मानलच पाहिजे सर तुमच्या प्रतीभेला . निर्रजीव पात्रांनाहि अगदि सजीव करुन तुम्ही हजारोंचा प्रेक्षक वर्रग तयार केला आहे .सलाम आहे . गुंफा बुडी अन् कंदिल बुड्याची नोकझोक ऐकदम मस्त 😂😂😂😂😂
@SangitaKhadke2 жыл бұрын
मस्त मजा आली आज तर , हसून हसून पोट दुखलं . बायकाही खासच आहेत , जानवसा वगैरे ......🤣🤣🤣🤣🤣 जबरदस्त एपिसोड सरजी 👌👌👌👌👌👍👍👍
@abadardigambar53402 жыл бұрын
खूप बारीक बारीक गोष्टींवर ध्यान ठेवता गुरुजी 👍👍🙏 तुमच्या विचार श्रेणीला सलाम 🙏 नांदेडकर 🙏
गुरुजी जवळ मस्त बहाणा असते, त्यायले पैसे मागितले की पहिला बहाणा असते या महिन्यात पगारच नाही झाला 😀😀👌👌🙏🙏
@balkrushnawankhade99232 жыл бұрын
31 वर्षाची गुंफा आजी 🤣🤣🤣🤣🤣
@pravinbawane62612 жыл бұрын
फुल टू धमाल विनोदी झाला आजचा भाग😜😀 पूर्ण पात्र कार्टून स्वरूपात आहे पण सर तुमच्या कलेन हे जिवंत व्यक्ती वाटतात प्रत्येक गोष्ट बारकाईन पाहतात .त्यामुळे आपलंसं वाटते आपला वराडी ठसका लय भारी.
@r_s_amalkar4992 жыл бұрын
खुप हसू हसू पोट दुखत आहे या सोयरीकच्या एपिसोड मध्ये 🤣🤣 आता शिवलाल सोयरिकच नाव नाही घेणार , कंदील आबाजी च बोल न खुप छान आहे 😀
@rajeshmore88882 жыл бұрын
शिवलाल ची चांगली फजिती झाली😂😂😂👌👌🙏
@pratikshadhage88092 жыл бұрын
शिवल्या ले अंकल आलीच नाही
@seemababar11572 жыл бұрын
बायकांची.😂😂😂😂चर्चा.एकदम.भारी
@prasadbhusari072 жыл бұрын
शेवटचा डायलॉग झुंबरु शेठ😁😅😉
@gokulpatil9542 жыл бұрын
शिवलाल ची चांगली जिरवली देंडके भाऊ नी🙏 याची गावभर चर्चा झाली पाहिजे😂
@pramodchavan70642 жыл бұрын
चर्चा तर होणारच
@karangiri93112 жыл бұрын
Devidas nhi to shivlal ahe
@pramodchavan70642 жыл бұрын
@@karangiri9311 चर्चा तर होणारच पण
@gokulpatil9542 жыл бұрын
@@karangiri9311 🙏
@mangeshpatil80482 жыл бұрын
धन्यवाद सर, तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम 🙏👌
@bharatborale12542 жыл бұрын
आजचा बेस्ट डायलॉग, देंडके आला देंडके.
@gopaljumde89482 жыл бұрын
सर् great salut , कल्पना शक्तीला सलाम आणी एकदा डेंडके आणी मारुती चा जमवा 🙏🏻
@nayanabhadikar97072 жыл бұрын
Kandil buda mhnte gumpa budile mle abaji mhnte jshi swta 21 vrshachis ahe khup hasli mi ya dialogue la 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👌👌👌👍👍👍❤❤❤
@shidhukashide50002 жыл бұрын
शिवलालच्या फजिती ची गावभर चर्चा झाली पाहिजे सर,हे सर्व पात्र जिवंत वाटतात
@PARMESHWAR_MHAISNE2 жыл бұрын
आज तर sir तुम्ही हसू हसू पोट दुखवले.......💝💝💝🥳 सलाम हो गुरुजी 🤣🤣🤣🤣🤣😂😂 Best episode 🎊
@kishortondare5083 Жыл бұрын
B i
@tejaswinikadu4508 Жыл бұрын
@@kishortondare5083😊
@swapnilkhawle35792 жыл бұрын
झुंबरनी मस्त आवाज काधला.....😂😂
@vijaykhadse93892 жыл бұрын
गुरूजी 😂🤣😂🤣😂🤣🙏बस्स बॉ घेता जीव हसवून हसवून 👌🤣😂अप्रतिम तुमच्या कल्पने चा अंत नाही 👌👌👌👌👌👌
@gauravthorat13372 жыл бұрын
आज तर शिवलालची गावात पूर्ण चर्चा.....full mahol ahi aj video madhi 😅
@sandeshsuryatal71552 жыл бұрын
आडान पप्पू आहे निरा खायासाठी जातय ,🤣🤣🤣🤣🤣
@mohankolhe10882 жыл бұрын
सर आता फुल माहोल सुरू हाय लग्नाचा,,,,नव्यानं सोयरीक सुरू करा,,,मारुतीचं द्या जमवून,,, बाकी खूप मनोरंजन झालं या 4-5 एपिसोड मध्ये,,,,या सोयरीक ची चर्चा पूर्ण शेगाव नगरीत सुरू हाय,,,काय बेज्या बोभाटा केला आमी😂😂😜😜
@riteshambadkar83244 ай бұрын
Kandil buda n tyach bolan manal bava sir...❤ Ek no
@vishalwadhai25692 жыл бұрын
शिवलाल भाऊंची चांगलीच जिरवली सर एकदा मामाची अशीच जिरवा लय मज्जा येईल.
@SURAJKADU29482 жыл бұрын
देडके साहेबाण चांगलीच जीरोली बावा शिवल्याची😍😘❤️🙏
@mangeshsurdkar20852 жыл бұрын
कितीही लवकर video pley केला तरीही 13वी पडली पहिली तर अजूनही नाही सर 🙏
@Prafulsosezotinga2 жыл бұрын
राम राम सर .., एक दमदार एपिसोड ...खुप दिवसांनी शिवलाल ला धडा शिकवला.. आपल्याच गुरुजीलै १००००चि टपारी दिली नाही पाहिजे. सोसे सर चिखली.. बुलढाणा
@chandrakantsathe98722 жыл бұрын
एकदम झकास मी तर रिपीट करून बघीतले.. मस्त सर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@nitinwagh58102 жыл бұрын
शिवलाल सारखे माणसं प्रत्येक गावात १/२ असतातच हे मात्र नक्की...🤣🤣🤣
@vishalturukmane77492 жыл бұрын
आज लाय हसलो गड्या सर. चांगलीच जिरवली शिवल्याची.😢😜😜😜😜😜
@rupeshgulhane70682 жыл бұрын
वा क्या बात है एकदम मस्त व्हिडिओ मज्जा आली राव
@subhashkadam18642 жыл бұрын
सोयरिकीचा बोभाटा या एपिसोड मध्ये खूप धमाल उडवून दिली सर तुम्ही खरंच खूप मज्जा आली खूप दिवसांनी खळखळ हसू येत आहे🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👍
सर्व दोन लाख सबस्क्राईबर पोट दुखेपर्यंत मनातल्या मनात एकटेच हसत असतील बा😀😀😀🙏
@oftengamer40402 жыл бұрын
Js shivlyan sanket la taras dila ata shivlyale gapal taras dya surv midun🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@pankajkhairkar10072 жыл бұрын
कंदील आबाजी ची मस्तच मज्या येते रे बा 🤣🤣🤣
@kiranrewatkar33932 жыл бұрын
मस्त फजीती झाली शिवलालची खुप छान विडिओ सर धन्यवाद 🙏🙏🙏
@aslamsaiyyad92842 жыл бұрын
शिवलाल वर लय हासू या लागलं आज व्हिडिओ पाहून मनाचं समाधान झालं 😄😄🤣🤣
@hemantdeshmukh28162 жыл бұрын
Jai Jai Vidarbh 👌👌👌 Hemant Deshmukh from Bhilai Durg Chhattisgarh 💐💐💐💐
@amolwankhede88732 жыл бұрын
हसुन हसून पोट दुखल खुप छान वीडियो बनवला सर 😅😂😆👌👌👌👌
@prashantwaghekar93602 жыл бұрын
सर पुर्ण गावात बोबं करा सर शिवलाल ची जगन संक्या ले पण चिडवा लावजा शिवल्याले मिरच्या ची भाजी🤣🤣🤣🤣🤣 पुर्ण गावात चिड ठेवा आता शिवल्या ची मिरच्या ची भाजी🤣🤣🤣🤣🤣🤣
@vijaygavande92352 жыл бұрын
शिवलाल तर गेला कोमात 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@satishkute27892 жыл бұрын
कंदिल आबाजी खरंच मजाकी पार्ट आहे..
@nileshdhurandhar14082 жыл бұрын
शिवलाल भाऊची चांगली फजिती झाली
@sidhhuturerao93262 жыл бұрын
👌👌💯💯🌹🌹🌹मामा आता रस स्यांनती सुरु करते वाटतेय 🥰🥰🥰🙏👍👍👍👍👍👍❤️❤️🌹🌹❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥💯💯💯💯🌹🌹🌹
@pagalfouji358k2 жыл бұрын
Sir दररोज 2 episode banva plizz
@seemababar11572 жыл бұрын
मामा.मामी.चांगली.आहे.तूमी.असे.का😂😂😂😂
@balubhavar44762 жыл бұрын
सर सगळ्या अपिसोड मध्ये हा 1 नंबर वाटला 🤣🤣🤣👌
@userNarubhaushinde2 жыл бұрын
धन्यवाद गुरूजी शिवलाल ची जिरवल्या बद्दल 🙏😂😁😆😅
@akashtayade38612 жыл бұрын
रूमण्याचा हिशोब राहीला सर
@shubhamkhadase62632 жыл бұрын
Shnataram bhau le harvanar hota shivalal 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@pavandhole83652 жыл бұрын
Shivalal chi khup hal zhale 👌👌👌👌
@akshaythakare1402 жыл бұрын
झुंबर मस्त देंदके आला 😂😂😂😂
@preetibanait30572 жыл бұрын
Kay firvali sir story ek number, janosa twist awadla
@bhagvatbhalerao48822 жыл бұрын
Khupch chan 😆😆😆😆👌👌👌👌
@bhaoorawborkar97642 жыл бұрын
शिओलाल गेला कोमात🙏👌👌👌👌
@userNarubhaushinde2 жыл бұрын
उद्या अजून police चे रत्ते खाल्ले मनुन ते पण अफवा गुरुजींनी पेरली पाहिजे 10000 हजारा साठी
गुरुजी तुम्ही हे सगळे पार्ट किती जबरदस्त घेतले. आणि विशेष म्हणजे कुठे काय चालू आहे .हे तुम्ही बरोबर सांगता. मी रोज जेवणाच्या अगोदर teacher takat. पाहतो. गाव कोणत आहे तुमचं?.😂😂😂😂👍🙏🙏🙏
@TeachertakatakSureshRaut2 жыл бұрын
Ramgaon Rameshwar
@gopalsakahrkar29282 жыл бұрын
जानोस्या वरला फफुळला चिवडा अन् डांबर चहा , आपलाच जोक आहे सर
@nageshsawang46942 жыл бұрын
राऊत सर हे आमच्या गावातील लोकांची हकीकत आहे रोहणा गावात अशा लोकांना ची संख्या खूप मोठा आहे
@rohitsasane58542 жыл бұрын
वर्धा जिल्हा का
@chetaningle37102 жыл бұрын
Bhau mi kanzara cha aho
@nayanabhadikar97072 жыл бұрын
Sglyach gavale rayte ase lok
@ashwinkhedkar57202 жыл бұрын
रोहणा केळीवेळी जवडचा का.
@chetaningle37102 жыл бұрын
@@ashwinkhedkar5720 nahi buldhana jilha
@panjabsarnaik51112 жыл бұрын
लय भारी सर कालचा & 👌🏻 अप्रतिम 👌🏻आजचा व्हिडिओ
@gopalgawande74142 жыл бұрын
एक नंबर आपलाच व्हिडिओ बघायला 😀😀😂😂
@LOVE-rx2ig2 жыл бұрын
सगडा किंसा माहीत झाला पाहीजे गावात येयचा सर
@fulldjdhumal452 жыл бұрын
कंदिल बुढ़ा 😅👑 बापरे बाप 🤣🤣
@vipulpimpalkar58982 жыл бұрын
Lakshaman chya soyrikit lych mja ali sr ....pahile upashi marl nantr khau khau marl ani nanatr palta tamrel bhete nhi ani shevti RTO vale ...gavat bomb 😂😂😂😂
@lakhaningle71132 жыл бұрын
Shivlalchi Changlich jirvali.,, Ak no Video
@LOVE-rx2ig2 жыл бұрын
जमाल गोटा टाकला होता हे माहीत झाल पाहीजे गावात
@PriyankaNamdarPatil2 жыл бұрын
आज प्रोमिस डे आहे. आज स्वतःलाच एक असं Promise करा की, Life मध्ये कितीही नवीन Friend भेटले तरी, जुन्या दोस्ताना विसरायचं नाही....
@TechnologyWing2 жыл бұрын
देंडके आला देंडके 😅😅😅😅
@swapnilamle14932 жыл бұрын
कंदील आबा rocks शिवलाल shock 😂😂😂
@savan13.2 жыл бұрын
Sir he episode mdhe khup maja yet aahe chalu dya 🤣👍
@milindgawarguru2022 Жыл бұрын
देंड़के आला देंड़के.... 😄😄😄
@roshanmankar14122 жыл бұрын
जिरवाजिरवी कार्यक्रम 🙏
@abhijitmehatre99992 жыл бұрын
Khup chan zala sir aaj cha episode. Zoomru chi last dialogue mst jmli....
@ankitkhodke67952 жыл бұрын
एक विवाह ऐसा भी 😜😂
@yogeshingle36512 жыл бұрын
शिवलाल भाऊची उडली मजा
@राणालाहोळेपाटील2 жыл бұрын
Hv Patur king👑
@gopalpatilsabe43292 жыл бұрын
एक नं शांताराम भाऊ
@mohanbodkhe51312 жыл бұрын
देविदास भाऊ ले खरच पटलं बा...
@tusharzunke879 Жыл бұрын
खुप छान आहे विडीओ🙏👌🙏👌
@wasudevbaghel78582 жыл бұрын
Chhan Vedeo maza aali. Hasun Hasun pot dukhu lagal.
@sudhirmore39862 жыл бұрын
डेंडके साहेबांनी लक्ष्मण कडे कार्यभार सोपवायला हवा होता... पोरीच्या चेहऱ्यावर चिंता पाहून वाईट वाटतं आहे
@ankushbahekar74292 жыл бұрын
आजचा भाग अप्रतिम होता 🤣🤣🙏🙏
@rajuraut99072 жыл бұрын
गावात खूपच गलतफेमी झाली होती शिवलालची सर्व गावात वाह वाह होणार होती माहिला मंडळने पुर्ण तयारी केली होती बर झाल सरांनी सर्व खरंखरं सांगुन दिल शांताराम भाऊंना बिचाऱ्या भाच्यांना १८ हजार भरावे लागले गुरुजींनी १० हजार रुपयांची मदत केली म्हणून बरं झालं नाहीतर शिवलालचं काही खरं नव्हतं मामांना ८ हजाराचा टिपारा बसला कोणत्याही गोष्टींचा गैरसमज कशा प्रकारे हसा निर्माण करतो यावर तुम्ही प्रकाश टाकला सर आजच्या व्हीडीओच्या माध्यमातून ईश्वर राजु राऊत कारंजा लाड
@pramodjadhav10432 жыл бұрын
कंदील बुड्या ची reaction लै भारी👌👌
@AtoZ-dw1si Жыл бұрын
Dendke Aala Dendke😅🤣🤣
@aparnachoudhari86262 жыл бұрын
गाव खेड्यांमधे हिच खासीयत आहे . की ईथे एकमेकांच्या आनंदात सगळे सहभागी होतात . पन शहरांनमधे कुनाकळे काय होत आहे हे सुध्धा कुनाला ठाऊक नसतं . सर तुमच्या व्हीडीओंमधुन गावाकळचं जीवन तीथली भाषा हे सगळं पाहुन पुन्हा एकदा लहान पनाचं आजोळ आठवतं . जुन्या आठवनींना ऊजाळा मिळतो .🙏
@sachinlandge30792 жыл бұрын
Kabul kel shivlya ni dendge jirvali manun 😀😀😀
@SURAJKADU29482 жыл бұрын
एक नंबर विडिओ सर❤️🙏
@shraddhaborkar52222 жыл бұрын
खूप मस्त video sir 🎉🎉✨
@laxmanrathod37852 жыл бұрын
शीवलाल चांगलाच अडकवला इकडे कंदील आबाजी ची फजीती झाली तीकड बायाले उत्तर देऊ देऊ व्हिडिओ खूप छान आहे सर
@nandugaykwad79572 жыл бұрын
dendge n ghetla badla 😂😂
@roshanundre69812 жыл бұрын
यायच्या जवळ काय आहे टपऱ्याजवळ 🤣🤣🤣🤣🤣
@amolmaske88612 жыл бұрын
शिवल्या पैसे देईन मनता वापस गुरुजींचे मेले नाही वाटत