मामा जवळ सर्व समस्या च समाधान असते बा 😂लास्ट लाईन ❤❤❤ भांडणांना कुणाचा शुध झाला नाही आजकाल कस कठीण काम हाय❤❤❤❤
@santoshamrute887817 күн бұрын
खरंच बाळू भावूनी सामाजिक शास्त्रात गोल्ड मेडल मिळवलं डबल एम ए
@bhojajimaharajbuildingmate952817 күн бұрын
सर्व गोष्टीचा इलाज म्हणजे मामा लुटेरे मामा लुटेरे म्हणजे योग्य मार्गदर्शन आहे ❤❤❤❤❤❤❤❤
@DATTAFALE17 күн бұрын
||♥️ मायची खटखट चिमणराव च्या मागं सुरूच रायते कायचा ना कायचा ताप...जाऊ द्यानं हो तिकडं जास्त लोड नका घेत जाऊ बरं एकदम बिनधास्त रायाचं..😍😘♥️😇💪💐||
@ShrikantChaudhari-bl2fz17 күн бұрын
आपण दोघे भाऊ चिवडा खाऊ झाडावर जाऊ 😂😂 एक नंबर😂😂
@gopalraut214917 күн бұрын
चिमनराव सारखा नवरा भेटणं म्हणजे लय पुण्यवान बाई पाहिजे 👍👍👍😂😂😂❤️❤️
@shankarburunge20017 күн бұрын
😂😂
@vaishalikamble423417 күн бұрын
चिमणराव फॅन...❤ चिमणराव आले की चेहऱ्यावर आनंद येते.❤
@Shridhar-rane-17 күн бұрын
सर्वांचं असंच आहे चिमणराव सारखं.😂
@vikrantkhandagle388817 күн бұрын
कृषी प्रधान देशात सोने चांदीचे भाव वाढले की झळाळी शेअर बाजार वाढले की उसळी पण शेती माल वाढले की महागाई काय करावे शेतकऱ्यांनी खरच दुख वाटते सर 😢😢
@Rahul1akola17 күн бұрын
गुरुजी मामाचा पोरगा कुठं गायब केला, होऊ द्या एक वेळ करामती व्हिडीओ😂😅
@manojkhobragade339317 күн бұрын
मामाने जबरदस्त सल्ला देला गुरुजी 😅
@Khandare-or9rr17 күн бұрын
खरी गोष्ट आहे चिमणराव ची
@NikitaTayde-kw9bt17 күн бұрын
चिमन राव साधा भोळा मानुस् आहे म्हणून त्याचा संसार् टिकून आहे❤ bhandkhor अस्ता तर् vaat lagli asti
@krushnafarkade836017 күн бұрын
मायला सर कमालच हे तुमची........पापा आले पापा आले माझ बालपण आठवलं सिर😢
@uttamsupare402517 күн бұрын
चिमणराव तुम्ही आम्ही सारखेच आहे. 😊
@rajushinde851617 күн бұрын
Guru G Ni aamhla pun shok lavla ❤️ 5 cha onlly for tichar takakatak ❤
@sureshgawande767417 күн бұрын
चिमराव आणि मि येकाच दोरित आहे 😂😂😂😂❤❤
@dilepjadhav979617 күн бұрын
मामा,लय, मस्त, माणूस
@satishkuhire798417 күн бұрын
ऐक नंबर सल्ला दिला चिमनराव ल मामा ने😂😂😂😂 या तिघायत न कोनी ऐक झन जरी असले विडीओ पाह्याल मज्या येते राव😂😂😂😂
@shambhure519017 күн бұрын
म्हणून गुरूजी मी लग्नाचा विचार डोक्यात आणत नाही 😂 अस असल्यावर तर अजिबात नाही😂
@gajananasurve41517 күн бұрын
आले बा चिमणराव बायको काही आयकत नाही त्यांना❤❤
@SangitaKhadke17 күн бұрын
मामा लुटेरेनं मानसशास्त्राच्या अंगाने योग्य उपाय सांगीतला , व्वा ! रामबाण उपाय आहे हा .👍🏻👍🏻
@adityathavakar491617 күн бұрын
लाल्या चेताच्या। शिक्षणिक। संघर्ष। विडियो। सर। 💯
@AkashaRathod-ec9hd17 күн бұрын
पहिलेच लोकांची सोयी आता खूठे येणारं आहे .... चिमणराव आणि बाळू भाऊ च पण कमालच आहे
@mangeshfulari884017 күн бұрын
मामा जरी चोरी चकाट्या करत असेल पण चिमण राव चि खूप मदत करतात आणि चांगली सल्ला देतात आणि कधी कधी रामपूर वासियांची देखिल मदत करतात🤣 खुप चांगला माणूस आहे मामा शिवल्या पेक्षा पण 😅😅
@shivshnkartoranpwar85317 күн бұрын
👌👌👌
@gajananpangarkar634617 күн бұрын
बाळुभाउ , लक्ष्मणभाऊ , चिमणराव हे सुशिक्षीत आणि फार चांगले माणस आहेत .
@jkgaikawad7748official17 күн бұрын
आलूपोंग्याची विचारपूस केल्याबद्दल सरांचे खूप खूप अभिनंदन .
@Karan_patil_917 күн бұрын
Tv चे वायर कापुन टाका चिमन राव😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@maheshDhadve-ez1rh17 күн бұрын
चिमणराव सगळीकडे तेच बोंब आहे बायकांची 😂😂
@SanjayWalke-c4w17 күн бұрын
मामा लुटेरेने चिमणरावला चांगला उपाय सांगितला.
@santoshambhore756817 күн бұрын
चिमणराव आणि माझी कहाणी सारखीच आहे😢😢❤
@Shridhar-rane-17 күн бұрын
टीव्हीचा वायर कापून टाका
@vaibhaoraut375717 күн бұрын
मी माझ्या घरची टीव्ही बंद करून ठेवलीय सोपी आयडिया
@Mirajeevankande89717 күн бұрын
Nka karu 😊😊❤❤ bhauji tv bad@@vaibhaoraut3757
@manwarsandip283017 күн бұрын
Mazi paan 😂
@PranavRaut-he8vw17 күн бұрын
Tikale manasacha jiv jaye pan dharaik na jaye😂😂😂😂🎉
@TechnologyWing17 күн бұрын
चिमण राव म्हणजे खुप चांगला माणूस रे बाबा 🤣😅👍🙏
@dipakpatil192817 күн бұрын
शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे सर. तरच शेतकरी आनंदी राहिल. कृषी प्रधान देशात राजाच उपाशी राहिला तर कस होईल सर😅😅😅😢😢😢😂😂😂🎉🎉❤❤❤💙💙💙🌹🌹🙏🙏
@userNarubhaushinde17 күн бұрын
सगळ्यांचे हेच हाल असते हाय का नाही गुरुजी 😂😂😂😊
@nitingangole114817 күн бұрын
चला ईलाज तर मामा लुटेरे ने चांगला सांगितला पाहू आता किती फरक पड़ते तर सब दुखोकी एक दवा मामा लुटेरे 😅😂
@Rockbackmarathi17 күн бұрын
पूर्ण गावाची फिलिंग 😂😂
@Mauli-c2z17 күн бұрын
खूप छान व्हिडिओ आणला गुरूजी सबस्क्राईब सोबत आपलं नातं एवढं घट्ट झालं की आपली इच्छा हि आमच्या अपेक्षेपेक्षाही अधिक सुंदर राहते . खूप छान आजचा व्हिडिओ
@mahadevjagtap929317 күн бұрын
शेतकऱ्यांनी आपली परिस्थिती कोणाला सांगू नये उलट आपल्यापुरतेच पेरून उगवावे . पाच वर्षासाठी आशिच परिस्थिती निर्माण करावी . नंतर पहा काय होते ! बांधावर येऊन माल खरेदी केली जाईल !
@SantoshChandne-0415 күн бұрын
खरच दादा असंच केलं पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याणे
@SohamKubde17 күн бұрын
खरच दिवसभर शेतात काम करुन संध्याकाळी मस्त रिफ्रेशमेंट् होते राव 😊
@PandurangMuley-b7o17 күн бұрын
मामाची सल्ला जबरदस्त चिमणराव तुम्ही तसच करा मग तुमच्या घरची बाईला समजते की आपलं चुकते म्हणून मस्त व्हिडिओ सर धन्यवाद 😂😂😂😂
@PavanKumar-hx6wl17 күн бұрын
चिमणराव आपले स्वागत आहे
@Nileshtayade451617 күн бұрын
बाळुभाऊ चां आवाज परत आला मधे गायब झालता😂😂
@ykmusic418317 күн бұрын
MH 28 Mehkar✨❤️
@SagarBorwar-ic2yy17 күн бұрын
एक नंबर गुरुजी ❤❤❤
@rupeshhage304717 күн бұрын
पण काशीनाथ राव म म खादोळे गाडी चलवाचि चि मजा झाली शिवल्या पण ते गाडी नाही चलवली 😅😅 काशीनाथ गाडी वावर् नेली कशाले चि हिम्मत लय आहे
@AkshayDhurwe-bh3qt17 күн бұрын
Mama Hero ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂
@devanandpawde154917 күн бұрын
चिमनराव चे फेमेली मेटर फक्त मामा लुटेरे हेच काही रस्ता काढीन बा... गुरुजी 😂😅
@bharatborale125417 күн бұрын
चिमणराव ची गांधीगीरी पहायला मजा येईल😂😂😂
@BhushanNinghot-v8d17 күн бұрын
गुरूजी मामा ले आणि भाचे ले ताज हॉटेल मध्ये एक दिवस राहण्या साठी पाटवा 😂😂😂
@dhirajagrawal682117 күн бұрын
चिमनराव ❤❤
@TARKESHWARSHENDE-nr4ds17 күн бұрын
आला बावा चिमणराव चा एपिसोड 🎉🎉
@ShubhamPaikarao17 күн бұрын
किती समजदार आहे बिचारा चिमण राव
@maheshDhadve-ez1rh17 күн бұрын
सुंदर नांव ठेवलं रामू ❤❤
@ManojDeshmukh-vn5bn17 күн бұрын
🙏🙏 guruji 🎉
@JayshreeKharode-ts1ns17 күн бұрын
आमच्या टीव्हीचा डिस्प्ले गेला 😂 नवऱ्याला तर काहीच केला नाही पण टीव्ही नसती तर करामत केली 😂😂
@anatamoharkar470617 күн бұрын
Kalakaar. Maanus. Raut. Guruji.
@maheshmetange815617 күн бұрын
गुरुजी शिवलाल च काय चालू आहे ते दाखवा ना 😂😂😂
@MakarandKulkarni-c1i17 күн бұрын
Jai ho rampur ke❤jai ho super mama ke❤ jai sir ke❤
@ramdassatpal644717 күн бұрын
जुन्या आठवणी करून दिल्याबद्दल, धन्यवाद सर
@NP-ec1th17 күн бұрын
आमची आजी पण टीव्ही ला डबळच म्हणायची आज आजी ची आठवण आली 😢
@indianfarmer7616 күн бұрын
Nice video sar 😊❤😊
@shubhamkewate492117 күн бұрын
💯real
@awajachijangilut88817 күн бұрын
सर एक विडिओ मामा यांच्या पोल्ट्री फार्म बनवा
@महेशभारती-ढ2थ17 күн бұрын
👍👍❤️❤️
@dipakgadekar844317 күн бұрын
डबल एम ए 😂
@shrikantmane74917 күн бұрын
👌👌🙏🙏
@tejas69117 күн бұрын
Raut sir jval sglaya gosticha solusan aahe.1numbar idiya.
@SoniGawai-cq1oc17 күн бұрын
mast episode hota sir reality
@surajdolas236417 күн бұрын
Shivlal baucha.bag.dhakva.sar.khup.maza.wate.❤❤❤
@baliramshinde-z6k17 күн бұрын
राऊत सर तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम
@VitthalkogadeVitthalkogade17 күн бұрын
MH 30 अकोला
@arpitavsarkate85617 күн бұрын
😂😂😂😂 नमस्कार मंडळी 😂😂😂😂
@vidyapatil180617 күн бұрын
मामा म्हणजे लय भारी
@MaheshT_shorts17 күн бұрын
Tv vr yayla payje ha karyakram ❤
@djsaurabhnsedit850316 күн бұрын
संपुर्ण जगात शांतता व अहेंसेचा संदेश देणारे पारडी चे परमपुज्य मित्र सुरज भाऊ
@mangeshringane565117 күн бұрын
सर आलुपोगा भाऊ लग्न चा विडिओ आणा आतुरतेने वाट बघतो आम्ही
@AnataPatil-v9w17 күн бұрын
चीमनराव.बाई.लयच.हुशार.आहे
@रेश्माअजयचौधरी17 күн бұрын
Very very nice video ❤❤❤❤🎉🎉🎉
@anupwankhade655117 күн бұрын
खूप छान विषय मांडला सर
@hemantkumartembhare980517 күн бұрын
चिमण राव चे जीवन गंभीर आहे
@PurushottamGadekar-m9k17 күн бұрын
हे असच झाले सर्व कडे काय कराव 😅
@bharatmokle232817 күн бұрын
भाजीपाल्याला भाव नाही सर शेतकर्याला काही उरत नाही सर😢😢