आंब्याची उतारी || Episode 406 || 😂😂😂 || teacher_taka_tak

  Рет қаралды 147,151

Teacher taka tak Suresh Raut

Teacher taka tak Suresh Raut

Күн бұрын

Пікірлер: 266
@rupalitantrpale1601
@rupalitantrpale1601 2 жыл бұрын
तुमची नकल करणारे खुप चैनल आलेत सर पन एकहि चैनल धड़ नाही... त्यांच्या आवजात पन मजा नाही आणि एपिसोड पन चांगले नाहीत... आपल चैनल एक न. आहे सर्
@jhanaviukey2890
@jhanaviukey2890 2 жыл бұрын
No ii
@manoharpokale3275
@manoharpokale3275 2 жыл бұрын
पुर्वी पाडाचे आंबे खाण्याची औरच मजा होती, आता मात्र पाडाचा आंबा शोधूनही सापडत नाही, निव्वळ कारपेटचा माल आणि आंबट डख्ख 😊😊👌👌🙏🙏
@ganeshsonnar9453
@ganeshsonnar9453 2 жыл бұрын
हिस्से वाटणी म्हणजे लय खतरनाक काम असते बा.....आंब्याची वाटणी तर विचारूच नका..... मस्त बनलो सर विडीओ 😁
@SangitaKhadke
@SangitaKhadke 2 жыл бұрын
झाब्रू - मारूतीचा प्लॅन फेल झाला , अपना खबरीलाल सब खबर रखता है 😅😅😅 खूपच मस्त एपिसोड सरजी 👌👌👌👌👍🙏
@pundliksushir3373
@pundliksushir3373 2 жыл бұрын
डॅनी आणि मोठे बाबा ची मस्त जमली 😂😂🤣👌
@ravipakhale1762
@ravipakhale1762 2 жыл бұрын
आंब्याची सावली पडते त्याचा ही हिस्सा 😂😂😂
@33_vaibhavpatil94
@33_vaibhavpatil94 2 жыл бұрын
गरीब व्यक्ती खुप समजदार असतात. उदा. जगनची आई
@rajuraut9907
@rajuraut9907 2 жыл бұрын
सर धन्यवाद तुम्ही आंब्यांवर व्हीडीओ बनवीला कारण ; आंबा गोष्टच तशी आहे मन तृप्त होते जेव्हा आपण आंबा खातो व आंब्याचा रस खाण्यासाठी लोक खुप उत्साहित असतात मी सुद्धा व आंब्याला फळांचा राजा सुद्धा म्हणतात वेगवेगळे प्रकार आहेत आंब्याचे उदा हापुस , तोता , इत्यादी व आंब्या पासून लोणचे , मुरंबे सुद्धा बनते माझा फेवरेट तर आंबा आहे तसे तर सर्वच फळ दर्जदार आहे परंतु आंब्याची मजा वेगळी आहे ईश्वर राजू राऊत कारंजा लाड
@govindasushir7606
@govindasushir7606 2 жыл бұрын
आंब्याची सावलीने एक वय भर नुकसान होते वा वा क्या बात है देविदास भाऊ 🤣🤣😂😂
@nayanabhadikar9707
@nayanabhadikar9707 2 жыл бұрын
Chingri mst bolte ticha ekhadi separate episode dakhva br 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼😂😂😂😂😂👍👍👍👍
@vaibhavnandurkar8447
@vaibhavnandurkar8447 2 жыл бұрын
मामा आले म्हणजे एक नंबर काम आहे
@nitindeokarpatil.malegaonl8100
@nitindeokarpatil.malegaonl8100 2 жыл бұрын
जुन्या आठवणी ताज्या झाल्या आजच्या व्हिडिओ ग्रामीण भागात पूर्वी फार मजा यायची आंब्याचा उतारा चालू असला सारे पोटे आंब्याखाली जमा व्हायची 🙏 जगन आणि चिंगारीला लय हर्ष झाला बा.😀
@rajukatalakar1743
@rajukatalakar1743 2 жыл бұрын
Sir khuph padh khalle ho pan ata ambyache zad nahi rahile
@KrishGamex
@KrishGamex 2 жыл бұрын
Jagan chingri is my favorite carecter 🤞✌️🥰😍😍😂🤣🤣
@skmusic51288
@skmusic51288 2 жыл бұрын
मामा आहेच का रे बुआ 🤣🤣🤣
@dnyaneshwarjadhav532
@dnyaneshwarjadhav532 2 жыл бұрын
झाबरू मारतीचा पचका झाला
@standwithtruth1785
@standwithtruth1785 2 жыл бұрын
माझ्या घरी पण माझ्या लहानपणी पाडाचे आंबे पिकू घालत होतो. आणि असेच माझ्या शेतातल्या आंब्यात हिस्से होते. लहानपणी ची आठवण ताजी झाली सर. 👍👍👌
@amolmaske8861
@amolmaske8861 2 жыл бұрын
लहानपणी आम्ही असेच आंबे लपून पिकू घालत होतो आणि रोज उकरू उकरू पाहो लहानपण च्या आठवणी ताज्या झाल्या गुरुजी 1 नो आजचा विडिओ गुरुजी
@pravindhongade4748
@pravindhongade4748 2 жыл бұрын
हो ना मग एका वईच नुकसान आहे ना नाही नाही मानता किती सावली पडते आंब्याची..तसा त माया अर्धा हिसा आहे सावली चा.....😂😂😂😂 देविदास भाऊ .....😂😂😂
@seemababar1157
@seemababar1157 2 жыл бұрын
चिंगरीलय भारीआहे😂😂😂😂👌👌👌आवाजपण
@nitinwagh5810
@nitinwagh5810 2 жыл бұрын
खूप छान सर,..जुन्या आठवणी ताज्या झाल्या खरंच आंबा उतरवतांना खूप मजा येयाची
@trueindian4650
@trueindian4650 2 жыл бұрын
*Sir,amchya kde valel gavata mdhe pikatat ambe , gaddyat nhi, khup ambyachi majha yete gavakade...nice video*
@mohankolhe1088
@mohankolhe1088 2 жыл бұрын
दर वर्षी आबाच्या गावले जाऊन आंब्याची रखवाली करत जावो,,, सकाळी 4 वाजता पैदल जाता जाता दुसर्यायच्या आंब्याच्या खालचे पाळ जमा करून दिवसभर खात जावो,,,,, मजा लय वेगळी होती,,,,गेले ते दिवस पण तुमच्या आजच्या एपिसोड न सगळी आठवण ताजा करून दिली🙏👌🏿👌🏿
@akshaypatilofficial2302
@akshaypatilofficial2302 2 жыл бұрын
जगन थोडासा भारीच दिसते बा मला. 😘
@harshadkawanpure7888
@harshadkawanpure7888 2 жыл бұрын
शिवलाल च घर चांगलं आहे पण देवलाल चा घर खराब एक भाऊ पुढे आणि एक भाऊ मागे हे चित्र चंगल नाही वाटत आपण बाळू भाऊ जवळ घर असून बाळू भाऊ ला पण घर दिल. देवलाल बिचारा गरीब आहे खरी घराची गरज त्याला आहे आता पावसाळ्याचे दिवस घर खराब देवलाल आणि मोठेबाबा या दोघांचा नंबर प्रधानमंत्री घरकुल योजनेत लावावा आणि दोघांना पण घर द्यावं घर मिळल्याच्या आनंदाचा एक एपिसोड बनवावा ही विनंती 🙏
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 2 жыл бұрын
हो करणार ना
@maheshdhadwe4649
@maheshdhadwe4649 2 жыл бұрын
अप्रतिम विडीओ
@maheshdhadwe4649
@maheshdhadwe4649 2 жыл бұрын
लय कलाकार हाय रे जगंन
@uddhaoraodhoran6477
@uddhaoraodhoran6477 2 жыл бұрын
सरजी भूतकाळ आठवला. हुबेहूब हेच चित्रं होतं.आपले धन्यवाद.
@manojbangewad173
@manojbangewad173 2 жыл бұрын
मारोती आणि झाब्रू ची मैत्री RRR मूवी मधल्या राम चरण आणि NTR सारखी आहे,,,, 😍😍😘
@amitdeshmukh6831
@amitdeshmukh6831 2 жыл бұрын
.. दिवाळी असो किंवा कुठलाही सन आम्ही आमच्या आजोळी जायचो पण आज्जी आजोबा गेल्या नंतर ते प्रेम आणी त्या गोष्टी तिथेच संपल्या. आता मोठे झालो चांगले पैसे कमवायला लागलो पण विना पैशाचं प्रेम फकत स्वप्नच राहिलं ... आता आपुलकीच्या वाटा लवकर सापडत नाहीत.. जगन आणी त्याचे आज्जी आजोबा.. जे प्रेम तुम्ही दाखवलं आहे... खरंच तुमचं कौतुक आहे... तुमच्या प्रत्यक एपिसोड ची वाट मी रोज बघत असतो.. तुमचे सगळे एपिसोड तर खूपच छान आहेत पण जगन आणी आज्जी आजोबा हे समीकरण जीवाला आनंद असतो Rahul deshmukh Owner RD Song recording studio Bangalore
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 2 жыл бұрын
Thank you so much 🙏
@nikhilneware3629
@nikhilneware3629 2 жыл бұрын
खूपच छान video बनवता सर तुम्ही मी रोज रात्री 9 ते 10 च्या दरम्यान बघतो
@amitbhakre4103
@amitbhakre4103 2 жыл бұрын
Hii sir mla तुमचे व्हिडिओ खूप छान वाटतात काही नवीन शिकवण मिळते खूप छान
@रेश्माअजयचौधरी
@रेश्माअजयचौधरी Жыл бұрын
Very very nice video ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
@YoungerFitness9
@YoungerFitness9 2 жыл бұрын
1 number sir 😂😎
@rajukatalakar1743
@rajukatalakar1743 2 жыл бұрын
Welcome & thanks sir for reply
@gaurikoharvolg6791
@gaurikoharvolg6791 2 жыл бұрын
Khup chan sir mala khup avdate tumche Video aamhi aavdine pahto tumche Video
@vishalfiske5575
@vishalfiske5575 2 жыл бұрын
राउत सर मामाचया धुलाईवर चागंला विडिओ बनवा मामाचि पिटाइ झालिच पाहिजे.जय..
@amolmaske8861
@amolmaske8861 2 жыл бұрын
जबरदस्त गुरुजी
@Aniket-sg2zo
@Aniket-sg2zo 2 жыл бұрын
Sir amche lahan paniche divas athvan karun dili 👌👌
@vijaykale4325
@vijaykale4325 2 жыл бұрын
सर जुनी आठवण ताजी झाली पुर्वी आंबे खायची मजा काही औरच होती सर आता ते दिवस राहिले नाही बरे असो आजचा व्हिडीओ फारच छान होता विजय पु काळे तळेगाव मोहना ता चांदुर बाजार जिल्हा अमरावती
@adityashinde9277
@adityashinde9277 2 жыл бұрын
khup Chan sir mana pasun like video la
@tejapalgavhane8725
@tejapalgavhane8725 2 жыл бұрын
चिगरी------🙏🏻😁😂
@gopalgore5590
@gopalgore5590 2 жыл бұрын
Khup mast video sir
@ashokjadhow9943
@ashokjadhow9943 2 жыл бұрын
फारच छान🙏
@ankushyadavakkyyadav371
@ankushyadavakkyyadav371 2 жыл бұрын
*एक नंबर लाईक कमेंट आणि शेअर*.....*
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 2 жыл бұрын
1st comment
@rajeshtajane5605
@rajeshtajane5605 2 жыл бұрын
आपल्याले मामाचे व्हिडिओच जास्त आवडतात.
@amitbhople5723
@amitbhople5723 2 жыл бұрын
चींगरी बाकी एका शब्दात ऐकते बिचारी
@BhotkarVishnu
@BhotkarVishnu 2 жыл бұрын
सर पेट्रोल-डिझेल महागाई, बेरोजगारी वर पण एपिसोड तयार करा
@rameshwaradhao7546
@rameshwaradhao7546 2 жыл бұрын
सर लहान पणी मामाच्या गावले आमराई होती देऊळगाव ब्राह्मण ला 100पाड जमा करायचो खुप आठवण येते त्या वेळी ची तेच चित्र हुबेहूब मांडल
@rajeshtayade2161
@rajeshtayade2161 2 жыл бұрын
मला तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी खूप आवडते
@rajuraut9907
@rajuraut9907 2 жыл бұрын
मारुती आणी झाबरु ने आंबे पिकू घातले होते परंतु ; ते ही त्यांच्या नशीबी नाही जगण आणी लारा खाते आता आंबे आणी सर तुम्ही एकदम निश्चीत रहा माझा तुमच्याच चॅनल ला सपोर्ट असतो मी तुमचे चॅनल गेल्या ६ महिन्यांपासून बघतो व मी ४ महिन्यांपासून कॉमेंट करतो व तुमच्या व्हीडाओ ला लाईक करतो व कॉमेंट सुद्धा करतो आणी कॉपी करणाऱ्या चॅनल ला सपोर्ट करत नाही फक्त Teacher takatak suresh raut या तुमच्या मेन चॅनललाच सपोर्ट करतो 😊😊🙏🏾 ईश्वर राजू राऊत कारंजा लाड
@mayurpakhali324
@mayurpakhali324 2 жыл бұрын
Lay Bhari sar
@vijiyapatil9608
@vijiyapatil9608 2 жыл бұрын
Khup chan video banvlaa aajchaa raja ho ashi saglii majjaa tar fakt gavakadch asti khup chaan vatavarn dakhavtaa raja ho 🙏🙏👌👍💜💛💜🍋🍋🍋🍆🥜🥕🌽🍅🍐🍌🍍🍎🍉🍇🍊🥒🌶
@santoshsawat5143
@santoshsawat5143 2 жыл бұрын
सर रसाळीला या सर्ववांनी
@sohelshah8260
@sohelshah8260 2 жыл бұрын
Ambe khaniya chi maza aalag aahe ho Suresh bhao
@sanjaybramhne6025
@sanjaybramhne6025 2 жыл бұрын
Mast 👌 video 🤣🤠😜🤪😜😂
@rameshwarbule2998
@rameshwarbule2998 2 жыл бұрын
सर मला तुमचे विडीओ खूप आवळते
@dhammapalbhise8684
@dhammapalbhise8684 2 жыл бұрын
Lay bhari sir 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂❤️😭😭😭❤️❤️❤️
@rudrakshkhades6657
@rudrakshkhades6657 2 жыл бұрын
एक नंबर
@bhaveshhatolkarvlogsgames1360
@bhaveshhatolkarvlogsgames1360 2 жыл бұрын
Ek number 😉
@monikatayde2970
@monikatayde2970 9 ай бұрын
Chingari mast hai ba 😊😊
@nileshbramhane6282
@nileshbramhane6282 2 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ सर, जुन्या आठवणी
@kishanwamanpatil6266
@kishanwamanpatil6266 2 жыл бұрын
एक नंबर व्हिडिओ आहे,झिंगरीचा उत्साह,... आंबे पाहुन.
@nikhilbayaskar9542
@nikhilbayaskar9542 2 жыл бұрын
jabradast😂😂
@prafulgawande105
@prafulgawande105 2 жыл бұрын
बरोबर टाईम वर व्हिडिओ काढला सर आमच्या कडे उतारी वाले भेटून नाही राहिले ya वर्षी चांगला आंबा आला आमचा zhabru ले पाठून द्या utari ले
@dnyaneshwarbawaskar5941
@dnyaneshwarbawaskar5941 2 жыл бұрын
सर आज चा व्हिडिओ खूप छान आहे
@rameshsadedar843
@rameshsadedar843 2 жыл бұрын
AKDAM SUPER 👍👍👍👌👌⚘⚘⚘💐💐
@vinodmagare1734
@vinodmagare1734 2 жыл бұрын
Good thoughts on 😆😆😆😆
@rajuwankhade7431
@rajuwankhade7431 2 жыл бұрын
Excellent guruji
@sagarkurhade6289
@sagarkurhade6289 2 жыл бұрын
छान सर 👌👌👌
@gopalpatil6687
@gopalpatil6687 Жыл бұрын
Ek no❤
@amaradhau6587
@amaradhau6587 2 жыл бұрын
Ek number sir
@RSPachpor
@RSPachpor 2 жыл бұрын
12k साठी अभिनंदन सर
@vaibhavdakhore482
@vaibhavdakhore482 2 жыл бұрын
खुप छान व्हिडीओ सर.... तुमचे व्हिडीओ बघितल्या शिवाय दीवसच जात नाही सर
@sanjayingle2134
@sanjayingle2134 2 жыл бұрын
Khup chhan
@vijayawankhade1641
@vijayawankhade1641 2 жыл бұрын
Ambe pahun tondala Pani yete sir🤤🤤😋😋
@prafulgawande105
@prafulgawande105 2 жыл бұрын
काय भाव चालू आहे सर गावरानी आंबा तुमच्या कडे
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 2 жыл бұрын
1oo kg,
@R7.Subho-Gamer_92
@R7.Subho-Gamer_92 2 жыл бұрын
Sirलवकरपेरणाचीधामधूमवीडीयोटाका🙏🏼
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 2 жыл бұрын
पाणी होऊ द्या ना जरा
@maheshdhadwe4649
@maheshdhadwe4649 2 жыл бұрын
मामा सगळ्या कुराडा विळे नेता वाटते दुसर्या गावात विकाले असा अंदाज आहे
@Universal-Gamerz_12
@Universal-Gamerz_12 2 жыл бұрын
Love and support from pune
@sameertekam4483
@sameertekam4483 2 жыл бұрын
bahut badiya sir
@pankajchanne1140
@pankajchanne1140 2 жыл бұрын
गुरुजी व्हिडिओ चांगला झाला लहानपणी आमच्या गावामध्ये आंब्याची वाटणी होत होती खरंच लहानपणीची आठवण झाली झाली.आंबे पिकवण्यासाठी आंब्याचा माच घातला असे म्हणायचे आमच्याकडे पाच झाडे होते 1)सहद्या आबा 2)खोबऱ्या आबा 3)आमट्या आबा 4) धह्या आंबा 5)लोणाच्याचा आबा पण आता एकही आंबा च झाड आलं नाही खरंच लहानपणीची आठवण आली तुमचे व्हिडिओज मनाला हुरहूर लावते
@sudarshankadam7107
@sudarshankadam7107 2 жыл бұрын
सर जुन्या आठवणी ताज्या झाल्या सुंदर व्हिडिओ
@maheshdhadwe4649
@maheshdhadwe4649 2 жыл бұрын
चिंगरी चा आवाज खुप छान आहे
@atharvmangle640
@atharvmangle640 2 жыл бұрын
Super sir
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 2 жыл бұрын
2nd
@darshansonule9830
@darshansonule9830 2 жыл бұрын
अरे,रे,रे,रे झाब्रू आणि मारत्या नी मस्त आंबे पिकवायचा प्लॅन केला होता ते प्लॅन जगण्या ने फेल केला राव🤣🤣🤣🤣मामाचा आणखी एक व्यवसाय🤣🤣🤣🤣 मामा आणि त्यांच्या बदलत्या व्यावसायाला हात जोडले राव🤣🤣 खरंच सर जी तुमच्या नावाने मी 2,,3 फेक नवीन चॅनेल पाहिले,पण या लोकांना माहीत नाही जी मजा टीचर टका टक(ओरिजनल) आहे ना ते तुमच्यात तीळभर नाही
@bhaoorawborkar9764
@bhaoorawborkar9764 2 жыл бұрын
25 aambe chorle ho rao Masat comedi aahe
@moreshwarkotjawale2383
@moreshwarkotjawale2383 2 жыл бұрын
Tichar takatak super se bhi upar
@Allrounder-zp
@Allrounder-zp 2 жыл бұрын
Mast sir 😀😀😀😀😀👌👌👌👌👌👌
@kiranrewatkar3393
@kiranrewatkar3393 2 жыл бұрын
खुप छान विडिओ सर
@vaibhavingole3155
@vaibhavingole3155 2 жыл бұрын
चिंगरी खूप मायाळू आहे सर 🙂
@sureshgawande7674
@sureshgawande7674 2 жыл бұрын
sir तुमचा विडीओ पायला कि ऐक पोडि सिल्क खाली 🤗🤗👌👌🙏🙏
@tejaganjrepatil8986
@tejaganjrepatil8986 2 жыл бұрын
शांताराम भाऊ गावाला गेले का सर 😃😃😃😃😃
@vavarahetarpowerahe
@vavarahetarpowerahe 2 жыл бұрын
Super
@ravikirandeulkar6465
@ravikirandeulkar6465 2 жыл бұрын
Mama konta businesses karan kahi sangata yet nhi 😂😁
@attitudegaming7875
@attitudegaming7875 2 жыл бұрын
Sir AAP kis sity me rehete ho
@YoungerFitness9
@YoungerFitness9 2 жыл бұрын
Nice sir 😂😎✨
@pankajmalve1702
@pankajmalve1702 2 жыл бұрын
Chhan vidio sir part 2 pan banva karn ki maroti jhabru che aambe chi hera feri jhali n 😂😂
@mahadevgawande9779
@mahadevgawande9779 2 жыл бұрын
Mast🔥🔥👌
@sarveshwargangane3891
@sarveshwargangane3891 2 жыл бұрын
Sir thode modte व्हिडिओ बनवा पहायचं मजा येते एक तासाचा बनवा एक video
@vitthalsawadatkar1966
@vitthalsawadatkar1966 2 жыл бұрын
सर मी मेहकर रा मोहखेड मी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली होती तर तुम्ही येत्या तिन चार दिवसात पुर्ण करा प्लीज.
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 2 жыл бұрын
कशाची
@vitthalsawadatkar1966
@vitthalsawadatkar1966 2 жыл бұрын
@@TeachertakatakSureshRaut sir mi tichar takatak bhag 405 madhe rikvest keli hoti amchya yethil gajanan patil jadhao yanna aaple vidio khoop avdtat akda apalya vidio madhe tyanche nav ghya dhanyavad.
@vitthalsawadatkar1966
@vitthalsawadatkar1966 2 жыл бұрын
सर प्लीज.
2 MAGIC SECRETS @denismagicshow @roman_magic
00:32
MasomkaMagic
Рет қаралды 12 МЛН
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 82 МЛН
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 28 МЛН
जगन आंबेवाला ||  Episode 410 || 😂😂😂 ||  teacher_taka_tak
15:03
Teacher taka tak Suresh Raut
Рет қаралды 223 М.
2 MAGIC SECRETS @denismagicshow @roman_magic
00:32
MasomkaMagic
Рет қаралды 12 МЛН