आजच्या व्हिडिओ मधला एक संदेश तो म्हणजे "एकीचे बळ"(power of unity) आणि दुसरी गोष्ट म्हणजे "दुसऱ्या सोबत वाईट हो, विचार करणाऱ्या सोबत कधीच चांगले होत नाही". छान एपिसोड होता....!🙂🙂
@omkarchavhan70422 жыл бұрын
👍
@rameshwargadge71942 жыл бұрын
👏👏👍🏾👍🏾
@shubhamkale75402 жыл бұрын
एकदम बरोबर सर हसण्या सोबत सोबत एक social meassage पण देत असतात म्हणून त्यांची स्क्रिप्ट इतरांपेक्षा वेगळी असते👍🤣🤣
@DrSwara2 жыл бұрын
@@shubhamkale7540 yep...
@nakulpise15172 жыл бұрын
😊😊😊🥰🥰🙋
@pranaybhagat36492 жыл бұрын
बिलाला सरांनी शिवलाल ले थंडाच पाडला 😂very good job बिलाला sir
@vinaykamble84552 жыл бұрын
जगण चा मधात च नारा एक नंबर 😜😁😂😂
@vikramranveer29622 жыл бұрын
कोपरापासून हात जोडतो बा। सर तुम्हाले पोट दुखून राहील आता 😂🤣😭
@dknetwork89662 жыл бұрын
जेलर साहेब ची line खूप भारी 😂...अरे बाप रे लेका.. लय च खतरनाक लेका तू त महा चाटी वून हात फिरो जोक्ता आहे लेका. so funny line 🤣🤣🤣🤣👌🏼👌🏼👌🏼छान
@govindasushir76062 жыл бұрын
बिलाला साहेब चा आवाज खूप खतरनाक आहे विडिओ पाहतानाचं माणूस घाबरून जातो सर तर आसा कोणाचा आवाज असला तर तो खरोखरच घाबरेल 🤣🤣😂😂
@artslife26662 жыл бұрын
जिल्हा परिषद मध्ये आपल्या देविदास भाऊ ले चांगला पाठिंबा मिळालाच पाहिजे.... तडफदार नेतृत्व फक्त देविदास भाऊ चं आहे... रूमन फॅन क्लब... 😇
@babankasbe48342 жыл бұрын
नमस्कार सर...गुंफा बुड्डि चे भांडण खुप मजेशीर होते .🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣.आणि शेत रस्ता वाद मिटला 👌👌
@rajeshmore88882 жыл бұрын
बिलाला साहेब चा आवाज फार कडकं आहे समोरचा थंडागार होतो, खूप छान 👌🙏🙏
@nvirghat2 жыл бұрын
जेलर साहेबांनी शिवलाल भाऊंची चांगलीच जिरवली... मजा आली आजच्या भागात झुंबरच्या मायचं भांडण शिवलाल भाऊच्या बायकोसोबत आणी कंदील बुड्याले गुंफाबाईने चांगलंच फटाकारलं ...देविदास भाऊ चा रुमणे मोर्चा यशस्वी झाल्याबद्दल घे चुना दे तंबाखू संघटना , गुंफा बाई जमातदार , जेलर साहेब , तहसीलदार , भूमी अभिलेख चे मोजमाप अधिकारी, या सर्वांचे सहकार्य लाभले ...व समस्त गावकरी मंडळी मोर्चा आंदोलन यशस्वी केल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद 🙏🙏😂😂😜😜👌
@shubhamkale75402 жыл бұрын
😂😂 || Epic Script ||😂 खूप हसवून दिल सर आज🤣🙏 काय ते गुंफा बुडीच भांडण , काय ते बिलाला साहेब , काय त्यांचा रुबाब, काय त्यांची बोली एक नंबर बिलाला साहेब नंबर 1 व्यक्तिमत्त्व epic dilog खूप आवडल सर, माल्या चाटीवरून हात फिरवत नाही काय, जरा बिलाला च्या हातचे दणके दया लागत होते शिवलाल ले जरा डोक्याच्या वर जाउ द्यायचा असता बिलाला च्या मले शिकवत नाही काय थांब थांब😂😂😂🤣🤣😅
@nileshzade19052 жыл бұрын
छान संदेश दिला सर तुम्ही शेतकऱ्यांना धन्यवाद 🙏🏻
@ganeshthombre20012 жыл бұрын
गू़ंफा बाईचा विजय असो....... 🤣🤣🤣⚔️⚔️
@yogeshdhage20032 жыл бұрын
कदिल्या कावरा आहे
@pankajkhairkar10072 жыл бұрын
शिवलाल न बाद पलटी मारली 🤣🤣🤣 लय आबद्गुणी हाय शिवल्या 😜😜
@pranavpadghan88402 жыл бұрын
ओंमप्रकाश बिलाला यांचा आवज एक नंबर आहे..🤣🤣🤣🤣🤣😂😂😂
@ankushbahekar74292 жыл бұрын
कंदील आबा बेस्ट डायलॉग हुकते का लेकाच🤣🤣17
@_lGYK2010_Fm2 жыл бұрын
बिलाला साहेब यांचा आवाज त्यांच्या व्यक्तीमत्वाला परफेकट आहे
@dhirajther34642 жыл бұрын
कडाक्याचे ऊन असो वा सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस असो वा ओल्या चिंब धारा, शेतात राबतो आपला सर्जा राजा. 🙏🏿❤️ रूमणे आंदोलन यांचा विजय असो 👍.
@adityaiche2 жыл бұрын
आता कशी सरळ झाली शिवलालची कंबर, कारण रुमन संघटना आहे एकच नंबर!!🤗🤗
@drswapniltembhare1112 жыл бұрын
देवीदास भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है.. रस्ता मोकळा झालाच पाहिजे 👍शिवल्याच्या पटकाडत द्या रुमन 🏒 😁✌️
@gokulpatil9542 жыл бұрын
आज तरी रस्ता मोकळा झाला पाहिजे सर शिवलाल ले दाखवा जरा देविदास भाऊ तुमचं रूमम 😂🙏
@pravinbawane62612 жыл бұрын
अप्रतिम संकल्पना वर आधारित एपिसोड झाला. बायकांची भांडण लय भारी 😀😀
@bharatborale12542 жыл бұрын
बिलाला साहेबांना पाहुन शिवलाल सुतासारखा सरळ झाला, व रस्ता मोकळा झाल्याबद्दल सर्व रुमणं संघटनेचे व ग्रामपंचायत चे आभार🎉🎊
@SURAJKADU29482 жыл бұрын
काव घेणं घेणं दाबून म्हणा शिवल्याले कसा देला रास्ता मोकळया करून देला 👍 देविदास भाऊंचा विजय असो❤️🙏
@dnyaneshwarhjadhav84142 жыл бұрын
आज शिवल्याची काम काढा सर 🙏🙏🤣🤣
@rahuldhale8972 жыл бұрын
सर त्या शिवल्या च्या पेकाटात 1/2 रुमणे टाकायला पाहिजे होती 🤣🤣😂
@GVT3032 жыл бұрын
एक च नं मजा आली सर पण टोइगोटे पलटला वेळेवर नाही तर होती आज रुमन्या न त्याची 😂😂😂😂 ..... 1st classs ❤️
@govindasushir76062 жыл бұрын
एक महत्वपूर्ण संदेश दिल्याबद्दल धन्यवाद सर.. 🙏
@swapnileratkar95802 жыл бұрын
Bilala saheb ek no 😂😂😂
@krishnagiri6722 жыл бұрын
एक नंबर देविदास भाऊ व सरपंच पार्ट 4 आला शिवलाल आज🤣🤣🤣💐💐💐💐💐👌
@aslamsaiyyad92842 жыл бұрын
जगन चा नारा एकच नंबर 🤣🤣🤣
@shreyasgayaki19982 жыл бұрын
बायकांचे भांडण 1 नंबर होते सर खूप मजा आली
@dikshakamble25322 жыл бұрын
देवीदास भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@roshanmankar14122 жыл бұрын
शेतकऱ्यांच्या समस्येबद्दल् योग्य मार्गदर्शन तसेच शेतकऱ्यांची दयनीय अवस्था कशी असते यांची जाणीवजागृती केल्याबद्दल आभार सरांचे 🙏
@sainathpanchal43872 жыл бұрын
रूम नेवाले जोमात शिवलाल कोमात
@vishalwaykule26262 жыл бұрын
झालं बा एकदा च वांद निपटलं आणि रस्ता झाला,,,, मस्त स्टोरी होती सर सगळी एक नंबर 👌👌👌👍👍 असाच एकदा मामा ला सरळ करा हो सर लै लोकायला चुना लावला त्यानं,,,,आणि आजसारखा कमीत कमी 25 मिनिटांचा तरी एपिसोड करत चला सर प्लिज,,,धन्यवाद
@Csraut26102 жыл бұрын
पुन्हा एकदा धन्यवाद सर..... भूमी अभिलेख चे भूकर्मापाक दाखवील्याबद्दल तसेच इ. टी. एस. मशीन...🙏🙏🙏🙏🙏
@keshavthombre58562 жыл бұрын
छान संदेश या उपक्रम माध्यमातून समाजा मध्ये जात आहे.छान एपिसोड होता .
@dineshgawai50102 жыл бұрын
लोकशाहीचा मार्ग दाखविला आज, खूप मजा आली सर 😂😂😂जबरदस्त एपिसोड झाला आजचा खास करून गुंफा बाई च्या शिव्या 😂😂त्यात कंदील बुड्याला मध्येच भूक लागली 🙈🙈
Myself Vishal Patil from the Kuwait I'm watching this video and daily Episode really good and farmer Small problem like farming road this subject is very sensitive but positive response for all people with government and make all people happy . Good
@rajuraut99072 жыл бұрын
विषय क्लीयर झाला शेतरस्त्याचे वांदे संपले मजा आली बिराला साहेब आले शिवलाल बातच पलटला बिराला साहेबांपुढे अच्चे अच्चे चांगले होते गुंफाबाई व शिवलालच्या पत्नीचे भांडण एक नंबर होते ईश्वर राजु राऊत कारंजा लाड
@shrideshmukh1912 жыл бұрын
सर तुमच निरीक्षण आणि तुमच्या कल्पक बुध्दी ला नमन आहे खूप क्रियेटीव्ह असतो एपिसोड प्रत्येक एपिसोड आणि प्रत्येक एपिसोड मध्ये पुढच्या एपिसोड ची ओढ असते की काय होणार आणि कधी बघतो खूप च छान खूप च छान खूप खूप धन्यवाद सर असे च नवीन नवीन एपिसोड बनवत जा माझी पूर्ण फॅमिली teacher taka Tak chi fan आहे सगळे एपिसोड खूप आवडतात सगळ्यांना नवीन नवीन विषय घेऊन येतात आणि खूप काही शिकवून जातात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@SangitaKhadke2 жыл бұрын
शिवल्याले झोडपाले पाहिजे होतं नं सर , एवढया शांततेत प्रकरण कसं मिटलं . बिलाला साहेबाचा हात जरा दाखवायला पाहिजे होता ....... जाऊदे , आपला हेतू साध्य होणं महत्वाचं , शांततेचा मार्ग केव्हाही चांगलाच ...... खूप छान एपिसोड सरजी 👌👌👌👍👍🙏
@bapugavade36372 жыл бұрын
खरंय तुमच.. शांततेचा मार्ग केव्हा ही चांगलाच.. छान 👍👍👌🌹🇮🇳
@DrSwara2 жыл бұрын
"अहिंसा परमो धर्मः धर्म हिंसा तथैव च: "
@SangitaKhadke2 жыл бұрын
@@bapugavade3637 ☺️🙏 धन्यवाद
@SangitaKhadke2 жыл бұрын
@@DrSwara ☺️🙏
@premambadre15322 жыл бұрын
देविदास भाऊ तुम आगे बढो.... हम तुम्हारे साथ हैं।
@marotighodkhande62012 жыл бұрын
त्रिमूर्ती मस्ट भांडण ऐकत होते 🤣काय मस्ट भांडण झालं बायांचे 🤣🤓👌व्हिडीओ एकच नंबर सर 👌
@umeshzaparde58172 жыл бұрын
बहोत बडीया सर बोहोत बडिया👌👌🙏
@jaymaavaishnodevi59292 жыл бұрын
🙏🚩जय श्री राम 🚩🙏👌👍👍जय जवान जय कीसान 🙏
@dineshtike82732 жыл бұрын
देविदास भाऊ 👌१ नंबर काम....
@rameshwardhole99882 жыл бұрын
खूप छान सर आज मनासारखं झालं शेतकऱ्यांना हक्काचा रस्ता कायदेशीर मार्गानं मिळाला .बाकी देविदास भाऊ यांना जिल्हा परिषद मध्ये निवडून आणून अध्यक्ष बनवा लागते लक्ष राहू द्या.धन्यवाद सर .
@komalgulhane46472 жыл бұрын
मस्त बिलाला साहेब तुम्ही रस्ता मोकळा केला 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻🙏🏻
@abadardigambar53402 жыл бұрын
आज व्हिडिओ मध्ये दागोंडा हि दागोंडा होणार 😂😂🤣 नांदेडकर 🙏
@skmusic512882 жыл бұрын
एकच लाल शिवलाल सर्व गावाले करते बेहाल हे जमत नव्हत का सर 😂😂😂
@TeachertakatakSureshRaut2 жыл бұрын
हो भाऊ
@parmeshaverkalyankar65672 жыл бұрын
रूमणे मस्त बनविले सर🤣🤣👌👌🙏🙏
@narayanpesode92102 жыл бұрын
शिवलाल सारखे दहा आले तरी देविदास भाऊ अकेला ही काफी है 💪💪
@latashiralkar44482 жыл бұрын
एकीचे बळ मिळाले फळ. 😄😄😄😄
@kishoriratkar1762 жыл бұрын
अरे जमला हो रोड 💐 असं प्रत्येक शेतकऱ्यांसाठी पाहिजे रोड
@ankushbale47002 жыл бұрын
एकच लाल... शिवलाल...🤩🤣😂😊
@manojpophale99602 жыл бұрын
देविदास भाऊ एकदम नंबर १ नेतृत्व
@akashkhope47322 жыл бұрын
देविदास भाऊ तुम्ही बरोबर आहे ।।।। सत्य आहे
@gajananwankhede72362 жыл бұрын
राम राम हो गुरुजी,,बाकि लय भारी एपिसोड,,,🙏🙏🙏
@ravijadhav19222 жыл бұрын
आज शिवलाल चांगच मूरला नाहीतर काय खरं नव्हतं आज बावा रूमन खात होता शिवलाल 😃
@seemababar11572 жыл бұрын
जगन .संकेत😂😂😂😂😂👏👏
@raviburale71122 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ झाले देविदास भाऊ चे..
@dnyaneshwarwarekar41792 жыл бұрын
Salute sir tumhala ani tumchya mehnatila❤️❤️❤️
@mahendramate96392 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ सर आजचा👌👌👌👌✌️✌️
@kirantayade28552 жыл бұрын
शिवलाल ने तो एक्दम से वक्त बदल दिया ,जज्बात बदल दिये😂
@shridharrane88222 жыл бұрын
राम राम राऊत सर 🙏 आजचा व्हिडिओ खूपच छान आहे बाया चे भांडण म्हटलं की मुशीबतच आहे माणसाचे भांडण पुरले पण बायाचे नाही
@pankajchanne11402 жыл бұрын
गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला पण एक वैशिष्ट्य आहे तुमचं लोकांचे भांडण कसे होते याचं ऑब्झर्वेशन फार बारीक आहे तुमचं आणि फारच कॉमेडी व्हिडिओ झाला
@deepakgedam0312 жыл бұрын
😁 पोलिस भरती चा पुढला पार्ट कधि येणार सर ?
@PriyankaNamdarPatil2 жыл бұрын
एक नंबर बिलाला साहेब ह्या शिवलालची चांगलीच जीरवली. अशा लोकांना अशीच अद्दल घडवावी लागते तरच ते जागेवर येते...
@sachinholey42132 жыл бұрын
मनोरंजन हा वेगळा भाग आहे पण खरे पाहता शेतकऱ्यांच्या च्या वहिवाट चे रस्ते ही फार मोठी समस्या आहे . या साठी अनेक गावात वादविवाद होते प्रसंगी गंभीर प्रसंग घडलेले आहे आणि मनोरंजना च्या माध्यमातून प्रभोधन केले या साठी आपले विशेष अभिनंदन
@nikhilbelkhede75732 жыл бұрын
सर आजचा व्हिडिओ तर खुप छान जमला खुप हसलो आम्ही सर्व😀😃😄
@SureshYadav-zb7it2 жыл бұрын
Omprakash Bilala no1👌👌👌 ,gumphabai🔥🔥🔥⚡
@manoharpokale32752 жыл бұрын
बिलाला साहेब तर अंग्रेज के जमानेके जेलर दिसत आहे आणि तिकडे गुंफाबाईच्या व मंजुळाबाईच्या तोंडाचा पट्टा सनान चालत होता 😀😀👌👌🙏🙏
रूमने मोर्चा जिंदाबाद देविदास भाउ आगे बढो हम तुम्हारे साथ है.योग्य मार्गदर्शन गुरूजी.
@amolmaske88612 жыл бұрын
बिलाला साहेबा ले पाहून शिवल्या थंडा झाला गुंपा बाई चांगल्या भडकल्या होत्या मजा आली आज
@mahadeomore98542 жыл бұрын
अप्रतिम video आहे सर आज चा खुप खुप बढिया आहे सर.
@nayanPatil14322 жыл бұрын
अश्या गावात रहाव वाटील अशे गव नंबर वन....
@nandkishorekude77722 жыл бұрын
गुंफा बाईच्या जबरदस्त शिव्या.... आहे..बा..
@devanandkamble59692 жыл бұрын
जेलर साहेबाचं काम एक नंबर
@osawarpavan45862 жыл бұрын
Va bilala saheb majja Ali 😂😂😂😂🤣🤣🤣😄😄😃😃😃😅😅😅😆😆😆😋😋😋😍😍😍😍
@tejapalgavhane95782 жыл бұрын
नमस्कार हो गुरुजी ❤️😂🙏🏻
@chetanpakhale24582 жыл бұрын
च्या कधील बुडा लेकाचा लय कुचीन आहे पेटलं पाहिजे म्हणते 🤣
@likharvision20132 жыл бұрын
रुमणे आंदोलन चा व्हिडिओ एक नंबर
@akshydhok59862 жыл бұрын
जगन व्वा
@vishalgawande98602 жыл бұрын
ओल्या फोकान घाना सर शिवल्याले😅
@ajinathsanap20392 жыл бұрын
लबय तोडया😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@wasudevbaghel78582 жыл бұрын
ChhanVedeo maza aali.bar zal jelar sahab aale.pandeyji nahi sambhalu shakle aste. Shiwlal kai jordar palti khalla.maza aali.
@akshayraut52242 жыл бұрын
Aamchya mamalahi shet rastyach tention ahe .. samorcha manus tahsildar shi olkhi ahe mhnun khup tras deto ... Kiti diwas jhale case vagaire chalu ch aste .. shivlal sarkhe mans pratyek gavat astatach .. ha vdo pahilyavar manat vatte ki rampur che sarpanch saheb , tahsildar saheb , jailar saheb v देविदास bhau le bolavav rumn gheun ... V tyanch problem solve karun dyava... 💯