त्या घनश्याम भाऊ च ट्रेडर्स त्यांना परत करा हो गुरुजी लयच दादा गिरी करून रायला शिवल्या, 420 लेकाचा शिवल्या 👍👍👍👍👍👍👍
@ajaychavhan42018 ай бұрын
Nice video ❤
@govindanishankar45618 ай бұрын
बरोबर आहे भाऊ❤
@mama_नेरवाले8 ай бұрын
"शिवलाल" ले बत्ती बसलीच पाहिजे रामपूर ले मुक्ती भेटलीच पाहिजे, 😕😕 💪😕😂
@RoshanBhokare-bu5fv8 ай бұрын
Shivlal bhau 1 no
@santoshdada91488 ай бұрын
शिवलाल भाऊ 1
@akmohod48078 ай бұрын
घनश्याम भाउले न्याय द्या सर
@रेश्माअजयचौधरी8 ай бұрын
सर घनश्याम भाऊचा न्याय करून द्या तुम्ही कारण की तुम्ही त्यांच्यावर खूप अन्याय केला आहे ❤❤❤🎉🎉🎉🎉🙏🙏🙏👌👌👌
@AjayChakre-pl4hd8 ай бұрын
Ho
@gajanankalyankar63328 ай бұрын
शिवलाल शेट वरून हमाल झाला पाहीजे असे कोणाकोनाला वाटते😂
@raviburale71128 ай бұрын
पैसे वसूल कराव त गुंफा बुडीनच...गुंफा बुडीचे पैसे असते शिवलाल कडे त एका मिनिटात वसूल केले असते😅 आली रे बा गावठी सी आय डी....
@MH29_Yavatmal_vlogger28 ай бұрын
घनश्याम भाऊ मार्फत शिवलाल भाऊ टोयगोटे यांना पुर्ण फिटवा गुरूजी 😅😅😂😂
@royalenfieldlover00768 ай бұрын
आतुरता शिवलाल भूई सपाट होण्याची 😅😅
@yogeshguhe9308 ай бұрын
Ho ekdam barobar
@santoshdada91488 ай бұрын
तुझ काय खाल्लं.
@yogeshguhe9308 ай бұрын
Jyane kahi dile asel te khall
@shreyashpohare66878 ай бұрын
Nko re bhau 😢
@MH29_Yavatmal_vlogger28 ай бұрын
कोणा कोणाला वाटतें मारोती शेट घुटके, लक्ष्मण सेट किरकिरे व लारा चेतन यांचे पैसे वसूल झाले पाहिजे लाईक करून समर्थन दर्शवा ❤❤
@chetanzoting6028 ай бұрын
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😂😅😂
@dhirajagrawal68218 ай бұрын
शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😅😅 आज तर CID चा भाग होता वाटते ❤❤
@manoharpokale32758 ай бұрын
हे तं लयच झाली इचीन, मालक बनला नौकर अन् नौकर बनला मालक, बहोत नाइंसाफी है यह 😀😀👌👌🙏🙏
@shankargaykwad53368 ай бұрын
घनशाम भाऊ ले परत दुकान दया शिवलाल ले बत्ती दया गुरुजी
@Mr.KiranPmanmode8 ай бұрын
मारुतीचा आजचा डायलॉग :- ले ले ते बी जातीन😂 खरंच #राऊतसर कालचा एपिसोड हा अप्रतिमच झालेला आहे ❤
@DipeshBodade8 ай бұрын
👍👍सर घनश्याम भाऊ साठी काहीतरी करा सर घनश्याम भाऊ वर खरोखर वाईट वेळ आलेली आहे खरा न्याय करा सर घनश्याम भाऊ वर खूपच रुबाब टाकून राहिला शिवलाल घनश्याम भाऊ साठी काहीतरी करा सर 👍👍
@VikrantGangathade8 ай бұрын
शिवलाल तर खूपच रुबाब दाखून रायला," चोर तो चोर वरून शिरजोर ". गुरुजी रामपुरची CID आज लागणार होती वाटते.CID एपिसोड जबरदस्त बनवा मजा आली पाहिजे 🙏
@janvichahande038 ай бұрын
.......झाब्रु दादा मिशन Successful करा होवू शकते निलु ताई सोबत लग्न करण्यासाठी सहा महिने दिले होते तर इथून काही मार्ग निघेल पांडे साहेबांन कडून.....🧿❤😅😊
@Sanchitingle8 ай бұрын
तुमचं अशीच कायम प्रगती चांगली राहा ❤❤❤
@desiswag84068 ай бұрын
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ति 😅😅😅
@poojasangole44998 ай бұрын
घनश्याम भाऊ ची परिस्थिती पाहून आज खरोखर खूप वाईट वाटले😢
@gajananelectricals79798 ай бұрын
गजानन इलेक्ट्रिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स मोताळा..
@madankadam26068 ай бұрын
शिवलालचे चांगले दिवस आले आहेत तसे काही दिवस चालू द्या काही दिवसांनी बती द्यावी अशी विनंती आहे 😀😀😀
@arunlade94278 ай бұрын
आतुरता शिवलाल भुईसपाट होण्याची 😢😂❤
@arunlade94278 ай бұрын
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती
@Gopalrathod32758 ай бұрын
घनशाम भाऊ मार्फत फिटावा गुरुजी .शिवलाल ले फक्त 1दा.plz. ..लैय इच्छा आहे. माजी..
@kawduikhar54848 ай бұрын
सर घनश्याम भाऊचा न्याय करून द्या तुम्ही कारण की तुम्ही त्यांचावर खूप अन्याय केला आहे
@ShyamKharode-y4f8 ай бұрын
घनश्याम भाऊ च्या ईकडे बघा गुरुजी हा शिवल्या माजला याले बत्ती पाहिजे आणि घनश्याम भाऊ चे दुकान देऊन टाका गुरुजी
@vijaykhadse93898 ай бұрын
गुरूजी शिवल्या ची वसूली गुंफा मावशी ले दया 👌👍
@PushpaPatil-vx5qs8 ай бұрын
गुरुजी चाचा - भतीचा घबाड मामा लुटेरे यांना मिळायला पाहिजे 😊😊😊😊
@yogeshwankhade44868 ай бұрын
मामा चा झटका चुलतील चटका❤️🔥❤️🔥👺
@pravinbawane62618 ай бұрын
गुंफा बाई च्या युक्तीने मारोती आणि लक्ष्मण चे पैसे भेटले बा😂 cid सिरीज येणार भेटलेले बक्षिस लाऱ्या चेत्या च्या कामी येईल❤❤
@KishorSurve-q9t8 ай бұрын
Ekach lal shivlal ❤
@FerozKhan-ec3yf8 ай бұрын
झाब्रु चा मोबाईल भारी आहे 😂
@amoljambhule16218 ай бұрын
घनश्याम भाऊले.न्याय भेटला पाहिजे. शिवलाल ले चांगल फीटवा सर
@abhishekpatilwankhede45648 ай бұрын
यावेळी लक्षिमन भाऊ ला फिटवले नाही पाहिजे शिवलाच काटा काढा
@bablugawande8 ай бұрын
शिवलाल न देली वाटते लक्ष्मण ले टिपारी 😂😂 वारे शिवलाल योग यायचे आहे रे तुये लय पयदल होशील शिवलाल तू 😂😂
@devanandkamble59698 ай бұрын
शिवल्या फार हुशार माणूस सर 👍👍
@dinanandtajane3588 ай бұрын
शिवलालभाऊ चा रुतबा...भाउन mba करेल आहे राऊत सरच्या शाळेत 😅😅😅
@mangeshpatil80488 ай бұрын
घनश्यामची उधारी बूडते 👌🙏
@gdchatark8 ай бұрын
खादोडे आणि शिवलाल मामा भाषे प्रकरणात ध्या कोचून गुरुजी
@sandipksandipk76138 ай бұрын
गुंफा मावशी सल्ला लय भारी देते राजा 😅
@mohanbodkhe51318 ай бұрын
गुंफा बुडी ची आयडिया मस्त कामी आली मारोतीच्या लक्ष्मण भाऊ एवढेही गाफल नका राहू शिवलाल गोड बोलून काटा काढते बर...
@akashzanke-358ap91p8 ай бұрын
लक्ष्मण भाऊ आज लय कडक वागले म्हणून तरी त्यांचे पैसे निघाले असच वागायचं लक्ष्मण भाऊ तरच ही दुनिया झुकते नाही तर आपल्याला दुनिया दाबून बगते 😮😮
@avinashparopate8928 ай бұрын
शिवलाल चा पैशाचा बॅग घनश्याम भावने पळवला व घनश्याम भाऊ पुन्हा श्रीमंत होऊन स्वतःची दुकानदारी थाटली असे दाखवा व शिवलाल रोडवर आलेला दाखवा
@jeewanshelke76528 ай бұрын
वाह वाह😂... या टाईम ला खलनायक पण नायकाच्या भूमिकेत येऊ द्या गुरूजी... 1कोटी चा विषय आहे ..😂😂😂😂😂 झाब्रू cid जिंदाबाद 😅
@parmeshaverkalyankar65678 ай бұрын
शिवलाल टेडर्स हे नाव डोळात सलालागल हो सर...😂😂😂
@rameshwarsonone76078 ай бұрын
शिवलाल ले बत्त्ती रामपूर ले मुक्ती😂😂😂
@tejapalgavhane95788 ай бұрын
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
@yuvrajgawale8 ай бұрын
Very nice 👍👍 sir
@kakajikakde65118 ай бұрын
शिवल्याचा तोरा उतरावा लवकर सर
@santoshthakare3448 ай бұрын
गुंफा आजी कडे द्या पैशाच मॅटर 1 घंट्यात पैसे भेटतात
@ashishtayade54718 ай бұрын
घनशाम भाऊ ला न्याय मिळावा असे कोणा कोणाला वाटते
@Omparkhe-do6eo8 ай бұрын
Mala pan
@ashishpakhare76428 ай бұрын
बस शिवलाल भाऊ तुम्हाले जमल ते काम कवळी च नाही फुर्सत जर्या भराची नाही😂😂
@vishalmaigane97488 ай бұрын
घनश्याम भाऊ ला न्याय दया 😢
@santoshbhanage78898 ай бұрын
घनश्याम भाऊला न्याय दया सर
@gajanandeshmukh41978 ай бұрын
लक्ष्मण भाऊंचे पैसे भेटले पाहिजे
@shyamgiri67578 ай бұрын
घनश्याम भाऊ ले न्याय मिळवून द्या
@khobarkhede8 ай бұрын
Aata marte luxman bhau शिवलाल ले आऊट मस्तक झालं त्याच होऊ द्या लक्समन भाऊ करा तुमच्या हातानं मूर्त द्या टिपारी😂😂😂
@dipakpatil19288 ай бұрын
शिवलाल ला बत्ती द्या सर, घनश्याम भाऊला न्याय द्या🌹🌹😂😂🎉🎉❤❤❤😢😢😅😅
@pramodrathod91108 ай бұрын
सर घनशाम भाऊ ला न्या मिळाला पाहिजे..... 🙏🙏🙏🙏🙏🙏धन्यवाद..... 🌹🌹🌹🌹
@surajjadhav9738 ай бұрын
Ek nbr
@arunjadhav48298 ай бұрын
सीवल्या ले बत्ती रामपूरले मूक्ती
@jugalsing14348 ай бұрын
शिवलाल सेठला विधानसभा निवडणुकी पर्यंत हवे मध्ये ठेवा आणि टिकीट देऊन लंब करा
@pravincharkhod34568 ай бұрын
शिवलाल उसात जाते पण पातोडी पण लागू देत नाही
@manojdeshmukh52018 ай бұрын
शिवलाल ले बात्ती घनश्याम ट्रेडर्स ले मुक्ती
@prafulwankhademmmwankhade35368 ай бұрын
तो शिवल्या पहा बर किती दादागिरी करून राहिला, चोर त चोर दुसऱ्या वर शिरजोर
@amolmaske88618 ай бұрын
खतरनाक कॅरेक्टर आहे शिवलाल..😂
@ankushyadavakkyyadav3718 ай бұрын
Superb
@mangeshmeske7048 ай бұрын
एकच शेठ शिवलाल शेठ 😂😂
@akashmotghare52558 ай бұрын
आलू पॉग्या कडून शिवलाल ला बती ची गरज जशी मारोत राव ला मिळाली होती......😂😂
@rajeshmore88888 ай бұрын
शिवलाल ले बत्त ती बसली पाहिजे 😂😂🙏
@purushottamsurve67128 ай бұрын
शीवल्या खुपचं रंग बदलते बा 😅
@dikshachadhokar6098 ай бұрын
शिवलाल भुई सपाट झालाच पाहिजे 😄😄😄
@arunlade94278 ай бұрын
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती देण्यासाठी ❤
@SahebravFukat8 ай бұрын
शिवलाल ले अद्दल घडविली पाहिजे गुरुजी
@akashmandawkar79638 ай бұрын
Talented man shivlal
@pankajamzare34968 ай бұрын
कोण कोण वाट बघत होते लाईक करा❤
@riteshtaparert82738 ай бұрын
कोणा कोणाला वाटते रविवारी बोणस म्हणून 2 ऐपिसोड आले पाहिजे❤❤
@sanjaypunde88118 ай бұрын
शिवलाल चा काटा काडा लागते आता
@SujalRaut-lj5ws8 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤
@SURAJKADU29488 ай бұрын
एक नंबर विडिओ सर😍🙏🏻
@sachinsahare35518 ай бұрын
शिवल्या ले टिपारी द्या सर
@Shriram143508 ай бұрын
शिवल्या च आता घर गेल पाहिजे
@HarshBasewar-z3k8 ай бұрын
शिवलाल ले बत्ती देया सर कारन तो कधीही फनै काढन नेम नाही 😂
@nitingangole11488 ай бұрын
अस गोड बोलून शिवलाल चा काटा काढ़ाले लावा घनश्याम भाऊ ले गुरूजी शिवलाल भुईसपाट झालाच पाहिजे
@AkashaRathod-ec9hd8 ай бұрын
शिवलाल ना घनश्याम भाऊ ले पूर्ण फित्वल.... पण घनश्याम भाऊ ले न्याय करून दया
@pradnyakulkarni7698 ай бұрын
घनश्याम la न्याय मिळायलाच पायजे 🎉🎉 Garib बिच्चारा घनश्याम
@anantawadurkar95128 ай бұрын
लक्ष्मणराव चा काटा काढायच्या अगोदर शिवलाल ले बत्ती भेटलीच पाहिजे.
@Ravisontakke918 ай бұрын
कंदिल आबाजि जाते वाटते जंगलात घबड सापडते आशेने 😂😅
@radhepestcontrol11728 ай бұрын
बरोबर आहे गुरजी आपलेच पैसे आपल्यालाच चकरा माराव्या लागते
@poojashrikantjayale59828 ай бұрын
Aaj cha viva me ahe ❤😂
@yogeshpatil40678 ай бұрын
शिवलेले बत्ती भेटलीच पाहिजे रामपुरी मुक्ती भेटलीच पाहिजे
@AkashAmbhore-bc5ew8 ай бұрын
Aaj zali ba lavkar comment 😂😂
@nanduchavhan44348 ай бұрын
शीवलाल जरा जास्तच माजला असं वाटत आहे गूरजी...याले बस्ती पाहिजे आता आलू पोंगया घ्या हातुन... असं मला वाटतें.......पाहा याची गरमी कमी कशी लवकर होईल ते
@Tushar-t4z8 ай бұрын
खूप दुनियादारी शिकवता सर तुम्ही खूप छान सर
@VaibhavRaut-e4i8 ай бұрын
शिवलाल एकदा भुई सपाट झाला पाहिजे
@ajayingle33578 ай бұрын
सर उद्या शिवलाल फिटला पाहिजे नाही तर व्हिडिओ पाहणार नाही