शांतरामचा हिसका || सोयाबीन सोंगनी 3 || episode 1231 || marathi comedy video||

  Рет қаралды 184,343

Teacher taka tak Suresh Raut

Teacher taka tak Suresh Raut

Күн бұрын

Пікірлер: 349
@keshavthombre5856
@keshavthombre5856 4 ай бұрын
कोणी शांताराम चार नांद करू नये.एक नंबर शांताराम जी चांगली फिरवली.असच पाहीजेत चुगल्या लावणारे माणसाला.
@balajikagane7462
@balajikagane7462 4 ай бұрын
1231 व्हिडिओ मधला सर्वात सुपरहिट..आजचा व्हिडिओ आहे....no.1 👍
@starabhijeet9602
@starabhijeet9602 4 ай бұрын
🤘🤘चला रे चला मारतीच्या लग्नाले 🤘🤘🎊🎉 ... 😍😍आता फक्त १००० च रायले😍😍... चांगली बत्ती देल्ली शांताराम भाऊनं बबन अन कश्याले 🤪🤪
@ysgoatfarm8963
@ysgoatfarm8963 4 ай бұрын
बबन आणि काशिनाथ ले शांताराम भाऊ च हिसका दाखवाच लागते .....आज टीचर टाका टक चे 2 साईड विल्लान आमचा चाणक्य माणसाला टोपी घालून रहले 😂😂😂
@NainaBhadikar
@NainaBhadikar 4 ай бұрын
असच पाहिजे काश्या आणि बबन्याले so exited for next episode
@PrakashKurkute-l1l
@PrakashKurkute-l1l 4 ай бұрын
खर तर शांताराम भाऊ खूपच शातिर आहे आता बबन आणि काशिनाथ या दोघांना पण फीटवणार आहे खूपच मस्त व्हिडिओ झाला धन्यवाद सर
@riteishpatil18
@riteishpatil18 4 ай бұрын
लड्डू मुत्या ,, एक नंबर.... never expected 😂
@TARKESHWARSHENDE-nr4ds
@TARKESHWARSHENDE-nr4ds 4 ай бұрын
झाले रे बावा आता 2लाख 99 हजार सबक्रायबर आता लवकर होते मारती भाऊ च लग्न🎉🎉
@jayantdehankar8728
@jayantdehankar8728 4 ай бұрын
शांताराम भौ त्या काश्याले न बबण्या ले एक नंबर हिसका दाखोला डबल आता तुमचा नाद करणार नाही 😂😂😂😂😂😂😂😂😂😂 आज एक नंबर मजा आली
@seemababar1157
@seemababar1157 4 ай бұрын
😅😅😅दोघांचा पिट्टा पडतो 😂😂आता😂सोयाबीन सोंगनीने 😂😂शांताराम भाऊ हुशार आहेत बा😂😂
@gajananasurve415
@gajananasurve415 4 ай бұрын
शांताराम भाऊ 1 नंबर झाल काम❤❤
@काळेकाळे-व2ह
@काळेकाळे-व2ह 4 ай бұрын
Shantaram bhau May fevret aktor.
@sachinshirsat1994
@sachinshirsat1994 4 ай бұрын
कश्या आणि बबन ची चांगली जिरवत आहेत शांताराम जी..... लय एचुकाटा करत होते.... शिवलाल ची पण अशीच जिरवा गुरुजी ❤❤❤❤
@vikramlunge
@vikramlunge 4 ай бұрын
किती ही विषमता लोक सरकार रोजगार निर्माण करत नाहीत म्हणून बोंब मारतात फिरते आणि दुसरीकडे शेतकरीवर्ग मजुर मिळत नाहीत म्हणून हवालदिल. विषय खोल आहेत 🙏
@gopalraut2149
@gopalraut2149 4 ай бұрын
शांताराम भाऊ जेवढे शांत तेवढी गरम अक्कल साठी गावात एकच नंबर 😂😂😂❤❤❤❤🎉🎉🎉
@vasantachaudhari-sy9fv
@vasantachaudhari-sy9fv 4 ай бұрын
चांगला घाम कायळा शांताराम भाउ
@शिवराज-झ3स
@शिवराज-झ3स 4 ай бұрын
बबन भाऊ आणि काशिनाथ भाऊ ची चांगलीच मजा आणली शांताराम भाऊने❤❤😂😂😂😅😊
@manoharpokale3275
@manoharpokale3275 4 ай бұрын
शांताराम भाऊले कोमात पाठवणं एवढं सोपं वाटलं काय काशा बबन्याले, आता मोडते कंबडलं दोघायचेही 😀😀👌👌🙏🙏
@rajendrapetkule2596
@rajendrapetkule2596 4 ай бұрын
खूब छान माहिती दिलीत त्याबद्दल, धन्यवाद 🙏🏻👍👍👌👍👍🙏🏻
@bharatborale1254
@bharatborale1254 4 ай бұрын
जमलं शांताराम भाऊ चांगला पेदा पाडा दोघाईचा, टांगा पल्टी घोडे फरार. 😂😂😂😂
@satishkuhire7984
@satishkuhire7984 4 ай бұрын
जमलं का काशीनाथ बबनराव नाद नाही करायचा शांताराम भाऊ चा 1नंबर😂😂😂😂😅
@ArtiDolaskar-b9w
@ArtiDolaskar-b9w 4 ай бұрын
काशिनाथ आणि बबन १नंबर टीप रि मस्त दिली शांत राम नी असच पाही जे होत
@dipakpatil1928
@dipakpatil1928 4 ай бұрын
शांताराम भाऊ काश्याच आणि बबन्याच काम काढा त्यांना पूरे फिटवा😂😂😂🎉🎉🎉😢😢😢❤❤❤
@mama_नेरवाले
@mama_नेरवाले 4 ай бұрын
"शांताराम ची चाल आता टांगा पलटी घोडे फरार, सेनापती पुढे सैनिक गायब 😂😂😂
@dhirajagrawal6821
@dhirajagrawal6821 4 ай бұрын
काशिनाथ आणी बबन ला बत्ती अन शांताराम भाऊ ला मुक्ती 😂😂❤❤
@sahilwarghat6572
@sahilwarghat6572 4 ай бұрын
😂
@bharatborale1254
@bharatborale1254 4 ай бұрын
बबन म्हणते सातातुन पाच गेले, तस नाही ते आठातुन साहा गेले, उरले फक्त दोघच काशा अन बबन्या. बरी बसली बत्ती😂😂😂😂😂
@gmstoryteller
@gmstoryteller 4 ай бұрын
शांताराम चा दबदबा जरा कमी झाला होता......आता शांताराम चा हिसका काय असतो समजेल बबन काशीरामला....😅😅
@shubhamtayade5251
@shubhamtayade5251 4 ай бұрын
नाद करा पन शांताराम भाऊचा कुठ ❤❤😂😂😂😂
@pandurangshinde7933
@pandurangshinde7933 4 ай бұрын
बबन काश्या बत्ती शांतरामला मुक्ति 😊😊
@SomnathJadhav-zk8ql
@SomnathJadhav-zk8ql 4 ай бұрын
शांताराम भाऊ १ नंबर झालं काम ❤️🌍
@anuragbelokar2689
@anuragbelokar2689 4 ай бұрын
2.99 Lakh Subscriber झाले, लवकरात लवकर करा सर्व जन बाकीचे
@YogeshSangle-r6l
@YogeshSangle-r6l 4 ай бұрын
बरोबर आहे शांताराम भाऊ
@ramumisal9994
@ramumisal9994 4 ай бұрын
शांताराम भाऊ ने पाला पडला 😂😂😂
@ShubhamGirhe41
@ShubhamGirhe41 4 ай бұрын
सर मुत्या बाबा च एक नंबर 😂
@santoshmundhe9907
@santoshmundhe9907 4 ай бұрын
शांताराम भाऊ चा नादच खुला
@pramoddeshmukh3034
@pramoddeshmukh3034 4 ай бұрын
काव घेण म्हणा बबन्या काश्या कश्या उडवल्या शांताराम भाऊन तुमच्या फरश्या 👍👍 खेयशील लेकरात शांताराम भाऊ जोरात
@pravinjagtap106
@pravinjagtap106 4 ай бұрын
राऊत सर तुमचे मनापासून अभिनंदन
@shreyashpatil5556
@shreyashpatil5556 4 ай бұрын
जय श्री राम 🙏🙏
@ShashikantUrade
@ShashikantUrade 4 ай бұрын
लट्टु मुत्या हा एपिसोड घ्या मामाच्या रोल मधे
@shubhammalghane3060
@shubhammalghane3060 4 ай бұрын
त्या दोघांच्या वावर हिरावून घ्या शांताराम भाऊ
@samavlogs0
@samavlogs0 4 ай бұрын
नाद करा पण आमचा कुठं...... शांताराम भाऊ 🥰🥰🥰😂
@RahulKale-cv5op
@RahulKale-cv5op 4 ай бұрын
सर आज तरी बदला घ्या म्हणा शांताराम भाऊ काहीकारून सर ❤🎉
@janardhankorhale9150
@janardhankorhale9150 4 ай бұрын
आज जिरवली बा शांताराम भाऊंनी इच्चू कटा गँगची
@prafulingle7702
@prafulingle7702 4 ай бұрын
गुरुजी अशी च शिवलाल ची पण जिरवा
@gajubonlewad8383
@gajubonlewad8383 4 ай бұрын
👌👌👌👌
@sohampatil6565
@sohampatil6565 4 ай бұрын
Super 😊
@AnupShelkePatil
@AnupShelkePatil 4 ай бұрын
लट्टू मूत्या 1 नंबर गुरुजी.... आता फक्त मामा ला लावून द्या ते ध्यान लट्टू मूत्या बाबा
@musicallife3940
@musicallife3940 4 ай бұрын
1 no bhava sadhya Trending madhey suru ahe
@adityachimankar6258
@adityachimankar6258 4 ай бұрын
Sayntaram bhau 1ch no sir 👌👌👌👌🙏🙏🙏💐💐💐
@rushikeshchavhan6987
@rushikeshchavhan6987 4 ай бұрын
जय गुरूदेव,😊❤
@gajananwankhede7236
@gajananwankhede7236 4 ай бұрын
सोयाबीन ची लय धामधूम चालू आहे बा
@makrandkulkarni7476
@makrandkulkarni7476 4 ай бұрын
Jai Ho Rampur ke ♥️ Rampur best ❤️ mama ke Jai ho mama super 💯 sir
@nirajjunghare9100
@nirajjunghare9100 4 ай бұрын
टांगा पलटी घोडे फरार 😂😅😂
@ChandrashekharModankarModankar
@ChandrashekharModankarModankar 4 ай бұрын
Shupar video ❤
@maheshingole4739
@maheshingole4739 4 ай бұрын
नवरात्री च्य हार्दिक शुभेच्छा गुरुजी
@RajuPendor-gi7zt
@RajuPendor-gi7zt 4 ай бұрын
गुरुजी, शांताराम भाऊ न बबन्या ले काश्या ले फिटवल खर फक्त गुत्ता पुर्ण झाल पाहिजे बाकी नाही तर निसर्ग कोपला तर लेन्याचे देने होईन,,,😂😂😂
@mohanbodkhe5131
@mohanbodkhe5131 4 ай бұрын
घेन व दाबून मस्तच बितोली बाकी शांताराम भाऊ न बबन अन काश्या वर...😂😂
@ManthanGadhave-pm3ex
@ManthanGadhave-pm3ex 4 ай бұрын
शांताराम चाणक्य 😂😂😂
@vipulraut8222
@vipulraut8222 4 ай бұрын
मारोती दादा weds रानी ताई लग्नाचि तयारी सुरू करा coming soon🎉🎉🎉
@SomnathJadhav-zk8ql
@SomnathJadhav-zk8ql 4 ай бұрын
MH 20 छ. संभाजीनगर मधून कोण कोण पाहत आहे
@jaydipsabale1229
@jaydipsabale1229 4 ай бұрын
@pratikbhoge1057
@pratikbhoge1057 4 ай бұрын
मी पाहतो दररोज न चुकता
@SunnyWankhade-h5d
@SunnyWankhade-h5d 4 ай бұрын
जय 💙भिम 💙राऊत भाऊ 🙏
@bhojajimaharajbuildingmate9528
@bhojajimaharajbuildingmate9528 4 ай бұрын
शांताराम काका आज चांगला रेंदा पाडा काश्या बबन्याचा ❤❤❤
@ExpertDisha
@ExpertDisha 4 ай бұрын
1 no. Jaabardast 😂😂 #expertdisha
@gajusarode8514
@gajusarode8514 4 ай бұрын
हे बर केल शांताराम भाऊ न असाच पाहिजे हिसका
@PrafulGawande-bm3rd
@PrafulGawande-bm3rd 4 ай бұрын
शांताराम बरोबर कार्यक्रम करते पण 😂😂 तिसर नारय फोडल😂😂 पण काष्या बबन्या च 5v नारय फुटते 😂😂 वावर 6 येकर चालू द्या 😂😂
@akashhiwale3330
@akashhiwale3330 4 ай бұрын
शांताराम भाऊ सोबत पंगा म्हणजे, रामपूर मधे दंगा...🤕 धोतर वाला देख के कमजोर समजे क्या... चतुर चाण्यक शांताराम है वो...🔥🔥🔥
@dnyaneshwargadekar4665
@dnyaneshwargadekar4665 4 ай бұрын
चिंगरी खूप हुशार आहे
@nayanwandhare3085
@nayanwandhare3085 4 ай бұрын
नाद करा पन शांताराम भाऊ चा कुठ 😂
@Shriram14350
@Shriram14350 4 ай бұрын
आता शांताराम भाऊ रॉक तुंगा होणार शॉक
@GauravBhonde-zj4bj
@GauravBhonde-zj4bj 4 ай бұрын
बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा शांताराम काकाचा पंगा घेऊ नका❤😂🎉😂😂😂😂😅
@santoshamrute8878
@santoshamrute8878 4 ай бұрын
सोयाबीन चे अव टन या वर्षी चांगले नाही
@ashishambulkar7338
@ashishambulkar7338 4 ай бұрын
बबन राव आणि काशिनाथ कोणाचा पण नाद करा पण शातारांम भाऊ चा 100 कोस दूर...... ❤❤❤❤❤
@dattrayabelkhede5940
@dattrayabelkhede5940 4 ай бұрын
शांताराम भाऊ सारखा मुरब्बी व्यक्ती रामपुर मध्ये नाही.🙏🙏
@NasirShah-b4y
@NasirShah-b4y 4 ай бұрын
Laddu mudya ra 😂😂😂
@ranjanaingole7034
@ranjanaingole7034 4 ай бұрын
नमस्कार सर. खुप छान viedio. मस्त. शांता राम भाऊ सोबत घेता panga. मस्त काम केले तुम्हि. एक नंबर Rajkaran. शिवलाल भाऊ. पेक्षा शांता राम भाऊ तुम्ही election साठी ubhe raha. मस्त pala padla. एक नंबर viedio.
@manojtikar521
@manojtikar521 4 ай бұрын
श्यांत्याचा नांद नाही करायचा😂
@tejapalgavhane9578
@tejapalgavhane9578 4 ай бұрын
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
@SangitaKhadke
@SangitaKhadke 4 ай бұрын
चांगला पाला पाडला इचू काटा गँगचा , तुंगा फोडला मस्त 😂😂😂
@KishorDhone-q7h
@KishorDhone-q7h 4 ай бұрын
जसे करणार तसे भरणार काशीराम गेला कोमात
@nandkishorrathod38
@nandkishorrathod38 4 ай бұрын
Sir Udya Pohradevi La Karyakaram Ahe Tar Tyachya Var Thoda Kahi Video Madhe Dakhwa Udyachya Ani Tumhi Pan Yaa Udya Poharadevi La Jai Sevalal Jai Jagdamba ❤❤❤
@balajirajegore2009
@balajirajegore2009 3 ай бұрын
जबरदस्त कॉमेडी प्रत्येक गावची रिऍलिटी...
@raviburale7112
@raviburale7112 4 ай бұрын
काशा आणि बबन च धूपट निघते आज😂😂 शांताराम भाऊ सोबत पंगा घेतला यायन😂
@santoshingle3965
@santoshingle3965 4 ай бұрын
एक नंबर गुरुजी....लट्टू मुत्या र..😂😂😂😂😂😂😂
@SURAJKADU2948
@SURAJKADU2948 4 ай бұрын
एक नंबर विडिओ सर❤️🙏
@ashishpakhare7642
@ashishpakhare7642 4 ай бұрын
काहो काशीनाथ भाऊ बबन राव लट्टू मुत्यान होय ते शांताराम भाऊ संग पंगा😂😂
@GopalJadhav-e9p
@GopalJadhav-e9p 4 ай бұрын
सर मारुतीच्या हळदीचे कार्यक्रम चालू करा आता लवकर😂😂
@atulborkar1436
@atulborkar1436 4 ай бұрын
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त😊😊
@mayurthakre4303
@mayurthakre4303 4 ай бұрын
कंदील बुड्याले पण शांताराम भाऊचा हिसका दाखवा गुरूजी...
@Anantdeshpande-kr8vr
@Anantdeshpande-kr8vr 4 ай бұрын
कोणीही फुकट खाऊ घालत नाही कंदील आबाजी देतच होते की नाही 1000 रुपयांचा तडाखा
@prakashnikam1360
@prakashnikam1360 4 ай бұрын
कंदील आबाजी😂😢😮 १ नंबर
@gopaljalke2201
@gopaljalke2201 4 ай бұрын
सोयाबीन न भिन केलं रे बा😅
@Sagar531
@Sagar531 3 ай бұрын
लाडकी बहीण न भिन केलं रे बा😂
@AtulPakade
@AtulPakade 4 ай бұрын
Shantaram bhau cha hiska lay Bhari baban Aani kasya changli Aali re superb video Raut sir
@UmeshBelsare-q6l
@UmeshBelsare-q6l 4 ай бұрын
शांताराम भाऊ एक नंबर शिवलाल ले बती
@Mirajeevankande897
@Mirajeevankande897 4 ай бұрын
सर आता मारुतीच्या लग्नाची तयारी लावा फक्त आणि फक्त 1000 बाकी❤❤❤😊😊😊
@sidhdarthkamble6797
@sidhdarthkamble6797 4 ай бұрын
Thanbn kashyala ghai kartere bawa 1000 baki aahena
@bharatmahalle1256
@bharatmahalle1256 4 ай бұрын
हि आयडीया शांताराम भाऊ च करू शकते पाला पाडला बबन्या काशयाचा
@रेश्माअजयचौधरी
@रेश्माअजयचौधरी 4 ай бұрын
शांताराम काका व्हिडिओ मस्त होता आज खूप मजा आली व्हिडिओ पाहण्याची जशाला तस व्हायला पाहिजे😂😂😂😂😂😂😂😂😂
@bablujadhao8793
@bablujadhao8793 4 ай бұрын
Me wait kr raha tha
@akshaykothe6601
@akshaykothe6601 4 ай бұрын
जय श्री राम
@JustinLipshitz
@JustinLipshitz 4 ай бұрын
Jay rana sir 🎉❤❤
@BaskarTake
@BaskarTake 4 ай бұрын
MH 27 AMRAVATI MDHUN KON KON PAHT AAHE❤❤
@yogeshkhandare3416
@yogeshkhandare3416 4 ай бұрын
शांताराम भाऊ गेम केल्या शिवाय राहत नाही बिर्बली दिमाख आहे
@JIVANTAYWADE-bz8ni
@JIVANTAYWADE-bz8ni 4 ай бұрын
काश्या आनी बबन्या ले चांगले फिटवा शांताराम भाऊ त्यांना समझल पाहिजे कसा असते लोफरपना
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 18 МЛН
IL'HAN - Qalqam | Official Music Video
03:17
Ilhan Ihsanov
Рет қаралды 700 М.
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 18 МЛН