आलू पोंगा भाऊ ची ग्यारंटी आम्ही सर्व सदस्य घेण्यासाठी तयार अहो 😂😂🎉🎉❤❤
@RamuPawar-wr3phКүн бұрын
आलूपोगा भाऊ आमची फूल ग्यारंटी आहे
@AkashRannoreКүн бұрын
लक्ष्मण भाऊ खूप चांगला माणूस आहे आसा मालक सर्वांचा असो 🙏🙏
@LaxmiKhairkar-q4tКүн бұрын
काही तरी शिकला भेट पण
@manojpophale9960Күн бұрын
सर आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील जाफ्राबाद या गावी श्री. संत आश्रुबाबा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य यात्रा आहे या सर यात्रेला.. उद्या च्या एपिसोड मध्ये एकदा उल्लेख करा सर....
@shubhamnagre2287Күн бұрын
Nkki kara sir
@PunamDeshmukh-li9xpКүн бұрын
Sir kra video ek
@arnav6613Күн бұрын
जाफराबाद च नाव बदल करण्यासाठी प्रयत्न करा किती दिवस मुघलांचे नाव वापरणार😢
@sagaringle3198Күн бұрын
Udya episode banava sir
@manojpophale9960Күн бұрын
@@arnav6613 लवकरच होइल दादा
@nitingangole1148Күн бұрын
जमल बा निघाली तारीख सुदामा भाऊ ची सुदामा भाऊ हार्दिक अभिनंदन व पुढील वैवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा 💐 गुरूजी पण तिजोरी मामा च फोड़ते 😂😅
@dinanandtajane358Күн бұрын
सर्वे सर्वा राऊत गुरुजी अशी काही जादू,चमत्कार किंवा आयडिया लढवा की भूत वाडी व चिरफाड बंगला पुन्हा माणसांनी फुलून येईल व पुन्हा चांगले गजबजलेले गाव निर्माण होईल❤❤❤
@gauravmore181123 сағат бұрын
खूप छान तूमी सगळे आलूपोगेला खूप छान मदत करतात छान आहे
@surajdev4636Күн бұрын
आदरणीय राऊत सर... आपणास सर्व गोष्टींची जाण आहे राजे हो माणसाच्या जीवनातील अगदी बारीक-सारीक गोष्टी आपल्या व्हिडिओतून अनुभवायला मिळतात
@mangeshrohankar9203Күн бұрын
झुंबर ले सांगजा बा आलु पोंगा भाऊ झुंबर कामाचा मानुस आहे बा😂😂😂❤❤
@pradipmanekar9608Күн бұрын
दिलदार व्यक्तिमत्व लक्ष्मण भाऊ किरकिरे एक नंबर माणूस
@nirmlatayde5288Күн бұрын
किती मस्त लोक आहे रामपुर वाले एकमेकांना मदत करतं आहे खूप छान सर व्हिडिओ
@AkashRannoreКүн бұрын
आलू पोंग्याच्या लग्नात कोणीही अडचण आणू नये कारण त्याला परिवार नाही आपणच सर्व जण तेचा परिवार आहे 🙏🙏 ही विनंती आहे सर्वाना 🙏🙏🙏🙏🙏😔
@gdchatarkКүн бұрын
लक्षमन राव मोठ्या मनाचे आहेंत राव
@Spartan33344Күн бұрын
दोस्त असावा तर लक्ष्मण सारखा❤❤❤दोस्ती साठी काय पण ❣️❣️❣️❣️
@mayurghatol460Күн бұрын
खामगांव ला जनुना तलावावर मस्त निसर्ग रम्य वातावरण आहे
@indianfarmer7622 сағат бұрын
भुतवाडी येथे लगन करा गुरुजी 😊❤😊 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏nice video sar 🇮🇳🇮🇳🇮🇳
@gajananasurve415Күн бұрын
निघाली बा तारीख सुदाम भाऊ ची आणि मालक असाव तर लक्ष्मण भाऊ सारखा❤❤❤❤
@RamuPawar-wr3phКүн бұрын
असे सर्व लोकांना आलू पोग्या भाऊ सारखे लोकांनी असे लगन केलत आपलेच खूप खर्च कमी होतो हे लगन आम्हाला खूप आवडले
@manishabhalerao301Күн бұрын
सर मनातल्या मनात बोलणार कॅरेक्टर मला खूप आवडते😊
@dipakpatil1928Күн бұрын
आलुपोंग्याला लग्नासाठी सर्व रामपूर वासिये सहकार्य करत आहेत त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन 🌹🌹🌹💐💐🙏🙏💙💙💙👍👍👍👍
@sopankursungeКүн бұрын
सर तुम्ही खूप छान विषय काढता हो.... बर लक्समन भाऊ खूप छान माणूस मालक असे असले तर लोक त्यांचाकडे आयुष्यभर काम करतील.. खूप छान वीडियो सर 💐💐💐💐💐💐
@manoharpokale3275Күн бұрын
चला निघाली जवळचीच तारीख एकदाची, होऊन जाऊ द्या आलू भाऊ चं लग्न 😄😄👌👌🙏🙏
@PrafulGawande-bm3rdКүн бұрын
उर्कवल बावा लवकर राऊत गुरूजी न आलू पोंगा च लग्न 😂😂 झब्रू राहिला आता गुरुजी
@ajayrude...90756 сағат бұрын
आलू पोंगा भाऊच लग्न 1 no आहे गुरुजी प्रत्येकाची परिस्थिती नसते... आज या विडिओ च्य माध्यमातून आपण दाखवलं अतिशय खरी परिस्थिती आहे ❤😢
@ShubhamBadarkhe-my4bfКүн бұрын
जसे पाच वाजले गुरुजी तसा मोबाईल हातात घेऊन तुमच्या विडिओ चि आतुरतेने वाट बघत होतो आता आला विडिओ खुप खुप धन्यवाद गुरुजी कारण विडिओ चि आम्हाला खुप आतुरता आहे ❤😊😊😊❤
@BhushanNinghot-v8dКүн бұрын
लक्ष्मणच्या मनते ते बरोबर आहे गुरूजी ❤
@Mauli-c2zКүн бұрын
गुरुजी म्हणते तेच लक्ष्मण म्हणते भाऊ 😂😂😂
@ankitnaokar4459Күн бұрын
💐अभिनंदन सुदामाभाऊ लक्ष्मण भाऊ चा मनाचा मोठेपणा पाहून मन आनंदाने भरून आले "चला उडवून देऊ बार लग्नाचा "छान विडिओ बनवला गुरुजी 🙏🏻
@nikhilKamle-n1dКүн бұрын
निघाली बा तारीख सुदाम भाऊ ची ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@pandurangshinde7933Күн бұрын
लक्ष्मण भाऊ सारख माणुस 1, नम्बर माणुस आहे 😊
@mohanbodkhe5131Күн бұрын
बाळू भाऊ आणि चिमणराव च्या घरा जवळ द्या एखाद घर भाड्यानं करून आलू पोंगा भाऊ ले मस्त मेळ येते...😂😂
आलू पोंग्याच्या लग्नामध्ये रामपूरची मंडळी आल्याशिवाय लग्नामध्ये मजा येणार नाही. कंदील आबाजी, शिवलाल, शांताराम भाऊ, देवदास भाऊ, सरपंच, झुंबर,मारुती,देवलाल, मोठे बाबा,डॅनी, लहाने पाटील व इतर काही मंडळी यांना लग्नाचे आमंत्रण द्या जेवण आपल्या लक्ष्मण भाऊ कडून आहे. लावा ताकत.🤣🤣🤣🤣
@shrideshmukh1268Күн бұрын
कोणा कोणाला वाटते की टीचर टका टक या चॅनल वर राऊत गुरुजी नी दोन व्हिडिओ टाकावे सकाळ आणि संध्याकाळ मला माहिती आहे की खूप बिझी असतात राऊत गुरुजी त्या मधून वेळ काढून ते आपल्याला मनोरंनाबरोबरच खूप आनंद आणि चांगला संदेश देतात पण मला असे वाटत आहे कारण जेवण करताना व्हिडिओ पाहल्या शिवाय जेवण होताच नाही अधुरा अधुर अस वाटत
@PradipMahorkarКүн бұрын
लवकर लग्न लाऊन द्या गुरुजी सुदामा भाऊचे
@JIVANTAYWADE-bz8niКүн бұрын
चिमन राव अन बालू भाऊ न रूम मस्त पाहली कारण तीथला आधी चा किराएदार मामा लुटेरे च होते आता मामा संग गांठ पड़तेच घर मालकाची
@swapniljadhav2255Күн бұрын
मालक असावा लक्ष्मण भाऊ सारखा दिलदार माणूस
@MH29_Yavatmal_vlogger2Күн бұрын
आतुरता आलूपोंगा उर्फ सुदामा भाऊ हेंबाडे यांच्या लग्नाची ❤❤
@RahulKale-cv5opКүн бұрын
सर आलू पोंगा जी च्या लग्नात रामपूर वाले बोलवा सर्व सर ❤🎉
@TeachertakatakSureshRautКүн бұрын
बर
@gopalkauskar2016Күн бұрын
Aaj mama ne kup chan kam kel lagnach
@satyawangawande5571Күн бұрын
Nice video sarji ❤❤❤
@someshwarmesare8451Күн бұрын
साहेब आमच्य गावची यात्रा आहे, मु. पोस्ट शिवर ता. दर्यापुर जी.अमरावती 16 फेब्रूवरी ला येजा सर्व जन❤❤❤❤❤
@rushikeshchavhan6987Күн бұрын
जय गुरूदेव 😊❤
@Bhoomi_109Күн бұрын
Teacher टका टक च्यां सर्व टीम ला माझा नमस्कार 🙏🤗😊
@kartikgiripunje3655Күн бұрын
लक्ष्मण भाऊ लय चांगला मालक आहे ❤🎉 मामाच्या मुलावर एक व्हिडिओ घ्या सर 😅
@MakarandKulkarni-c1iКүн бұрын
Jai ho rampur ke❤my rampur sweet❤ mama ke jai ho mama no 1ha ho sir
@akshaykothe6601Күн бұрын
जय श्री राम
@SURAJKADU2948Күн бұрын
एक नंबर विडिओ सर❤️🙏
@beingakashwarkeКүн бұрын
साधी गावातून मिरवणूक तरी काढा कारण लग्न एकच वेळा होत असतो पण कसं आलो पोंगा यांना चांगले बायको भेटली लक्ष्मणरावच्या मदतीने रामपूर वासी आलू पुंगाच्या लग्नात मदत करतील? लग्नाच्या मिरवणुकीमध्ये सगळ्यासह तर थोडीशी मजा येईल आणि उत्सुकता चांगले रे नवरदेवाकडून खर्च जास्त नाही थोडासा फार मुलींकडे फक्त जेवणाचा खर्च तेही लक्षणराव देतील
@rajeshsurve7135Күн бұрын
गुरुजी बहुत उशीर लेट झाला व्हिडिओ आम्ही खूप वाट पाहत आहोत
@raviburale7112Күн бұрын
आज व्हिडिओ लेट आला... पण थेट आला धन्यवाद सर🙏
@AbhishekPawar-v3dКүн бұрын
याचात शिवलाल ले नाका एयू देऊ गुरूजी 😂😂
@rupeshmeshram8767Күн бұрын
Congratulations aluponga ऊर्फ सुदामा भाऊ🎉🎉🎉🎉🎉
@AnkushDodКүн бұрын
आलू पोंगा जुना डॉन आहे बावा हे माहित नाही पडलं पाहिजे नाहीत सोहरिक हुकते 😄🙄🙄🥰😊
@sanjayw65Күн бұрын
तेरी मेरी शादी सीधी सादी, पंडित ना शहनाई रे हे गाणे जरूर वाजवा लग्नात
@ranjanaingole7034Күн бұрын
Namaskar sir.Khup छान viedio.एकदाच आलू Ponga Bhawu che लग्न ठरले. 2Feb 2025 hi tarikh nighali हे खुप छान केले. Sunday sutticha दिवस aahe. बरे केले कमी खर्च madhe adarsh Wiwaha करत aahe. मस्त.
@rupaligadekar5246Күн бұрын
Sir Prayagraj mahakumbh mela vr video banva ekda ❤❤
@Tigerbhai-7127Күн бұрын
12 board chi pariksha zalyawar kadala pahije hoti sir ami pn alo asto lagnat 😂😂
@choraakashchavhan2732Күн бұрын
Guru 25 Jan karun sagale rampur vale yetata lagnat lakshaman bhau le bastae tipari changali
@AniketpazareКүн бұрын
आलू भाऊ नाही काही पण DJ वाजला पाहिजे आणि Virus म्हणजे लक्षमन भाऊचा खबरी नाचला पाहिजे सगळे विसरले वाटते Virus ले
@cartooncraze1992Күн бұрын
लक्ष्मण भाऊ एक नंबर माणूस
@SanjayWalke-c4wКүн бұрын
आदर्श विवाहाचा अवलंब केल्यास वधू आणि वर पक्ष कर्जबाजारी होण्यापासून वाचतील. आदर्श विवाहाचा संदेशच या एपिसोडमार्फत मिळाला आहे.
@shubhamkhandarkar6026Күн бұрын
👌❤❤👍🏻🎉🎉👍🏻❤❤👌
@sanket254Күн бұрын
Aata 2 tarkhe la aalu ponga cha lagn sugman gal sav dha aalu ponga chya lagnala yaycha barka ❤
@dhirajagrawal6821Күн бұрын
व्हिडिओ लेट पण थेट 😂❤😅❤
@vaibhavkale6843Күн бұрын
आलु पोंगा भाऊ चा ड्रेस बदला
@PravinJadhao-j6nКүн бұрын
मी Pravin Jadhav सर आलुपोगा चे लग्न धुमधडाक्यात साजरा करण्यात यावा
@prafulingle7702Күн бұрын
Bhutvadi ले नंदनवन बनवा गुरुजी आलू पोंग्याची बायको कशी राहील तिथे किती दिवस भाड्याच्या घरात राहील
@vaibhavjadhao3216Күн бұрын
15 February santshree sevalal maharaj jayantipasun poharadevi darshan va nagarabhavan darshan che 2;4 episodes banava sir
@babangawali5498Күн бұрын
लक्ष्मण भाऊ खर बोलतात,
@rushideshmukh2005Күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@AjayTayde-d4nКүн бұрын
Jay gajanan mauli
@omraut3812Күн бұрын
माहाल्क्षी मंदीर वळसा येथे मोफत करू टाकु
@rajeshtayade5447Күн бұрын
Very nice video sir 🎉🎉🎉🎉🎉🎉
@SachinBhalerao-jf4rmКүн бұрын
SHANTARAM CHA BAAPU CHABARLA..... PURNA RAMPUR DHABYAVAR ULATLA.....
@sanket254Күн бұрын
Aaj let zhal guruji 😂
@atulgirhe456021 сағат бұрын
❤😂😊🎉
@काळेकाळे-व2हКүн бұрын
आलू पोंगा जमिनीवर बसलेला काय पाहायला भेटला नव्हता बॉ. आज पहिला....