अशा कोणत्याच भरतीचं केलं नसेल ते या शिक्षक भरतीचं करून ठेवलं आहे. एवढी वाईट अवस्था आहे. TET द्यायची ,Tait द्यायची 150+ मार्क घ्यायची. तिथून कुठे मिरीट लिस्ट ला नाव येणार. आल्यानंतर 3 वर्ष 16 हजारावर काम करायचं . आसं वाटतंय D.E.D करून चूक झाली. दुःख तर सगळ्यालाच आहे. पण जरा मुलांचं दुःख बगा जरा. वय वाढत चाललाय .लग्न होत नाहीत. जबाबदाऱ्या वाढत आहेत. घरून डिप्रेशन कधी होणार कधी होणार... जगावं की मरावं परमेश्वरा.
@shitalkale598110 сағат бұрын
True
@vaibhavgare64469 сағат бұрын
100% खर आहे ❤
@nahadiyachanda28268 сағат бұрын
Absolutely true 😢
@thelegendmotivations194953 минут бұрын
खर आहे भाऊ 😢
@educationentertainment710910 сағат бұрын
अतिशय योग्य मुद्दा आहे .
@Name12-18s9 сағат бұрын
शिक्षण सेवक पद रद्द झालाच पाहिजे
@arjunkinholkarsir8 сағат бұрын
शिक्षणसेवक पद रद्द केले पाहिजे
@nageshbhavsar19298 сағат бұрын
खूप छान मुद्दा मांडला सर
@AkankshaKamble-s3s10 сағат бұрын
अतिशय योग्य मुद्दा सर🎉🎉
@nileshdhinda142910 сағат бұрын
शिक्षण सेवकामुळे बऱ्याच समस्यांना या शिक्षकांना जावे लागते.आजार अंगावर काढून तिन वर्षे ढकळून रेटून दिवस काढत असतात
@AkankshaKamble-s3s10 сағат бұрын
शिक्षण सेवक पद रद्द करा रद्द करा रद्द करा
@aditijoshi69628 сағат бұрын
Shikshan sevak radda kara....
@harshalwankhede33979 сағат бұрын
shikshan sevak pad radd kara
@ajaygavhane4849Сағат бұрын
D.Ed/ B.Ed धारक वाट पहा शिक्षक भरतीची
@shubhangibirajdar6154Сағат бұрын
शिक्षण सेवक पद रद्द करा
@TausifKazi-j6v10 сағат бұрын
शिक्षण सेवक रद्द करा
@pradipsandanshiv985011 минут бұрын
अल्पसंख्याक व अल्पभाषीक ज्या संस्था झालेल्या आहे त्या ठिकाणी आरक्षण पण पाहीजे व TET, TAIT लागु पाहीजे
@realcrimestorieshindi236410 сағат бұрын
Shikshan sewak radda kara
@SnehalSarvade-q1cСағат бұрын
🥳🥳🥳🥳
@anilraut12618 сағат бұрын
❤❤❤❤❤
@Artificialintelligence96knbm9 сағат бұрын
Nahi tar cancel ❌❌❌
@snehaljarad26579 сағат бұрын
Shikshan Sevak kalavadhi 1 varshacha zala pahije
@Artificialintelligence96knbm9 сағат бұрын
Shikshan Sevak 1varshyach zala paije
@sachinvalvi96142 сағат бұрын
शिक्षण सेवक रद्द करावं
@sunilpawar27968 сағат бұрын
शिक्षण सेवक रद्द झाले पाहिजे
@REVENGER-z3g9 сағат бұрын
Ram शिंदे साहेब yanchi विधानपरिषदेच्या सभापती म्हणुन बिनविरोध नियुक्ती zaleli aahe tri विनंती आहे ki शिक्षक या pdavishyi योग्य ani भावी शिक्षकांच्या दृष्टीने निर्णय देवा आमचे भविष्य टांगणीला आहे सद्यः परिस्तिथि पाहता रात्रंदिवस mr मर मरतोय अभ्यास करतोय 1 mark 2 मार्क vrun disqualified होत आहोत पुन्हा जिद्दीने ऊभा राहत आहोत...plz its humble request from all future teacher plz take a right decision