😆😁
@drmandekar92662 жыл бұрын
सर, सामाजिक उदबोधन , अतिशय उपयुक्त - सानेगुरूजी प्राथमिक शिक्षक सेवासंघा तफै अभिनंदन।।।। . ज्ञानेश्वर मांडेकर, अकोला
@TeachertakatakSureshRaut2 жыл бұрын
Thanks mandekar sir Mi तुम्हाला ओळखतो सर
@krushnnandanwadge58342 жыл бұрын
Aamhi pan aashi khup mazya ghetli ek no..
@roshanbhagat98012 жыл бұрын
Zabru da luta sathi from nahi bharava lagt 😂😂
@kishorgedam24212 жыл бұрын
Echakat maroti javab nahi... But maza favorite jagan kdam mst 😆
@dhananjayhirurkar26602 жыл бұрын
खुपच छान सर
@rushikeshingale93862 жыл бұрын
KBC मधून आलता सर मेसेज 25 लाखाची लोटरी लागली म्हने
@Iam.a.engineer.012 жыл бұрын
ʟᴏᴠᴇ ʏᴏᴜ sɪʀ❤︎❤︎❤︎❤︎❤︎☻︎☻︎
@rajeshjumale57052 жыл бұрын
रविवारी आमच्या शेजारी कुटुंबाला 25 लाखाच्या लॉटरी त 15 हजार गेले ..अजून सोमवारी 10 हजार भरणे होते...
@onlyenjoy6912 жыл бұрын
जमल रे ब्बा. .. कंदील बुडा.... झाला रे करोडपती........ आता बुडा गाव सोडते वाटते
@bajarngwankhade81052 жыл бұрын
सर आजचा व्हिडिओ खूपच मस्त बनविला बाळू भाऊ च काम एक
@pundliksushir33732 жыл бұрын
Nice video sir 👌👌👍
@tushargirhe80002 жыл бұрын
सर मागील video भुईमूग चि रखवाली मस्त होता आता फेक कॉल आणि एसएमएस हे सर्रास चालू आहे खूप लोक याला बळी पळत आहे खूप छान सर पण आता उन्हाळी मुगंचि काळनी चालु आहे याच्यावर एक video बनवा
@parmeshaverkalyankar65672 жыл бұрын
नाईस 👌👌👌🙏🙏🙏👍👍👍
@akshaypatil32162 жыл бұрын
सर झाबु ला बिणा कपड्यात चागला दीसते
@ganeshdhangar82942 жыл бұрын
Bilkul hech condition hoti ho sir, jas zabru n mhatal tasch mi mhatal hot, ki tyatle 20 lakh tumhi gya aani fakt 5 ch aamhala dya 😀😀😀😀
@shyammhatarmare6002 жыл бұрын
सर आपण जे झाबरुले कपडे घातले ते काढुन टाका ते त्याला सोभत नाही ते पहिले होता गजनी टाईफ ते सोभते सर
@DATTA.S.FALE.2 жыл бұрын
||🍁नाही हो सर झाबरूले जे कपडे घातले ते खुप छान आहे. तो आता पहील्या पेक्षा बरा दिसत आहे....🙏||
@manthangadve94482 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@sushilkamble34282 жыл бұрын
झाबु चा डेस छान आहे
@pathanprinting57392 жыл бұрын
जगना च्या वाढदिवसा चा विडियो बनवा
@m.sameer92392 жыл бұрын
राऊत सर शांताराम भाऊ ची crop loan भेटली असणं तो वाटप वर व्हिडिओ बनवा
@mggedamsdco-ordinatorwq64572 жыл бұрын
सर अशा धोकाधडी मध्ये सीए सारखा माणूस गण्या बनला
@vickyingle50832 жыл бұрын
खूप छान गुरूजी मस्त विडियो आहे ड्यानी झाबृचा कोन आहे
@TeachertakatakSureshRaut2 жыл бұрын
आबाजी
@rohiturkude26292 жыл бұрын
Mast sir ❤️
@kaustubhmasankar5692 жыл бұрын
Ek no sir
@premsonone4452 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣
@kiranrewatkar33932 жыл бұрын
मारुती भाऊ लॉटरीच्या नांदी लागु नका कुणाचे भले नाही झाले महनतीच्या पैशाची जशी झोप लागते तशी लॉटरीच्या किंवा वाईट मार्गातून पैसे आले तर झोप लागत नाही हो मारुती भाऊ
@satishpoharkar56982 жыл бұрын
Ushir zhala Ho sir khup video pahayle,,, mastttch hota video sir ripit ripit karun Pahla me video.... Mast