Рет қаралды 70,660
सध्या व्हेलेंटाईन वीक सुरु आहे , यात आज टेडी डे आहे, मग स्वीटू आणि ओम हि आजचा हा दिवस साजरा करत आहेत, त्यांची मालिकेतील प्रेम कहाणी फुलतानंतर तुम्ही सगळे पाहतच आहेत पण आज खास टेडी डे च्या निम्मिताने कशाप्रकारे त्यांची धम्माल सुरु आहे पहा हा सविस्तर व्हिडिओ -
#sweetuomkar #YeukashitashimiNandayla #AnvitaPhaltankar #ShalvaKinjawadekar #lokmatcnxfilmy #येऊकशीतशीमीनांदायला #Teddyday
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy