TET TAIT २०२४ वेळापत्रक बातमी

  Рет қаралды 14,116

प्रा मारुती शेळके

प्रा मारुती शेळके

Күн бұрын

TET शिक्षक पात्रता कसोटी
Paper l / ll दोन्ही कोर्स सुरू
अभ्यासक्रम:-
पेपर १:- १५० प्रश्न, १५० गुण, वेळ: २:३० मि.
- बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र ३०गुण
- मराठी ३० गुण
- इंग्रजी ३० गुण
- परिसर अभ्यास ३० गुण
- गणित ३० गुण
फी फक्त रु १५३९/
----------------------------------------------
पेपर २: सामाजिक शास्त्र
१५० प्रश्न, १५० गुण, वेळ: २:३० मि.
- बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र ३० गुण
- मराठी ३० गुण
- इंग्रजी ३० गुण
- सामाजिक शास्त्र ( इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र) ६० गुण
फी फक्त रु १०२६/
-----------------------------------------------
पेपर २:-
१५० प्रश्न,१५० गुण, वेळ: २:३० मि.
- बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र ३० गुण
- मराठी ३० गुण
- इंग्रजी ३० गुण
गणित विज्ञान ६० गुण
फी फक्त रु १०२६/
----------------------------------------------
आपल्या कोर्सची वैशिष्ट्ये:-
- रेकॉर्डेड आणि लाईव्ह लेक्चर्स
- टॉपिक आणि टोटल टेस्ट
- चार महिने कालावधी
- पीडीएफ नोट्स
- प्रदीर्घ तज्ज्ञ अनुभवी प्राध्यापक
- महाराष्ट्रात सर्वोत्तम निकालाची अखंड परंपरा
- सर्व विषय व परिपूर्ण अभ्यासक्रम
खालील लिंक वरून आपले शेळके मास्टर माईंड अकॅडमी ॲप डाऊनलोड करा.
cbran.page.lin...
तुम्हाला हव्या असलेल्या कोर्समध्ये जाऊन I am interested या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक टेक्स्ट मेसेज येईल. त्यामध्ये एक लिंक असेल. त्या लिंक वर क्लिक करून पेमेंट करा. त्यानंतर मला व्हाट्सअपला मेसेज करा.
आपला विश्वासू🙏
प्रा श्री मारुती शेळके सर
शेळके मास्टर माईंड अकॅडमी
मो. 9420752245

Пікірлер: 19
@anitapawar4989
@anitapawar4989 6 ай бұрын
3 री tait होईल का सर जर झालीच तर कोणत्या आणी किती जागा भरतील
@krishnavasave3515
@krishnavasave3515 6 ай бұрын
Thank you sir
@rupeshmore1758
@rupeshmore1758 6 ай бұрын
वेगवान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻
@sarswatitelange9221
@sarswatitelange9221 6 ай бұрын
3 riTait exam kadhi hoel sir
@rahulsalunkhe1100
@rahulsalunkhe1100 6 ай бұрын
आचारसंहिता मुळे होईल का process सर
@dipalijadhav2922
@dipalijadhav2922 6 ай бұрын
Sir hi news ajachi ahe ki? Acharsahitechya adhichi?
@shelkemaster
@shelkemaster 6 ай бұрын
आजची
@Raj_at336
@Raj_at336 6 ай бұрын
आचासंहिता च्या आधीची न्यूज आहे...❤
@DurgadasSarkate
@DurgadasSarkate 6 ай бұрын
B. P. Ed 5200 jaga
@reshmasonawane712
@reshmasonawane712 6 ай бұрын
आधी 2022 ची tait bharati पुर्ण करा
@prakashdupare922
@prakashdupare922 6 ай бұрын
आचार संहिता सुरू असताना 5 एप्रिल पर्यंत टाईम टेबल येईल का sir
@shelkemaster
@shelkemaster 6 ай бұрын
वेळापत्रक द्यायला काही अडचण येणार नाही आणि कोर्टाचा तसा आदेश आहे
@anitapawar4989
@anitapawar4989 6 ай бұрын
3 री tait होईल का सर जर झालीच तर 3 सऱ्या tait कोणत्या आणी किती जागा भरतील
@dipalijadhav2922
@dipalijadhav2922 6 ай бұрын
​@@anitapawar4989khup jaga rikt ahet ajun.👍
@SantoshSathe-bc3zp
@SantoshSathe-bc3zp 6 ай бұрын
ही आजची बातमी नाही
@shelkemaster
@shelkemaster 6 ай бұрын
कधीची आहे?
@SantoshSathe-bc3zp
@SantoshSathe-bc3zp 6 ай бұрын
​@@shelkemaster13 March chi news ahe acharsahitalaganya adhichi
@SHOBHAMOHITE-l2k
@SHOBHAMOHITE-l2k 6 ай бұрын
Thanks sir🎉
@ShivankGandle
@ShivankGandle 6 ай бұрын
Thank u sir
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 1,1 МЛН
小丑妹妹插队被妈妈教训!#小丑#路飞#家庭#搞笑
00:12
家庭搞笑日记
Рет қаралды 36 МЛН